ऐक सांगते महाराज जेव्हा पासून तुमचे किर्तन ऐकायला मिळाले , मी धन्य झाले, खुप च सुंदर ,सरळ भाषेत विश्लेषण आहे . कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना समजायला सोपे आहे तुमचे सगळेच किर्तन ऐकण्याचा प्रयत्न करतं आहे ,जय श्री राम ,जय हनुमान
धन्यवाद खूपच रसाळ भाषेत पटवुन देतात महाराज आपले अभार व्यक्त करन्यास शब्द कमी पडतात असो आमच्यावर आपले खूप ऊपकार आहेत असे अनमोल गोड वचन ऐकुन मन प्रसन्न होते . आपन धन्य आहात बस........
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
महाराज सिता होण्यासाठी समोरचा राम असायला पाहिजे बाई परिस्थिती कसातरी गाडा चाललय असते पुरुषाला जीभेचे चोचले पूरवाययची असतात म्हणून राग राग बायकोवर हेच ना काही स्त्रिया पण आहे त्या परिस्थितीत नवऱ्याची साथ आगदी दोन वेळ खायला नसले तरी पन प्रेमाचे दोन शब्द आपल्याबरोबर एक मनुष्य राहतो आपल्या प्रेमापोटी यांची जान पुरुषाला पन असायला हवी जगतो पुरुष कुटुंबासाठीपन एक दोन अपवाद सोडला तर शेवटी सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली आनि ती आपली आई धरनि मातेच्या कुशीत दे कायमची नीजलीमहाराज तुमचे कीर्तन मला नेहमीच जानिवकरून देते की देवा शिवाय सगळं जगात भ्रम आहे आनी दुःखातून मी वर येण्याचा प्रयत्न करते पन सिता मातेचा प्रश्न आला की मी जरा कठओरच बनते तुमचे सगळे प्रवचन ज्ञानच देतात
आत्ताच्या स्त्रिया *वेगळ्या अर्थाने म्हणजे अर्थार्जनाच्या अर्थाने पती बरोबर चालणाऱ्या सीता च नव्हेत काय* ? सीता नवऱ्याच्या बरोबर राहिली म्हणून अनसूयेला आवडली? अन् मग उर्मिलेच्या त्यागाचे काय मूल्य?😢
कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
ऐक सांगते महाराज जेव्हा पासून तुमचे किर्तन ऐकायला मिळाले , मी धन्य झाले, खुप च सुंदर ,सरळ भाषेत विश्लेषण आहे . कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना समजायला सोपे आहे तुमचे सगळेच किर्तन ऐकण्याचा प्रयत्न करतं आहे ,जय श्री राम ,जय हनुमान
🙏😊
धन्यवाद खूपच रसाळ भाषेत पटवुन देतात महाराज आपले अभार व्यक्त करन्यास शब्द कमी पडतात असो आमच्यावर आपले खूप ऊपकार आहेत असे अनमोल गोड वचन ऐकुन मन प्रसन्न होते . आपन धन्य आहात बस........
🙏😊
आपल्या किर्तणातुण आमच्या ज्ञानामध्ये आणखी भर पडते, धन्यवाद 🙏
Kiti sunder❤
💐//Hare Krishna //💐
धन्यवादमहाराज🙏🇮🇳👌👍
खुप छान सांगितलं महाराज धन्यवाद
Mala tumche pravchan motivational watttat dhanywad Maharaj
जयरामकतर्शन्हारी
जय हरी🙏
Thank you very much 🙏🙏🙏
Shubham Bhavatu
Ek dam mast 🎉
खुप छान सुदंर
Jai jai ram krishna hari
Khupach chaan kirtan
Ramkrishna hari mauli
Jayramkrashnhari
❤khupch chan aahe prwchan
Apratim🙏🙏
Ram krishan hari
खुपच छान
Thank you
खूप छान समाधान वाटले
Ramkrisnahari
Khupch छान
अतिशय सुंदर 🙏 सा़ंगता महाराज तुमचे प्रत्येक प्रवचन ऐकते ,,🙏
🙏
Khoopch chan
हे राम
Thanks sir
👌
👌👌🙏
🙏🙏🙏👌👌👌
🙏🙏
🙏😊
Man dhany jal baba
🌺🌺🙏🙏🌺🌺
सीतेची सासरकडून *सालंकृत* पाठवणी केल्याचे उल्लेख वाल्मीकि रामायणात आहेत....
Noce
खूप छान माहिती सांगितली प्रवचन सुंदर होतं. 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Jay bhegvan baba
Ramkrishna hari
🙏🙏🙏🙏🙏🙏
Dnyanacha ek sagur snt dnyaneswr mauli aani dusra sagur mhnje namdev mharaj
Ram krishn hari...
Maharaj tenvha ramrajya hot,
Ata kaliyug ahe.... Adhyatm an dharmik hey sukh samadhan detat.. sansarat khup dukhha , tras ahe..
Jay bhagwan baba
Jai bhagwan ❤❤
धन्यवाद. आपण अनसूया याचा अर्थ असूया अर्थात द्वेष नसणे खूप छान सांगितला पण पुढे अनुसूया असाच उल्लेख केलात हे समजलो नाही.सादर.
Jay bhagwan baba.....
जीवनातील अनमोल संसार..
अनिल पवार असे का म्हणतात?
. महाराज तर खूपच छान प्रवचन सांगतात. खूप भावतं मनाला
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
महाराज सिता होण्यासाठी समोरचा राम असायला पाहिजे बाई परिस्थिती कसातरी गाडा चाललय असते पुरुषाला जीभेचे चोचले पूरवाययची असतात म्हणून राग राग बायकोवर हेच ना काही स्त्रिया पण आहे त्या परिस्थितीत नवऱ्याची साथ आगदी दोन वेळ खायला नसले तरी पन प्रेमाचे दोन शब्द आपल्याबरोबर एक मनुष्य राहतो आपल्या प्रेमापोटी यांची जान पुरुषाला पन असायला हवी जगतो पुरुष कुटुंबासाठीपन एक दोन अपवाद सोडला तर शेवटी सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली आनि ती आपली आई धरनि मातेच्या कुशीत दे कायमची नीजलीमहाराज तुमचे कीर्तन मला नेहमीच जानिवकरून देते की देवा शिवाय सगळं जगात भ्रम आहे आनी दुःखातून मी वर येण्याचा प्रयत्न करते पन सिता मातेचा प्रश्न आला की मी जरा कठओरच बनते तुमचे सगळे प्रवचन ज्ञानच देतात
अगदी बरोबर आहे.
हो अगदी बरोबर सीता mai la अग्निपरीक्षा द्यायला लागली रामा मुळे
10:07
कोळसाला जर निखरायचं आसेल तर त्याला आग्नितून जावच लागतं., तस प्रत्येक मनुष्याला किव्वा देवाला हि तशी परीक्षा ही द्यावीच लागते.😊
@@jyotideshmukh3077p
Yalach dnyan mahanau
Ramala sitela tras dyavayacha hetu navhata,te ramrajya hot,tyaveli janatene sitamata vishayi lanket rahili ashi valgana vishayvadhis net hote tevha laxmanas adnya zali,ki vanvasala sodun ye,hi ramayan ghadalay.ata nahi vatat ki adarsh dampatya ahet,hya sarva goshticha adhava shevati dharani matene sites apalya poti ghetale.jai jai raghuvir samarth.
शेवटी मुरलेलं knowledge ते मुरलेलच असतय,
Pati त्रास देत असला तरी तो त्याला मान का द्यावा
?hota ch aabhausn kahase aay
Ram tya योग्यतेचे होते.
पण याच सीतेचा त्याग रामाने केले
तिला किती त्रास झाला. असा पती
ज्याच्यासाठी जिने सर्वस्व सोडले
धन्य आहे फक्त सीट not राम
खुप छान
Khup chan
Jay Sadguru
आत्ताच्या स्त्रिया *वेगळ्या अर्थाने म्हणजे अर्थार्जनाच्या अर्थाने पती बरोबर चालणाऱ्या सीता च नव्हेत काय* ?
सीता नवऱ्याच्या बरोबर राहिली म्हणून अनसूयेला आवडली? अन् मग उर्मिलेच्या त्यागाचे काय मूल्य?😢
काहीही बोलता महाराज???.... आपल्या मुलाने शिवी दिलेली/ मारामारी केलेली कोणत्या आईला आवडेल???
🙏🙏
🙏🙏🙏🙏👌👌👌