IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरला UPSCचा सर्वात मोठा दणका, पूजाला दोषी ठरवत उमेदवारी रद्द
HTML-код
- Опубликовано: 19 окт 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtrarain #rainupdates #manojjarange #marathavsobc #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #Olymipics #paris #amolmitkari #mns #uddhavthackeray #pmmodi #marathareservation #rameshkerepatil #marathamorcha #maharashtrapolitics
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
मंदार भाऊ मानलं तुम्हाला दुनिया झुकती झुकाने वाला चाहीय 🔥🔥👌👌👌 जबरदस्त काम❤
खुप चांगली गोष्ट झाली आता इतरही बोगस अपंग प्रमाणपत्राची कसुन तपासणी झाली पाहिजे
कोर्टनी आजीवन कारावास ची शिक्षा द्यावी..
😂😂😂
Are raja tujha rag samju shakte..pan jo gunha kela ahe tya nusar ch shiksha milte ...
Kahi pan
करोडो छि संपाती कुटू न आनली
हिला मदत करणाऱ्याची सर्व लोकांची तपासणी करून शिक्षा झाली पाहिजे जेणे करून कोणी दुसरा अस काम पुन्हा करणार नाहि
४२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले पाहिजे आणि अटक झाली पाहिजे. बँक खात्ये यांची चौकशी केली पाहिजे
४२० नाही आता ३१६ लागतो नवीन कायद्यानुसार ...अपडेट रहाव लागत सर ..लय हाल आहेत स्पर्धा परीक्षा करणार्यांचे 😂😅
Kahi nahi honar aple courts
@@akshaykate4475 yes sorry
मंदार भाऊ रॉक्स, खेडकर शॉक्स
😂😂
Abp माझाचे अभिनंदन❤❤
झोल करुन अधिकारी झालेल्या बाकीच्या पूजा खेडकरांचं काय???😅
Open wale suddha cast ch reservation gheun adhikari zale aahet tyanchi pan chaukshi zali pahije.
@@CrickTalk4uतुझ्या स्वप्नात कर चौकशी आणि शिक्षा निलंबित पण करून टाक 😅😅😂😂
Open wale khare bhikari ahet
Pankaja Tai chi PA banva.😂😂😂😂😂😂@@TraderNav
हिच्या बापाने च सगळे हे क्रिमिनल डोकं पूजा साठी वापरले असणार
अजून माज कमी झाला नाही कठोर शिक्षा झाली पाहिजे
अगदी बरोबर बोलत आहे श्री कुंभार सर, सिस्टीम मधील जो पण कचरा आहे तो पूर्ण साफ झाला पाहिजे.
कुंभार सरांचे मतांवर जरूर कार्यवाही झाली पाहिजे.
खुपच चांगली बातमी आहे. तरी ही बाई पुन्हा काही शक्कल लढवून प्रयत्न जरूर करेल.लक्ष असू द्या हिच्यावर.
Yevdhi badnaami zhalyvr kshala krel
अभिनंदन कुंभार साहेब आसेच मुजुर अधिकारी बनले व जनतेला पायाखाली घेतल जाता आसेच सर्व तहसील कार्यालय ते आयुक्त कार्यालय चौकशी केली पाहिजे
आता तिला रीतसर शिक्षा झाली पाहिजे.
मंदार भाऊ गोंजारी पूजा ची केली बेजारी ताइ करेल आता जेलवारी
यूपीएससी ने योग्य निर्णय घेतला आहे. यूपीएससी ची फसवणूक केली आहे तिला अटक केली पाहिजे आणि कडक शिक्षा द्यावी.
पूजा खेडकर ही व्यक्ती आयएएस😅 कशा झाल्या त्यांना कोणी पास केलं कोणी सपोर्ट केलं पहिले त्यांच्यावर कारवाई करा😂😂
आताच्या या प्रकरणी काय कार्यवाही केली ते आगोदर सांगा सदर व्यक्ती वर कडक कारवाई करुन पदावरुन हाकालपटटी करावी
मुळात कायदा व नियमात आमूलाग्र बदल करून असे loop holes बंद करायला पाहिजे.
UPSC ABHINANDAN
😂😂😂😂😂
😂😂😂
Very good decision... credit goes to only Mandar sir ❤
मंदार भाऊ अभिनंदन 🎉🎉
Salute to APB maza ✌️
Thank ABP maza
Vijay Kumbhar ji tumhi kamaal keli 🎉
मंदार लगे रहो 👍💐
खूप चांगली बातमी
Very well
VIJAY SIR TUMCHYA NAVAT VIJAY AAHE ABHINANDAN
Good but it's not over, take some strict action because it's very very cold sharp mind crime
Abp majha चे धन्यवाद बातमी लावून धरल्याबद्दल..
हिला शिक्षा झाली पाहिजे.
त्यांना मदत करणार्या सर्वांवर कार्यवाही होणे आवश्यक आहे
Very good
अभिनंदन मंदार सर💐💐
काय उपकार केले नाहीत
Upsc वर सुद्धा कारवाई होने जरुरी आहे
👍👍👍👍👍very good
प्रॉपर्टी पण सिल करा भुजबळ साहेबाना 30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी ल कोणी चॅलेंज केले
आणि केलेल्या उद्योग बद्दल कारावास इतर कारवाई ??? त्याबद्दल कोण आणि कधी कारवाई करणार
पुजा 420
Mandar sir sarakhe real journalist khup kami shillak ahet je asa follow up kartat❤❤❤
Puja call uchall , tu sang dusrya country madhe pahu Yaveles 50 % discount deto khedkar family la😅😅😅😅😅
kontach media channel he sangat nahi ki upsc cha interview madhe hila awdhe marke bhetle kashe..?
punha nav change kela tar?
अहो जेल दिली पाहीजे
शिक्षक भरती मध्ये प्रथम राऊंड दिनांक 25 फेब्रुवारी 2024 ला अशाप्रकारे हजारो मुले लागली आहेत यांचे सर्टिफिकेट पैसे देऊन काढलेले आहेत म्हणून यांचें मेडिकल मुंबई ला जे जे हाॅस्पिटल मध्ये करावे हजारो खोटे अपंग सर्टिफिकेट मुले बाहेर पडतील
💯✔️
सर्व वैद्यकीय अधिकारी यांना अटक झाली पाहिजे
MPSC बाबतही संबंधित प्रशासनाने व राज्य सरकारने योग्य निर्णय जाहीर करावा जेणेकरुन भविष्यात पूजापाठ कायमचा बंद होईल .
पूजा खेडकर हीने मेडिकल डिग्री तरी योग्य पद्धतीने मिळवलेली आहे का ?
Mandar v abp maza che Abhinandan
कर्म
आधीच ११वेळा UPSC परीक्षा आजुन किती वेळा परीक्षा देणार .
हे प्रकरण इथेचं थांबणार नाही खोटी सरटिफिकेट देणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहजे. म्हणजे परत कोणी असे खोटे सरटिफिकेट घेउन कायद्याच उलंगण कोणीही करू नये.....
ज्यांनी तिला नॉन क्रिमी लेयर सरटिफिकेट दिलं तो पटवारी तो तहसीलदार sdo हे सर्व निलंबित व्हायला पाहिजे
घमेंड केलं नसते तर कदाचित कायम ची आयएएस अधिकारी राहिली असती
Mpsc de til madam 😂😂😂
Akshay Kumar can make movie on Pooja now.
Pooja tai UPSC
Hyat kay nirnay ti3 eligible nahich aahe kashi denar pariksha, jo gunha kela tychyavar shiksha dya
शिक्षा का नाही,हे रद्द केलं ना ते रद्द केलं. बरी सुट दिली बाईला. एव्हढा मोठा गुन्हा, तरी काही नाही. जर सापडली नसती तर , आरामात सरकारी सरंजामात मज्जा केली असती भरपूर पगार घेऊन.
भाविष्यात कुठेही नोकरीं मिळू नये असे बॅन लावा.
दिवशी साहेबांबरोबर किल्ले आरोप होते आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे पण तिला इच्छा असेल तर दिवशी साहेबांना एखाद्या वेळेस भेटायला कोर्टाने परवानगी द्यावी
ह्याचा सगळा श्रेया abp माझा ला आहे... परंतु अशीच कामे करावी अशी अपेक्षा आहे...
जैशी करणी वैशी भरणी 😅😅😅
Va khup chhan .... already fasvun extra attempt dile ani mhane ata UPSC chi exam deta yenar nahi😂😂😂
Good...mandar bavu
हिला अटक करून obc विद्यार्थ्यांनी केस दाखल केली पाहिजे
पूजा खेडकर आता सरळसेवा दे तू
😂😂😂😂😂
तिला कोणतेहि सरकारी पद मिळू नये अशी व्यवस्था करा. शिक्षा ही द्या.... परीक्षेत असा घोळ करून... अभ्यास करण्यारे विद्यार्थी यांच्या वर अन्याय होतो.... Neet परीक्षेत ही असेच झाले
सदर बाब कुंभार साहेब divse साहेब यांनी दुर्लक्षित केली असती तर हे प्रकरण बाहेर आले नसते खुप पैसे खाल्ले असते 😊
तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे...
ED, CBI हिच्यावर कारवाई करणार नाहीत. काहीही म्हणा पूजा बाईच vashila मोठा आहे.
Paise ha vashila
पूजा खेडकर ने जो आगाऊपणा केला दिवशी साहेबांबरोबर आरोप केले तर तुझी इच्छा आहे का तशी
सर एवढा अन्याय तिच्यावर करू नका तिला
कलेक्टर ऑफिस वर चपराशी ची नोकरी ध्या
Next card
Victim card
Women's card
ED,CBI ani income tax department kadun purn family wealth chi enquiry karron property jabt Kara, ani enquiry karron jail madhe pathwa
आताशी एकच कोंबडा चिरला आहे, आपल्या MPSC मध्ये तर ज्वालामुखी लपलेला आहे
एक खिडकी उघडीय....कोर्टात जाईल आणि (स्टे) स्तगिथी घेईल वाटतं...!
कोर्ट stay देईल?
@@nitabhosale3512hoo
बगा.... कुणाच्या तोंडावर जायचं नसतं.... किती खतरनाक होती ही ताई...upsc..😅😅
पैसे चोरून नेल्यावर बँक मालकाला समजलं अस... झालं😅😅
Adocate chala ahe madam cha. Samor geli asti tar ajun case zalya astaya
2.14
Cleaning mobile screen like this in public place shows she don't deserve a civil servant 😂
खेडकर परीवार जेल मध्ये टाका 5वर्षा साठी
Already she gave exam 11 times illegally.
काही न्यूज मध्ये तात्पुरती बडतर्फ सागत आहे खरी काय भानगड आहे
pooja war action gheta ahe pan upsc madhlya corrupted officer war kahich action hot nahi a jya officer ni hila interview madhe hila mark dile
ब्लॅक मेल लागलेले आहेत
Govt la fasavl ahe Ani eka collectors ch future vatol kel ahe ya bai ne
नोकरीवरून कमी करा
Mpsc chi pan nako dyayla tine
Paishach maz ahe ha sagla asli lok kaymchi jel madhe taka
😂😂
अकोला सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस अपंग लागला या वर्षी
Bhai ye bogas kya hota hai fake certificate hai kya
😂
👍🤣
Nav badlun deta yeil ka
420 दाखल केली पाहिजे.
काय उपकार केले नाहीत
Upsc वर सुद्धा कारवाई होने जरुरी आहे