मुंगी उडाली आकाशी,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • mungi udali aakashi - part 2
    मुंगी उडाली आकाशी अभंग भाग 2
    प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण ।
    दीपे दीप पूर्ण एका तत्वे ।।
    देखिलेगे माये पंढरीपाटणी ।
    पुंडलिका आंगणी वीठ्ठलराज
    विज्ञानेसी तेज सज्ञानेसी निज ।
    निर्गुणेसी चोज केले सये।।
    मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल।
    निवृत्ती चोखाळ दाखविले।।4।।
    अर्थविवरण :-आईसाहेब
    म्हणतात की,प्रकृति निर्गुण
    ही नाही,व प्रकृति सगुण ही
    नाही,जसे आणेक प्रकारचे
    आणेक रंगाची दिवे लावले
    एक,दीप लावला तरी ते दीप
    दीपे भिन्न भिन्न जरी दिसत
    आसली तरी,त्या मधील प्रकाश हा एकच आहे.
    मी माझ्या डोळ्याणी पुंडलिकाच्या दारात उभा
    आसलेला विठ्ठलराज व त्याची पत्नी माता रुकमाई
    यांना माझ्या डोळ्यनी पाहिले.
    जो आजपर्यंत विज्ञानालाही
    कळालेला नाही,ज्ञाज्ञालाही
    कळालेला नाही,व आज्ञालाही कळालेला नाही,
    तो सम्यक विठ्ठल सगुणेशी चोज आसलेला, मी माझ्या
    डोळ्याणी पाहीला.ते पाहून
    मला राहवस वाटल नाही,
    म्हणुन हा सारा आनंद ती
    सखीला सागत आहे,
    हा विठ्ठल जगाला भ्रमित टाकणारा संभ्रमक सम्यक
    आसणारा विठ्ठल माझे गुरु
    निवृत्ती नाथ यांनी मला बोट
    करुण दाखविला,

Комментарии • 22