खुप छान चिवडा रेसिपी!! माझी आई सुध्दा पूर्वी अश्याच पद्धतीने चिवडा करत असे. नंतर त्यात वेगळेपणा येत गेला . मात्र हाच तुमच्या पद्धतीने केलेला चिवडा चवीला मात्र उत्तमच असणार!!!
काकू तुम्ही सणावाराची व्रतवैकल्ये ची छान माहिती सांगता तरी धुंदुर मासा विषयी सविस्तर माहिती सांगाल का धुंदुर मास केव्हा आणि कसा साजरा करतात आणि कुठले खाद्यपदार्थ केले जातात याची सविस्तर माहिती सांगाल का तुमच्या मदतीने आम्हाला काहीतरी वेगळं आनंदाने साजरा केलेला आनंद मिळेल
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video❤🎉❤
खूप छान रेसिपी
भाजक्या पोह्यांच्या चावड्यांची माहिती फारच सुंदर रितीने दिली.
ताईंना खूप धन्यवाद.
Chan mahiti दाखवली काकू धन्यवाद
Mazy आई असाच करायची 👍👍👍👍👍
खुप छान चिवडा रेसिपी!!
माझी आई सुध्दा पूर्वी अश्याच पद्धतीने चिवडा करत असे. नंतर त्यात वेगळेपणा येत गेला . मात्र हाच तुमच्या पद्धतीने केलेला चिवडा चवीला मात्र उत्तमच असणार!!!
छान झाला आहे तुम्ही छान माहिती दिली. धन्यवाद ताई.
आज मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणाने अर्धा किलोचा चिवडा केला. एकदम चविष्ट झाला आहे. आणि वेळ पण खूप कमी लागला. धन्यवाद ताई. 🎉
धन्यवाद
अगदी मस्तच
काकू खुप छान उपयोगी माहिती दिली आहे. डाएट चिवङा ची रेसिपी सुध्दा दाखवा .धन्यवाद.
Khup chan.
Mast ❤
Happy Diwali Sarvana❤🎉❤
ताई तुम्हाला ही दिवाळी च्या खूप शुभेच्छा आणि आमच्या लहानपणी असाच चिवडा पितळेच्या टाकी भरून करत होतो 🙏
Very good 😊 ताई काजू कतली ची रेसीपी सांगा
Khup Chan recipee kaku
Masta 👌👌
वाव 😊
मी आज चिवडा बनवला
Advanced Happy diwali aaji &ur family
Va aaji asych karto
Laxmi naryan chivada vikt cha asto tasa dhakva ka please
Aamhi dar diwali la karto ha chivda
पदार्था ची लिस्ट पण शेवटी द्या प्लीज वाटीचा चमचाचा प्रमाणे.
पुढच्या वेळेस नक्की लक्षात ठेविन डिस्क्रिप्शन मध्ये आहे
Lahanpan aathavale 😊
Lahanpani pn khaycho
Chivda kharat zala aahe tyala Kay karayach
थोडा मीठ न घालता आणखीन चिवडा करावा आणि त्याच्यात मिक्स करून बघावा आणि थोडी पिठीसाखर वापरावी तिखट घालावे त्यांनी चांगला होईल
Thank you
काकू तुम्ही सणावाराची व्रतवैकल्ये ची छान माहिती सांगता तरी धुंदुर मासा विषयी सविस्तर माहिती सांगाल का धुंदुर मास केव्हा आणि कसा साजरा करतात आणि कुठले खाद्यपदार्थ केले जातात याची सविस्तर माहिती सांगाल का तुमच्या मदतीने आम्हाला काहीतरी वेगळं आनंदाने साजरा केलेला आनंद मिळेल
भाजके पोहे आणी भाजके चुरमुरे यात गफलत झाली का तुमची
नाहीं 😃 चुरमुरे वेगळे असतात