१ मे, २०२४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 апр 2024

Комментарии • 71

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 Месяц назад +9

    अक्का तुम्ही स्वच्छता ची खरच खूप छान काळ्जी घेता हिच खरी ओळख आहे तुमच्या यशाच तुम्ही लाहान मुलांच्या शिक्षणासाठी जे करताय त्यासाठी खूप शुभेच्छा तुमच स्वप्न पुर्ण होऊदे तुला खूप यश मिळो श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी राहो हीच सदिच्छा

  • @anilambre3053
    @anilambre3053 Месяц назад +10

    मनीषा मनःपूर्वक अभिनंदन

  • @smitatupe3636
    @smitatupe3636 Месяц назад +6

    मनिषा तू नक्कीच यशस्वी उद्योजिका होशील याची मला खात्री आहेच,त्यासाठी तुला all the best👍🌹
    मी तुम्हाला किंवा तुमच्या सर्व फॅमिली ल ओळखते ते केवळ रवी/gotam मुळेच ओळखते,त्याने तुम्हा सर्वांना चॅनल उघडून दिलेच शिवाय अनेक गरजूंना पण चॅनल उघडून देऊन त्यांची परिस्थिती सुधारण्यास पण कळत नकळत मदत केली आहे आणि अजूनही मदत,मार्गदर्शन करत आहे तो म्हणून तर त्याला मी रविदादा म्हणते..एव्हढे कोणी कोणासाठी करत नसते..मी पण माळी असल्याने तुम्हा सर्व फॅमिली मेंबर्स ची subscriber आहे 👍

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Месяц назад +5

    Very good dear 👍👍
    मनिषा मसाले ...या व्यवसायाच्या भरभराटीसाठी मनापासून शुभेच्छा 🎉🎉
    ‌‌एक अशी गृहिणी ... जिच्या कडे कुठलीही शैक्षणिक पदवी नसताना.. आर्थिक आणि मानसिक धक्क्यातून स्वतःला सावरून... घरगुती पद्धतीने सुरू केलेला हा मसाला व्यवसाय आज संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशातही पोहचवला आहे...हे फक्त एक जिद्दी स्रीच करू शकते... किती तरी होतकरू महिलांसाठी तू एक आदर्श उदाहरण आहे...proud of you dear 👍🙏

  • @arungodse5725
    @arungodse5725 Месяц назад +1

    ताई आपल्या कामाची अभिनंदन तुम्ही ताई ऊसतोड ऊस तोड कामगार मुलं शिक्षणाचा भार उचलला आहे ताई तुमची धडपड लय आहे समाज कार्य करण्यासाठीअसस ताई समाजकार्य आमचा तुम्हाला पाठिंबा राहील ता
    करा तुमच्या कार्याला अभिनंदन अशीच प्रगती करत रहा ताई खूप खूप मोठं आता तुम्हाला आम्ही मोठं बिझनेस मॅन झालेलं पाहायचं आहे तुमच्या तुमच्यात चाललेल्या कामाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे अभिनंदन आहे 🎉🎉🎉🎉🎉💐💐 🙏🏻🙏🏻

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Месяц назад

    आक्का , 👍 नियोजनबध्द प्रगती, इतरांचा विचार, फारच छान अशीच प्रगती होत राहो, नक्की होणारच.दाजींचा सर्पोट आहेच👍

  • @user-lc8ti2dl8o
    @user-lc8ti2dl8o Месяц назад +6

    मनीष मन पुर्वक अभिनंदन❤❤

  • @user-pl1ck9pv5x
    @user-pl1ck9pv5x Месяц назад +3

    Congratulations 🎊

  • @user-bd3vi7qc1s
    @user-bd3vi7qc1s Месяц назад +1

    आका खूप खूप अभिनंदन अशीच प्रगती होओ🎉🎉🎉👍👍👍👍💐💐💐

  • @dipalimore3097
    @dipalimore3097 Месяц назад +1

    Congratulations🎉🎉 aaka

  • @reshmareshma5556
    @reshmareshma5556 Месяц назад

    किती छान विचार आहेत

  • @user-fm1ed6gs7t
    @user-fm1ed6gs7t Месяц назад

    Shikshna sathi khrch uchaltay khup chan ,devachi ashirvad rhavo

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Месяц назад

    मस्त व्हिडिओ ऱेश्मा

  • @user-wd2jp6pl4k
    @user-wd2jp6pl4k Месяц назад

    Congratulations 🎊 🎉

  • @anilpatil2360
    @anilpatil2360 Месяц назад +2

    Very nice ❤❤❤

  • @user-kv9ns9xo3p
    @user-kv9ns9xo3p Месяц назад +2

    आक्का खूप छान

  • @shraddhagore9401
    @shraddhagore9401 Месяц назад

    Congratulations Tai khup chan

  • @SwatiPatil-qw4hd
    @SwatiPatil-qw4hd Месяц назад

    ताई मी नांदेड जिल्ह्यातून बोलत आहे आणि माझा तालुका देगलूर आहे

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Месяц назад

    खुप छान आहे खुप आभिनंदन 🎉🎉🎉

  • @ShitalGaikwad-uz3ww
    @ShitalGaikwad-uz3ww Месяц назад

    Khup chan Manisha taai

  • @mahrajshikh7988
    @mahrajshikh7988 Месяц назад

    Congretchulation Tai 🎉🎉🎉👍👍👌👌

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 Месяц назад

    Congratulations Manisha Tai 💐🙏✌️🎉🎉

  • @anitaskitchen6570
    @anitaskitchen6570 Месяц назад

    Congratulations

  • @sidheshwarMorale
    @sidheshwarMorale Месяц назад +2

    Very nice

  • @nasirmulani893
    @nasirmulani893 Месяц назад

    Congratulations akka

  • @Meera362
    @Meera362 Месяц назад

    खुप खुप अभिमान आहे आम्हाला तुमचा

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 Месяц назад

    अभिनंदन..🎉🎉❤❤❤❤

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Месяц назад

    खूप छान सवॅ मशीन

  • @kapechhaya2195
    @kapechhaya2195 Месяц назад

    Congratulations tai❤

  • @kalpanamore7956
    @kalpanamore7956 Месяц назад

    Masala kilo cha bhav kiti ahe

  • @babujedhe5461
    @babujedhe5461 Месяц назад

    मनीषा ताई तुमचे आदरशे घेन्या सारखे आहेत खुप छान ताई 🎉🎉🎉🎉

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Месяц назад

    CONGRATULATIONS U GOT AL MACHINARY GOOD JNVESTMENT.ATA PURNA MASALA JO GHATI MASALA MHANJE APAN JO KALWANAT WAPARTO TO EKDA KARJN KANDA LASUN VA SARVE JINASS TAKLELA BANVYN DAKHVA.TUMHALA GOOD LUCK.AL D BEST.

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 Месяц назад

    खूपच भारी 🤗

  • @prakashjadhav9410
    @prakashjadhav9410 Месяц назад

    द ग्रेट माळी मनीषा ताई

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 Месяц назад

    खूप छान मनीषा ताई

  • @manishaberad907
    @manishaberad907 Месяц назад

    अभिनंदन अक्का

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 Месяц назад

    Khup chan

  • @sarikaspassionfood2330
    @sarikaspassionfood2330 Месяц назад +1

    Chan Tai

  • @vaishalipawar9591
    @vaishalipawar9591 Месяц назад

    ताई मसाला काय किलो आहे काळा मसाला

  • @SwatiPatil-qw4hd
    @SwatiPatil-qw4hd Месяц назад

    ताई मी पण मिनी दाल मशीन घेतली आहे मला पण पॅकेट करून विक्री करायची आहे तर ते कसं करायचं मला काही समजत नाहीये थोडं तुम्ही मार्गदर्शन करता का

  • @user-od3rm3op4n
    @user-od3rm3op4n Месяц назад

    👌👌👍👍

  • @jayashreedoiphode12
    @jayashreedoiphode12 Месяц назад +2

    🎉🎉

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 Месяц назад

    मस्त व्हीडीओ

  • @user-fm1ed6gs7t
    @user-fm1ed6gs7t Месяц назад

    Tai mixer che nav sanga

  • @sangitapatil5811
    @sangitapatil5811 Месяц назад

    अभिनंदन

  • @rajurandive3
    @rajurandive3 Месяц назад

    शुभ रात्री

  • @sonamkale411
    @sonamkale411 Месяц назад +1

    मसाला कसा किलो आहे

  • @arunkamble1692
    @arunkamble1692 Месяц назад

    आकाबाई मसाला एकदम चांगला असतो
    .

  • @user-lp6kj6vq4s
    @user-lp6kj6vq4s Месяц назад

    रेश्मा ताई व्हिडिओ छान झालाय

  • @nandapatil3414
    @nandapatil3414 Месяц назад

    Ravi dada best

  • @damayantinangare9351
    @damayantinangare9351 Месяц назад +1

    👍👍

  • @ganeshmhetre7584
    @ganeshmhetre7584 Месяц назад

    अभिमान वाटतो ताई तुझा

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +1

    आक्का खूप ग्रेट 🎊🎉🎊👌👌👍

  • @malharshortsyt9117
    @malharshortsyt9117 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @nandapatil3414
    @nandapatil3414 Месяц назад

    Tumi super woman

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Месяц назад

    आका साक्षांत लक्ष्मी आहे लक्ष्मी

  • @Savitadeshmukh9373
    @Savitadeshmukh9373 Месяц назад

    👍👍👍👍💥💥

  • @meenasmarathimejwani4297
    @meenasmarathimejwani4297 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤

  • @vijaykarande5809
    @vijaykarande5809 Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ph2yc3vk4r
    @user-ph2yc3vk4r Месяц назад

    सांगायची गरज नाही म्हणता aani👌🏻सगळं सांगता

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Месяц назад

    तुमचे गाव कोणते मसाला कसा किलो आहे

    • @ReshmaShinde3
      @ReshmaShinde3  Месяц назад

      ९०० रुपये बारामती

  • @pujashete380
    @pujashete380 Месяц назад

    पापडचा दर काय आहे

  • @RahulKumar-oq1xg
    @RahulKumar-oq1xg Месяц назад +3

    गोटम चा फरसा कारखाना चालू आहे का

  • @reshmakamble4388
    @reshmakamble4388 Месяц назад

    मला मो नंबर हवा आहे तुमचा

  • @arpitalalya8587
    @arpitalalya8587 Месяц назад +1

    मी नविन आहे मसाला कसा किलो आहे

  • @user-eq9gd2oz4d
    @user-eq9gd2oz4d Месяц назад

    मला दोन किलो मसाला पाहिजे किती रूपायला आहे

  • @rekhabhagwat4276
    @rekhabhagwat4276 Месяц назад

    ग्रेट मनीषा