राजू भैया यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येक वेळेस प्रश्न उपस्थित केला आहे एक गोष्ट म्हणजे भयाचा योगदान खूप चांगला आहे वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये
कार्यकर्ता यांची घर भरण्याची सुविधा सम्पन्न केली भैया साहेब सर्व सामान्य शेतकर्याची टँक्टर धरुन देण्याचे काम तुम्ही केले आणि आपण हाप्ते घेतले असे शेतकरी म्हणताथ
ओन्ली भैय्या साहेब ❤
राजु.नवघरे.साहेब.यानी.रसते.रोडाचे.काम.पांदन.रसते.नंबर.एक.वर.साहेबानी.काम.केले.गोरगरीबांना.मदत.केली.दवाखान्याच्या. कामाला.मदत.केली
धन्यवाद।. निशित.तुमच्या. कामाला.शंभर.टके.यश.येणार.ही.काळय.दगडावरची.रेघ.आहे
भैय्या साहेब ओन्ली ❤
राजू भैया यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येक वेळेस प्रश्न उपस्थित केला आहे एक गोष्ट म्हणजे भयाचा योगदान खूप चांगला आहे वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये
फिक्स आमदार जयप्रकाश दांडेगावकर साहेब वसमत विधानसभा मतदारसंघ
जवळच्या लोकांनाच कामे दिली
फक्त राजु भया साहेब
कार्यकर्ता यांची घर भरण्याची सुविधा सम्पन्न केली भैया साहेब सर्व सामान्य शेतकर्याची टँक्टर धरुन देण्याचे काम तुम्ही केले आणि आपण हाप्ते घेतले असे शेतकरी म्हणताथ
तू ओबीसी जातीवर बोलला होता ना सर्व जाती संभव पाहिजे तुझ्यापाशी तू आमदारा आहे तुला 100% पडणार
कहो दिल से भैय्यासाहेब फिरसे ❤🎉
Hapta vasul aamadr?
तुम्ही कामे खूप केली पण सोतो आणि जवळच्या नातेवाईकांनी घरे भरून घेतले बाकीचे सर्व कार्ये करते मात्र खुप नाराज झाले
150 आमदारांनी मराठा आरक्षण साठी काय केले
Te tyana vichara na....
Raju bhayani tr vidhan sabhet bolle ki ...
खूप पैसा मारला राजू भयान वगैरे मागली कसर काढली
बौद्धांच्या एकाही नेत्याच नाव घेतलं नाही
😂