कीतीही प्रयत्न केला तरी तुमची हार नक्की आहे मागच्या 5 वर्षात अनेक नारळ फोडले काम काहीच केले नाही फक्त जनते साठी आलेल्या निधीतून पुन्हा आमदार होण्यासाठी निधी दाबुन ठेवला स्वतःचा निधी फक्त छोटंम शेट खर्च करेल विकास हवा तर आमदार नवा ❤❤
तुमच्या पक्षाला दरवर्षी मी वोटिंग करतो पण दळवी साहेब आमच्याकडे काहीतरी बघा आम्हाला काहीतरी काम द्या भैय्या ना काम देतात आम्ही काय केले तुमचं मराठी माणसाने
उदया नारळ फोडायचा आहे कोण कोण उतरणार आहे नारळ फोडीला.अलिबाग रोहा रोडला.घ्या नारळ फोडा नारळ घ्या नारळ फोडा नारळ.पण या 5,वर्षात सगळे नारळ नासके निघाले.आता परत आश्वासन.दोन ते तीन महिन्यात रोड होईल अलिबाग ते रोहा.
तुम्ही विरोधक कितीही ओरडा आमदार महेंद्र दळवी च❤❤ मग मला फोन करा मी तुम्हाला फोन देतो की तुम्ही बोलले ते बरोबर आहे त्याने विधानपरिषद मध्ये जयंत पाटील चा गेम केला तर छोटं शेठ चित्रलेखा ताईचा सहज गेम करू शकतात
दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी चाळीस वर्षांची रखडलेली कामे आदाड गावची दोन वर्षात पूर्ण केली तसेच आमदार साहेब आमचे आदाड गावचे आधारस्तंभ आहेत दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांना ग्रामस्थ मंडळी आदाड व महिला मंडळ आदाड आमच्या कडुन खुप खुप शुभेच्छा 🏹🏹🏹🏹🏹💐💐💐💐💐
चेहेरा सांगतोय पराभव वाट बघतोय😂
पराभव अटळ आहे ५० खोके एकदम ओके तटकरे साहेब गेम करणार येवढं नक्की
या वेळेस तुझा पराभव अटळ आहे ✌️
कीतीही प्रयत्न केला तरी तुमची हार नक्की आहे मागच्या 5 वर्षात अनेक नारळ फोडले काम काहीच केले नाही फक्त जनते साठी आलेल्या निधीतून पुन्हा आमदार होण्यासाठी निधी दाबुन ठेवला स्वतःचा निधी फक्त छोटंम शेट खर्च करेल विकास हवा तर आमदार नवा ❤❤
दळवीसाहेब हवेत राहु नका अधिक मेहनत घ्यावी लागेल. विरोधक जोरात आहेत. डोक्यावर बर्फ व तोंडात साखर व हातात...... ठेवा.
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचे कार्यकर्ते तुम्हाला मतदान करू शकत नाही
व्हायशेत midc परहूर पाडा रोड बगा
तो रोड rcf मध्ये मोडतो
पायाला भिंगरी....😂😂😂😂😂 आम्हाला अजून नाही दिसलेत
तुमच्या पक्षाला दरवर्षी मी वोटिंग करतो पण दळवी साहेब आमच्याकडे काहीतरी बघा आम्हाला काहीतरी काम द्या भैय्या ना काम देतात आम्ही काय केले तुमचं मराठी माणसाने
फक्त नारळ फोडणे
उदया नारळ फोडायचा आहे कोण कोण उतरणार आहे नारळ फोडीला.अलिबाग रोहा रोडला.घ्या नारळ फोडा नारळ घ्या नारळ फोडा नारळ.पण या 5,वर्षात सगळे नारळ नासके निघाले.आता परत आश्वासन.दोन ते तीन महिन्यात रोड होईल अलिबाग ते रोहा.
आता खूप झालं शेठ... तुम्ही बोललेले त कि जनता हुशार आहे... ते खूप आहे 💯
दळवीशेठ हे ऐक प्रतेकाच्या मनात भरणारे शेठ आहेत त्यांची बरोबरी आता कोनी ही,करु शकत नाही जय श्रीराम, जय,जय,श्रीराम,
Only chiutai🎉🎉🎉🎉
°महाविकासआघाडीला विजयी करा०
...भाकप रायगड जिल्हा कौन्सिल...
°जयभीम-लालसलाम°
गेम ओर 🤙
नारल फोड़ी स्पर्धा ला उतर आता
तुम्ही तर काँग्रेस, आणि उभाठा च्या विरुध्द आहात न म त्याच्या मताची अपेक्षा का करता
Uddhav balasaheb thakarey yaani 2019 la AB form dila hota tuhmala mag tyancha nava var tumhi nivadun aale
जाम रॉड केलव 😂
पूल झाल बास
Gotya कपाळात😂😂😂😂😂
50 खोके एकदम ओके😂
उमटे धरणाचे काम करताना खिसा फाटला
यावेळी काँग्रेस व उबाठा वर अवलंबून न राहता जागते रहो.
छोटम शेठ भरपूर मते खातील
त्यामुळे मतांधीक्या कमी होईल
10000पेक्षा कमी लीड ने महेंद्र दळवी जिंकून येतील
उमटे धरणाचं काय झाल ते पण सांगा
1 vote cancel zala to mhnje maza karan tumhala CM Eknath pahije. So sorry
काय बोलतायत हे पराभव नक्की आहे
दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी
Alibag roha road kaa nhi zala
तुम्ही विरोधक कितीही ओरडा आमदार महेंद्र दळवी च❤❤ मग मला फोन करा मी तुम्हाला फोन देतो की तुम्ही बोलले ते बरोबर आहे त्याने विधानपरिषद मध्ये जयंत पाटील चा गेम केला तर छोटं शेठ चित्रलेखा ताईचा सहज गेम करू शकतात
द्या नंबर
17:16 17:16 17:16
Gp re ky kelas
लायकी आहे का आमच्या महेंद्र शेठ दळवी यांना बोलायची फिक्स दमदार आमदार महेंद्र दळवी २०२४
आमचा आमदार फक महेंद्र दळवी साहेब
Umate dharnacha gal nhi kdhalat
Saheb tumi 15000.ps matani nivdun nki yenar
दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी चाळीस वर्षांची रखडलेली कामे आदाड गावची दोन वर्षात पूर्ण केली तसेच आमदार साहेब आमचे आदाड गावचे आधारस्तंभ आहेत दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांना ग्रामस्थ मंडळी आदाड व महिला मंडळ आदाड आमच्या कडुन खुप खुप शुभेच्छा 🏹🏹🏹🏹🏹💐💐💐💐💐
हा लोक नेता तुमचा नाही आमचा पण आहे पण आमच्या कड लक्ष नाही या 20 तारखेला दाखु काय आहे ते 📥 deposit japt
येकच सेट महेंद्र सेट
101 Tak ka Mahindra . Seth aamdaar
ruclips.net/video/O1ZZ5Njxy3A/видео.htmlsi=ZIEBmlo2ZPxLmkRn
*न्युज स्टेट महाराष्ट्र गोवा*
नारल फोड़ी स्पर्धा ला उतर आता