अभिनंदन अनिकेत, तुमचं लग्न ठरल्या बदल..., आणि thankyou sudha माझी आई तुमचे vlogs रोज बघते जेवाह तुमचा New vlog येतो तेव्हा ती बघते आणि मला ही दाखवते रात्री जेवताना झोपताना तुमचेच old vlogs hi बघते तुमचे vlogs बघून माझ्या आई ला खूप आनंद भेटतो, तुमचे vlogs ata आमच्या साठी एक routine सारखं झालंय ek family सारखं वाटतं तुमचे vlogs baghun., माझी आई तुमचे vlogs बघुन खूप काही शिकली., आईला शेती बदल माहीत झालं, आणि बऱ्याच गोष्टी बदल माहीत झालं. ती serials नाही बघत पण तुमचे vlogs बघते, या corona pandemic नंतर मी आईला आनंद बघतोय खरंच thankyou pls तूम्ही असेच vlogs बनवत रहा आणि खूप यश भेटू तुम्हाला, माझ्या आई ची खूप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची गावी आलो की नक्की भेटेन👍☺️ आजी आणि पूर्ण फॅमिली ना माझा नम्कार, 🙏❤️
लहानपण देगा देवा हेच खरे लहपणीच्या आठवणी मिञ ते क्षण ह्या गोष्टी परत मिळणार नाही पण एकञ येवून आनंदाने त्या गोष्टीचा उजाळा दिला तरी मन प्रसन्न व आनंदी होते खूप छान व सुंदर व्हिडिओ व तुला लग्नाची खूपच घाई झाली असे दिसते 🙏🙏🙏 ☺अनिकेत रोज व्हिडिओ पाठवत नाही अरे आता तर लग्न ठरले असून व्हिडिओच बंद करतो की काय तुला आमचा कंटाळा आला आहे का प्लीज रोज व्हिडिओ पाठवत जा खूप खूप वाट पाहत असतो असो चिन्नूची आठवण येते जमलेच तर दाखव तिला लव यू चिन्नू 😊😊😊
अनिकेत माझा बोलण्याचा वाईट वाटून घेऊ नकोस...पण जे खरा आहे ते बोलायला हवाच ना... कारण आम्ही गोष्ट कोकणातील परिवाराचे सदस्य आहोत आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे.....आता पहिल्या सारखी मज्जा नाही येत तुझे Vlog पाहायला... कुठे तरी कमी पडतोय तु आता..... शेती संदर्भातील तुझे Vlog अप्रतिम होते त्या मुळे तुझे Subscribe खुप मोठ्या प्रमाणात वाढले त्या नंतर टुरिझम ठीक Vlog होते पण त्या संदर्भात तुझा नियोजन पुरेसा वाटला नाही... खुप काही सांगायचं होता....एकंदरीत तूझ्या कडून जी आपेक्षा होती ती कुठे तरी अपूर्ण राहिली...
Don't woory sheti cha time la tashech vlog yenar ... Koknaat aata fakt 6mahine sheti keli jaate baki 6mahine baherchi kama ... Mun next month pasun jordaar vlog yenar hey nakki.. aani to sheti cha volg madhe ch chgala sagto n tich life baghyala saglyana aawdte mun 6mahiney tyche volg hit astata baki time normal chaltat
भाऊ जेव्हा नवीन आयुष्यात माणूस जातो तेव्हा असंच होत शेवटी कस माणूस त्याचे मन वेगळ्या रूपात असत तोही पुढचे विचार करतोय म्हणून होणार पुढे अजुन व्हिडिओ येणार तेव्हा बगताना नाकी नव येतली तुमका समजले काय
अनिकेत भाई मनापासून धन्यवाद🙏🏻. अनिल मांडवकर आणि मी मुंबई उच्च न्यायालयात एकत्र सहकारी आहोत काही कारणास्तव अनिलच्या लग्नात पोचता आल नाही पण आज तुझा हा vlog भगून असं वाटलं तुझ्या मूळे आमची सुद्धा लग्नात उपस्तिती लागली. मनापासून धन्यवाद भाई 🙏🏻
Jithe tumhi nashta kela to aamchya gavcha ajnari math cha femas vada pav aahe jakadevi mandir javal khup bhari vathat hot tula gava javal baghun kash mi pn aaj gavi asto bhetu shaklo asto
Vaa Aniket bala koop chhan masta sunder tuza friend cha haldicha program sunder vatale Ani langna sohala masta hota avadala tuza video tuzi sudha bala good news de God bless you
ट्रक वाल्या मोहंमद चे आभार कारण त्याने माणुसकीचं दर्शन दिलं... 😊 बाकी अजून किती दिवस लावणार तू वाहिनीच दर्शन देण्यासाठी? ती कोणीही असू दे पण तू कोकण सोडून कुठेही जाऊ नकोस ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. 🙏 बाकी व्हिडिओ नियमित टाकत जा प्लीज 🙏
Masta aniket thank you for this video amchya gavache darshan zhale in 7.49min la disla..... Abhaar. Ani Ho video pan Chan zhalaaa. Masha gaav karanjari
अनिकेत भावा लग्नानंतर मुंबई ला न जाता गावी च राहून आता पर्यन्त जस आपल्या गावाच आपल्या कोकणी संस्कृति लोकांपर्यंत पोहचवत आलास तसच तु पुढेही गावीच राहून हा घेतलेला वारसा कायम चालू ठेवावास अशी माझी मनापासून इच्छा आहे.... आणि तुझ्या पुढील वाटचालिस खुप खुप शुभेच्छा.... मी तळेरे मधे राहतो. तुला एकदा तरी भेटायची मनापासून इच्छा आहे....
गवा कडची जुनी गनी एकदुम मस्ता आनी कडक अस्तात खूप मस्त वातते एकताना आनी लगन अस्ताना बँजो किट्टी पन वजवा पुलिस काई पुलिस चा बाप पान नहीं yet. He khari gaav chi majja.
Hiii... Aniket. मुलगी कुठची पण असुदे आणि कोणताही जॉब करत असुदे पण तू गाव सोडू नको कोकण म्हणजे जणू स्वर्गच आहे ,.आम्ही मुंबईला राहतो ...नाईलाजाने नोकरी निमित्त पण तू हातचं सोडून पळत्याच्या मागे जाऊ नको...बाकी तूझी मर्जी...व्हिडिओ लाईक केलं
अंड्या.. तुझा लग्न जमला तर तू दिसत.. नाहीस ....लग्न झालं तर विसरा नको ...आमका ...तू चागलो you टयुबर आसस .. आमका गर्व आसा तुझो... तुझे vlog Kami zale lagn ठरलं आहे त्या पासून....असे करू नको ..🙏 ९ वाजले की आम्ही तुझा vlog chi aatur tene vat बघायचो ...पण आता तसं होत नाही.. कारण रोज तुझे ब्लॉग येत नाही... असं नको करू ... सबसक्राईब र कमी नको करू ... हीच विनंती 🙏🙏
Ho ..mi ani majhi mulgi tr rojche jevan Aniket dada che vlog bagun karto Ani ata tr dada vlog kadhi tri upload karto...aamhi khup miss karto aniket dada chya vlogs na😔 vahini ali tr visarun tr janar nahi na...
अनिकेत, “लग्ना नंतर मुंबईला जाणार की गावाला राहाणार” असं म्हणालास, म्हणजे मुलगी मुंबईचीच असावी असा अंदाज आहे. शुभेच्छा तुला.
बरोबर ओळखलंस मित्रा
अनिकेत अभिनंदन, खूप छान तुझं लग्न ठरलं. आणि
तुम्हाला सर्वाना खूप खूप शुभेच्छा 💐❤❤
मस्त ट्रक मधून प्रवास केलात..मजा आली 👌🏻😊😀
Khup chhan Video, truck cha pravas khup chhan Mohamad tyache aabhar manles khup chhan
अभिनंदन अनिकेत, तुमचं लग्न ठरल्या बदल..., आणि thankyou sudha माझी आई तुमचे vlogs रोज बघते जेवाह तुमचा New vlog येतो तेव्हा ती बघते आणि मला ही दाखवते रात्री जेवताना झोपताना तुमचेच old vlogs hi बघते तुमचे vlogs बघून माझ्या आई ला खूप आनंद भेटतो, तुमचे vlogs ata आमच्या साठी एक routine सारखं झालंय ek family सारखं वाटतं तुमचे vlogs baghun., माझी आई तुमचे vlogs बघुन खूप काही शिकली., आईला शेती बदल माहीत झालं, आणि बऱ्याच गोष्टी बदल माहीत झालं. ती serials नाही बघत पण तुमचे vlogs बघते, या corona pandemic नंतर मी आईला आनंद बघतोय खरंच thankyou pls तूम्ही असेच vlogs बनवत रहा आणि खूप यश भेटू तुम्हाला, माझ्या आई ची खूप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची गावी आलो की नक्की भेटेन👍☺️ आजी आणि पूर्ण फॅमिली ना माझा नम्कार, 🙏❤️
मस्त ब्लॉग, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
लहानपण देगा देवा हेच खरे लहपणीच्या आठवणी मिञ ते क्षण ह्या गोष्टी परत मिळणार नाही पण एकञ येवून आनंदाने त्या गोष्टीचा उजाळा दिला तरी मन प्रसन्न व आनंदी होते खूप छान व सुंदर व्हिडिओ व तुला लग्नाची खूपच घाई झाली असे दिसते 🙏🙏🙏 ☺अनिकेत रोज व्हिडिओ पाठवत नाही अरे आता तर लग्न ठरले असून व्हिडिओच बंद करतो की काय तुला आमचा कंटाळा आला आहे का प्लीज रोज व्हिडिओ पाठवत जा खूप खूप वाट पाहत असतो असो चिन्नूची आठवण येते जमलेच तर दाखव तिला लव यू चिन्नू 😊😊😊
अनिकेत आम्ही गडचिरोली कर आहोत.
तुझे विडीओ फार आवडीने बघतो. फार छान वाटते विडीओ बघून.
छान मस्त विडिओ भावा, last la imonational झालास असं वाटल पण मस्त वाटलं
अनिकेत तू गावातच रहा.आम्हाला सर्व वातावरण आवडते
Excitement वाढतोय लवकर टाक video 👍
लग्न समारंभ खूप छान होता नविन जोडप्याला खूप शुभेच्छा असेच छान छान विडिओ पाठवत रहा व आमचे मनोरंजन करत रहा
अनिकेत तुझे व्हिडियो छान असतात मला खुप आवडतात मी तुझ्या सर्व व्हिडियो बघतो
Aniket Maz Gav pan Pali Ahe. Khup Chhan vatale tuze Abhar....
अनिकेत माझा बोलण्याचा वाईट वाटून घेऊ नकोस...पण जे खरा आहे ते बोलायला हवाच ना... कारण आम्ही गोष्ट कोकणातील परिवाराचे सदस्य आहोत आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे.....आता पहिल्या सारखी मज्जा नाही येत तुझे Vlog पाहायला... कुठे तरी कमी पडतोय तु आता..... शेती संदर्भातील तुझे Vlog अप्रतिम होते त्या मुळे तुझे Subscribe खुप मोठ्या प्रमाणात वाढले त्या नंतर टुरिझम ठीक Vlog होते पण त्या संदर्भात तुझा नियोजन पुरेसा वाटला नाही... खुप काही सांगायचं होता....एकंदरीत तूझ्या कडून जी आपेक्षा होती ती कुठे तरी अपूर्ण राहिली...
He brobr ahe
He barbar aahe ...to विसरतो आहे ...त्याने काय केले ते.. केलेली mhenat फुकट नको करू ...हीच विनंती आहे त्या ला 🙏
आगदी बरोबर आहे, मलाही हेच सांगायचं होत.
Don't woory sheti cha time la tashech vlog yenar ... Koknaat aata fakt 6mahine sheti keli jaate baki 6mahine baherchi kama ... Mun next month pasun jordaar vlog yenar hey nakki.. aani to sheti cha volg madhe ch chgala sagto n tich life baghyala saglyana aawdte mun 6mahiney tyche volg hit astata baki time normal chaltat
भाऊ जेव्हा नवीन आयुष्यात माणूस जातो तेव्हा असंच होत शेवटी कस माणूस त्याचे मन वेगळ्या रूपात असत तोही पुढचे विचार करतोय म्हणून होणार पुढे अजुन व्हिडिओ येणार तेव्हा बगताना नाकी नव येतली तुमका समजले काय
खुप छान व्हिडीओ अनिकेत💐💐
नवरी कोणी हि असुदे कोकण सोडून जाऊ नकोस
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि अभिनंदन
अनिकेत भाई मनापासून धन्यवाद🙏🏻. अनिल मांडवकर आणि मी मुंबई उच्च न्यायालयात एकत्र सहकारी आहोत काही कारणास्तव अनिलच्या लग्नात पोचता आल नाही पण आज तुझा हा vlog भगून असं वाटलं तुझ्या मूळे आमची सुद्धा लग्नात उपस्तिती लागली. मनापासून धन्यवाद भाई 🙏🏻
Aniket kiti vat baghyla lavtos..sang lavkar.punha Abhinandan.💐💐
Khup chan kiti premle ahes tu Dada congrats
अभिनंदन रे दादुड्या 👌 वहिनीची ओझरती झलक दिसली लग्नानंतरची छान दिसते वहीनी आणि अक्षयदा👌👌आणि आमचे लव्हबर्ड तर कायमच हसतमुख असतात ❤️👍
🙏🌹 Shree Gurudev Datta, Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari Raja Sukhi Bhav! Video 👌👍🏻👍🏻👍🏻.
Dada khup chan mast khup bhari asech chan chan video patav raha pan roj ha n chukata aani amchi yenari navin vahina pan khup khup subhecha 💐💐💐
Jithe tumhi nashta kela to aamchya gavcha ajnari math cha femas vada pav aahe jakadevi mandir javal khup bhari vathat hot tula gava javal baghun kash mi pn aaj gavi asto bhetu shaklo asto
Love you ❤️❤️❤️❤️ #गोष्ट कोकणातील ##
Bhari ha navrdev amchya building mdhech rahto thanyala Anil Abhinandan🌹
मस्त 💐💐श्री स्वामी समर्थ
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Khup chan 👍
बॉबी नी मस्त जोक मारला
Amche gavi gelat Kay sakharapa
Mazya aatyach gaav aahe..tithe dharan khup chan aahe.
जास्त वाट बघायला लाऊ नकोस रे बाबा लवकर लवकर सांग कोंन आहे ती मुलगी ऊसुक्ता लागून राहिले आणि कसी आहे ती पन दाखव लवकर👍🥰🌹
मित्रांच्या आमंत्रणाला आणि हाकेला धाऊन जाणे हा तुझा स्वभाव धर्म आहे 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान व्हिडीओ आहे मी पण 32शिराळा चा आहे
Hi Congrats Aniket
Lagna Mumbai madhe kar aamhala pan tuzya Lagnala yaila aavdel
Vaa Aniket bala koop chhan masta sunder tuza friend cha haldicha program sunder vatale Ani langna sohala masta hota avadala tuza video tuzi sudha bala good news de God bless you
हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ लग्न ठरलं आहे खुप खुप अभिनंदन 💐💐
Aniket bas ata dakhav bar honari mrs. .... Aniket rasam 🤔😍😀
खुप शुभेच्छा तुझ्या पुढील आयुष्यासाठी
khup chan haldi programme💐💐
अभिनंदन 💐 खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
अप्रतिम भाई👌👌👌👍
मस्त रे अनिकेत....भारी video झाला
ट्रक वाल्या मोहंमद चे आभार कारण त्याने माणुसकीचं दर्शन दिलं... 😊
बाकी अजून किती दिवस लावणार तू वाहिनीच दर्शन देण्यासाठी?
ती कोणीही असू दे पण तू कोकण सोडून कुठेही जाऊ नकोस ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. 🙏
बाकी व्हिडिओ नियमित टाकत जा प्लीज 🙏
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच.
तुझी भरपुर प्रगती होऊदे अनिकेत बेटा
Nakki lagna tharalay ki saglyachi Maskari kartos??
Masta aniket thank you for this video amchya gavache darshan zhale in 7.49min la disla..... Abhaar. Ani Ho video pan Chan zhalaaa. Masha gaav karanjari
माझं गाव सुद्धा सखरपाच आहे आणि आम्ही सर्व घरातील मंडळी तुझे व्हिडिओ आवर्जून बघतो खूप बरं वाटतं आहे की आज तु माझं गाव सुद्धा दाखवणार
अनिकेत भावा लग्नानंतर मुंबई ला न जाता गावी च राहून आता पर्यन्त जस आपल्या गावाच आपल्या कोकणी संस्कृति लोकांपर्यंत पोहचवत आलास तसच तु पुढेही गावीच राहून हा घेतलेला वारसा कायम चालू ठेवावास अशी माझी मनापासून इच्छा आहे.... आणि तुझ्या पुढील वाटचालिस खुप खुप शुभेच्छा.... मी तळेरे मधे राहतो. तुला एकदा तरी भेटायची मनापासून इच्छा आहे....
Ani Dada Sangun tak re kon are amchi Vahini😍😀😀Kiti wait karyala lawnar ata🙏😀
मस्त ब्लॉग, खुप मजा आली👍
Congrats both of you Dulha an Dulhan
Bhava sakharpa kiti km aahe tumcya gava pasun
आजचा ब्लॉग फारच सुंदर होता
भावा मी दाभोळे गावात राहतो आणि साखरपा कोंडगाव पुरये मध्ये आमचे मित्र दिनेश दादा मांडवकर राहतात
खूप छान व्हिडिओ अनिकेत
Dada changle manse betli na gavat
Congratulations aniket lagna tharal mhanun
हॉटेल मध्ये थांबलास तेव्हा वडे तळताना माझी काकी होती ती ...माझ्या घरा जवळ च जाकादेवी हॉटेल
Hi Aniket aamhipan malvani aahot tuze video gelya 2varshapasun pahto chan vattat lagna tharla abhinandan
गवा कडची जुनी गनी एकदुम मस्ता आनी कडक अस्तात खूप मस्त वातते एकताना आनी लगन अस्ताना बँजो किट्टी पन वजवा पुलिस काई पुलिस चा बाप पान नहीं yet. He khari gaav chi majja.
Tu pan gavi ch lagana karayala hava aniket dada ❤❤
Hiii... Aniket. मुलगी कुठची पण असुदे आणि कोणताही जॉब करत असुदे पण तू गाव सोडू नको कोकण म्हणजे जणू स्वर्गच आहे ,.आम्ही मुंबईला राहतो ...नाईलाजाने नोकरी निमित्त पण तू हातचं सोडून पळत्याच्या मागे जाऊ नको...बाकी तूझी मर्जी...व्हिडिओ लाईक केलं
Aniket very nice video lavkar tuzya marriage cha video pan asach yeu de all the best bro 💐💐
Dada lagn kadhi aahe
Congratulations Aniket. I have a feeling that it's a love marriage and your wife's name starts from letter H ... wish you both good luck. Lots of ❤️
Tuch aahe kay
Dada amcha gav ahe hai tu limbu pani peeyala thmblas tithe panhale but me Mumbai la rhate but khup khup Anand zala tu amcha gavi gelas tee thmblas🤟❤️
hii mi sakharpa madhali ahe purye aamchi bajuchi vadi khup chan vatal tuzymule mi aamch gav baghu shakali thxx aniket
खूप छान विडियो.
Khup mst video Aniket Dada 🥰
आमच्याकडे असे प्रत्येक कार्यात असे तासे वाजवतात
मस्त भावा ,
उंबरठ गाव तानाजी मालुसरे यांचे गाव का?
दादा छान होता व्हिडिओ. अभिनंदन तुला लग्न ठरल्याबद्दल 👍👍🎉🎉
Nice 👌👌👍
खुप छान व्हिडीओ दादा
Khup Khup Chan video bhava ❤️❤️👍👍
Ek no. Aapla no kadhi dada 🙂👍
Congratulations 🎉🎉🎊🎊 Aniket
अंड्या.. तुझा लग्न जमला तर तू दिसत.. नाहीस ....लग्न झालं तर विसरा नको ...आमका ...तू चागलो you टयुबर आसस .. आमका गर्व आसा तुझो... तुझे vlog Kami zale lagn ठरलं आहे त्या पासून....असे करू नको ..🙏 ९ वाजले की आम्ही तुझा vlog chi aatur tene vat बघायचो ...पण आता तसं होत नाही..
कारण रोज तुझे ब्लॉग येत नाही... असं नको करू ... सबसक्राईब र कमी नको करू ... हीच विनंती 🙏🙏
Ho ..mi ani majhi mulgi tr rojche jevan Aniket dada che vlog bagun karto Ani ata tr dada vlog kadhi tri upload karto...aamhi khup miss karto aniket dada chya vlogs na😔 vahini ali tr visarun tr janar nahi na...
kudal madhe mhapan la ye kadhi tari aamchya ghari
हो पाट म्हापण पण जा कधीतरी छान आहे बघण्यासारखे
हाय अनिकेत तु छान व्हिडिओ बनवतोस तु माझा गावाला पण गेलास खुप छान वाटल व्हिडिओ बघुन साखरपा माझ गाव आहे
खुप छान👌👌
Congrats 👍🎉 aniket
Gadi gheun ka nahi gela
खुप छान, मस्त ⭐⭐⭐
Khup mast bhava
लग्न ठरल्या बद्दल अभिनंदन दादा 😊
Congratulations. Aniket
खुप छान व्हिडिओ 👍👍👌👌
🙏🙏 aniket 👍 mast video asta tujha 👍👍
लयभारि आपल्या बाबु आनिपतेचहीलवकरलगनहोवो हीसदिछा
Kadak dada maza pan gav tech aahe
Mast hota video aniket..
लग्न समारंभ छान 👌,
wish you all the best, इंटरनॅशनल नर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.
Khup Chan video 👍👍
Dada sang ki sakharpyat kuthe ala hota
Mi pan sakharpa cha aahe kup chan vat l