छोटमशेटने यात्रा जमवली, जत्रा जमवली, जनसागर आहे की महासागर की विजयी मिरवणूक होती. काय उपमा द्यावी आजच्या समुदायला. रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज पहायला मिळाली. एक माणूस कसं काय एवढं करू शकतो. हा माणूस नाहीं दैवी शक्ती असलेला महापुरुष आहे. विजयासाठी काय बाकी आहे
जनतेला एकच विनंती आहे पक्ष नको बघु व्यक्ति बघा हा व्यक्ति निवडून आला तर जनतेचे सर्व प्रश्न सुटतिल नाहीतर परत 5 वर्ष आश्वासनांन बली पडाल आता नाही तर कधी नाही बदल हवा आमदार नवा
"सर्व पक्षांनी केवळ गोंधळ घातला, जनतेच्या प्रश्नांना कोणीच ना हात घातला! आता नवा चेहरा, नवी उमेद उभी राहिली, मंदार गावंड शेटांसोबतच बदलाची वाटचाल झाली!"
विजयी भवण कोणच होईल ते लवकर च कलेल पण निवडून आल्यावर जनतेला न्याय व विकास कामे आणी गरीब शेतकर्या मुलाला नोकरी कशी भेटले यांच्यावर पण लक्ष दिला पाहिजे ..... 🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Gor garibacha vali aahe shotam set kal hi aami tumcha sobat hoto aaj hi sobat aahot aani udya hi sobat rahu aamcha jaticha aani aamcha maticha aahe sotam set aai ekveerechi sapath ghevun sagtey divas ratr karu tumcha sathi pan tumala aami vidhan bhavnat ghevun javu
छोटम भोईर चा रिमोट कंट्रोल जयंत पाटील कडे आहे त्यामुळे छोटम भोईर ने कितीही जनतेची दिशाभूल केली तरी जनता ओळखून आहे ........23 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार ! तो पर्यंत छोटम भोईर यांच्या साठी वेळ निघून गेली असेल .
आपण पहिली अधिकृत माहिती घ्या मग बोला. कुठतरी तोंड आहे म्हणून बोलायचं. आरे मी बोलतोय ते वाच छोटमशेटचे चांगले काम, दिलेला शब्द आणि स्वछ मन असेल तर जग पण जिंकता येतं. हे काल विराट दर्शन मधून बघायला भेटले. एकट्या माणसाने हा जनसमुदाय गोळा केला.
अतिशय स्वच्छ व्यक्ती आमदार म्हणून निवडून आले तर ह्या अलिबाग मुरुड मतदार संघाचे दिवस सोन्यासारखे येतील अलिबाग हेवा वाटेल असा तालुका होईल हे १००००००००,% नक्की.
म्हणून तर गेल्या वेळी निवडून दिले होते पण तुम्ही पण काय नाय करू शकले अलिबाग रोहा रस्ता, खारेपाट मध्ये एक कंपनी नाही आणू शकलो लोकांनी ते करण्यासाठी आमदार ना निवडून दिले होते उमठे धरण चा पण काम नाही केले तीन काम नाही करू शकले म्हणून आता बदल हवा आमदार छोटम शेठ हवा
ज्यांनी निधी आणला त्यांनी बॅनर बाजी केली फक्त साधा धरणाचा गाळ नाय काढता आला ना एक रुपयाची मदत केली छोटम शेठ ने दिवस रात्र जेसीबी पोकलन लाउन 15 दिवस स्व खर्चाने काम केल कुठल्याही निधीची अपेक्षा न करता
आरे राजा तू झोपेत आहेस जरा डोळयाला पाणी मार माणसे ओळख ही रक्ताने जोडलेली नाती आहेत मग छोटमशेटचे भाऊ असतील कोणी आई तर कोणी बहिणी असतील. एक लढाई छोटमशेट जिंकले आणि दुसरी लढाई छोटमशेट लीड किती घेणार
छोटमशेटने यात्रा जमवली, जत्रा जमवली, जनसागर आहे की महासागर की विजयी मिरवणूक होती. काय उपमा द्यावी आजच्या समुदायला. रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज पहायला मिळाली. एक माणूस कसं काय एवढं करू शकतो. हा माणूस नाहीं दैवी शक्ती असलेला महापुरुष आहे. विजयासाठी काय बाकी आहे
आम्ही चार पक्ष घेऊन फॉर्म भरायला गेलो नाही तर एकच पक्ष अपक्ष तो पण वन साईड हिरो छोटेमशेठ भोईर
लावा ताकत
😎😎🤝🤝🤝😎😎
फिक्स आमदार फक्त नि फक्त छोटम शेठ.... 🔥🔥
देव माणूस अतीशय नम्र माणूस राजकारण मनात ही नाही फक्त समाज सेवा खरंच खूप कमी माणसे भेटतात अशी❤❤❤❤❤❤❤
जनतेला एकच विनंती आहे पक्ष नको बघु व्यक्ति बघा हा व्यक्ति निवडून आला तर जनतेचे सर्व प्रश्न सुटतिल
नाहीतर परत 5 वर्ष आश्वासनांन बली पडाल
आता नाही तर कधी नाही
बदल हवा आमदार नवा
😂
@@adityapatil6280 हसुन घे
@@KetanKaskar बरोबर
@@AllinOne-pc3yp 🙏
❤
"सर्व पक्षांनी केवळ गोंधळ घातला,
जनतेच्या प्रश्नांना कोणीच ना हात घातला!
आता नवा चेहरा, नवी उमेद उभी राहिली,
मंदार गावंड शेटांसोबतच बदलाची वाटचाल झाली!"
दमदार आमदार फक्त छोटम शेठ
बदल हवा आमदार नवा फक्त छोटम शेठ🔥
Khatam shet
Kon khatam hoil te samjel ch lavkr
भिती वाटतय का
रेवस कारंजा पुल करीन म्हणून दळवी ना मत टाकलं पण पुल दिसला नाई आम्हांला तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे शेट
फक्त आश्वासन दिली भावा
यंदा चित्रलेखा पाटील ना द्यायला पाहिजे...शे कन डॉ something
गरिबांसाठी जो मदत करतो थेट तोच आमचा छोटंम शेठ भावी आमदार
माझा मत देवमाणूस( छोटम शेट ला)
अरे किती भी कोणी भी येऊ द्या त्याला एकटा बास only छोटम sheth
शेट100% तुम्ही येणार
King maker 👑छोटम शेट ❤
Only Chotam शेठ ❤❤❤❤❤❤❤
या वर्षीचा आमदार फिक्स आहे छोटम शेठ 💛🔦💯
शेट माझ्या घरात 10 मतेआहेत ते तुम्हाला देणार शेट
2025 फक्त आणि फक्त छोटंम शेठ
आश्वासन नाही देत, काम पहिलं मग बोलणं
छोटम शेठचा ठरलंय आता अलिबाग जिंकण
Khara माणूस आपला हक्काचा ❤❤
छोटम शेट
आमचा नेता शोटम शेठ❤
विजयी भवण कोणच होईल ते लवकर च कलेल पण निवडून आल्यावर जनतेला न्याय व विकास कामे आणी गरीब शेतकर्या मुलाला नोकरी कशी भेटले यांच्यावर पण लक्ष दिला पाहिजे ..... 🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
King only chottam sheth 👑🤴
छोटम शेठ आमदार 💪
आजची पब्लिक बघुन रोज डोके घासेल 😂
100% एकच माणूस एवढं जनतेचे साम्राज्य गोळा करू शकतो काय सामर्थ्य प्राप्त झाले असेल
Chotam shet only❤❤ dev manus fix amdar
Gor garibacha vali aahe shotam set kal hi aami tumcha sobat hoto aaj hi sobat aahot aani udya hi sobat rahu aamcha jaticha aani aamcha maticha aahe sotam set aai ekveerechi sapath ghevun sagtey divas ratr karu tumcha sathi pan tumala aami vidhan bhavnat ghevun javu
❤
भावी अनेक पण प्रभावी फक्त महेंद्र शेठ
Chotam shet only❤❤ dev manus
Kadk sheth
भल्या भल्यांची गणितं चुकवणार 👑
आजचा जनसमुदाय जमला १०० फोर व्हीलर बस , बाईक असंख्य छोटम शेठ एका शब्दावर आली आहे
१८ बस होत्या रंजित
@Jay_Maharashtra123 हो हाउसफुल पब्लिक आणि ती पण छोटम शेठ च्या प्रेमापोटी आलेली ती अपक्ष उमेदवार समर्थनासाठी 👌👌👍👍
बरोबर बोलता बॅनरबाजी करत आला 44 लाख😂
भावी आमदार चित्रलेखा पाटील ताई
कोरोना योध्दा छोटम शेठ
छोटाम सेठ 100% येणार 🎉🎉
महेंद्र शेठ दलवीला हा मानुस पाडणार पक्ष चुकीचा निवडलात शेठ नाही तर तूम्हाला तोडच नाही आहे
वाट बघा फक्त 😂
छोटम शेठ चे काम चांगले आहे लोक तुमच्या पाठीशी आहेत
Only महेंद्र शेठ दळवी 🚩🚩🚩🚩🚩
King mekar shet 👍
❤❤chotam sheth🔥🔥💪
आजच आमच्या छोटम शेठ चा विजय झाला आहे....✌️
आपला अर्धा विजय आज झाला आहे आणि अर्धा २० तारखेला होणार आणि २३तारखेला लीड घेणार.
@@Jay_Maharashtra123 💯 Dada...✌️
Chotam shet yenar
आत्ता व यापुढे अलिबाग मुरुड मतदार संघातील कायमचे आमदार हे छोटम शेटच असणार. ❤
शेट तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.................❤
Kingmaker ❤
Kingmekar ❤ chotam sheth❤
छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेच्या राजाला विसरला
छोटम भोईर चा रिमोट कंट्रोल जयंत पाटील कडे आहे त्यामुळे छोटम भोईर ने कितीही जनतेची दिशाभूल केली तरी जनता ओळखून आहे ........23 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार ! तो पर्यंत छोटम भोईर यांच्या साठी वेळ निघून गेली असेल .
आपण पहिली अधिकृत माहिती घ्या मग बोला. कुठतरी तोंड आहे म्हणून बोलायचं. आरे मी बोलतोय ते वाच छोटमशेटचे चांगले काम, दिलेला शब्द आणि स्वछ मन असेल तर जग पण जिंकता येतं. हे काल विराट दर्शन मधून बघायला भेटले. एकट्या माणसाने हा जनसमुदाय गोळा केला.
महेंद्र शेठ फक्त नारळ फोडण्यात एक नंबर आहे काम करण्यात नाही हे एक सत्य आहे अलिबाग च्या जनतेला माहिती आहे
जे समाजात कार्य चालू आहे ना त्याचा विचार करून व्यक्त व्हा तुमच्या सारख्या माणसांची विचारसरणी बदलत नाही म्हणून समाज मागे राहतो
गुडाचा नेता मिई नाव घेऊन बोलतोय छोटम हा गुडाचा नेता आहे
एकच शेठ छोटम शेठ
Kadak शेट
अतिशय स्वच्छ व्यक्ती आमदार म्हणून निवडून आले तर ह्या अलिबाग मुरुड मतदार संघाचे दिवस सोन्यासारखे येतील अलिबाग हेवा वाटेल असा तालुका होईल हे १००००००००,% नक्की.
40 वर्ष सत्ता भोगलेल्या वर बोला फक्त महेंद्र दळवी ५ वर्ष आमदार झाले तेच खुपतय
समोरून टीका कराल तर हे होणारच 😂😂 अशे बोल ऐकावे लागणार तुम्ही गप्प बसले तर आम्ही कशाला बोलू
म्हणून तर गेल्या वेळी निवडून दिले होते पण तुम्ही पण काय नाय करू शकले अलिबाग रोहा रस्ता, खारेपाट मध्ये एक कंपनी नाही आणू शकलो लोकांनी ते करण्यासाठी आमदार ना निवडून दिले होते उमठे धरण चा पण काम नाही केले तीन काम नाही करू शकले म्हणून आता बदल हवा आमदार छोटम शेठ हवा
लोकांनी विश्वासाने संधी दिली होती पण 5 वर्ष फक्त बॅनर बाजी करण्यात आणि नारळ फोडण्यात घालवली
Only Mahendra दळवी याचा विजय असो ❤
गोर गरीबांच काम करणारा एकच नेता छोटम शेठ
Only chotam sheth
only chotam sheth आमदार
Ha sheka paksha cha manus ahe
One side पडणार.. आणि महेंद्र शेट निवडून येणार 🚩🚩🚩
शेट 😂😂😂😂😅😅😅
@@akashpatil7122 आजची गर्दी बघितली की नाही 😂😂🔥🔥
Never possible
💯
😂😂😂😂😂😂
पहिलं काम होत मग नारळ फुटतो ह्याला बोलतात king 👑🎉
तुम्ही तरी कुठे कट्टर शिवसैनिक आहात शेकाप पक्ष राष्ट्रवादी नंतर शिवसेना
बाप पण चोरलेत ह्यांनी
आणि आता शिंदेची भांडी घासतात😂
विरोधकांना एकच भिती महेंद्र दळवींना लीड किती
आजची जनता दल बगून पण लीडची वार्ता करता हुशार आहात😂😂😂 चांगला भर्म आहे😂 असो
😂😂
लीड काय बगताय 3 नंबर ला तुमी असाल
Only चिऊ ताई 🔥🔥🔥🔥🔥
@@sachinpatil6243 झोप नसेल लागली ही पब्लिक बघून तुमच्या शेठ ला लीड काय करतोस
Voting karaychya agodar apksh umedvar mandar gawand la bheta tumhi saglya netyana visral.
कोन मंदार गावंड
@@KetanKaskarआरे तो यडा आहे
Alibag vidhan sabhecha umedvar aahe.
Mandar Gawand kon ha kadhi naav nahi aiklay
Railway cha pn...? Sodva saheb
नक्कीच प्रश्न मार्गी लावतील आपली मोलाची साथ हवी
तुमचे महेंद्र दळवी ने पहिली शाखा पक्षात भांडे घासले
🔥🔥🔥
जय आगरी एकच नेता दि बा पाटील साहेब
आमदार महेंद्र शेठ दळवी
एक नंबर ❤❤❤
अलिबाग तालुक्याला पाण्यासाठी नवीन धरण होणार काय
छोटमशेटचे राजकारण हा २०% आणि ८०% समाजकारण आपण सगळ्यांनी ठरवले तर छोटमशेट निवडून आल्यावर तेच करू शकतात
ज्यांनी निधी आणला त्यांनी बॅनर बाजी केली फक्त साधा धरणाचा गाळ नाय काढता आला ना एक रुपयाची मदत केली छोटम शेठ ने दिवस रात्र जेसीबी पोकलन लाउन 15 दिवस स्व खर्चाने काम केल कुठल्याही निधीची अपेक्षा न करता
आश्वासन दिली फक्त स्व खर्चाने आलिबाग रोहा रस्ता करतो म्हणुन 5 वर्षात ते पण नाय करता आल फक्त नारळ फोडल😂
फक्त महेंद्र दळवी
Aamacha Mandar Gawand apaksha umedwar sagalyanna Ekta Bas
❤
निवडून येवो नाहीतर नाही येवो पण आमदारकीच्या रेसमध्ये तर उतरला आहे.
Ektach bas mandar Sheth gavand
@@sarangmhatre6493कोन हा मंदार गांवड
@@KetanKaskarआरे असाच आहे तो सिरीयस नको घेऊ
😮❤
छोटम सेठ जिंदाबाद
बच्चा बच्चा जाणता हैं आमदार महेन्द्र शेठ सच्चा हैं.🎉❤
😂😂😂
only Mahendra sheth Dalavi.. 🚩🏹
बदल आमदाराचा नाही तर परिस्थितीचा हवा.
त्या साठी मंदार गावंड परफेक्ट उमेदवार आहे.
Ektach bas mandar Sheth gavand
@@sarangmhatre6493५०मते पण नाहीत पडणार त्याला
Kon ha kuthla aahe ??
Chotam shet
Only mahendra dalvi
तुम्हीच आमदार होणार शेट
नक्कीच
आमदार फक्त महेंद्र शेठ दळवी साहेब 🚩🚩🚩
छोटंमशेठ महेंद्र दळवी 70 ते 75 हजार मतांनी निवडून येतील तुम्ही काळजी करू नका तुमचा विस्तारा बांधा❤❤
ते आजच्या छोटमशेटच्या विराट जनतेचा महासागर लोटला त्यात दिसून आले
@vijaymhatre1664 लिड सोडा मतदान किती पडतयते बघा पहिल
आता जनता मुर्ख नाही तुम्ही आश्वासन देणार आणि पाच वर्ष बघनार नाही त्यामुळे थोड सांभाळुन बोला
छोटम शेठ हे आमदार होनार
Chotam shet age baro amtumare sath hai
अति तिथे माती
हा नवा काळ आहे फक्त आणि फक्त छोटम शेठ👑
अरे अशे कॅम्प पोरा पोरा पण लावतात... 😂
Only Mahendra sheet ❤
12:15 chotam sheth payshat vikla janara manus nay 😂
देव माणूस
शेकाप प्रणित उमेदवार.. नको.
6900🎉🎉❤
Only one man Mahendra dalvi.....⚡⚡⚡💥💥
विधानभवनात तुम्ही नाही पाठवलेत तेव्हा शे का प चि भांडी घासत होतात
शे का प ने पण मतदान केलय फुकट नाही कोन बोलत
नाहीतर एवढा लिड भेटला नसता
पैसे देऊन जमावलेली पब्लिक आहे ही माझा गावातून गेली आहेत
Gavachi population kiti ahe tuzya ?
😂@@ak02-26
आरे राजा तू झोपेत आहेस जरा डोळयाला पाणी मार माणसे ओळख ही रक्ताने जोडलेली नाती आहेत मग छोटमशेटचे भाऊ असतील कोणी आई तर कोणी बहिणी असतील. एक लढाई छोटमशेट जिंकले आणि दुसरी लढाई छोटमशेट लीड किती घेणार
अरे अरे काल 500rs कमी पडले वाटत 😂😂😂 म्हणून m कमी आली पब्लिक
तू पैसे द्यायला आला होतास का काल 500 कमी पडले तर तुझी किंमत किती आहे सांग @@The_suppoter
महेंद्र शेठ yenar
कुठ येणार उमटे धरण किती भरलय ते बघाला कि आलिबाग रोहा रस्ता स्व खर्चाने केलेला आहे ते बघाला😂
दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी🚩🏹 विरोधकांना एकच भीती दळवी साहेबाना लीड किती 🚩🏹
आणि आता आजपासून धोका घालशील
नंतर महेंद्र दविने बैल घासले
😂
Only 6900