धन्यवाद 🙏 ताई छान अशी कमेंट केल्या बद्दल🤝 नक्की बनवून बघा आणि शुभ दिपावली🪔🪔🪔 तुम्ही माझे अनारसे चे व्हिडिओ बघितले का ते पण खूप छान आहे नवनवीन ट्रिक्ससहीत🌹
Same try Keli me mla pn kharach khup confidence aala n mazi pn same first time tumchyasarkhi zali saglech khup khush zale thank you for share this beautiful chakali receipe
Tai khup chan sopy padhat dakhvli tumhi chaklichi m adhi comment pan keli ahe pan majya chaklya karun jalyaver naram padtat m thand jalyver ch bharte ani mohan takaychi pan bhiti vatate uapay sanga na 👌🙏
चकली नरम पडण्याचे कारण म्हणजे तुम्ही भाजणी मध्येच काहीतरी तुमची चूक होत असेल 🤝कमी जास्त प्रमाण होत असेल किंवा भाजण्यात आणि धुण्यामध्ये काही फरक होत असेल 🤗नाहीतर तळण्याने आणि खिशीने चकली नरम नाही पडत🌹
1 kilo chakli ch pramaan sanga
खरच खुपच छान दिसतायत चकल्या नक्की बनवून बघू आणि तुम्ही बोलता पण खुप छान ❤❤
धन्यवाद 🙏 ताई छान अशी कमेंट केल्या बद्दल🤝 नक्की बनवून बघा आणि शुभ दिपावली🪔🪔🪔 तुम्ही माझे अनारसे चे व्हिडिओ बघितले का ते पण खूप छान आहे नवनवीन ट्रिक्ससहीत🌹
चकली बनविण्याची पद्धत मस्तच वाटली
Happy new year 🌹Thanku Dear🙏
Same try Keli me mla pn kharach khup confidence aala n mazi pn same first time tumchyasarkhi zali saglech khup khush zale thank you for share this beautiful chakali receipe
धन्यवाद 🙏 ताई 🤗 व्हिडिओ बघून सेम प्रोसेस करून बघितल्या बद्दल आणि तुम्हाला मनोमन जो आनंद झाला त्याबद्दल 🤝
चकलीची रेसिपी खूप छान आहे
धन्यवाद 🌹 नक्की करून पहा एकदा🤝
हो तुमचं बोलणं ही आवडत आणि चकलीही आवडली ,मस्तच
🙏😂 धन्यवाद ताई व्हिडिओ बघून छान अशी कमेंट केल्या बद्दल🌹
खूप छान आणि पीठ भागवायची सोपी पद्धत सांगितली ताई खूप आभार 👌🙏
धन्यवाद ताई 🙏व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल 🌹नक्की करून पहा आणि स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने बनवा नक्कीच तुमच्या चकल्या छान होतील🤗🤝
धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
Tai khup chan sopy padhat dakhvli tumhi chaklichi m adhi comment pan keli ahe pan majya chaklya karun jalyaver naram padtat m thand jalyver ch bharte ani mohan takaychi pan bhiti vatate uapay sanga na 👌🙏
चकली नरम पडण्याचे कारण म्हणजे तुम्ही भाजणी मध्येच काहीतरी तुमची चूक होत असेल 🤝कमी जास्त प्रमाण होत असेल किंवा भाजण्यात आणि धुण्यामध्ये काही फरक होत असेल 🤗नाहीतर तळण्याने आणि खिशीने चकली नरम नाही पडत🌹
जय भद्रकाली माता कि,जय,नमस्कार गुरुदेव
🙏🙏🙏
Mastch….👌👌
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल
Khup mast
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून पहा एकदा 🌹
खुप छान
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून पहा एकदा 🌹
Mast recipe tai👌
धन्यवाद 🙏स्नेहल सर्वांच्या अगोदर व्हिडिओ बघून छान अशी कमेंट केल्याबद्दल नक्की बनवून बघ
धन्यवाद ताई😊
🙏
Chan
धन्यवाद 🙏
👌👌
धन्यवाद 🙏
छान रीत सांगितली ,एक विचारायचंय फक्त तांदूळ धुवुन घ्यायचे डाळी अशाच भाजायचा?
डाळी वाटलेस तर ओल्या कपड्याने पुसून घ्या 🙏डाळी धुवायच्या नाही 🌹धन्यवाद व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल🤝🙏
Tandul kiti घ्यायचे...
तांदूळ ६०० ग्रॅम
डाळ्या ३०० ग
उडीद डाळ १५० ग
मुग डाळ ७० ग
पोहे १ वाटी
साबुदाणा अर्धी वाटी
धने १०० ग्रॅम
जिरे ५०
Tai tandul rashan cha ch vapraycha ka?dusra nai ka chalnar ?
हो चालेल ना फक्त इतकंच की जुना आणि जाड वापरा
Chaltay thank you
Dali dhutlya ka
नाही फक्त पुसून च घ्या 🌹
Oil kontya chamchane mojun ghetle
पोहे खातो तो चमचा🙏🤝
Me pn direct paratach ghetali 😂😂
🪔🪔🪔 शुभ दीपावली 🪔🪔🪔 ज्यांना कॉन्फिडन्स असतो ते परातच🤗 घेणार😂
Gas barik ki motha tandul bhajtani
मध्यम आच 🤗
खूप छान
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🤝