सर तुम्ही मुलांच्या कॉमेंट्स आणि छोट्या छोट्या चुका explain नका करत जाऊ...तुमचं कंटेंट खूप छान आहे आणि कामाचं आहे...ज्याला त्याची value असेल तो तिथे लक्ष देईल... असेच सर्व टॉपिक कव्हर करून प्रत्येक information देत रहा सर्व मुलांना फायदा होईल🎉❤
सर एक गोष्ट सांगावीशी वाटते या पूर्ण सिरीज मधून नुकत्याच झालेल्या पुरवठा निरीक्षक या परीक्षेत २६ फेब्रुवारी २०२४ चा १ का शिफ्ट ल फक्त ४९ न चा एक प्रश्न होता... आणि २९ फेब्रुवारी उच्च लिपिक ला प्रश्न १९७ आणि २०० हे दोन प्रश्न होते... मार्गदर्शन करा की नेमकं काय ॲप्रोच चुकतोय... अभ्यास काय न कुठून कसा करावा? आपल्या इतक्या २००-३०० प्रश्न मधून २-३ प्रश्न येतंय परीक्षेत ??? आपण नोंद घ्यावी याची
Sir jhe tumhi उपयुक्त video घेत ahatat na tycha pdf dya sir प्रॅक्टिस साठी pls sir तुमचे teaching उत्तम ahe सर pls Pdf देत chala ani आता पर्यंत jitke उपयुक्त video झाले आहे त्यांची पण pls सर प्रॅक्टिस साठी
महाराष्ट्र सरकारने आज पर्यंत जेवढ्या पण योजना काढल्या असेल त्यावर सखोल माहिती च व्हिडिओ बनवा.🙏🏼
सर तुम्ही मुलांच्या कॉमेंट्स आणि छोट्या छोट्या चुका explain नका करत जाऊ...तुमचं कंटेंट खूप छान आहे आणि कामाचं आहे...ज्याला त्याची value असेल तो तिथे लक्ष देईल...
असेच सर्व टॉपिक कव्हर करून प्रत्येक information देत रहा सर्व मुलांना फायदा होईल🎉❤
Sir असाच मोठा व्हिडिओ बनवा ना January to December 2023
Weland day 2 feb la ast 4 la nahi
जागतिक पाणथळ दिवस -०२ फेब्रुवारी,please correct it ,thank you😊 26:19
सर एक गोष्ट सांगावीशी वाटते या पूर्ण सिरीज मधून नुकत्याच झालेल्या पुरवठा निरीक्षक या परीक्षेत २६ फेब्रुवारी २०२४ चा १ का शिफ्ट ल फक्त ४९ न चा एक प्रश्न होता...
आणि २९ फेब्रुवारी उच्च लिपिक ला प्रश्न १९७ आणि २०० हे दोन प्रश्न होते...
मार्गदर्शन करा की नेमकं काय ॲप्रोच चुकतोय...
अभ्यास काय न कुठून कसा करावा?
आपल्या इतक्या २००-३०० प्रश्न मधून २-३ प्रश्न येतंय परीक्षेत ??? आपण नोंद घ्यावी याची
महाराष्ट्रा राज्यात 3 रामसर स्थळे आहेत व आपला प्यारा भारत देशात 75 आहेत
आता 80 झाले आहेत आहेत Ramsar sites
Ata 80 zalet
80 zale
Okay thank you guys 😊
Aa@@shetwari
No words to praise this vseo😢sir ❤
Thank you so so much 🎉
Ramsar site in India 80
MH 3 nandur madhmeshwar ,Lonar Sarovar ,thane creek
Thanks for the video
Khup mst sir ❤
भारतात एकूण 54 व्याघ्र प्रकल्प आहेत,
54 वा व्याघ्र प्रकल्प वीरांगना दुर्गावती प्रकल्प.
Question level 100% exam oriented ahe,
Pn sir tumchi speed 😮😢 pause krun bghv lagat 😂
Possible asel tr July to December 2023 cha video banva sir 🙏
Thank u sir 🎉
Sir , history,polity, economics, geography, science video topic imp fact lecture chalu kara help score imporment study lakar series new chalu kara
Good 👍
Q110 pn chukl aahe sir priti ranjak pahili mahila subhedar
सर जागतिक पाणथळ दिवस दोन फेब्रुवारी आहे ते तुम्ही चार दिलं आहे
Sir loksabha rajysabha vidhansabha difference var ek video ghy.
53:44 ICC T20 World Cup 202
अमेरिका आणि वेस्ट इंडीज आयोजित करणार आहे
Sar pach warshik yojnache video banwa
जागतिक पाणथळ दिन - २ फेब्रुवारी....ते तुम्ही ४ फेब्रुवारी दिले आहे
Maharashtra ramsthal 3 - buldhana-lonar, nashik- nadur madhmadvheshvr, thane
35 number चा प्रश्न चुकला आहे सर USA आणि वेस्ट इंडि्स पाहिजे होत
भारतीय सेनेत पाहिली महिला सुभेदार - प्रीती रजक
जागतिक पानथलं ( wetland day ) - 2February
Maharashtra sarkarchya purn yojna yachavar ek video bamva sir
Sir, tya tya question releted jast information dya
August pasun February paryantchya yojananch video bnva
2 Feburary
जागतिक पाणथळ दिवस 😊
Sir jhe tumhi उपयुक्त video घेत ahatat na tycha pdf dya sir प्रॅक्टिस साठी pls sir
तुमचे teaching उत्तम ahe सर pls
Pdf देत chala ani आता पर्यंत jitke उपयुक्त video झाले आहे त्यांची पण pls सर प्रॅक्टिस साठी
5😊
17 september 2023 la chalu zali.karagiran sathichi yojna.
Priti rajak is first lady subhedar in Indian army not vasudha Gupta
भारतात एकूण 54 व्याघ्र प्रकल्प आहेत
महाराष्ट्रात 6
Speed थोड़ी कमी असायला पाहिजे आणखी
भारतीय सैन्यात सुभेदार पदावर जाणारी पहिली महिला ही प्रीती रजक बनली ahe sir
jai Hind sir
Khup sare prashn chukiche dile ah yogy mahit takat ja🙏🙏🙏🙏
Khup prashn parat parat aale aahet
Thank u soo much sir
Pm vishwakarma launched in Sept 2017 for business loan
Pm vishwakarma yojna 17 th March 2023 for artisans help
Kaziranga-Aasam
DRDO = Defence Research and Development Organisation, 1958 . HQ.Bengaluru ,president= Dr. Samir V Kamat
Bhartiy सैन्यात् subhedar padavarti - priti rajak aahet
Vasudha gupta nahi sir
Sir question 21 number chukala
Mh mdhe 3 ramsar sthal ahe
सध्या महाराष्ट्रात 3 आणि भारतात 75
💐
आता 80 झाल्या आहेत Ramsar sites
sir q 35 wrong ans usa and west indies
"महाराष्ट्रात एकूण दोन रामसर स्थळे आहेत.
नांदूर-मध्यमेश्वर
लोणार सरोवर
तीन आहेत
नांदूर मधमेश्वर
लोणार
ठाणे
112 & 166 Q no madhe konta answer barobar ahe. Same Q but different ans.
SIR CAA KAYDAA HYA BDHL SANGA IMPORTANT QUESTION AHE ...
Icc T20 world cup : USA + WESTINDIES
Q.44 वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प राज्य ? - महाराष्ट्र (पुणे) अस उत्तर द्यायला पाहिजे कारण पुणे हे काय राज्य नाही # दिला जाईल.
Mamta banajrji yogashree yojna
Aani
Mukhyamantri vayoshri yojna Maharashtra
Confused hou nka
काझीरंगा आसाम 🎉🎉🎉
Sir PDF milel ka please 🙏
3 माहा
जागतिक पाणथळ दीन 2 फेब
Kagiranga - aasam
❤
Kairana - Rajasthan
महाराष्ट्र राज्य 3 Ramser
जागतिक पाणथळ दिवस 2 feb
Sir current affairs chi pdf send kara na please
Maharashtra 3
Maharastra madhe 3 aahe aani India madhe 80 aahe
Lonar aani Nadeshwar
सर pdf पाहिजात भेटतील काय
पोलीस भरतीसाठी आहे हा विटियो
Sir pdf dya sir Lihhyat ved jato
महाराष्ट्रात 3 रामसर स्थळे आहेत
सर सुभेदार पदावर असणारी पहिली महिला प्रीती रजक आहे.
Tbm😊😊😊😊❤😊
2 Feb
काझिरंगा राष्ट्रीय उद्यान- आसाम
Gk chi pdf nhi deti tumhi online
World wetland day - 2 February
पोलिस भरतीला असतात का सर असे प्रश्न
Mahratrsat 3 ahet Ani bhartat 75 ahet
Kairana - aasam
World Wetland Day 2 February
Maharashtra 6 and bharat ,75
C both
Pdf milel ka sir
2023 vishkrma yojna
3
2 feb पाणथळ दीन
Pdf milhel ka
Sir pdf kuthe milel
Pdf pn dya sir
Mh 3
काही प्रश्न उत्तर चुकीचे आहेत sir ,,
World wetland day 2 February
नवी दिल्ली
भारतात 80आहेत
Panjabb
जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी आहे.. 26:11 correction kara
Ata 82 zale
Pdf kuth milel hi
काजिरंगा राष्ट्रीय उद्देण आसाम या राज्यत आहे
Q11_(Q111) chukl ahe 2 February jagtik panthal divs