लाडकी बहीण योजना | पुढचा हप्ता तारीख ठरली | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • लाडकी बहीण योजना | पुढचा हप्ता तारीख ठरली | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana online apply | लाडकी बहीण योजना | ladki bahini yojana maharashtra
    #लाडकी_बहीण_योजना
    #ladkibahinyojana
    #pravin_ahire
    #ladki_bahini_yojana
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana maharashtra
    ladki bahin yojana
    ladki bahin yojana maharashtra
    ladki bahini yojana online apply
    लाडकी बहीण योजना अर्ज कसा करायचा
    mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
    cm majhi bahin ladki yojana,
    majhi bahin ladki yojana maharashtra
    mazi ladki bahin yojana online apply

Комментарии • 1,2 тыс.

  • @abhinavmuley8589
    @abhinavmuley8589 11 дней назад +54

    आम्हाला पहीलाच नाही मीळाला पुढचा हप्ता जाहीर करतात आहे.

  • @VandanaGaware-lr2kl
    @VandanaGaware-lr2kl 11 дней назад +5

    ऑगस्ट मध्ये फॉर्म 16 ऑगस्ट 21 ऑगस्टला अकलूज झाला तरी पण पैसे आले नाही

  • @SakshiLot-w5j
    @SakshiLot-w5j 11 дней назад +7

    माझा 6ऑगस्टला फॉर्म अपुरो झाला आहे पण मला अजून एकदा पण पैसे आले नाही आहे

  • @VarashaPawar-jw5vl
    @VarashaPawar-jw5vl 10 дней назад +2

    बँक ऑफ इंडिया मध्ये मी बँक अकाउंट काढले, पण इंडिया बँक शाखा लोटे, ता, खेड, जिल्हा रत्नागिरी, पासबुक नाहीत, असं मॅनेजर सांगतो, 1महिना झाला पासबुक संपले, मग पासबुक नाही तर फॉर्म कसा भरायचा, असे बँकेचे व्यवहार आहेत मुख्यमंत्री साहेब काय मदत करताय, 5 वेळा बँकेत जाऊन आले

  • @user-kg4xj5yt4h
    @user-kg4xj5yt4h 11 дней назад +19

    एक ही हप्ता मिळाला नाही 12 तारखेला अप्रूवल झाला तरीही पैसे आले नाही

    • @AahanJagne
      @AahanJagne 11 дней назад +1

      पैसेआलेनाही

    • @AahanJagne
      @AahanJagne 11 дней назад

      कधिनाआलेनाही

    • @Archu-x-k2z
      @Archu-x-k2z 10 дней назад +1

      Posta madhye ac open kara lagech paise yetat

  • @SujataKhobare-c9c
    @SujataKhobare-c9c 4 дня назад

    सर मी सुजाता खोबरे तालुका जत जि. सांगली मला 3000 हजार मिळाले आहेत धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏👏👏👏

  • @gajanankhiradkar6808
    @gajanankhiradkar6808 11 дней назад +20

    आम्हांला एक रुपया भी भेटला नाही 😢😂

  • @ravinashinde7307
    @ravinashinde7307 11 дней назад +3

    धाराशिव जिल्ह्यात कोणतेच पैसे मिळाले नाहीत रवि ना शिंदे

  • @GitaDurve
    @GitaDurve 11 дней назад +14

    सर मला काहीच पैसे मिळाले नाही माझ्या अकाऊंटला पैसे पाठवले नाहीत

  • @harshadadhawle1568
    @harshadadhawle1568 11 дней назад +3

    Nahi milale paise. Dist Pune,taluka junnar aahe,26 August la approval zala aahe , KYC pan zal aahe

    • @Factwiz7
      @Factwiz7 11 дней назад

      Same maza pan 28 la zala Aporvd pan pasie ale nahi kuch pan complet aahet

  • @reshmabhore2435
    @reshmabhore2435 11 дней назад +9

    पैसे मिळाले नाही सर

  • @PankajBhorgade
    @PankajBhorgade 11 дней назад +4

    मला एकही हप्ता आला नाही चार अगस्त लआअअपरू झाला

  • @rekhabhuva8710
    @rekhabhuva8710 11 дней назад +5

    नाही, मी पालघर जिल्हा वसई विरार शहर वरून फोम भरला , 31.08
    24 ला Approved झाले पण पैसे आले नाहीत.

    • @markandeshwarshetye3696
      @markandeshwarshetye3696 11 дней назад +1

      24 c nye la paise nahi midl

    • @tanmaysonwane1225
      @tanmaysonwane1225 11 дней назад

      16 August la approval jale from pan ajun paryant paise nai ale from mumbai

    • @rekhabhuva8710
      @rekhabhuva8710 11 дней назад

      @@markandeshwarshetye3696 please reply properly in Marathi

    • @anandsalve4230
      @anandsalve4230 11 дней назад

      Me deto tula paise yeti ka 1500 nahi 15000 deto. Pan natak nahi karaychi he nako te nako mahnun

  • @VandanaGaware-lr2kl
    @VandanaGaware-lr2kl 11 дней назад +1

    जिल्हा बुलढाणा तालुका चिखली रहिवासी 16 ऑगस्ट ला फोन टाकला होता 21 ला अपूर्व पण झाला पैसे आले नाही

  • @user-xx3uj2wz7q
    @user-xx3uj2wz7q 11 дней назад +6

    Sar 17 July फॉर्म approve the l paise nahin mila le

  • @JagrutiPatil-ob3oo
    @JagrutiPatil-ob3oo 6 дней назад

    हो सर मला 31 तारखेला ऑगस्ट या महिन्यामध्ये पैसे आले 3000 पण माझ्या मुलीला अजूनही एकही हप्ता मिळालेला नाही जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहे 🙏🏻🙏🏻😔

  • @SangeetaKamble-iz1ws
    @SangeetaKamble-iz1ws 11 дней назад +11

    मला एकही पैसा मिळाला नाही

    • @AshokNichit-j3q
      @AshokNichit-j3q 11 дней назад

      अजून एकही रुपये मिळाला नाही

    • @AshokNichit-j3q
      @AshokNichit-j3q 11 дней назад

      9:31

    • @AshokBhirud
      @AshokBhirud 10 дней назад

      Milalenahee​@@AshokNichit-j3q

  • @Prathamfulore
    @Prathamfulore 11 дней назад +1

    6 July la fom barala aahe aata 2 mahine hotil aajun ekhi paise milale nahi miltil miltil pan kadhi 3 ra pan tapa suru hoiel agodar che pahila clear Kara Ani tape kasha la dhevle jasa saglache document correct asatil thyna deyache n yevda ka vat lavala lavtay aata ganpati pan yetil

  • @VinodaKhating-ux8ts
    @VinodaKhating-ux8ts 11 дней назад +7

    2ऑगसटला मंजूर झाला तरी पन पैसे आले नाहीत 26ऑगसट आपूल मेसेज आला तरी पंन पैसे आले नाही ता जि पंरभणी

  • @shankargholase1151
    @shankargholase1151 10 дней назад +1

    केवाशि झाली आहे आधार लि॓ग आहे

  • @khanmoeen8191
    @khanmoeen8191 11 дней назад +4

    Aazun first view sir sir 20 august ko approved hogya but paise nhi aaye kab tak aayege

  • @sonaliDabholkar-k6l
    @sonaliDabholkar-k6l 11 дней назад +1

    Mi mahad-koturde 15 July la form bharla, 31 July la maza from approved zala ,tarhi paise zama zale nahi, (nahi)

  • @yuvrajnagmode689
    @yuvrajnagmode689 11 дней назад +3

    आमहाला एकही हप्ता मिळाला नाही अँपल १आँगषटला झाले आहे असा मँसेज आला आहे

  • @seematalap4026
    @seematalap4026 11 дней назад +1

    Mala ajunhi paise ale nahit..kontach hapta ala nahi.maza form 8 August la approved zala ahe .

  • @sunilvaidya3777
    @sunilvaidya3777 11 дней назад +1

    Maza form 31jule la Approved zala pan mala pay milale nahi me Lata Vaidya nanded

  • @sanjaywankhade6447
    @sanjaywankhade6447 11 дней назад +1

    जुलाई मध्ये फॉर्म भरला मला एकही रुपया नाही अप्रू ला हे सगळं काही बरोबर आहे तरीसुद्धा मला पैसे नाही

  • @sumanyelkar4905
    @sumanyelkar4905 9 дней назад

    सुमन नेताजी येलकर जिल्हा कोल्हापूर पण राहाते मुंबईत झाले 32 वर्ष सर्व डाॅकेमेस ओके झाले केवायसी झाली मतदान कार्ड आधार कार्ड प्याण कार्ड बाॅकेचे पास बुक लाईट बिल राशेन कार्ड हे सर्व जमा झाले आहेत वरुन मेसेज आला की ओके झाले मग पैसे कुठे आजुन आटकले ज्यांना नको आहेत त्यांना मिळतात पाहिजे आहेत त्यांना नाही मिळत खुप आतुरतेने वाट बघत आहे शिंदे साहेब

  • @gauravmahajan2421
    @gauravmahajan2421 8 дней назад

    आम्हाला 3000 रु मिळाले आहे धन्यवाद साहेब

  • @sandhyajoshi6254
    @sandhyajoshi6254 11 дней назад +1

    अॅप्रूव्हल आले आहे. पण
    पैसे अजून ही बॅंकेच्या खात्यात जमा झालेले नाहीत. 😢

  • @SmPatil-j7p
    @SmPatil-j7p 11 дней назад +1

    24 julyla from bharla 6 augustla approved zala aadhar link aahe tri paise milale ny

  • @raninichite2494
    @raninichite2494 5 дней назад

    Sarke sarke tech sangitle jate pratyek video madhe jyanna paishe milale nahi te aadhi paishe pathva bucharya tension madhe aahet yetil ki nahi

  • @mohankankare7032
    @mohankankare7032 10 дней назад

    मंगल. मोहन कांकरे आशे.लाडकी बहीण येवजना लाभ मिळाला नाही पैला हप्त्यात नाही का दुसरा नाही. केवायशी आधार लिंक.फोन रजिस्टर आहे

  • @RasidaSayyad
    @RasidaSayyad 10 дней назад

    एक ही हप्ता मिळाला नाही 12अप्वूवल झाला तरीही पैसे आले नाही

  • @AntoshNaikwadi
    @AntoshNaikwadi 10 дней назад

    एक दमडी मिळाली नाही, १३ ऑगस्ट रोजी फार्म मंजूर झाला आहे, आधार लिंक आहे

  • @OMSAIRAMRam-e9v
    @OMSAIRAMRam-e9v 10 дней назад

    जिल्हा बुलढाणा तालुका चिखली रहवासी चिखली 13 अगस्ट ला फार्म भरला होता 21 अगस्टला अपुर्व झाला पन पैसे आले नाही आजुन ही आधार लिंग झाल केवासी पन झाली

  • @VinodShelar-g9u
    @VinodShelar-g9u 10 дней назад

    Sir form approved zala aahe adhar link aahe bank la tar kyc Ani ekyc karne garajache aahe ka?

  • @deepakpatil4722
    @deepakpatil4722 4 дня назад

    आम्हाला एकही हफ्ता मिळालेला नाही.... नांदेड जिल्हा

  • @HarshaKhanderav-zt4fl
    @HarshaKhanderav-zt4fl 10 дней назад +1

    New account kholla mi gramin Bank

  • @ashamedhe218
    @ashamedhe218 9 дней назад

    Humne July mein form bhara KYC Aadhar link Bank khata bhi diya lekin humko abhi tak ek rupaye bhi nahin mila kya humko mil Sakta Hai teesra hafta ka payment

  • @monalilodha4723
    @monalilodha4723 10 дней назад

    Thank you eknath shinde saheb thank you

  • @rekhamali1465
    @rekhamali1465 10 дней назад

    1 हप्ता नाही आला त दुसरा कुटणं आणि आमी घरीब् लोक जेवा कामूउ तेव्हा खाऊ आणि कामं सोडून चक्कर मारा बॅंक मदी

  • @vrushali_________k________1061
    @vrushali_________k________1061 10 дней назад

    आम्हाला एक ही नाही मिळाला
    फॉर्म approved cha msz aahe 24 aug. चा. Kyc kele आहे.आधार लिंक आहे तरी ही.
    पुणे

  • @PriynkaChonde
    @PriynkaChonde 7 дней назад

    माझी kyc झाली dbt झालं आहे आधार कार्ड लिंक आहे तरी पण नाही आले आजून पैसे ऐक वेळेस आले नाही

  • @alkapanditkamble6957
    @alkapanditkamble6957 10 дней назад

    Mala nahi milale Mi karjat madhe from bharla hota July madhe Ani karnataka Bank account aahe majhe

  • @VandanaGaware-lr2kl
    @VandanaGaware-lr2kl 11 дней назад +1

    आमच्या केवायसी पण झालं आधार सीडिंग तरी पण पैसे आले नाही

  • @Surekha-fs6zb
    @Surekha-fs6zb 11 дней назад

    कांचन संतोष शिंदे राहणार धुळगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली माझे आरज आपरुड झाले आहे मी जुलै दहा तारखेला अर्ज भरले आगस्ट आठ तारखेला आपरुड झाला आहे पन मला अजूनही पैसे आले नाही मी मध्ये वरती खात दिले आहे पन आधार लिंक नाही पोस्ट खात्याला लिंक आहे अजून हि पैसे आल नाही का संगा माझ्या मागन फार्म भरले आहे तेंना पैसे आले मला का नाही आले ते सांग मी तुमची बहिण नाही का

  • @UdayDesai-bd2xr
    @UdayDesai-bd2xr 11 дней назад

    26 ऑगस्ट ला फॉर्म aproove झाला dbt पण आधीच कंप्लीट झाली आहे तरी पण पैसे आले नाहीत मुंबई उपशहर
    रेणुका उदय देसाई

  • @rohinigadage1149
    @rohinigadage1149 10 дней назад +1

    मिळाला नाही महिना झाला तरी जमा झाले नाही

  • @LatikaPol
    @LatikaPol 10 дней назад

    1 रुपया सुद्धा नाही मिळाला 13 July la फॉर्म भरून दिला आहे अणि 4 ऑगस्टला apporval चा मेसेज आला आहे तरी सुद्धा पैसे नाही मिळाले k y Congratulations c पण झाली आहे

    • @LatikaPol
      @LatikaPol 10 дней назад

      नाही मिळाले

  • @aaleenshaikh1748
    @aaleenshaikh1748 11 дней назад

    Aadhar seeding DBT is also done but still no money in showing in my account

  • @SeemaKhot-lx5lx
    @SeemaKhot-lx5lx 9 дней назад

    Mala ajun pasi ale nahi .kyc pan kali ahe.aadhar seeding pan zala ahe.pasi yatil kadhi yatile

  • @ashokkoli3636
    @ashokkoli3636 9 дней назад

    अजुनही मलाईकही हप्ता मिळाला नाही केवाशीझाली जळगाव जिल्हा

  • @shailapandit417
    @shailapandit417 11 дней назад

    मला सुद्धा फार्म भरला आहे फार्म अप्रोड पण झाला पण पैसे आले नाही मी जुलै च्या सोळा तारखेला फार्म भरला आहे मला खरं तर आवश्यक आहे पण लाडकी बहिण पैसे आले नाही आता परत फार्म भरला आहे

  • @SwatiAndraskar-nr1ss
    @SwatiAndraskar-nr1ss 10 дней назад

    जुलैच्या 14 तारखेला फॉर्म भरला लाडक्या बहिणीचा अजून पर्यंत आमचे पैसे आले नाही पोस्ट ऑफिस मंदी आमची केवायसी केलेली आहे आधार सीडींगही होऊ नये आमच्या पोस्ट ऑफिस मध्ये हा आता आम्हाला कधी पैसे मिळणार आहे स्वाती अल्लापल्ली जिल्हा गडचिरोली

  • @AshuTimone
    @AshuTimone 10 дней назад

    फोम भरला अजून पैसे आले नाहीत पहिला हप्ता मिळाला नाही

  • @nandakamble3369
    @nandakamble3369 10 дней назад

    मला पैसे मिळाले नाही बॅंकेचे सर्व ओके आहेत तरीपण काहीच नाही मिळाले

  • @user-ij8vf2kn4x
    @user-ij8vf2kn4x 10 дней назад

    मला पहिलाच हप्ता मिळाला नाही फार्म अप्रोड तेवीस ऑगस्ट झाला आहे आधार लिंक आहे स

  • @kamlaarya3758
    @kamlaarya3758 11 дней назад

    Me kamla bolte ahe bhandup mumbai madhun form 9 augustla approved jhala seeding kele 31augustla jhale seeding tari 1 rupaye ही bhetla nahi

  • @sachinbadhe2698
    @sachinbadhe2698 11 дней назад +1

    14 augustla form bhara aahe ajun pending aahe

  • @AshwiniMahajan-en2yp
    @AshwiniMahajan-en2yp 5 дней назад

    फॉर्म अप्रुव झाला आहे तरी पण पैसे आले नाही

  • @ashamedhe218
    @ashamedhe218 9 дней назад

    Humko ek rupaye bhi nahin 2 mahine Ho Gaye July mein form successfully ka message bhi August hamara submit Ho Gaya formal lekin paise Nahin Aaya Abhi To kya karna chahie Bank ka Aadhar link kar diya KYC kar liya Sab kuchh kar liya lekin Paisa Nahin ham Nasik district se hai yevla ke Rahane hai

  • @totaramsonawane541
    @totaramsonawane541 11 дней назад

    आम्ही डबल केवायसी करू नही पैसे मिळाले नाही

  • @markandeshwarshetye3696
    @markandeshwarshetye3696 11 дней назад

    गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र बँक वाले 2 3 महिने kyc करत नाही आहे, तर आम्ही आता काय करच सागा😢

  • @lokeshpatil4996
    @lokeshpatil4996 9 дней назад

    मी धुळे जिल्हा ची

  • @nitinjadhav2747
    @nitinjadhav2747 8 дней назад

    एकही हप्ता मिळाला नाही ७ August ला Form भरला

  • @मनसवीशिंदे
    @मनसवीशिंदे 10 дней назад

    सर मला काहीच पैैसे मिळीले नाही माझ्या अकांऊटला पैसे पाठवले नाहीत

  • @bhavanacreation3381
    @bhavanacreation3381 9 дней назад +1

    Nirmala, ala nahi, at Amala

  • @AshaPatil-y7c
    @AshaPatil-y7c 11 дней назад

    नवीन Ippbबँक मध्ये अकाउंट ओपन केला आहे तर kycकरावी लागते का 25 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आधार सीडिंग आहे पैसे आले नाही

  • @karanadake9664
    @karanadake9664 10 дней назад

    1 August la Aprroad झाले आहे पण पैसे मिळाले नाही

  • @AminaAnsari-xr8ym
    @AminaAnsari-xr8ym 11 дней назад

    23laform bharla 3august la approved zala pun paise aale nahi bank vale link karun det nahi 15 divas zale aadhaar link karayla deuon Maharashtra gramin bank zilha palghar

  • @SubhangiDevghare
    @SubhangiDevghare 10 дней назад

    20 August la form submit kela aaprove pnzala pnekhi paisamilala nahi me Nagpurmadhun

  • @kamblekumar2237
    @kamblekumar2237 10 дней назад

    Kyvc jahl ahe new postach khat ahe pn pese aale nahit 😢😢

  • @malathibangera5337
    @malathibangera5337 11 дней назад

    Nahi mila paise. 24th August ko form bara tha. Approved hogaya hai. 30th August ko adhar card bank me link hogaya hai KYC bhi hogaya hai.

  • @shripadjadhav7455
    @shripadjadhav7455 11 дней назад

    डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित सगळे क्लियर असून सुद्धा बँक वाल्यांकडून प्रॉब्लेम होतोय पैसे का भेटत नाहीये काय प्रॉब्लेम

  • @swatisalunke3536
    @swatisalunke3536 10 дней назад

    Satra August la form bharla . Aprud massege aalay pan pude massege ala nahi

  • @MrCreative6.6.
    @MrCreative6.6. 11 дней назад

    मी form जुलै मदेच भरला पन आधार link नव्हते ते पन आता link करून 5_6 दिवस झालेत मग पैसे मिळतील का नाही. Mi barshi mdun aahe.

  • @yogeshpable3944
    @yogeshpable3944 10 дней назад

    नाही मिळाले एकही हप्ता बाळुताई पाबळे सिन्नर

  • @RekhaShinde-f5q
    @RekhaShinde-f5q 11 дней назад

    Mala milale paise shinde sarkar jindabad ❤

  • @niharikagaokar3255
    @niharikagaokar3255 10 дней назад

    Sir amhala paise milale nahi (kalyan)

  • @SurajYadav-zp3lx
    @SurajYadav-zp3lx 11 дней назад

    Majhya Misec laa = nahee milale pase = jule mahiyt from bharla hotaa = kyc jhalee are = aware + mo ' no ' apdet ahe

  • @AnitaTapadia-j7k
    @AnitaTapadia-j7k 10 дней назад

    Approved zale pan ajun ekhi hafta aale nhit😅

  • @nidafirdous6150
    @nidafirdous6150 10 дней назад

    Hum ko bhi 2 July ko approve ka msg aya tha abhi tk paise nahi aye

  • @pankajjadhav6368
    @pankajjadhav6368 11 дней назад

    सर मला पण पैसे मिळालेले नाही तीन महिन्याचे औरंगाबाद

  • @HarunManiyar-t6m
    @HarunManiyar-t6m 9 дней назад

    Shenaj,maniyar
    पैसे,मिळाले,नाही

  • @sonikhan3282
    @sonikhan3282 10 дней назад

    Amravati Maharashtra

  • @lotanpatil9908
    @lotanpatil9908 10 дней назад

    एकही महीनाचे पैसे आले नाही आनिता लोटन पाटील मुख्यमंत्री साहेब पेपर वोकेशनल आहे

  • @piu556
    @piu556 11 дней назад

    माझं नाव आशामती आहिलेराम गायकवाड रा वरखेड ता पाथर्डी जि परभणी माला एकही रुपयां मिळाला नाही

  • @PrakashBathe-b4q
    @PrakashBathe-b4q 11 дней назад

    Milale sir dhanyvad

  • @nitakolte8885
    @nitakolte8885 11 дней назад

    एकही रुपया अजून बँकेत आलेला नाही

  • @pratibhathorat8282
    @pratibhathorat8282 10 дней назад

    14 ऑगस्ट ला फॉर्म भरला होता आणि, 24 ऑगस्ट ला मंजूर चा संदेश आला होता तारी सुधा अजून पैसा नाही आले

  • @AnitaSalve-z2x
    @AnitaSalve-z2x 11 дней назад

    २ऑगस्ट ला ॲप्रूड झाला kyc pan zali ajun paise aale nahi kadhi yenar paise

  • @sanyuktaandakshara806
    @sanyuktaandakshara806 10 дней назад

    पुणे

  • @kalpanagawde3277
    @kalpanagawde3277 10 дней назад

    Paise kahich nahi milale26augest formaaproov bank seding zaleleaahe paisekadhi milnar kalyan di thane

  • @asaramsawant1779
    @asaramsawant1779 10 дней назад

    Manisha. Sawant. At. Barswada. Dist. Jalna. Paise. Milale. Nahi

  • @AmirShaikhShaikh-v9s
    @AmirShaikhShaikh-v9s 8 дней назад

    आतापर्यंत एकही हफ्ता मिळाला नाही सर

  • @rameshsavarkar8470
    @rameshsavarkar8470 10 дней назад

    सर मला एकही हप्ता मिळाला नाही मला फार्म साक्षेशफूल मस्सेज आला आहे दिनान्क् 14 08 2024 तसेच अप्रूल मॅसेज24 08 2024ला आला आहे परंतु अजून पर्यंत पैसे मिळाले नाही केव्हा येणार सर पैसे मी सुनंदा रमेश सावरकर मु तितुर ता कुही जिल्हा नागपूर

  • @AnandWaghmare-l1l
    @AnandWaghmare-l1l 10 дней назад

    एकही रुपया आला नाही आजुन काय कराव आता लवकर सांगा

  • @kavitavasave4707
    @kavitavasave4707 10 дней назад

    सर मला काहीच पैसा मिळाले नाही माझ्या अकाउंटला पैसा पाठवले नाहीत

  • @UshaChavan-ok7ju
    @UshaChavan-ok7ju 10 дней назад

    मला, पैसे मिळालेले, नाही सर, जुलै, फार्म भरलेआहे वासुंबे

  • @AshokBawane-p1l
    @AshokBawane-p1l 10 дней назад

    Mazha farm pending madhe ahetar mala milhanar nahi ka