Shambhuraj Desai : जरांगेंना विनंती, चर्चेची दारं खुली ठेवा; स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #MumbaiRains #moonsoonupdate #heavyrain #rain #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
    Shambhuraj Desai : जरांगेंना विनंती, चर्चेची दारं खुली ठेवा; स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा
    Maharashtra Heavy Rain Live Updates | Mumbai Rain Waterlogging | Mumbai Local Train Timing Updates | Central Railway | Western Railway | Train Services Affected Due To Heavy Rains | Heavy Rain in Mumbai
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 229

  • @Daya44
    @Daya44 2 месяца назад +77

    अधिसूचनेची अमलबजावणी करा नाहीतर फसवलं समजून सुपडा साफ

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 2 месяца назад +50

    10% आरक्षण 50% च्या पुढे जाऊन दिलं आहे ते टिकत नाही देसाई आता वेड्यात काढलं तर आमदारकीला भुईसपाट करून टाकू सरकार तुमचं आहे निर्णय लवकर घ्या

  • @Vishalchavan_3777
    @Vishalchavan_3777 2 месяца назад +40

    बैठक लाइव्ह घेतली असती जनतेला समजल असत काय खर आणि काय खोट, मिडियासमोर येऊन खर बोलत आहेत की खोट हे समजल पाहिजे ज जनतेला

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 2 месяца назад +25

    सरकार तुमचं आहे, निर्णय घ्या, अनेक महीण्यापासून फक्त चर्चा सुरू आहे, आरक्षण देता येत नसेल तर तसं सांगा.

  • @dashrathgole8998
    @dashrathgole8998 2 месяца назад +28

    दोन दिवस आधी जाग कशी येते बघा.किती दिवस चर्चा करण्यात वेळ घालवणार आहेत

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 месяца назад +13

    काल पाठवले आहेत काय????? हैदराबाद ला ...मग 27 दिवस काय सरकार ने काय शेट उपटले काय?????

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 2 месяца назад +9

    ही फक्त आणि फक्त सरकारची निर्णय घेण्याची वेळ आहे. तुम्ही शब्द दिला होता. कोण आले कोण गेले याच्याशी काही फरक पडत नाही.

  • @dattavarpe4715
    @dattavarpe4715 2 месяца назад +32

    सरकार तुमच आहे घ्या निर्णय

  • @sanketkanse850
    @sanketkanse850 2 месяца назад +21

    चर्चा ओपन करायची

  • @krutikadhas2759
    @krutikadhas2759 2 месяца назад +8

    अहो शेठ चर्चा चर्चा आणखी किती दिवस झुलवत ठेवणार...

  • @shivajideshmukh3758
    @shivajideshmukh3758 2 месяца назад +5

    कव्हरक घुमविता भाऊ आम्हाला आता अडाणी लोक सुद्धा हुशार झालेत

  • @ashokborde
    @ashokborde 2 месяца назад +11

    खोटं बोलतो हा शंभू किती दिवस चर्चा करणार ,वेड्यात काढू नका मराठा समाजाला,,

  • @sambhajijagtap8805
    @sambhajijagtap8805 2 месяца назад +5

    50% पेक्षा जास्त आरक्षण देणेचे अधिकार सरकारला नाहीत. त्यामुळे obc मधून आरक्षण द्या...

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 2 месяца назад +6

    बैठकीची गरज नव्हती अधिवेशनात तुम्ही एकतर्फी निर्णय घेता मग हा निर्णय का नाही घेतला

  • @abhimanyudhas6713
    @abhimanyudhas6713 2 месяца назад +5

    तुमचं सरकार निर्णय घेणार नाही हे आम्हाला माहीत आहे

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 2 месяца назад +5

    जारंगे साहेब मुख्यमंत्रा जवळ जाऊनका चर्चा करायला त्यांना मुंबईचा आजाद मैदानावर बोलवा,त्याना तिथे बोलवा ओपन चर्चा करा.

  • @shubhamdeshmukh5638
    @shubhamdeshmukh5638 2 месяца назад +3

    तुमचं दुकान बंद करायची वेळ आली आता तुमचे प्रयत्न घरी जाऊन करा आता बस झाले तुमचे वांज प्रयत्न

  • @ravijagtap277
    @ravijagtap277 2 месяца назад +1

    साहेब मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे सार्थ ठरवा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल 👍

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 2 месяца назад +2

    शंभूराजे आपल्याला या गोष्टीचे किती गांभीर्य आहे हे हा उभा महाराष्ट्र पाहत आहे आपण फक्त वेळ काढत आहात आणि राजकारण करत आहात

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 2 месяца назад +3

    आम्हीही युतीच्या आणि महाविकास आघाडीच्या चिन्हला धक्का न लावता मतदान करणार.

  • @rameshwartambe6263
    @rameshwartambe6263 2 месяца назад +1

    महाविकास आघाडीचे नेते हे आंदोलनांचे नेते नाहीत हो मंत्रीसाहेब ही बाब जाणीवपूर्वक लक्षात ठेवा.

  • @ni3_
    @ni3_ 2 месяца назад +3

    कोणाचा पक्ष विरोध करत आहे
    ते जणते समोर येणे महत्वाचे आहे

  • @vilasshendge6598
    @vilasshendge6598 2 месяца назад +1

    देसाई साहेब मग तुम्ही एक महिण्याचा वेळ⌚ घेतला च कशाला . सरकार वेळ काढू पणा करतय ... आम्ही पण कोणत्याही पक्षाला धक्का न लावता मतदान करनार. एक मराठा लाख मराठा 🚩

  • @babasahebgulajkar9458
    @babasahebgulajkar9458 2 месяца назад +3

    चर्चा चर्चा किती दिवस गोल गोल फिरवनार मराठ्यांना तुम्ही मराठा समाजाला कंलक आहेत

  • @padhupoojamPadhu
    @padhupoojamPadhu 2 месяца назад +1

    महाविकास आघाडी मराठ्यांची मज्या घेत आहे

  • @bajrangsanap4854
    @bajrangsanap4854 2 месяца назад +7

    कस्याल चर्चा करता घ्या निर्णय करा मराठा जेजे म्हणती ते ते मान्य या निवडून पुन्हा मारा ओबीसी हो वु द्या जरागे चे समाधान

    • @konkan145
      @konkan145 2 месяца назад

      Maratha Power 😂😂😂😂

  • @pamagavhane
    @pamagavhane 2 месяца назад +1

    10%आरक्षन तुमालाच राहुदया

  • @babasahebmanal7182
    @babasahebmanal7182 2 месяца назад +1

    यांना आमदारकीला पाडा तेव्हा यांचे डोळे उघडनं

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 месяца назад

    आता वेळ गेली दहा महिन्यांपासून चर्चा च करत आहात अजून कित्ती चर्चा.
    आता समाज विधानसभा ला उतरणार 💪

  • @tejas569
    @tejas569 2 месяца назад

    मुलींना शिक्षण मोफत करणार म्हणून बोलले शिंदे साहेब त्याच काय झालं ?

  • @AshokSakhare-mc3hj
    @AshokSakhare-mc3hj 2 месяца назад +1

    गावात आमदार येऊ दा फक्त आत्ता.......

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b 2 месяца назад

    बरोबर आहे राजे साहेब.

  • @balajidagde5866
    @balajidagde5866 2 месяца назад +3

    लय बारिक बाजिंदा हाय कि र 😂

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 2 месяца назад

    देसाई भुसे तुमी कशाला बोलता मु, मंत्री उ,मु मंत्री याणाच बोलुन द्यावा

  • @हरितउन्नती
    @हरितउन्नती 2 месяца назад +1

    सरकार स्थापन करताना भ्रष्टाचारी लोक सुद्धा सोबत घेता जनतेला विश्वासात न घेता ‌मग मराठा आरक्षण ओबीसी तुन देताना कशाला विचारताय

  • @abhimanyudhas6713
    @abhimanyudhas6713 2 месяца назад +1

    मला एक कळत नाही फडणवीस का बोलत नाही

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 2 месяца назад +1

    लावला चुना ह🤣🤣😊

  • @kattarobc
    @kattarobc 2 месяца назад +2

    जय ओबीसी जय संविधान

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 2 месяца назад +1

      ज्यांनीं 1994 साली गैरमार्गाने बेकायदेशीर रीत्या आरक्षण मिळवले त्यांनी संविधान कायद्यांच्या गप्पा मारु नये

  • @sakshitradingcompany901
    @sakshitradingcompany901 2 месяца назад

    सरकार तुमचं आहे निर्णय तुम्ही घ्या

  • @NileshBerde
    @NileshBerde 2 месяца назад +7

    तंबाखू थुक

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 2 месяца назад +1

    आता हा लास्ट टाइम आहे नंतर सुपडा साफ

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 2 месяца назад

    चर्चेतील घगुराहळ बंद करा निर्णय घ्या

  • @ravijagtap277
    @ravijagtap277 2 месяца назад

    १०% गाजर दाखवू नका ते तकलादू आहे कधीही जाऊ शकते आम्हाला ओबीसी मधून टिकाऊ पाहिजे 👍

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 2 месяца назад +4

    Don't play blame game.Only show.

  • @radhakisankhoje8589
    @radhakisankhoje8589 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा एक च मिशन मराठा आरक्षणा

  • @arjunjadhav5106
    @arjunjadhav5106 2 месяца назад

    आम्ही निर्णय घेतला आहे विधानसभेला दाखवताे ते

  • @-vartaratna9143
    @-vartaratna9143 2 месяца назад

    वर्षभर नुसती चर्चाच का?
    आता कसली चर्चा करता...
    .
    निर्णय घ्या अंमलबजावणी करा.

  • @j.i.tadavi146
    @j.i.tadavi146 2 месяца назад

    जरांगे नी कोणावर विश्वास ठेवावा हेच जरांगे ना कळत नाही.

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 2 месяца назад

    शरद,उध्दव,हे मराठा विरोधी आहेत तुम्ही निर्णय घ्या मराठा तुमच्या पाठीशी.

  • @GANESHJAGTAP-g4j
    @GANESHJAGTAP-g4j 2 месяца назад

    सरकार जर बदललं तर तुम्हाला काहीच भेटणार नाही हे मी तुम्हाला 101% सांगतो

  • @ShakuntalaAhirrao
    @ShakuntalaAhirrao 2 месяца назад

    8-10 महीने चर्चा चालु आहे .सरकार ने मुख्यमंत्री नी मराठा समाजाला आश्वासन देखील दिलेल आहे. शपथ घेऊन उपोषणाची सांगता केली आहे. आता फक्त अंमलबजावणी

  • @siddheshwarnanekar733
    @siddheshwarnanekar733 2 месяца назад

    सुपडा शॉट आत्ता...एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @baburaokadam1767
    @baburaokadam1767 2 месяца назад

    ओबीसी कुणबी मराठा आरक्षण मंजुर करा आरक्षण लागु करा विधानसभा निवडणुका लवकरचं येत आहेत

  • @arjunkhendke7809
    @arjunkhendke7809 2 месяца назад

    बैठक बोलवितात तर अधिवेशनात काय माय घालता

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 2 месяца назад

    भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 2 месяца назад

    13 तारीख मुदत घेवुन कोणाची उपटत आहात

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 2 месяца назад

    विधानसभा निवडणुकीपूर्वी जात निहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व संवर्गातील लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे

  • @balasahebpatil2144
    @balasahebpatil2144 2 месяца назад +1

    Lakh maratha

  • @ashokdodke
    @ashokdodke 2 месяца назад +2

    नवीन काही नाही बैठकीत, ठोस निर्णय घ्यावा

  • @sambhajijagtap8805
    @sambhajijagtap8805 2 месяца назад

    जे सरकार पुरस्कृत obc नेते आहेत त्यांना आवरा...

  • @yashautomobilesswarajnagar9960
    @yashautomobilesswarajnagar9960 2 месяца назад

    महाविकास आघाडी च्या नेत्यांची देखील मराठा आरक्षण मिळावे अशी ईच्छा दिसत नाही नाही तर त्यांनी सर्वपक्षीय बैठकिला उपस्थित राहून मागणी केली असती

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 2 месяца назад +1

    निर्णय तुम्ही घेणार मग विरोधक पाहिजेच कशाला? तुमच्या हातात काहीच नाही. केंद्र सरकारने ठरवलं तर आरक्षण मिळू शकत. अधिसूचना काढली तेव्हा तुम्हाला विरोधकांची गरज होती का? तू मला फक्त खेळवत ठेवायचं आहे

  • @vishalpisal2677
    @vishalpisal2677 2 месяца назад

    तारीख पे तारीख 😢😢

  • @Apar89
    @Apar89 2 месяца назад

    आमदार, खासदार स्वतः च्या स्वार्थासाठी व पेमेंट साठी एक मिनिट सुध्दा लागत नाही तर मग गोरगरीब मराठ्यांना व धनगर यांना आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करता आहे

  • @prashantshinde1730
    @prashantshinde1730 2 месяца назад

    किती दिवस चर्चा करायची अजून सरकारला काही लाज वाटती का नाही

  • @manojtadge4362
    @manojtadge4362 2 месяца назад

    तुम्हीं सरकार आहात तुम्हीं ओबीसी तून आरक्षण दया

  • @महाराष्ट्राचवैभव

    महविकास आघाडीला शेवटचा राम राम . त्यांना पण मराठा आरक्षण मिळावं हे वाटत नाही ..

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 2 месяца назад

    निर्णय लवकर घ्या सरकार गंभीर मराठा खंबीर 🙏

  • @arjunjadhav5106
    @arjunjadhav5106 2 месяца назад

    सर्वांचे टांगे पलटि हाेणार

  • @sagarrandhir8874
    @sagarrandhir8874 2 месяца назад

    मनोज जारांगे यांनी काका ची सात सोडावी

  • @PravinNikam-qk5zb
    @PravinNikam-qk5zb 2 месяца назад

    एक वेळी फसवलं आहे आणि आता बोलताय चर्चेची दारं खुली आहेत म्हणून तुम्हाला गरज असेल तर तुमचे सगळे मंत्री व मुख्यमंत्री ह्यांनी स्वता जाऊन चर्चा करावी फक्त हवेत गोळ्या मारायचे दिवस संपले आता

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 2 месяца назад

    ही कारण किती दिवस सागणार शभूराजे

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 2 месяца назад

    हे राजकारणी एवढे कसे बिन लाजे असतात

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 2 месяца назад

    आता सरकारने अजिबात न लाजता सांगून टाकावे विधानसभेला मतदान करा आपण नंतर ओबीसी नेते भुजबळ फडणवीस मुनगंटीवार गुलाबराव पाटील शेलार गीरीस महा जन हाके यां ना नाराज न करता त्यांच्या पर मिशनने आरक क्षण देऊ😀

  • @shyampawar700
    @shyampawar700 2 месяца назад

    सरळ नाही म्हणून सांगा काय पोरखेळ लावलाय

  • @ni3_
    @ni3_ 2 месяца назад

    या सरकारचा विरोध नसेल तर आरक्षण देऊन टाका 50% आत
    कोन समोर येईल त्याला जनता आहे

  • @vikaspatil7188
    @vikaspatil7188 2 месяца назад

    एकच मिशन मराठा आरक्षण❤

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад

    चर्चे पेक्षा पाडा पाडीच महत्वाची आहे.

  • @user-pg1yt9jz9
    @user-pg1yt9jz9 2 месяца назад

    🎉🎉

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 2 месяца назад

    चर्चा न करता अधिसूचनेच्या अंमलबजावणीचे काम करा.
    बनवाबनवी करू नका

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 2 месяца назад

    देसाई साहेब विधानसभेत चर्चा घया की. रेकॉर्ड राहोल.राहिलेला महत्वाचा . अङचण कात क्य?

  • @MangeshPatil-w6p
    @MangeshPatil-w6p 2 месяца назад

    तुम्ही दोघं पडणार आहे बुस्या संभ्या😂😂😂

  • @HanumantKakade-h6m
    @HanumantKakade-h6m 2 месяца назад

    जरांगेला परत एक पेपर देणार हातात.आणि धनगर समाजाला दुसऱ्या राज्यात फिरायला पाटवणार. जय महाराष्ट्र

  • @dande9884
    @dande9884 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @NivruttiBerad-sg7ou
    @NivruttiBerad-sg7ou 2 месяца назад

    किती दिवस चर्चा

  • @namdevjagtap7981
    @namdevjagtap7981 2 месяца назад

    तुम्ही बैठकीवर बैठकी घेतात

  • @shyampawar700
    @shyampawar700 2 месяца назад

    आर किती वेळ तेच तेच लावलय

  • @ganeshchavare6162
    @ganeshchavare6162 2 месяца назад

    र्चचा नको निर्णय घ्या

  • @Vuyi72727
    @Vuyi72727 2 месяца назад

    1 महिन्या ची वेड हे बोलायला घेतली होती का

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 2 месяца назад

    असू द्या समजलं आम्हाला तुमच्या कडून काही होणार नाही तुम्ही घरी बसा

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 2 месяца назад

    जंरागे एकटाच बोलतो

  • @gaurishankarkale6447
    @gaurishankarkale6447 2 месяца назад

    सत्तेसाठी लाचार.😢😢

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 2 месяца назад

    या गोष्टी वरचा रंग पाटील काय म्हणते ती काहीच बोलू शकत नाही कारण ते त्यांचे कार्यकर्ते आहेत

  • @shakilsheikh1955
    @shakilsheikh1955 2 месяца назад +1

    13तारीक।जवल।आलायवर तुम्हाराकोलकाता का

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 2 месяца назад

    सत्तेत तुम्ही आहे विरोधक नाही आले तरी तुम्ही निर्णय घ्या मराठा तुमच्या पाटी राहिल पण तुम्ही 50% च्या आत आरक्षण दया आणि भुजवळ ह्यांना सत्तेत राहुन छग्या अंदोलण करू शकत नाही त्याला सरकारणे राजीनामा घ्यावा त्याला सत्तेत रहाण्याचा अधिकार नाही

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam5112 2 месяца назад

    विरोधक डबल ढोलकी ?
    शिंदे-फडणवीस सरकार आरक्षण देणार .

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 2 месяца назад

    कर्ण आंदोलन करतात त्यांचा आहे येथून कशाला आंदोलन करता एक पण टीका करू शकत नाही त्यांच्यावर टाईम लागेल पण उघडं पडेल

  • @nileshpatil1799
    @nileshpatil1799 2 месяца назад

    आता आरक्षणाविषयी तुम्ही एक शब्द काढू नका आता मराठी ठरवतील काय करायचे ते

  • @BharatNirwal-k4x
    @BharatNirwal-k4x 2 месяца назад

    एक, मराठा, कोटी मराठा

  • @sulbhajadhav-everestabacus549
    @sulbhajadhav-everestabacus549 2 месяца назад

    6 महिने झाले ना हरकती वाचताय...किती दिवस वाचता आणखी....१०% election झालं की उडणार आहे हे माहितेय सर्वांना... एक तर ही आंदोलनाची मागणीच नाहीये... कशाला देताय मग....