News & Views LIVE: अजित पवारांमुळे फायदा झाला नाही असं वाटूनही भाजपला त्यांना सोबत का घ्यावं लागतंय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • News & Views LIVE: अजित पवारांमुळे फायदा झाला नाही असं वाटूनही भाजपला त्यांना सोबत का घ्यावं लागतंय? Ajit Pawar Latest News
    #lokmat #newsandviews #AjitPawarLatestNews #AjitPawar #ajitpawar #ajitpawarspeech #ajitpawarlatestspeech #ajitpawartodayspeech #ashishjadhav #ashishjadhao #maharashtrabjp
    FB-583946994208493-0-Abxa1JH_T2Gvku6T
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 30

  • @prasadbhoir4818
    @prasadbhoir4818 Час назад +5

    इडी सध्या कुठे ही दिसत नाही.. कारण सर्व भ्रष्टाचारी नेते ही भाजप मध्ये गेलेले आहेत किंवा त्यांच्या सोबत आहेत.. इडी ला सरकार चालवते.त्यामुळे इडी काय कारवाई करणार नाही..

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 51 минуту назад +5

    Ajit pawar kdhich mukhyamantri nako faltu manus aahe

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 Час назад +4

    अजित पवार स्टॅम्प पेपर लिहून देतो असे सांगतात तेव्हा धोका देतात महाविकास आघाडी मध्ये असताना पण स्टॅम्प पेपर लिहून देतो बीजेपी सोबत जाणार नाही म्हणाले होते

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Час назад +5

    मोतीलाल शर्मा. सरल गणीत आहे जिथे दादा चे ऊमेदवार आसणार तिथे तुतारी चे आसणार. फडनविस ला दादा चे ऊमेदवार जिंकले काय पडले काय घंटा फर्क पडणार नाही. आसे हाकलुन देणया पेक्षा आसे च बाहेर पडतील. ((4/5))निवडुन आले तरी. पंत डोकया ने खेळ खेळत आहे

  • @DattuBhabad
    @DattuBhabad Час назад +4

    बाहेर कोणी जाणार नाही तिघे लढणार महायुती

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 Час назад +2

    महाराष्ट्र मधील स्वाभिमानी जनता गुजरातच्या पायाशी नक्कीच लोळण घेणार नाही हे नक्की

  • @jyotikale1943
    @jyotikale1943 Час назад +2

    हे बिजेपी चे कामं करत आहेत.कशाला लोकांना मुर्ख बनवता.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 20 минут назад +1

    जाधव सर महाराष्ट्र विधानसभेच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी भाजपने नेमणूक केलेले पक्ष निरीक्षक हे सर्व महाराष्ट्राबाहेरील आहेत.त्यात महाराष्ट्रातील एकही मराठी नेता, पुढारी नाही.याबद्दल तुमचं काय मत आहे.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 48 минут назад +2

    Bawalat janta tyana maharashtra che yewadhe watole houn chahawala aawadto

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 12 минут назад

    खोटं बोलणारे भरपूर नेते बीजेपी मध्ये एकत्र आलेत

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 28 минут назад

    पुढारी आणि नेत्यांमध्ये पटेल हो पण जनतेला हे पटतही नाही आणि रुचतही नाही.

  • @yashrajagro7386
    @yashrajagro7386 Час назад

    Kiti hi mhna.....Sharad pawar aahet to pryant gujratyanni ithe dok lawu nayech...... 😮

  • @dilipdongaonkar1949
    @dilipdongaonkar1949 55 минут назад

    कारण मोदी,शहा व शरद पवार यांचे डील समजणे कठीण अहे?ऐकट्या फडणवीस यांना संपविण्यासाठी?

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 Час назад

    अजित दादा आता नाही होणार उप मुख्यमंत्री पण...

  • @op-qu2vk
    @op-qu2vk 54 минуты назад

    Are sarkh sanvidhan bachav yekach gosti mule seat aly as ka yala vataty manje unemployment inflation itra gost navty ka

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 17 минут назад

    Ashish नुसता टाईम पास करतोय,

  • @babankonde
    @babankonde 28 минут назад

    Boxess is always ready.

  • @dradityaingole7473
    @dradityaingole7473 Час назад +4

    आशीष जी संपूर्ण रामायण सुरवातीपासुन पुन्हा पुन्हा का सांगता? आपला वीडियो जुन्या गोष्टी सोडल्या तर फक्त दिड मिनिटांचा होईल