पण एक आधार कार्ड वर असं कसं होणार का ऑनलाईन फॉर्म भरलं तर दुसरा फॉर्म भरू शकत नाही का आधार कार्ड एकच जागेवरती मंजूर होतो या ऑनलाईन फॉर्म भरा किंवा अंगणवाडी सेविका कडे भरा आपण कुठेही परत भरायला गेल तरी ते दाखवतो एक आधार कार्ड वरती हे जे काही बातमी आहे ते चुकीचं असं वाटतं आहे , जे दोन-दोन महिन्यापासून फॉर्म भरून मंजूर जरी झाले आहेत त्यांना पैसे भेटत नाहीये आणि जे दोन महिने फॉर्म भरले कोणाचे पेंडिंग आहे तर कोणाचे रिजेक्ट सुद्धा झाले आहेत आणि तुम्ही बातमी सांगता की एक व्यक्तीने एक आधार कार्ड वर 12 फॉर्म भरलेत आणि त्याचा मंजूर पण झालं आहे मग गरीब लाडक्या बहिणीचे पेंडिंग आहेत आणि रिजेक्ट सुद्धा झाले
@@sonalipandirkar3294 Tai , tase nahi tyani adhar cards che numbers veg veg le vaprle hote , mobile number ekch Hota, aso thumi form bhara vevstit and adhar link v DBT kra karana tumhla paise milne garjeche ahe Tai. 🙏🙏
अहो आमचा फॉर्म सबमिट साठी आलाय आणि ज्यांच्याकडे भरला होता ते म्हणतात आता माझ्याकडून होत नाहीये तर रात्री सबमिट कसा होणार तर त्यांना सांगा सरकाराला की त्यांना न्यू फॉर्म भरायची अपॉर्च्युनिटी द्या म्हणून एवढं काम करा जरा आमचं प्लीज आम्ही पण मीडिया क्लास आहोत पाहतो
Nari doot app chalat nahi not valid login ata ky karu form disapproved jhala ahe bank detail not correct ata online kasha edit karu form ata navin bank account open kela ahe
Sir mi form bharla tevha maharashtra bank cha acaut no.dila hota .aani aadhar sidding PDC bank la link aahe.tr aajun mala paisech aale nahi yetil ka paise PDC bank madhe
Sir mi 27July la from bharla aahe 28July aprive zal DBT 27Aygust zal Bank sheding active aahe trihi mla paise nahi ale Aaroli west chinchpada Reshama Raghoba Mothe please sanga
Asa kasa kay hou shakte karan ek adhar card varun ekch ani sungle form submit hot hote ani zar parat karaycha prayatn sudda kela ki lagech error yaycha aadhar already submitted. Hey sagle jhol kasa shakya ahe. Ki konala faswoon sangitla ki jhol kela
सर आमचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे अंगणवाडी सेवेकडे गेलो त्यांनी सांगितल बी डी ओ ऑफिस कडे जावा आणि त्यांना सांगा ऑफिसमध्ये जाऊन भेटलो त्यांनी सांगितलं आमच्या हातामध्ये काही नाही आम्ही पात्र असून देखील आमचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे आम्ही कुणाकडे जाऊन भेटू
Sir form august मध्ये भरला होता pan re-submit karyala sangitla hota आणि september मध्ये re-submit karun approved zala tar paise kiti भेटणार? 3 mobths che 4500 भेटतील का?
संभाजी नगर मध्ये 30 फार्म भरणाऱ्या व्यक्ती मुडे सर्वाना त्रास देत आहेत काय . पैसे साठी फसवणूक करणाऱ्याला चांगलीच अद्दल घडवा की शाषण जागरूक झाले पाहीजेत.
सर मी नाशिक जिल्ह्य़ातील देवळा येथून 22 जूनला मोबाईल वरून नारीदूत अॅप वरून फार्म भरला होता स्टेटस approved आहे तरी अजून मला पैसे आले नाहीत तर please help me
भावा कुणाचं माता-भगिनी चे स्वागत करू नको पण योग्य मार्गदर्शन कर गोरगरीब जी लोक आहेत त्यांचे 17 जुलैला फॉर्म भरले 6 ऑगस्टला अप्रोल आलेत बँक मध्ये आधार सीडिंग सुद्धा आहे तरीपण एकही रुपयात गोरगरिबांना आला नाही मला सुद्धा नाही आला मी काय लय श्रीमंत नाही चालले काही आमच्यासारख्या गरिबांना तर समजायला तयार नाही
तुमचा फॉर्म मंजूर झाला का व आधार सीडिंग DBT केली आहे का जर सर्व OK असेल तर नक्की मिळतील अजून तिसऱ्या टप्याचे वाटप सुरु झाले नाही , झाले की सांगतो , काळजी करू नका 🙏🙏
19 तारीख निघून गेली अजून नाही आली पैसे
मला वाटते योजना डब घाई ला आली आहे, फॉर्म approved होवून बरेच दिवस झाले पण पैसे आलेले नाही
अपेक्षा सोडली आता काय भेटणार नाही पैसे 😢😢😢
Ka as saglyana milale paise tumi form kadhi bharla hota
@@shraddhakhandekar983
Tai form bharala ka tumhi , form bhara , DBT kra , nkki miltil paise kahihi Adchan Ali ki kalva MI madat Karel 🙏🙏
Milnaar paise sure milnaar
मी फॉर्म भरला आहे. अप्रू झाल्याचा मेसेज आला आहे. परंतु पैसे मिळाले नाही. आता मी दुसऱ्यांदा पुन्हा फॉर्म भरू का?
tumala kdhi approved zhalecha msg ala
आज वीस सप्टेंबर आहे मंग तिसरा हप्ता आला नाही
अरे दादा आज 19तारीख आहे पण आम्हाला अजून पण पैसे आलेले नाहीत
तिन हजार रूपये भेटले आता तिसरा टप्पा आजून भेटला नाही कधी भेटल
पण एक आधार कार्ड वर असं कसं होणार का ऑनलाईन फॉर्म भरलं तर दुसरा फॉर्म भरू शकत नाही का आधार कार्ड एकच जागेवरती मंजूर होतो या ऑनलाईन फॉर्म भरा किंवा अंगणवाडी सेविका कडे भरा आपण कुठेही परत भरायला गेल तरी ते दाखवतो एक आधार कार्ड वरती हे जे काही बातमी आहे ते चुकीचं असं वाटतं आहे , जे दोन-दोन महिन्यापासून फॉर्म भरून मंजूर जरी झाले आहेत त्यांना पैसे भेटत नाहीये आणि जे दोन महिने फॉर्म भरले कोणाचे पेंडिंग आहे तर कोणाचे रिजेक्ट सुद्धा झाले आहेत आणि तुम्ही बातमी सांगता की एक व्यक्तीने एक आधार कार्ड वर 12 फॉर्म भरलेत आणि त्याचा मंजूर पण झालं आहे मग गरीब लाडक्या बहिणीचे पेंडिंग आहेत आणि रिजेक्ट सुद्धा झाले
Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll llllllllll
@@sonalipandirkar3294
Tai , tase nahi tyani adhar cards che numbers veg veg le vaprle hote , mobile number ekch Hota, aso thumi form bhara vevstit and adhar link v DBT kra karana tumhla paise milne garjeche ahe Tai.
🙏🙏
30 तारखेला फॉर्म ऑनलाईन केला आहे पण आजून पण pendingch दखवत आहे a@@thepreciseacademypune9811
10july la bharala sir approv zal pan paise aale nahi
@@kalpeshmali8220
Aadhar seeding v BDT kadhi Zale?
Sarv process zali asel tr nkki yetil
🙏🙏
निवडनुकी पर्यंत मिळेल त्या नंतर जर भाजपाचे सरकार आले तर विसरा
मी फार्म भरला आहे ॲप रूड पण झाला आहे आधारकार्ड बॅकेला लिंक आहे पण मला एकही हप्पा मिळालेला नाही
Form successful zala aahe aaprol nahi aal kay krava lagl
Mi 31 August la bhrla Ani 2 September la aprove zala Ani 7 September la dbt Keli mla kiti paise miltil............plz reply
24 August la from bharla 13 sab la approved zhala mala kiti paise bhettil
Last date kai aahe form bharaichi ?
30 September 2024
आमच्या सारख्या गरजु स्त्रीयांना मिळणे आवश्यक आहे.
मला 1) रूपया मिळाला नाही.
24ऑगस्ट ला मंजूर झाला आहे.❤❤
Aaj 19 ahe kadhi yenar
Nahi aale payshe aajun Tumi sagth hotte ki 15 to 20 aaz par kadhi yenar
Aaj 20 date September aahe paise nai aalet 30 augest la form approve jhale aahe
Mla form rejecte zalyavar resubmit option nahi aala aata mla part form bhrta yenarch ny ka
Bank seeding junya Bank of Maharashtra chya ac dakhavat ahe te chalu karne ani kyc karnyasathi 15 diwas lagtat te online honar nahi ka
30 form 30 form Bina DBT ch paise ale kase konti bank milaleli hoti
Hai sarv khot vatate ase shakyacha nhi
अहो आमचा फॉर्म सबमिट साठी आलाय आणि ज्यांच्याकडे भरला होता ते म्हणतात आता माझ्याकडून होत नाहीये तर रात्री सबमिट कसा होणार तर त्यांना सांगा सरकाराला की त्यांना न्यू फॉर्म भरायची अपॉर्च्युनिटी द्या म्हणून एवढं काम करा जरा आमचं प्लीज आम्ही पण मीडिया क्लास आहोत पाहतो
ताई , तुम्ही अंगणवाडी सेविकाशी संपर्क करा त्यांच्याकडे आहे फॉर्म भरणे आता
🙏🙏
भाऊ मी रूपाली उदमले मला तर पहिलाच हपता नाही आला तर दुसऱ्या हापतयाचे काय सांगता भाऊ
24 august la approve zala.. DBT 7 September la jhal.. Paise kadhi yetil
Same
३० फॉर्म भरून पैसे मिळणे अशक्य आहे... जर seeding 1 च अकाऊंट ला होते तर पैसे ३० अकाऊंट ला कशे पडले ?
Adhar link asun pn peyse ale nahit sir ata nahi bhetnar kay peyse
Sir ajun paise aale nahi pahla kay dusara tishara kay yenar
तुमचा फॉर्म मंजूर झाला का , आणि आधार सीडिंग DBT केलेले आहे का एकदा तपास असेल तर नक्की मिळणार पैसे
🙏🙏
@@thepreciseacademypune9811 24 August approval jale ahe
Nari doot app chalat nahi not valid login ata ky karu form disapproved jhala ahe bank detail not correct ata online kasha edit karu form ata navin bank account open kela ahe
Sir maza from ajun panding dakhvat ahh mi ka karu tyana mala paisa yatil
Dada mk form bhartana vegl bank account takl hot ani dbt la vegl account link ahe tr paise yetil ka
माझा पण पेंटींग दाखवत आहे. पैसे कसे येणार
1500 aale aahet ka ??
तिसऱ्या टप्याचे पैसे अजून नाही आले , आले की कळवितो
🙏🙏
1aug la aprove zala h tripn paise nhi ale account pn active aahe narishkti app wrun form bhrla hota
आम्हाचा पण फार्म भरला आहे मात्र आज पर्यंत एकही हफ्ता पैसे आले नाही.मोबाईलमध्ये फार्म भरला होता.कारण काय कळवा सर
Dada mla ek rupya pn ala nahi , aaj 19, tarkh ahe ajun ale nahi
ताई , फॉर्म मंजूर झाला असेल व आधार लिंक DBT OK असेल तर नक्की मिळतील पैसे
या तिसऱ्या टप्यात
🙏🙏
सर माझा 10 अॉगष्टला अॅफ्रुव चा मेसेज आला माझे आधार लिंक आहे ,तरी मला एकही रूपया मिळाला नाही
Same
Status Provisionally Approved meaning kya hai?
Sir mi form bharla tevha maharashtra bank cha acaut no.dila hota .aani aadhar sidding PDC bank la link aahe.tr aajun mala paisech aale nahi yetil ka paise PDC bank madhe
सर मी 30 ऑगस्ट ला भरलाय सबनिट झालय पण आपुरूल झाला नाही काय करू मी
15 जुलै फॉर्म भरला मला एक रुपया पण नाही आला
Mala pan nahi milalet Kay karnar plz sar Kayhi tari karna 😢
लाभ न मिळाल्यास दुसऱ्यांदा फॉर्म भरावा का
14 july la form bharla tari ajun pending dakhvat aahi kay karav
Dada anganwadi madhe form bharun ghet nahiye kahi paryayasla tar sanga plz😢
अपप्रूड होऊन दोन महिने झाले तरी पैसे का आले नाहीत तक्रार करत आहेत महिला😢😢😢😢😢😢
Mala ek hi paise delay nahi me 27 August la from barla approved jala ane adhar link pan kela tare paise ale nahi
Sir mi 27July la from bharla aahe 28July aprive zal DBT 27Aygust zal Bank sheding active aahe trihi mla paise nahi ale Aaroli west chinchpada Reshama Raghoba Mothe please sanga
DBT लवकर केले असते तर तुम्हाला पैसे लवकर मिळाले असते
पण या तिसऱ्या टप्यात तुम्हला 4500 मिळणे अपेक्षित आहे
🙏🙏
त्यांना शिक्षा झाली पाहिजे
Asa kasa kay hou shakte karan ek adhar card varun ekch ani sungle form submit hot hote ani zar parat karaycha prayatn sudda kela ki lagech error yaycha aadhar already submitted. Hey sagle jhol kasa shakya ahe. Ki konala faswoon sangitla ki jhol kela
@@MrAkki721 hmm
पैसे मिलाले नाही मला
2सप्टेबरला झाले आहे दादा
Bhau nahi yenar te paise sagle ciliyar ahe aamch 3mahine zale aata
Yenar , Tai DBT kele ka , kalji Naka kru 3 rya tappyat yetil suru nahi Zale vatap ajun hole
🙏🙏
Sir 17 August la resubmit kelay form anjun status pending ahe ky karaych
Aaj 19 tarikh ahe. Ajun paise nhi ale
आतिश सुंदर विडियो झाले आहे सर मस्त माहिती धीलिआहे🎉
Dada maze pn nhi aale aajun 12 August la from approve zala aaajun ik rupya nhi ala bank seeding aahe sagl barobar aahe tri nhi Ale
ताई DBT कोणत्या तारखेला झाले , जर आधार व DBT OK असेल तर या 3 ऱ्या टप्यात येतील पैसे
🙏🙏
26 August ko approve huwa hai dbt pan active ahe mumbai
From approval houn khup divas zale.. Pn paise nahi bhetale
दादा मी 22 ऑगस्ट ला फॉर्म भरला आहे पण आणखी पेंडींग च दाखवत आहे
मला पैसे आले नाही
आज 19 तारीख आहे अजून नाही आले तिसरा हफ्ता चे पैसे कधी येणार आहे
आता सरकारची तिजोरी खाली झाली आहे त्यामुळे पैसे भेटत नाही
सर आमचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे अंगणवाडी सेवेकडे गेलो त्यांनी सांगितल बी डी ओ ऑफिस कडे जावा आणि त्यांना सांगा ऑफिसमध्ये जाऊन भेटलो त्यांनी सांगितलं आमच्या हातामध्ये काही नाही आम्ही पात्र असून देखील आमचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे आम्ही कुणाकडे जाऊन भेटू
Sir form august मध्ये भरला होता pan re-submit karyala sangitla hota आणि september मध्ये re-submit karun approved zala tar paise kiti भेटणार? 3 mobths che 4500 भेटतील का?
1500
Mala phile 3000 भेटले पण 1500 नाय आले का नाय आले आज 19 तारिक आहे तरी नाय भेटले
Yetil , thode diwas wait Krave label
🙏🙏
सर माझे पैसे केव्हा जमा झाले नाही 13 Approved zale aahe Vandana Jadhav
दादा मला आजून पैसे आले नाही कधी मिळणार
ताई फॉर्म कधी मंजूर झाला तुमचा तारीख ?
आणि सॊबत आधार व DBT करून घ्या नक्की भेतील मग
🙏🙏
सर मला 1रुपये आला नाही सर अपॉ्रोल झाले आहे पण सर एक रुपये आल नाही सर 14,ऑगस्ट ला फॉर्म भारलो पण पेसे आला नाही🙏
आणि आधार लिंक व DBT असेल ऑगस्ट महिन्यातील तर तुम्हला नक्की पैसे भेतील
काळजी करू नका
सध्या तिसऱ्या टप्याचे वाटप सुरूच नाही झाले
झाले की काळवितो
🙏🙏
Aamhala pan paise ajun aale naahit approved hovun suddha amhala ata tyaachi aasha pan. Naahi ki miltil
सर मी जुलैमध्ये फार्म भरला आहे अप्रुल पण झाला आहे आधार कार्ड लिंक केले आहे पोस्ट ऑफिस मध्ये अकाऊंट खोलले आहे तरीही एकही रूपया आला नाही सर
संभाजी नगर मध्ये 30 फार्म भरणाऱ्या व्यक्ती मुडे सर्वाना त्रास देत आहेत काय
. पैसे साठी फसवणूक करणाऱ्याला चांगलीच अद्दल घडवा की शाषण जागरूक झाले पाहीजेत.
Mast mahiti dili 😊
Thank you
🙏🙏
माझा फॉर्म तर भरला गेलाय अप्रोड पण झालाय पण आधार लिंक नव्हतं म्हणून पैसे नव्हते आले तर आता आधार पण लिंक केले पण अजून पण नाही आलेले
सर मि 3 सप्तेंबर ला फॉम भरलो आहे सीएससी केंद्रा वर आजुन का ही मैसेज आला नाही मंजूर झाला आसेल का ते सांगा लवकर
एका आधार कार्डवर तीस वेळा पैसे कसे आले.....?
मला आगोदर पैसे आले होते पण दुसरा हा पत्ता आला नाही
Okay , yetil 3 rya haptyache pn kahi diwas wait Krave lagel
🙏🙏
Maja 28 augastla aprud cha maseg ala ahe pn paise ajun ale nahi
Ok sar🙏
🙏🙏
Ajun पहिल्या हप्ते आले नाही
आम्ही एक फॉर्म भरून सुद्धा पैसे आले नाही
तुमचा फॉर्म मंजूर झाला का व सोबत आधार लिंक व DBT आहे का जर असेल तर नक्की मिळतील
🙏🙏
Mla ek hi hapta ala nahi sir
तुमचा फॉर्म मंजूर झाला का
आणि आधार लिंक व DBT केले का ते तपास एकदा नक्की येतील पैसे
🙏🙏
सर माझे पैसे जमा झाले नाही अजून जुलै आॅगस्ट पासून 13Approved झाले आहे पैसे जमा झाले नाही अजून जुलै आॅगस्ट
तुम्हला सर्व पैसे येतील पण तुमचे आधार सीडिंग आणि DBT करून घ्या लवकर जर केले नसेल तर .
🙏🙏
मला पैशाची गरज आहे मला आजुन कोणताच हापता नाही आला पिलीज मला मदत करा
तुमचा फॉर्म मंजूर झाला का
आधार लिंक व DBT Active आहे का ते एकदा तपासा नक्की मिळतील पैसे
🙏🙏
काही अडचण आल्यास कळवा
नक्कीच उत्तर देईल
🙏🙏
Sarv ok ahe link ahe seeding status pn active ahe tri paise aale nhi
अपेक्षा सोडली अप्रूव झाला फॉर्म पन पैसे काही आले नाही
सर मला पण नाही मिळाले आहे मी नाशिक येथे आहे 😢😢
मी जुलै महिन्यातच फॉर्म भरला होता पण अजूनही एक रुपया सुद्धा आलेला नाही मला पूर्ण पैसे कधी मिळतील
तुमचा फॉर्म मंजूर झाला का सोबत आधार लिंक DBT आहे का ? असे असेल तर सर्व पैसे मिळतील तुम्हला.
🙏🙏
30 augest ko form bhara 2 September aprov hua paise aaya nahi
अशा लोकांना सजा द्या
Mazapan form bharlela aahe aani mala Arjun ek hi rupya account madhe aalele naahi
Adhar seding active asun sudha paise ale nahi
फॉर्म भरायचा आहे नवीन अँप कधी येणार आहे
Aproval zal ahe tri 1 ru nhi milala
आधार लिंक व DBT करून घ्या नक्की येतील कारण तुमचा फॉर्म मंजूर झाला असे तुम्ही मनत आहात .
🙏🙏
दादा मी 23jula भरला होता आणि 1Aug ला आपरूल झाला पण मला पैसे आले नाहीत केवायसी केली आधार सिडी ग पण केले महाराष्ट्र बँक
DBT status active आहे का ते एकदा तपास आणि या वेळेस येतील ताई तुम्हला पैसे नका काळजी करू
🙏🙏
सर मी नाशिक जिल्ह्य़ातील देवळा येथून 22 जूनला मोबाईल वरून नारीदूत अॅप वरून फार्म भरला होता स्टेटस approved आहे तरी अजून मला पैसे आले नाहीत तर please help me
पोस्टात खात खोला
एखाद अंकाउंटला आधार सिडिंग आसेल डिबीटी अक्टीव असेल तर पोस्टात अकाउंट कशाला काढायच
18aug la form barla Ani to25 aug la approval zala paise ale nahi maze nav yasoda arvind jadhav ahe nanded chi ahe
Sir he paise gor garib banna kami milale...aani paise walyannacha lavkar paise milale
🙏🙏
भावा कुणाचं माता-भगिनी चे स्वागत करू नको पण योग्य मार्गदर्शन कर गोरगरीब जी लोक आहेत त्यांचे 17 जुलैला फॉर्म भरले 6 ऑगस्टला अप्रोल आलेत बँक मध्ये आधार सीडिंग सुद्धा आहे तरीपण एकही रुपयात गोरगरिबांना आला नाही मला सुद्धा नाही आला मी काय लय श्रीमंत नाही चालले काही आमच्यासारख्या गरिबांना तर समजायला तयार नाही
Nkkich , MI pramanik mahiti denyacha pryatn krto ahe , ya September chaya tappyat tumhla paise nkki yetil kaliji kru nka.
🙏🙏
सर आहमला एक ही हफ्ता आलेले नहीं
Nhi mile
खूप छान माहिती दिली आहे पण मला आजुन एकही रुपया नाही भेटलेला 😢
तुमचा फॉर्म मंजूर झाला का व आधार सीडिंग DBT केली आहे का जर सर्व OK असेल तर नक्की मिळतील अजून तिसऱ्या टप्याचे वाटप सुरु झाले नाही , झाले की सांगतो , काळजी करू नका
🙏🙏