ताई तुम्हाला व तुमच्या कामाला माझा मनापासुन प्रणाम ताई लवकर च ताई तुम्हाला व सर्वाना भेटायला पुण्यात मध्ये येईल ताई तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे ओ ताई
ताई मी आटपाडी तालुक्यातली आहे सध्या आम्ही पश्चिम बंगाला कामानिमित्त आहे. त्या आजीला गावाच्या आसपास गावांची नावे विचारा. आम्ही बरमपुर गाव मुशीर दाबाद जिल्ह्यामध्ये आहे.
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
तुमच्या कार्याला खरंच सलाम
आमच्या मायेचा हात तुम्ही दुसऱ्या सिंधुताई
अहिल्यानगर निमगाव वाघा अनिता शिंदे
मी केडगाव
❤Tai tumhi kharch Khup Khup great aahet❤
ताई आम्हाला तुमच्यामध्ये माईंची छवी दिसते ❤
सलाम स्त्रीशक्ती आहे एकदम मस्त मंदिर आहे घर नाही ताई आजी आजोबा नमस्कार ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Tai❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
Great
खर तर अशी वेळ देवाने कुणावर आणू नये
Bengali vayaketishi savad sadha Jyotitai navin aaji hushar aahe chan bolte àahe
Good work 👍
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree❤❤ Tai❤❤
Nice❤❤❤❤❤
खूप छान ताई काल व्हिडिओ नाय टाकला ताई लई वाट पहिली होती व्हिडिओ ची
ताई तुम्हाला व तुमच्या कामाला माझा मनापासुन प्रणाम ताई लवकर च ताई तुम्हाला व सर्वाना भेटायला पुण्यात मध्ये येईल ताई तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे ओ ताई
Shree gurudev🙏🙏🙏
Tumcha aashram kuthe aahe thumi khoop chan kammkartai
ताई खूप छान सलाम तुम्हाला शब्दच नाही बोलायला सुदंर
Jyoti bare kele,tya baila aashramat aanle,jo paryant tichya gharche yet nahi,tila ghyala,ti to paryant rahil,great work.❤❤❤
❤❤❤❤❤ताई नमस्कार
माईचा वारसा पुढे नेणार
हाय
♥️♥️♥️
❤
ताई मी आटपाडी तालुक्यातली आहे सध्या आम्ही पश्चिम बंगाला कामानिमित्त आहे. त्या आजीला गावाच्या आसपास गावांची नावे विचारा. आम्ही बरमपुर गाव मुशीर दाबाद जिल्ह्यामध्ये आहे.
आटपाडी मध्ये कुठे राहता,
Mi vityat rahte aatpadi madhe konte gav tumche tai
Me pn aatpadichi@@varshadandawate9066
@@varshadandawate9066 झरे
@@jayashrikatkar4948 झरे
Konalapan aanu nka,(Aajar Kay te pha)
आई ईनस्टावर पेज आहे का तुमच तीथेे जास्त स्पोर्ट भेटेल तुम्हाला रोज विडीवो टाकत जावा आई
❤👍👍👌👌😉😉😉😉
Konte gav aahe bngal mdhye vichara..mi sgli detel kadhu shkte..
ताई ❤❤👌🙏🙏👍
ताई ससुन मधे बंगाली व्यक्ती कडुन ओलख करुन घ्यायची
Majha ek friend aahe tikdcha
Tyala ha video share kela aahe
Baghu aata kahi information milte ka
Aaji tikde geli tr br hoil
तूमचे पंते कळवा भेट देता येईल
मी पुण्या आले की तुम्हाला भेटायला येवू शकते का
जागा नसताना कसे करणार?
हाॅस्पिटल मध्ये कोणी बंगाली असेल तर चौकशी करा ताई ...
Tai thi bhaya bhasha karte thi bhihar chi aahe wath aahe
Tai konitari olkhich bangali vyakti asel tar Tyanna bolavun ana Ani Tila bolayla sanga mg tumhala samzel ki ti Kay bolte