गावरान पद्धतीचा मसाले भात ते ही सोप्या पद्धतीने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • गावरान पद्धतीचा मसाले भात ते ही सोप्या पद्धतीने
    #vairalvideo #cooking #recipe

Комментарии • 4

  • @Miaanibarchkahi9922
    @Miaanibarchkahi9922 14 дней назад +1

    खूपच छान अप्रतिम केली आहे रेसिपी आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे पाहूनच तोंडाला पाणी आलं मी सुद्धा नक्कीच ट्राय करेल अशा पद्धतीने वटाण्याचा भात

  • @sitanehare
    @sitanehare 14 дней назад +1

    मसाले भात मसाले भात तर मला भरपूर आवडतो गावरान पद्धतीने दाखवलेला आहे तो तर फारच आवडतो वाटाणे घालून भात छान होतो भुताचा तिखटपणा आणि वटाण्याचा गोडवा खूप छान लागतो त्याच्यामध्ये आणि तुझ्या रेसिपी कधीतरी मला दिसतात रोज दिसत नाहीत दिसल्या का आवर्जून तुझ्या रेसिपी पाहत असते छान सांगते छान बोलते अशाच रेसिपी दाखवत जा आम्हाला पहात जाईल आम्ही

  • @pratiksha9031
    @pratiksha9031 9 дней назад

    ❤❤

  • @Oveesketchen
    @Oveesketchen 14 дней назад +1

    मस्तच झालेला आहे तुझा भात खूपच चमचमीत झालेला आहे छान केला आहे या सीजन मध्ये वाटण्याचा भात तर झालाच पाहिजे खूप छान रेसिपी दाखवली आहे अगदी सोप्या पद्धतीने अशाच रोज रेसिपी टाकत जा खूप छान असतात तुझ्या सर्व रेसिपी मला आवडतात मी पाहते रोज