शेतकऱ्यांसाठी आज 02 फेब्रुवारी महत्वाच्या सुपरफास्ट बातम्या l कर्ज माफी l कापूस भाव l NEWS HEADLINES

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 79

  • @pradipfale5473
    @pradipfale5473 14 дней назад +11

    सर सगट कर्ज माफ झाले पाहिजे शेतकऱ्याला उपाशी सरकार तुपाशी रासायनिक खते वाढले आम्ही आमच्या पिकांचे भाव ठरवु शेकत नाही चोट सरकार बायलट पेपर निवडणूक झाली पाहिजे चोट सरकार आहे

  • @ShankarBorade-z3u
    @ShankarBorade-z3u 14 дней назад +9

    सरसगट कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @bmkarale-h2u
    @bmkarale-h2u 15 дней назад +3

    Jai Hari Mauli Bilkul sahi kaha aapne sir ji karja mapkra Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray Jai Maharashtra Jai Bharat mata ki jai ho 🙏🌹🌹🙏

  • @nivruttijadhav9127
    @nivruttijadhav9127 14 дней назад +4

    थकबाकीदार व रेगुलर यांना सरसकट कर्जमाफी केली पाहिजे

  • @sunilshinde5292
    @sunilshinde5292 12 дней назад

    कर्जमाफीमुळे कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले बँका दिवाळखोरीत निघाल्या

  • @HaribhauDevadhe
    @HaribhauDevadhe 11 дней назад

    Ahilya nagar

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 11 дней назад

    धाराशिव

  • @DnyandeoGhuge
    @DnyandeoGhuge 12 дней назад

    किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही जिल्हा परभणी

  • @sanjaylagad2877
    @sanjaylagad2877 14 дней назад +1

    सरसकट कर्जनाफी झालीच् पाहिजे

  • @DnyaneshwarAmbhore-ww2vd
    @DnyaneshwarAmbhore-ww2vd 12 дней назад

    छत्रपती संभाजी नगर

  • @SidramMane-ro4tm
    @SidramMane-ro4tm 11 дней назад

    Mi latur jila sarsakt kraj mathi karavi

  • @prathmeshsul3385
    @prathmeshsul3385 13 дней назад

    Sar sakt karj mafi zali pahije

  • @GangaramSable-of6dk
    @GangaramSable-of6dk 12 дней назад

    मी 20000 रुपये कर्ज घेतले होते त्याचे त्याचे सरकारने 1.5 लाख केले ते शारदा कर्जमाफी होऊन बी ते कर्ज माफ झाले नाही सिंदिकेट बँक की जाम समर्थ

  • @bhikabhaukolhe7868
    @bhikabhaukolhe7868 13 дней назад

    Sarrr Sagat karjjmaffi

  • @vaishalizalwar4876
    @vaishalizalwar4876 12 дней назад

    Sarkar ji sar sakat karj mafi Kara

  • @uttambhanje8547
    @uttambhanje8547 12 дней назад

    2020 व 2023 पीक विमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नाही. मागील थकित पीक विमा सरसकट देण्यात यावा .😂

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 14 дней назад +2

    आतापर्यंत आम्हाला बँकेने शेतीसाठी कर्जत दिल्याने तर आमचा विषय पहिला आधी घ्यायला पाहिजे मग कर्जमाफी करायला की आम्हाला ग्रामीण भागाच्या महाराष्ट्र बँक सेंट्रल बँक आम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना लोनच देत नाही तर याचं

  • @mohanpote1942
    @mohanpote1942 13 дней назад

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @SantoshBajabalkar-x8z
    @SantoshBajabalkar-x8z 13 дней назад

    नाही सांगली जिल्हा इस्लामपूर महाराष्ट्र राज्य से शेतकरी

  • @SanjayBhingare-t8q
    @SanjayBhingare-t8q 13 дней назад +1

    Karj mafi kara partners Sahib

  • @LalitaPatil-kc9kv
    @LalitaPatil-kc9kv 11 дней назад

    रसकट करज़ माफ करा

  • @tukarampatole9401
    @tukarampatole9401 13 дней назад

    सरसकट कर्ज माफ करा

  • @Sanjaytappe-i9f
    @Sanjaytappe-i9f 14 дней назад

    Akola

  • @DnyandeoGhuge
    @DnyandeoGhuge 12 дней назад

    कर्ज माफ झाले च पाहिजे 😊

  • @haridasmaykarkar
    @haridasmaykarkar 14 дней назад

    चंद्रपूर

  • @RameshwarUparwat
    @RameshwarUparwat 12 дней назад

    अकोला

  • @ShaikhShagir
    @ShaikhShagir 13 дней назад +1

    Sar,Sagat,karj.mafi.zali.paheje

  • @bhimraomoritaya6991
    @bhimraomoritaya6991 14 дней назад

    सन 2022..2023 च्या पिकांचे‌ नुकसान झालेले असुन सुध्दा धरणगांव तालुक्यात अद्याप कोणतीही विमा रक्कम मिळालेले नाही,आम्हीच‌‌ काय पाप‌‌‌‌‌ केले‌ आहे,शासन‌‌ दुर्लक्ष्य करीत आहे,कृपया हे योग्य नाही,याकडे लक्ष ‌द्या हो बापजी,हे‌‌ भोगणे चुकणार‌‌ नाही,

  • @SantoshBajabalkar-x8z
    @SantoshBajabalkar-x8z 13 дней назад

    सर शेतकऱ्यांना मैसि द्यावे

  • @GaffarPatel-k1o
    @GaffarPatel-k1o 14 дней назад

    Silload taluka pig vima keva Milnar

  • @Jaydipmore-k2b
    @Jaydipmore-k2b 11 дней назад

    कर्ज माफी द्या नाही तर कापूस 12हजार सोयाबीन 8हजार तुर 10 मका 3हजार भाव द्या

  • @keshavtekale5978
    @keshavtekale5978 12 дней назад

    Sarsakat karj maff kara

  • @badrinathdeshmukh7129
    @badrinathdeshmukh7129 12 дней назад

    Juni shradha karj mafi HuaweiBabasaheb Govindrow Pawar Wadala mahadev Taluka Shrirampur Gila Ahmed nagar

  • @vedant9032
    @vedant9032 14 дней назад

    Karj maph kara
    C m

  • @user-kc2wm2wb3e
    @user-kc2wm2wb3e 15 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 14 дней назад

    कर्ज घेतलं नाही त्यांचं नवीन आतापर्यंत त्यांना तुम्ही न्याय द्यायला पाहिजे मग कर्ज कर्ज थकीत माफ करायला

  • @GangaramSable-of6dk
    @GangaramSable-of6dk 12 дней назад

    सर्सात t karj mafhi hoayla pahije an shichan pahi vihari jya मिळाल्यात त्याची चवकशी करायला पाहिजे

  • @PurushottamPatil-qd7in
    @PurushottamPatil-qd7in 14 дней назад

    सातबारा कोरा झालाच पाहिजे

  • @RrmbakThakare
    @RrmbakThakare 14 дней назад

    सरसगट, कर्ज माफी,झालीच,पाहिजे

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 14 дней назад

    सरसगत कर्ज माफी झालीच पाहिजे विस्वास घात करू नका इथेच भरून दे सान

  • @भानदासमते
    @भानदासमते 14 дней назад +1

    सरसगटमाफिझालिचपाहिजे

  • @harshalmokase3096
    @harshalmokase3096 13 дней назад

    साहेब मला किसान सम्मान दीदीचा

  • @manoharpadole7340
    @manoharpadole7340 14 дней назад

    भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा काढला होता तरी लाभ मिळाला नाही

  • @govindsolanke2370
    @govindsolanke2370 4 дня назад

    सर सगट कर्ज माफी करा

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 14 дней назад

    हो आमच्या सारख्यांनी बजाज फायनल प्रायव्हेट लोन घेतलेले अक्षरशः काय सांगायचं परिणाम आम्हाला काही का होईना काहीतरी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचे प्रयत्न कारण की व्याजदर बजाज फायनान्स चावडा आहे की अक्षरशः माणूस डबल या सरकारने या प्रायव्हेट बजाज फायनान्स

  • @RajuAware-ty8vc
    @RajuAware-ty8vc 15 дней назад

    यवतमाळ

  • @daulatjadhav5292
    @daulatjadhav5292 14 дней назад

    पाठ संस्था माफकर

  • @SantoshBajabalkar-x8z
    @SantoshBajabalkar-x8z 13 дней назад

    सर सर सकट कर्ज माफि झाली पाहिजे

  • @manoharpadole7340
    @manoharpadole7340 14 дней назад

    भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टी अनुदान निधीचा लाभ मिळाला नाही

  • @jaykrushnabiradar3501
    @jaykrushnabiradar3501 12 дней назад

    0:11

  • @ShubhamGhule-d8z
    @ShubhamGhule-d8z 15 дней назад

    परभणी जिल्ह्यातील,मी पांडुरंग घुले

  • @NimbaPatil-vp6df
    @NimbaPatil-vp6df 14 дней назад

    Karja maap vahala paje

  • @kiranahirrao5877
    @kiranahirrao5877 14 дней назад

    सरसकट कर्ज माफ झाल पाहीजे

  • @RasikaNannaware
    @RasikaNannaware 15 дней назад +1

    Wardha dist pik vima kadhi milnar

  • @kailaswadekar1409
    @kailaswadekar1409 14 дней назад

    सरसकट कर्ज माफी झाली पाहीजे

  • @sarjeraobhutekar4346
    @sarjeraobhutekar4346 14 дней назад

    सरसकट कर्ज माफी करावी

  • @manoharpadole7340
    @manoharpadole7340 14 дней назад

    राज्य सरकार कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता कधी देणार आहे

  • @sureshlingayat7654
    @sureshlingayat7654 14 дней назад

    कर्ज माफी कधी होणार आहे साहेब

  • @kiranahirrao5877
    @kiranahirrao5877 14 дней назад

    तालुका जामनेर जिल्हा जळगांव पाळधी आम्हास अजुन पीएम किसान योजना मिळाली नाही

  • @sunilshinde5292
    @sunilshinde5292 12 дней назад

    कर्जमाफी करू नका नको

  • @dipaklavange8362
    @dipaklavange8362 14 дней назад

    सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे 🙏

  • @vijaymane3565
    @vijaymane3565 14 дней назад

    किसान योजनेचे फॉर्म नवीन कधी चालू होणार

  • @RukhminibaiBobade
    @RukhminibaiBobade 14 дней назад

    पीएम चे पैसे भेटत नाहीत

  • @AshokKachgunde
    @AshokKachgunde 12 дней назад

    आम्हाला नाही भेटले

  • @rammahadik50
    @rammahadik50 11 дней назад

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @Gajananpharate
    @Gajananpharate 14 дней назад

    सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @BabuljagtapBablu
    @BabuljagtapBablu 13 дней назад

    सरसकट कर्ज माफ करा

  • @HaribhauDevadhe
    @HaribhauDevadhe 11 дней назад

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @rajeshmore7593
    @rajeshmore7593 14 дней назад

    सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @angaddphalke4402
    @angaddphalke4402 14 дней назад

    सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे

  • @Bhaveshvlog56
    @Bhaveshvlog56 12 дней назад

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @bhaskardeokar9800
    @bhaskardeokar9800 14 дней назад

    संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे

  • @alkarajane6044
    @alkarajane6044 14 дней назад

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @PurushottamPatil-qd7in
    @PurushottamPatil-qd7in 14 дней назад

    सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @SachinPuri-j4v
    @SachinPuri-j4v 13 дней назад

    सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे

    • @सातापापाटिल
      @सातापापाटिल 11 дней назад

      शेतकर्यांचे सात बारा कोरा करा उद्योग पतीचे करोड रुपये माफ होतात किंवा ते परदेशी पळून जातात मग शेतकरी सात बारा कोरा का नाही

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 11 дней назад

    सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे