मित्रा तू इथे तुझी cast दाखवली की मी ओपन आहे , तरी बाबासाहेबांना मानतो .... या मध्ये खूप काही दडल आहे . नेम् क तुझ्या म्हंन्यावरून काय कळत ते तूच बघ . मी काही तुझ्यावर आळ घालून बोलत नाही , .. Dr Baba Saheb Ambedkar यांनी सगळ्यासाठी समान अधिकार दिले आहेत.. मी या cast चा आहे त्या kast च आहे , तरी मी यांना मानतो त्यांना मानतो 🤔 याला काही बोधाच उरत नाही .
पैदा ना होता ओ मसीहा तो ये खुशियो का सिलसिला नही होता बेरंग रहती ये जमीन तो असमा का रंग निला नही होता भारत तो कबका कंगाल हो जाता यारो . जो मेरे भीमराव जैसा हिरा मिला नही होता...
कराळे sir... Really you are a very brilliant, I am proud of you... खूप knowledge आहे तुम्हाला. तुमचे U Tube वरील व्हिडिओ ऐकत राहावे असे वाटते...तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते. OBC समाज जर तुमच्या सारखाच जागृत असता तर त्यांच्या ही घरात बाबासाहेब आंबेडकर , शिवाजी महाराज असते.. Jaibhim jai शिवराय.
खुप छान सर संविधान सोप्या भाषेत समजुन सांगता संपुर्ण माणवजातीचे हक्क व अधिकार कोणतेही भेद न करता डाॅ. बाबासाहेबांनी या भारताला संविधान बहाल केले. सर काही काही लोक हे जाणिवपुर्वक करतात कारण त्यांचे संस्कारच आहे दुसऱ्याचे भावना दुखावणे आणि मजा घेणे .
खरंच सर तुमच्यासारखे मानस आज घडायला पाहिजेत, हीच काळाची गरज आहे सर, ऐकून फायदा नाही तर त्या मार्गाने गेले पाहिजे तुमच्या सारखा वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हेच खर आहे सर, 26 नोव्हेंबर संविधान दिना निमित्त तुमचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सर धन्यवाद. जय भीम 💙🙏
खूप चांगले सामाजिक कार्य करत आहे . आणि शिकलेल्या झोपी गेलेल्या मुलांना तुम्ही जागे करत आहात सर . खूप निस्वार्थ पणे पुण्याचे काम करत आहात सर . जय भिम .🙏🏼
@@balajipaul6312 ekda fkt eka tu rajygtna wach.koni hushar persn kdun shikun ghe.bgh tuji thinking nhi change jali tr mlA prt ithe yeun comment kr ( take it in +ve way.karn jewa mla constitution smjt nwte tewa mi pn as bolyche.but ata smjl khup chngl aj he constitution nst tr aj hi apla vr british lok ani savran hukumat gajwt aste .ani apla hatat phon sudha nsta jycha through aj apn ithe comments krt ahot 🙂)
म.कराळे सर प्रथम आपल्याला नमन,आपला सर्वच विषयाचा गाढा अभ्यास आहे.आणि तो नुस्ता अभ्यास नाही तर वस्तु निष्ट व मुद्देसूद मांडणी अगदी सोप्या भाषेत असते.सांगण्याची शिकवन्याची तळमळ पाहता तुमच्या सारखा माणूस मी बघितलं नाही.तुम्हला मी फार मानतो.तुमच्या बद्दल काय बोलायचे शब्द अपूरे पडतात.तुमच्या वाटचालीस मानापासूम शुभेच्छा.सविधानाबाबत अप्रतिम माहिती देता संविधान सगळ्यांना समजलं पाहिजे💐💐💐💐💐
गुड मॉर्निंग सर सर्व व्हिडिओमध्ये तुम्ही बाबासाहेब मागत आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय भीम जय संविधान भारतात संविधान टिकून राहिले महत्त्वाचे आहे तुमचे विचार अतिशय महत्वाची आहे
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला सुंदर अस भारतीय संविधान भारतीयांना सोपवण्यात आले सर्वांना स्वतंत्र मुक्त केलं चागल जगणायचा,रहचात ,बोलणेच ,आपलयाला कोणत्याही धर्मात, भाषेचा अभ्यास करू शकतो तर फक्त आणि फक्त विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांना अधिकार देले ..... ............... अशा विद्वान,महाकायदे पंडित ना कोटी कोटी प्रमाण 🙏🏻 🙏🏻जय भीम जय संविधान ✍️📝🇮🇳
खूप छान सर.तुम्ही.चांगल्या प्रकारे.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान समजुन संगित ल.सर तुमचा अभ्यास खरंच खुप छान 👌 आहे.जय भिम जय संविधान. सर.अभिनंदन. साधु.साधु.साधु
खुपचं छान छान सर आपण अगदी सहज आणि सोप्या भाषेत भारतीय संविधान व लोकशाही, जनतेचे अधिकार आणि हक्क आपण कळकळीने सांगत आहात धन्य वाद...... जयभीम जय संविधान जय भारत
*भारतीय संविधान दिन उत्साहात संपन्न..!* आज दि २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संबोधी अकादमी महाराष्ट्र संचालित व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यताप्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद येथे संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मा.पी.जी.वाबळे साहेब, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग औरंगाबाद हे लाभले होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे, अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र यांनी भूषविले, कार्यक्रमाचे मुख्य अतिथींचं शाल-पुष्पहार देऊन समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे सरांनी यथोचित सत्कार केला, तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधान या गौरवशाली राष्ट्रग्रंथाच्या पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर आपल्या प्रास्ताविकात बोलतांना समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे सर म्हणाले की आपल्या या केंद्रामध्ये सगळेच शासकीय सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात त्यामागचा मानस हा की, इथे शिक्षण संपादित करीत असताना आपल्यावर राष्ट्रभावना-राष्ट्रप्रेम ही मूल्ये जतन व्हावी-रुजवावी, जगाच्या पाठीवर आज आपल्या भारतीय संविधानाचे अनन्य साधारण असे महत्व जात, धर्म, पंथ, लिंग, अतिसामान्य ते असामान्य या सर्वांना एका धाग्यात गुंफण्याचं काम संविधानामुळेच शक्य झालं आहे, देशाच्या प्रत्येक नागरिकाचं आद्यकर्तव्य आहे ते म्हणजे सखोल अभ्यास करणे, आपण आपली चिकित्सक बुद्धी पणाला लावून संविधानाचे अध्ययन करून समजून घेणे गरजेचे आहे, आजच्या या संगणकाच्या आणि इंटरनेटच्या युगात देखील ज्या वावड्या उठतात त्यावर आपण आत्मचिकत्सा करणं अत्यंत आवश्यक आहे, तत्कालीन संविधान निर्मीती चा इतिहास बारकाईने निरीक्षणात्मक अभ्यासला पाहिजे, संविधानाबद्दल जी खरी प्राप्त माहिती ही जनसामान्यांपर्यंत पोहचवून संविधान साक्षरतेचं जण-जागृती केली गेली पाहिजे, बाबासाहेबांनी संविधान लिहीत असतांना अतोनात कष्ट उपसले, अनेक व्याधींनी ग्रस्त असतांना सुद्धा संविधान लिखानाचं काम रात्रंदिवस अविरतपणे केलं आणि उकिरड्यावरच्या-गावकुसाबाहेरच्या समाजाला न्याय-हक्क मिळवून दिला याची जाण-भान ठेवून आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक जडणघडण याविषयी जागरूक असलं पाहिजे...! तद्नंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा.पी.जी.वाबळे सर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कलम ४६ अंतर्गत बाबासाहेबांनी घटनेत तरतुद करून ठेवली आहे त्यानुसारच शासन त्या तरतुदींचे अनुपालन करत असते, समाज कल्याण असो की सामाजिक न्याय विभाग असो घटनेतील तरतुदींचेच अनुपालन करण्याची कर्तव्य बजावीत असतात, आज संविधान दिनाचे औचित्य साधून आपण देखील १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांचे स्वप्न पूर्णत्वास न्यावे आपल्या कुटुंबांचा आणि पर्यायाने आपल्या समाजाचा उत्कर्ष करावा, शेवटी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भावी शैक्षणिक आयुष्यासाठी आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या..! दिपा घाटे (एमपीएससी प्रशिक्षणार्थीनी) यांनी संविधान गीत सादर केले,मोना जाधव, राहुल ढेम्बरे, पल्लवी चिलगर, विशाखा सोनवणे, विशाखा धिवर, रमा बोधने, राधा जाधव, सुरज गवई, सायली दुमडे, अस्मिता झिने, प्रज्ञा भगत, योगेश दिपके, ज्ञानेश्वर घोपे, गौरव उघडे, या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या अभ्यासु मनोगतातून संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली..! त्यानंतर मुख्य अतिथींच्या हस्ते एम.पी.एस.सी. च्या प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासक्रम पुस्तक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला..! कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय गवळी (एम.पी.एस.सी. प्रशिक्षणार्थी) यांनी केले कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा.भाग्यश्री सातदिवे (महाव्यवस्थापक), प्रा.डॉ. कैलास फुलउंबरकर, प्रा.डॉ.कैलास भरकड,प्रा.डॉ.देविदास इंगळे,प्रा. संजय बिडवे, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा.डॉ.प्रकाश जगताप,प्रा. जितेंद्र तरटे, राजेश पवार, पवनकुमार चव्हाण, मुकुंद अंभिरे, आदर्श भवरे यांनी परिश्रम घेतले..!
सर ह्या दलिंदर लोकांनी संविधान आणि महापुरुष यांना वाचलेच नाहींतम्हणून तर बरळतात काहीही,आणि नेते काहीच बोलत नाही,झोपलेत सगळे,,,पण तुमच्यामुळे आमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहचतात थँक्स सरजी
प्रत्येक व्यक्तीने भारताचे संविधान तसेच डॉ बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तक वाचले पाहिजे, शूद्र पूर्वी कोण होते,डॉ बाबासाहेबांची गाजलेली भाषणे, रिडल्स इन हिंदुईजम, रायटिंग अँड स्पिचेस,महात्मा फुले लिखित गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व पुस्तके प्रत्येक व्यक्तीने वाचले पाहिजे. घरात देवालया पेक्षा पुस्तकालय महत्वाचे आहे.
आपण कोणत्याही जात पाती चे असो..... पण आपण एक भारतीय आहोत... याची जाणीव आपले संविधान आपली राज्यघटना करून देती.... आपले संविधान न्याय देतानी जातपात, लहान मोठे बघत नाही.... 🇮🇳✍️✍️✍️
अच्छा हुआ डाक्टर अबेदडकर ने सविधान लिखा है हमारि सुरक्षा के लिये नहि तो हमारि सुरक्षा कैसे होती जो हमारे लिये नही लिखा होता तो हमे न्याय कैसे मिलता, बहोत खुप अच्छा है आप का प्रवचन आपका मार्गदर्शन समाज के लिये प्रबोधात्मक होता है,, जय भीम ,🙏
विदर्भातला पहिला वकील कोण तो माझा एक काम करेल काय सरकारने माझी पोटाची भाकर हिसकावून घेतली त्याचा मला काहीही मोबदला मिळाला नाही सर आपणास शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
कराळे सर जयभीम 🙏मला 100%वाटते.कि 26 नोव्हेंबर हे संविधान दिन लोक विसरावा या साठी जाणुन त्या दिवशी हा 26/11 चा कांड घडवुन आणला. या दिवसाचे महत्व कमी करण्यासाठीच ???.
तुम्ही फक्त शिक्षण च देत नाही सर तुम्ही माणसाला जगण्याचा मार्ग दाखवता... सर्वांना ज्यांचे त्यांचे अधिकार हक्क काय आहेत ते दाखवून देता तुमच्या सारखे शिक्षक च ह्या देशाचे भवितव्य घडवत असतात
Great speech sir. Some speakers end their speeches by reading the preamble to the Constitution. But you actually understood the meaning of the constitution as its rights sir
Jaibheem karale sir supper message submitted in eve of constitution day and detail about constitution of India with articles thank you very much iam from Telangana state bhainsa town
Sir tumi khup jiv todun sangta ho. tumchi mehenat charach samajala ak shikvan aahe. ak divas aaplyla tumchy sarkha पंतप्रधान bhetil aami sarva tumchy pathishi aahe. all the best sir tumchi hit chintak dipali
🙏🌹 धन्यवाद सर, अतिसुंदर जनजागृती👌 🌳झाडाला योग्य खतपाणी दिल्यानंतर ते बहरत.🌲 ✍️त्याच प्रमाणे माणसाला सत्याचे खतपाणी दिल्यानंतर माणसाचा बौद्धिक विकास योग्य पद्धतीने होतो. आणि देशाला विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ✍️ 😭 मात्र असत्य ( धार्मिक कर्मकांड) हे देशाला विनाशाच्या वाटेवर नेऊन सोडतो. ...😭 🔆🇮🇳सत्य मेव जयते '🇮🇳🔆 🌹🔆🇮🇳🔆🌹
अमृत मोहोस्वा निमिते..75.. स्वतंत्र दिना निमित्त. नरेंद्र मोदीं ने तर तिरंगा दिला. तर आज संविधान दिना निमित्त.. संविधानाचा या देशेत काई कल्म्मंची. प्रत वाठायला पायजेत होती. सर... जय 📘संविधान जय 🇪🇺 भीम जय🚩 शिवराय जय 🇮🇳 भारत
Jay bhim jay bharat Jay sanvidhan
कराळे सर अप्रतिम अभ्यास
EVM, RSS हटाओ देश, संविधान बचाओ
सर मी ओपन आहे पण मी बाबासाहेब आंबेडकर यांना खुप मानतो सर तो माणूस ग्रेट होता
खूप छान भावा
Great bhava... Educated mansala sagle samjte...
तो नाही ते मन भावा
Ha vakya nusar tasech yete pan.. Te mhan bhava...
मित्रा तू इथे तुझी cast दाखवली की मी ओपन आहे , तरी बाबासाहेबांना मानतो ....
या मध्ये खूप काही दडल आहे . नेम् क तुझ्या म्हंन्यावरून काय कळत ते तूच बघ .
मी काही तुझ्यावर आळ घालून बोलत नाही , ..
Dr Baba Saheb Ambedkar यांनी सगळ्यासाठी समान अधिकार दिले आहेत..
मी या cast चा आहे त्या kast च आहे , तरी मी यांना मानतो त्यांना मानतो 🤔 याला काही बोधाच उरत नाही .
पैदा ना होता ओ मसीहा तो ये खुशियो का सिलसिला नही होता
बेरंग रहती ये जमीन तो असमा का रंग निला नही होता
भारत तो कबका कंगाल हो जाता यारो .
जो मेरे भीमराव जैसा हिरा मिला नही होता...
Kadak jay bhim 🙏🏻✨💙
Very- very nice translate of Indian constution from you Sir.
किती सुंदर विचाराची मांडणी केली सरानी.... कारण त्याचा अभ्यास तितका आहे 💐🙏🏻🇮🇳.... We are INDIAN
कराळे sir... Really you are a very brilliant, I am proud of you... खूप knowledge आहे तुम्हाला. तुमचे U Tube वरील व्हिडिओ ऐकत राहावे असे वाटते...तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते. OBC समाज जर तुमच्या सारखाच जागृत असता तर त्यांच्या ही घरात बाबासाहेब आंबेडकर , शिवाजी महाराज असते..
Jaibhim jai शिवराय.
@@padmapatil365 sir
खुप चागलं सागीतल संरानी
हृदयाला स्पर्श करुन गेले सर तुमचे भाष्य.....🙏🙏🙏🙏
खुप छान सर संविधान सोप्या भाषेत समजुन सांगता संपुर्ण माणवजातीचे हक्क व अधिकार कोणतेही भेद न करता डाॅ. बाबासाहेबांनी या भारताला संविधान बहाल केले. सर काही काही लोक हे जाणिवपुर्वक करतात कारण त्यांचे संस्कारच आहे दुसऱ्याचे भावना दुखावणे आणि मजा घेणे .
खरंच सर तुमच्यासारखे मानस आज घडायला पाहिजेत, हीच काळाची गरज आहे सर, ऐकून फायदा नाही तर त्या मार्गाने गेले पाहिजे तुमच्या सारखा वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हेच खर आहे सर, 26 नोव्हेंबर संविधान दिना निमित्त तुमचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सर धन्यवाद.
जय भीम 💙🙏
सर रोखठोक बोलणे हा तुमचा अतिशय चांगला गुण आहे आम्हाला तुमचा रास्ता अभिमान आहे
वाव, नितेश कराळे सर बहुजन समाजाने ज्या हाल अपेष्टा सोसल्या त्या समाजा समोर आनले.
खूप चांगले सामाजिक कार्य करत आहे . आणि शिकलेल्या झोपी गेलेल्या मुलांना तुम्ही जागे करत आहात सर . खूप निस्वार्थ पणे पुण्याचे काम करत आहात सर . जय भिम .🙏🏼
भारतीय संविधान हे प्रत्येक जाती-धर्मातील व्यक्तीं साठी समान आहे ,एवढ सर्वांना समजल तरी खूप आहे..🙏🙏🙏
Nahi
Jyala savidhan kalal tr to bhartachi sari system bdlu shkto.khup powerful ahe indian constitution
भाऊ मला नाही वाटत प्रत्येक जाती धर्मासाठी समान आहे म्हणून😔😔
@@balajipaul6312 ekda fkt eka tu rajygtna wach.koni hushar persn kdun shikun ghe.bgh tuji thinking nhi change jali tr mlA prt ithe yeun comment kr ( take it in +ve way.karn jewa mla constitution smjt nwte tewa mi pn as bolyche.but ata smjl khup chngl aj he constitution nst tr aj hi apla vr british lok ani savran hukumat gajwt aste .ani apla hatat phon sudha nsta jycha through aj apn ithe comments krt ahot 🙂)
My
म.कराळे सर प्रथम आपल्याला नमन,आपला सर्वच विषयाचा गाढा अभ्यास आहे.आणि तो नुस्ता अभ्यास नाही तर वस्तु निष्ट व मुद्देसूद मांडणी अगदी सोप्या भाषेत असते.सांगण्याची शिकवन्याची तळमळ पाहता तुमच्या सारखा माणूस मी बघितलं नाही.तुम्हला मी फार मानतो.तुमच्या बद्दल काय बोलायचे शब्द अपूरे पडतात.तुमच्या वाटचालीस मानापासूम शुभेच्छा.सविधानाबाबत अप्रतिम माहिती देता संविधान सगळ्यांना समजलं पाहिजे💐💐💐💐💐
गुड मॉर्निंग सर सर्व व्हिडिओमध्ये तुम्ही बाबासाहेब मागत आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय भीम जय संविधान भारतात संविधान टिकून राहिले महत्त्वाचे आहे तुमचे विचार अतिशय महत्वाची आहे
Greet sir तूम्ही लोकांना बाबा साहेब काय होते हे समाजापर्यंत पोहचत आहे खूप खूप मनापासून धन्यवाद सर
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला सुंदर अस भारतीय संविधान भारतीयांना सोपवण्यात आले सर्वांना स्वतंत्र मुक्त केलं चागल जगणायचा,रहचात ,बोलणेच ,आपलयाला कोणत्याही धर्मात, भाषेचा अभ्यास करू शकतो तर फक्त आणि फक्त विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांना अधिकार देले .....
............... अशा विद्वान,महाकायदे पंडित ना कोटी कोटी प्रमाण 🙏🏻 🙏🏻जय भीम
जय संविधान
✍️📝🇮🇳
सुंदर अंती सुंदर सर्व सुंदर
# कभी फुरसत मिले तो पढना मुझे मैं तुम्हारी बेमिसाल उलझनों का मुक्कमल समाधान हुँ
"मैं भारत का संविधान हुँ"
कराळे सर तुमच्या सारखा विचार करणारी माणसं समाज्यात घडत नाहीत सर खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान सर.तुम्ही.चांगल्या प्रकारे.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान समजुन संगित ल.सर तुमचा अभ्यास खरंच खुप छान 👌 आहे.जय भिम जय संविधान. सर.अभिनंदन. साधु.साधु.साधु
खुपचं छान छान सर आपण अगदी सहज आणि सोप्या भाषेत भारतीय संविधान व लोकशाही, जनतेचे अधिकार आणि हक्क आपण कळकळीने सांगत आहात
धन्य वाद...... जयभीम जय संविधान जय भारत
*भारतीय संविधान दिन उत्साहात संपन्न..!*
आज दि २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संबोधी अकादमी महाराष्ट्र संचालित व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यताप्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद येथे संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मा.पी.जी.वाबळे साहेब, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग औरंगाबाद हे लाभले होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे, अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र यांनी भूषविले, कार्यक्रमाचे मुख्य अतिथींचं शाल-पुष्पहार देऊन समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे सरांनी यथोचित सत्कार केला,
तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधान या गौरवशाली राष्ट्रग्रंथाच्या पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर आपल्या प्रास्ताविकात बोलतांना समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे सर म्हणाले की आपल्या या केंद्रामध्ये सगळेच शासकीय सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात त्यामागचा मानस हा की, इथे शिक्षण संपादित करीत असताना आपल्यावर राष्ट्रभावना-राष्ट्रप्रेम ही मूल्ये जतन व्हावी-रुजवावी, जगाच्या पाठीवर आज आपल्या भारतीय संविधानाचे अनन्य साधारण असे महत्व जात, धर्म, पंथ, लिंग, अतिसामान्य ते असामान्य या सर्वांना एका धाग्यात गुंफण्याचं काम संविधानामुळेच शक्य झालं आहे, देशाच्या प्रत्येक नागरिकाचं आद्यकर्तव्य आहे ते म्हणजे सखोल अभ्यास करणे, आपण आपली चिकित्सक बुद्धी पणाला लावून संविधानाचे अध्ययन करून समजून घेणे गरजेचे आहे, आजच्या या संगणकाच्या आणि इंटरनेटच्या युगात देखील ज्या वावड्या उठतात त्यावर आपण आत्मचिकत्सा करणं अत्यंत आवश्यक आहे, तत्कालीन संविधान निर्मीती चा इतिहास बारकाईने निरीक्षणात्मक अभ्यासला पाहिजे, संविधानाबद्दल जी खरी प्राप्त माहिती ही जनसामान्यांपर्यंत पोहचवून संविधान साक्षरतेचं जण-जागृती केली गेली पाहिजे, बाबासाहेबांनी संविधान लिहीत असतांना अतोनात कष्ट उपसले, अनेक व्याधींनी ग्रस्त असतांना सुद्धा संविधान लिखानाचं काम रात्रंदिवस अविरतपणे केलं आणि उकिरड्यावरच्या-गावकुसाबाहेरच्या समाजाला न्याय-हक्क मिळवून दिला याची जाण-भान ठेवून आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक जडणघडण याविषयी जागरूक असलं पाहिजे...!
तद्नंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा.पी.जी.वाबळे सर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कलम ४६ अंतर्गत बाबासाहेबांनी घटनेत तरतुद करून ठेवली आहे त्यानुसारच शासन त्या तरतुदींचे अनुपालन करत असते, समाज कल्याण असो की सामाजिक न्याय विभाग असो घटनेतील तरतुदींचेच अनुपालन करण्याची कर्तव्य बजावीत असतात, आज संविधान दिनाचे औचित्य साधून आपण देखील १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांचे स्वप्न पूर्णत्वास न्यावे आपल्या कुटुंबांचा आणि पर्यायाने आपल्या समाजाचा उत्कर्ष करावा, शेवटी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भावी शैक्षणिक आयुष्यासाठी आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या..!
दिपा घाटे (एमपीएससी प्रशिक्षणार्थीनी) यांनी संविधान गीत सादर केले,मोना जाधव, राहुल ढेम्बरे, पल्लवी चिलगर, विशाखा सोनवणे, विशाखा धिवर, रमा बोधने, राधा जाधव, सुरज गवई, सायली दुमडे, अस्मिता झिने, प्रज्ञा भगत, योगेश दिपके, ज्ञानेश्वर घोपे, गौरव उघडे, या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या अभ्यासु मनोगतातून संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली..!
त्यानंतर मुख्य अतिथींच्या हस्ते एम.पी.एस.सी. च्या प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासक्रम पुस्तक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला..! कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय गवळी (एम.पी.एस.सी. प्रशिक्षणार्थी) यांनी केले कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा.भाग्यश्री सातदिवे (महाव्यवस्थापक), प्रा.डॉ. कैलास फुलउंबरकर, प्रा.डॉ.कैलास भरकड,प्रा.डॉ.देविदास इंगळे,प्रा. संजय बिडवे, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा.डॉ.प्रकाश जगताप,प्रा. जितेंद्र तरटे, राजेश पवार, पवनकुमार चव्हाण, मुकुंद अंभिरे, आदर्श भवरे यांनी परिश्रम घेतले..!
तुमची कशी प्रशंसा करावी हेच कळत नाही सर...सलाम तुमच्या विचारांना👌👌👌🙏🙏🙏
आपल्या महाराष्ट्रात तुमच्या सारखे शिक्षक जगो जागी आसवे . युवा पिढी ला असच शिक्षण भेटल पाहिजे .
🙏🏻 धन्यवाद .
जय संविधान... जय शिवराय... जय भिमराव...
Jay bhim jay savidhan jay bhart 🙏 khup chhan mahiti dili sir
खरच बाबासाहेब आंबेडकर हे ग्रेट होते सर 🙏🙏🙏🙏🙏
सर तुम्ही पोट तिडकीने बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य समाजामध्ये मांडत आहात त्या बद्दल धन्यवाद सर जयभीम नमो बुद्धाय जय संविधान🌹🙏🌹🙏
जयभिम सर..🙏. खुप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला..तुमच्या कार्याला सैल्युट आहे सर..
अप्रतिम खूप छान प्रेरणादायी महत्वपूर्ण संदेश दिलाय सर आपण 🙏🙏जय भिम जय सविधान
Jay bhim 🇪🇺🙏🙏
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏
छान छान अंती छान
जय संविधान👍 जय शिवराय🚩 जय भीम 💪
सर ह्या दलिंदर लोकांनी संविधान आणि महापुरुष यांना वाचलेच नाहींतम्हणून तर बरळतात काहीही,आणि नेते काहीच बोलत नाही,झोपलेत सगळे,,,पण तुमच्यामुळे आमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहचतात थँक्स सरजी
तुम्ही आजपर्यंत जे सांगितले त्या सर्वात उत्तम आहे
प्रत्येक व्यक्तीने भारताचे संविधान तसेच डॉ बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तक वाचले पाहिजे, शूद्र पूर्वी कोण होते,डॉ बाबासाहेबांची गाजलेली भाषणे, रिडल्स इन हिंदुईजम, रायटिंग अँड स्पिचेस,महात्मा फुले लिखित गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व पुस्तके प्रत्येक व्यक्तीने वाचले पाहिजे. घरात देवालया पेक्षा पुस्तकालय महत्वाचे आहे.
Great thought for awakening of Indian people
You are great sir..salute to your work
Jay bhim sir 🙏🏾🙏🏾🙏🏾 Jay sanvidhan
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय लहुजी 🙇😇💐
आपण कोणत्याही जात पाती चे असो..... पण आपण एक भारतीय आहोत... याची जाणीव आपले संविधान आपली राज्यघटना करून देती.... आपले संविधान न्याय देतानी जातपात, लहान मोठे बघत नाही.... 🇮🇳✍️✍️✍️
अरे जातीच्या लोकांनाच न्याय मिळतो, नाहीतर बलात्कारी लोकांचा स्वागत सत्कार आणि निवडणुकीत तिकीट मिळाली नसती.
Jai savidhan,,,🙏🙏🙏🌹💙
सर तुम्ही ग्रेट हाय ऐवड चांगलं संमजून सागितलं संविधानाचे अधिकार पस्ट यक्तीमहत्व
अच्छा हुआ डाक्टर अबेदडकर ने सविधान लिखा है हमारि सुरक्षा के लिये नहि तो हमारि सुरक्षा कैसे होती जो हमारे लिये नही लिखा होता तो हमे न्याय कैसे मिलता,
बहोत खुप अच्छा है आप का प्रवचन आपका मार्गदर्शन समाज के लिये प्रबोधात्मक होता है,, जय भीम ,🙏
अतिशय सुंदर असे प्रबोधन केले सरांनी खुप साध्यासोप्या भाषेत संविधान समजावून सांगितले जय भिम सर जय संविधान जय भारत
विदर्भातला पहिला वकील कोण तो माझा एक काम करेल काय सरकारने माझी पोटाची भाकर हिसकावून घेतली त्याचा मला काहीही मोबदला मिळाला नाही सर आपणास शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खूप छान सर संविधान समजुन सांगितले 🙏
सर तुम्ही खूप महान आहेत .love u सर जी.
सर, तुमच्या कामाला सलाम
तुमचा सारखा मास्तर प्रत्येक गावात झाला पाहिजेत सर
जय भिम जय शिवराय जय मानवता.जय विग्यान..जय संविधान...जय सेवालाल....
कराळे सर जयभीम 🙏मला 100%वाटते.कि 26 नोव्हेंबर हे संविधान दिन लोक विसरावा या साठी जाणुन त्या दिवशी हा 26/11 चा कांड घडवुन आणला. या दिवसाचे महत्व कमी करण्यासाठीच ???.
खरचं भावा . " जय भीम जय शिवराय जय सविंधान " .
Ek no.sir विरोधकांना खूप मिरची झोंबली असेल हर घर संविधान जागृती अभियान महत्त्वाचं आहे
👍👍👍
🙏जय भीम 🙏 जय संविधान 🙏 जय भारत 🙏
तुम्ही फक्त शिक्षण च देत नाही सर तुम्ही माणसाला जगण्याचा मार्ग दाखवता... सर्वांना ज्यांचे त्यांचे अधिकार हक्क काय आहेत ते दाखवून देता तुमच्या सारखे शिक्षक च ह्या देशाचे भवितव्य घडवत असतात
संविधान दिनादिनाच्या हार्दिक शुभेच्छां सर....
Great speech sir. Some speakers end their speeches by reading the preamble to the Constitution. But you actually understood the meaning of the constitution as its rights sir
कराळे सर आपला अभिमान वाटतो.
Salute to karale sir, awakening to people, who don't know constitution.
खूप छान विचार दिले सर खूप छान माहिती आहे आम्हाला आमच्या आयुष्यात याचा उपयोग होईल 🙏🏻👏👏👍🏻
जय भिम सर खूप छान समजावून सांगता सर तुम्ही
KARALE SIR NAMASTE SIR !!!
Jaibheem karale sir supper message submitted in eve of constitution day and detail about constitution of India with articles thank you very much iam from Telangana state bhainsa town
Jaybhim Jaybhim💙💙✒️ jay sanvidhan
Great work sirrrrr 💙💯🙏🔥
Nice sir
Jai Bhim Jai Sanvidhan Jai Bharat🙏
Sir...tumi j sikwata kharch khupch chan...tumcha abhyas aani shikanyachi padhat chan aahe.. aani tumi tumchya shikshanacha khup chan wapar krun smjaun sangt aahet... Tumche khup khup abhar
Jay savidhan 💪
अगदी उत्तम विश्लेषण दीले सर आपण 👍🙏
Super knowledge Karade sir Jay Bhim Jay Savidhan.U. are great Speech.
Sir tumi khup jiv todun sangta ho. tumchi mehenat charach samajala ak shikvan aahe. ak divas aaplyla tumchy sarkha पंतप्रधान bhetil aami sarva tumchy pathishi aahe. all the best sir tumchi hit chintak dipali
Very nice Sirji .जय संविधान
🙏🌹 धन्यवाद सर, अतिसुंदर जनजागृती👌
🌳झाडाला योग्य खतपाणी दिल्यानंतर ते बहरत.🌲
✍️त्याच प्रमाणे माणसाला सत्याचे खतपाणी दिल्यानंतर माणसाचा बौद्धिक विकास योग्य पद्धतीने होतो.
आणि देशाला विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ✍️
😭 मात्र असत्य ( धार्मिक कर्मकांड) हे देशाला विनाशाच्या वाटेवर नेऊन सोडतो. ...😭
🔆🇮🇳सत्य मेव जयते '🇮🇳🔆
🌹🔆🇮🇳🔆🌹
जय संविधान 🙏🙏🙏
जय भारत जय संविधान जय शिवराय जय भीम
Khup Chan sir. Jay Hind.jay bhim
Karaleshwar SC ST OBC minority ke logon ko jagate raho hamen bahut achcha laga hai aapka samjhana
Wow खूप भारी वाटत तुम्ही मुलांना शिकवतात नशीब सांगतंय असे मास्तर शिवणारे हे कोणी सांगत नही हे शिकवायला नशीब लागते
Aabhari sar 🙏🙏🙏🙏🙏 sar tuhmi gret aahat तुमचा आभिमन वाटतो सर जय भीम सर🙏🙏🙏
Supar sir teacher tem
आपले सामाजिक काम उत्तम आहे सर..
💯💯💯
अमृत मोहोस्वा निमिते..75.. स्वतंत्र दिना निमित्त.
नरेंद्र मोदीं ने तर तिरंगा दिला.
तर आज संविधान दिना निमित्त..
संविधानाचा या देशेत काई कल्म्मंची.
प्रत वाठायला पायजेत होती. सर...
जय 📘संविधान जय 🇪🇺 भीम जय🚩 शिवराय जय 🇮🇳 भारत
जय भीम जय संविधान जय भारत
Jay Bhim... Jay Sanvidhan... 💐💐💐
The Great Dr. Babasaheb Ambedkar!!
Jay bhim jay shivray jay savidhan
jai bhim. सर jay सावीधान
Jay bhim sir
Hardik Abhinandan karale Sir 🙏 faar Sundar Visleshan kele aahe Saheb 🙏 thanks karave tevadhe Abhinandan kamich aahe. Dhyanyawad.
Khup Sundar pramane, aani sadhya bhashet tumhi babasheb samjavl ,sir lokani jakruk karnyach Kam tumhi, karat saglya samjachya lokani jakruk asayla pahije.
जयभीम .जय संविधान ्भारतीय प्रपजासत्ताक चिरायू होवो .
Jay bhim
Jay maharashtr sar
अति सुंदर विचार व अभ्यासक मंडनी केली कराले सर,
दुःख.माहिआहे..ईतिहास.सविधानं.आहे.चोरटे.लुटेर.आत.आहेत.जय.जोहार.जयआदिवा
शी.रस.चालु.आहे.पिया.सर.कां...आले.पहिले@ बिरसा.शिवराय.ड..बाबासाहे.ड..बाबासाहज.
Sir🙏Jay bhim..Jay sanvidhan..jay bharat 👍👍
खूप छान माहिती सर खूप खूप आभारी आहे
Atishay Sundar sir Jay bhim Jay sanvidhan
संविधान हे आपल्यला अधिकार आणि कर्तव्य शिकवते प्रणतु आपल्या देशाला बर्याच लोकाना हे महित नाही हे दुर्दय आहे जय भीम जय भारत जय संविधान
🙏🏼🙏🏼Sir ji great thinking🙏🏼🙏🏼
जयभिम जयसविंधान जयभारत
ग्रेट सर
तुमच्या प्रत्येक शब्दाला सलाम
दोनच राजे ईथे गाजले कोकण पुण्यभुमी वर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर.
सत्यमेव जयते
📘🇮🇳✍️👌🙏
धन्यवाद.सर.जय.भिम.जय.सविधान
गोविंद कांबळे वंचित बहुजन तालुका अध्यक्ष निलंगा जिल्हा लातूर जय भीम जय भारत