काही शब्द स्पष्ट ऐकू येत नाहीत व व्हिडीओ मध्ये जो फरक दाखवलाय तो थोडा चित्र स्वरूपात दाखवला असता तर बर झालं असतं. थोडक्यात यामध्ये अजून थोडी स्पष्टता हवी होती.
आमच्या कडे same असेच शमी चे झाड आहे... हे झाड लावून आता एक वर्ष पूर्ण झाले आहे पण अजून झाडाला फुल आले नाहीये... पण मला एक शंका आहे की शमी चे झाड उंच असते की झुडूपा सारखे असते हे तुम्ही सांगितले नाहीये व्हिडिओ मध्ये... प्लीज हया बद्दल काही माहीत असेल तर सांगा...🙏🏻🙏🏻
लग्नात मुहूर्त मेड उभी करतात त्यामध्ये सौंदाड या झाडाची फांदी वापरतात. मार्च एप्रिल मध्ये बिया असतात.चवळी किंवा बीन्स सारख्या शेंगा असतात. आणि हे झाड रानात कुठेतरी एक असते. कुठेतरी जाता येता शेताकडे निरीक्षण केले तर मध्येच एखाद झाड असते.
आपण छान माहिती दिली आहे धन्यवाद लाईक केले आहे। का कुणास ठाऊक पण नर्सरी वाले जे रोप देतात ते पुष्कळ वेळा ओरिजनल (खरे) शमी चे नसते या उलट खरे शमी च्या झाडी मी राजस्थान, दिल्ली, भोपाळ रायपुर इत्यादि ठिकाणी सडक मार्गावर जंगल रुपात पाहिले आहे. सर्वात सोपी ओळख फुलां चा पिवळा रंग पाहून करता येत ते पण फुले फक्त सीजन मध्येच पहायला मिळतात.
खूप सुंदर माहिती दिली तुम्ही आम्हाला पळस दोन्ही प्रकारची आवळ्याच्या झाडाची आणि बेला बद्दल माहिती द्यावी
दादा माझ्याकडे गेले कित्येकवर्षं दुरंगी बाभूळ चे झाड आहे ते शमीचे आहे असेच सांगितलं होतं
Mg Mazya Kade Tumachya Sangya Nusar Original Shami Patra Zad Ahe
Thank You Tumachya Mahiti Sathi 👌👌👌
मला शमी चे रोपटे पाहिजे आहे..
Thank you dada , amchya ghari hech ahe 👍
खूप चांगली माहिती 👌👌👌
Mi khup shodhl ...milal nahi mla. tumchyakde asel tr online pathu shaktA ka ??
खुप छान माहिती दिली सर तुम्ही 🙏
छान माहिती दिली आहे
धन्यवाद 😊
Original samiche Rope. Kute miltil patta sanga ❤
खुपच छान माहिती खऱ्या शमीची फुले कुठल्या रंगाची असतात
@@chayadeshmukh8097 फिकट पिवळसर रंगाची असतात
छान सुंदर माहिती
धन्यवाद 😊
Aptana ani zhami Kay zhe
Tumhi shami che kalam curior karu shkatat ka?Location Palghar
❤
Very nice plant
Shami Ani lajalu che same ahe ka
@@shitalkalwaghe2771 नाही, शमी आणि लाजाळू दोन्ही वेगवेगळ्या वनस्पती आहेत
@@NurseryVillage thanku
शमीचे रोप मिळेल काय?
Sawadad shegachi bhaji karatata.
Shamila sawadad nav ahe.
He zad kut bhetel sangal ka pls
काही शब्द स्पष्ट ऐकू येत नाहीत व व्हिडीओ मध्ये जो फरक दाखवलाय तो थोडा चित्र स्वरूपात दाखवला असता तर बर झालं असतं. थोडक्यात यामध्ये अजून थोडी स्पष्टता हवी होती.
@@jayrajkrishna5394 धन्यवाद अभिप्राय दिल्याबद्दल. तुम्हाला झाडाविषयी काही प्रश्न असेल तर विचारू शकता
शमीचे रोपटे लावल्यापासून त्याला फुल किती दिवसात येते ?
7-8 वर्षे
आमच्या कडे same असेच शमी चे झाड आहे... हे झाड लावून आता एक वर्ष पूर्ण झाले आहे पण अजून झाडाला फुल आले नाहीये... पण मला एक शंका आहे की शमी चे झाड उंच असते की झुडूपा सारखे असते हे तुम्ही सांगितले नाहीये व्हिडिओ मध्ये... प्लीज हया बद्दल काही माहीत असेल तर सांगा...🙏🏻🙏🏻
@@harshadahonrao3530 फुले येण्यासाठी 7-8 वर्षे लागतील, शमीचे झाड उंच वाढते
Do you have badami rose plant
Sorry not currently available
Kuthun gheu shakto original shami?
Kuthe rahata tumhi
Pune@@NurseryVillage
आमच्याकडे सगळ्यांनी डुप्लिकेट आणले आहे😌
@@singerMamtaGhawre त्यांना खऱ्या शमी बद्दल आपण माहिती करुन द्यावी, मदत होईल त्यांना.
खऱ्या शीला कसल्या रंगाची फुले येतात?
फिकट पिवळा रंग असतो
निळसर गुलाबी आसतो
@@laxmandhasal4429 नाही ती दुरंगी भाभुळ ची असतात
Mujhe chahiye
ओरिजनल शमी कुठे मिळेल
लग्नात मुहूर्त मेड उभी करतात त्यामध्ये सौंदाड या झाडाची फांदी वापरतात. मार्च एप्रिल मध्ये बिया असतात.चवळी किंवा बीन्स सारख्या शेंगा असतात. आणि हे झाड रानात कुठेतरी एक असते. कुठेतरी जाता येता शेताकडे निरीक्षण केले तर मध्येच एखाद झाड असते.
आपण छान माहिती दिली आहे धन्यवाद लाईक केले आहे। का कुणास ठाऊक पण नर्सरी वाले जे रोप देतात ते पुष्कळ वेळा ओरिजनल (खरे) शमी चे नसते या उलट खरे शमी च्या झाडी मी राजस्थान, दिल्ली, भोपाळ रायपुर इत्यादि ठिकाणी सडक मार्गावर जंगल रुपात पाहिले आहे. सर्वात सोपी ओळख फुलां चा पिवळा रंग पाहून करता येत ते पण फुले फक्त सीजन मध्येच पहायला मिळतात.
Tuchajavallshamirop
हो आहे
कुठे मिळेल आपली नर्सरी आहे का ?
@@NurseryVillagenursery kothe aahe
@@mahendrabirla4255 check pin comment address