स्वामी शांतिगिरी महाराजांची संपत्ती दाखवण्यापेक्षा त्यांचं कार्य दाखवा ते जनतेसमोर येऊ द्या आणि ची संपत्ती आहे ती सार्वजनिक आहे महाराजांची वैयक्तिक काही नाही मुळात महाराज पैशाला स्पर्श करत नाही
एक संन्यासाची गादी आहे आणि तिची परंपरेचा आदर आहे ती त्यांच्य खिसे भरण्यासाठी एवढी संपत्ती नाही अनेक अनेक ठिकाणी त्यांनी गुरुकुल अनेक ठिकाणी संस्कार व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेतले
जमिनीची किंमत दहा वर्षांनी किती पोटी ने वाढत असते याचाही आपण विचार करावा.. सहाजिकच आपण घेतलेल्या घराची किंमत दहा लाखाची चाळीस लाख होते मग इजी बालमाता आहे हे ती जंगम स्वरूपाची आहे त्याचीही किंमत दहा वर्षांमध्ये वाढलेली आहे.... शांतिगिरी महाराज सारखा निस्वार्थी उमेदवार भारतात शोधून सापडणार नाही..
शांतिगिरीजी महाराज हे एक संन्यासी गादीचे वारसदार आहेत आणी ही सर्व संपत्ती त्याच्या लाखो भक्त परिवाराची आहे ते तर कुणाच्या एक रुपयालाही स्पर्श करत नाहीत
महान संत la सांग मग मठात बसून काम कर ...! कशाला दुसऱ्याला पाडण्यासाठी उभा राहतोय ? मोजके अंध भक्त aahe त्याचे फक्त ..! आणि aata राजनीती मध्ये आलाय तर सगळे उघडे होणारच
ही संपत्ती बाबाजींची जरी असली त्यांना लोकांनी दिलेली आहे ती देव माणूस आहे अशा देव माणसाची राजकारणामध्ये येण्याची गरज आहेत लढा राष्ट्रहिताचा शुद्ध राजकारणाचा कारण आता राजकारण्यांनी खूप खाल्लंय आता फक्त जय बाबाजी भक्त परिवार
ती सर्व मालमत्ता ट्रस्ट ची आहे त्यांची वयक्तिक नाही याचं बोलताना प्रसार माध्यमांनी भान ठेवावे.....आणि सर्व त्सट्रस्ट ची सम्पत्ती ते विविध प्रकारच्या माध्यमातून वापरता जनकल्याण साठी
I sincerely want to tell this news channel Mumbaitak that just as they have shown the wealth of Shantigiri Maharaj, they should also show the real wealth of Nashik's current MP Hemant Godse & Rajabhau Waje.........
मी पाहत आहे काही दिवसापासून फक्त शांतिगिरी महाराजांची संपत्ती किती आहे संपत्ती किती आहे अमुक अमुक संपत्ती आहे हेच दाखवत आहेत अनेक राजकीय नेत्यांचे करोडो आणि करोडो अमाप संपत्ती आहे हे कोणी नाकारू शकत नाही शांतिगिरी महाराजांचे काम मात्र दाखवत नाही मीडिया वाल्यांचा अजब प्रकार आहे शांतिगिरी महाराजांचे कार्य एकदम चांगले आहे त्यांचा विजय निश्चित जय श्रीराम
Baki che rajkarni swatahala baba nahi mhanvat... Ani je baba maharaj kiva sadhu sant mhanun ghetat... Tyanche ayush kase asle pahije hyacha jara abhyas kara... Evdhi individual property jama kelela kadhich baba asu shakat nahi
आतापर्यंत इतर उमेदवारांची संपत्ती का दाखवली नाही भ्रष्ट लोकांसाठीच राजकारण आणि भ्रष्ट लोकांसाठीच मीडिया फक्त महाराजांविषयी बातम्या महाराजांना भ्रष्ट राजकारणी सारखे वंशावळ राजकारण करायचं नाही शुद्ध राजकारण करायचा आहे
सर्व नाशिक मधील राजकीय नेत्यांची असलेली 50 ते 70 कोटी च्या पुढील संपत्ती आहे ती बातमी पण दाखवा बाबाजींच्या बद्दल बोलायला काहीच नसल्यामुळे टीका करायचा केविलवाणा प्रयत्न करता आहेत
असेल ना त्यानें भ्रष्टाचार करून कमवले असेल ..पण बाबां चे काय ? एवढा पैसे आले कुठून ? कारण त्यांचे अंध भक्त सगळे अडाणी च आहे नारळ दाखवले कि पळता त्याच्या मागे 😂
खोट्या बातम्या देवू नका त्यांचे जीवन चरित्र बघा सर्व संपत्ती दानातून आहे सर्व ट्रस्ट आहे खरे पत्रकार आहे तर जीवनचरित्र अभ्यासा सर्व काही जनसेवे साठीच आहे .
खर बोलायचं म्हटल तर राजकारण हे खरच साधी संत आणि सण्याशी माणसाचं आहे ...पण आजची प्रजा ही ग्रहास्ती माणसाला जास्त ..किंमत देते...माय बापहो...देशाचा राजा श्रीमत् योगी श्री सन्याशी योगी मोदीजी..आणि रामजन्म भूमीचा मालक श्रीमंत आदित्यनाथ योगी हे दोघे सन्यशी होते तेव्हा राम राज्य परत आळ आल....खर तर साण्याशी माणूस गाडीवर नको तर खुर्चीवर पाहिजे
खादाड मीडिया वाले काय आहे राव 71 लाख कुठून आले ते सांगावे संपत्ती दाखवतात लोकांनी दान केलेली खडकाळ जमीन (त्याचा कमी रेट होता )ती चांगली लेव्हलिंग करून ती जमीन पिकाण्ययोग्य करून त्या जमिनाचा भाव आता दाखवतात तसेच संपत्ती वैयक्तिक नसून ट्रस्ट ची याचा विचार करावा चुकीची व्हिडीओ टाकू नये
Shantigiri baba kadhich paishala sparsh karat nahi Nashikar ata phakt nashikcha vikas karnya sathi vote kara Shantigiri baba ch honar nashik che khasdar
शांतीगिरीजी महाराज यांचे भक्त गणांची संख्या कोटी मध्ये आहे, ते पैसालाही हात लावत नाही, त्यांचा अहार फलहार आहे , सकाळी ४ वा ऊठून स्नान करून ५ वा जनार्दन स्वामी ची नित्य नियम विधी पाठासाठी सर्व आश्रमातील साधु संत विद्यार्थी पुरुष महीला विधी आरती एकनाथभागवत ग्रंथ भजन यात सर्व जन सहभागी असतात
तुम्ही बाबाजी बद्दल काय पण विचार करतात जे पण काय ते स्वतःच्या हितासाठी नाही करत जनतेच आहे त्यासाठी करताततुम्ही बाबाजी बद्दल काय पण विचार करतात जे पण काय करतात ते स्वतःच्या हितासाठी नाही करत जनतेच्या हितासाठी करतात
बाबाजींच्या आश्रमामध्ये अनात लहान मुले यांचा रहाण्याची व जेवनाची व्यवस्था शिक्षणाचा खर्च मुलांनी जे वॄद आई वडील घराबाहेर काढुन दिले त्यांना शांतीगिरीजी महाराज संभाळतात
तुला कोणत्या पक्षाकडून जास्त पैसे मिळाले ही बातमी बनवायला हे सगळे संपत्ती दान केलेली आहे शांतिगिरी महाराजांना त्यांचे भारतामध्ये लाखोंच्या संख्येने भक्त परिवार आहे आश्रमामध्ये दररोज अन्नदान चालते व गुरुकुला मध्ये गरिबांचे मुलं फुकट शिक्षण घेत आहे ते तुम्ही सांगणार नाही कारण तुम्हाला पण पॅकेज भेटला आहे बातमी बनवायचं एक महान तपस्वी संतावर अशी खोटी बातमी करू नका एवढी संपत्ती असूनही ते बाळ जनावर झोपतात व अखंड फलहार घेतात 45 वर्ष झाले त्यांनी भाजी पोळी खाल्ली नाही
baba jinchi maal matta dakhava pn sobatch tyanche "addiction free" work dakhva na . mumbai tak kiti paise khalle . tumcha kaam one sided distay . Work NEUTRAL
सिन्नर हिवरगांव येथे 35 एकर जमीन दान केली. शाळा कॉलेज खोलनार होता,वीस वर्ष झाली.जमीन पैसे घेवून दुसऱ्याला करायला दिली.गायरान जमीन केपानगर घंगाळवाडी हिवरगाव यांची आहेत.बोला आता. धन्यवाद.
@nandkumargaikwad3053arey baba ithe hindu muslim cha kay sambandh?? Jar koni swatahala baba kiva maharaj mhanat asel tar tyache kaam paisa jamavne naste...jara search kar abhyas kar mag tula samjel hya lokani ayush kase jagle pahije... Ani he lok actual madhe kase jagtat
स्वामी शांतिगिरी महाराजांची संपत्ती दाखवण्यापेक्षा त्यांचं कार्य दाखवा ते जनतेसमोर येऊ द्या आणि ची संपत्ती आहे ती सार्वजनिक आहे महाराजांची वैयक्तिक काही नाही मुळात महाराज पैशाला स्पर्श करत नाही
एक संन्यासाची गादी आहे आणि तिची परंपरेचा आदर आहे ती त्यांच्य खिसे भरण्यासाठी एवढी संपत्ती नाही अनेक अनेक ठिकाणी त्यांनी गुरुकुल अनेक ठिकाणी संस्कार व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेतले
Barobar tyach kahich nahi sagal kahi samajasathi kartay
१००%त्यांची नाही हे सर्व सार्वजनिक आहे हे राजकारणी चुकीचे बातमी पसरवली जाते
बरोबर 🙏
Janardhan swami yani pn changl Kam kel hot.....shantigiri maharaj yanch sagl thodand ahe......he baba nahi , aste trr Rajkarnat alech naste
Tu tuj bg re@@malharikatware9669
जय बाबाजी,
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्ती प्रमाणे सगळी सम्पत्ती जगासाठी आहे 🚩🚩🚩🚩🚩
जमिनीची किंमत दहा वर्षांनी किती पोटी ने वाढत असते याचाही आपण विचार करावा.. सहाजिकच आपण घेतलेल्या घराची किंमत दहा लाखाची चाळीस लाख होते मग इजी बालमाता आहे हे ती जंगम स्वरूपाची आहे त्याचीही किंमत दहा वर्षांमध्ये वाढलेली आहे.... शांतिगिरी महाराज सारखा निस्वार्थी उमेदवार भारतात शोधून सापडणार नाही..
शांतिगिरीजी महाराज हे एक संन्यासी गादीचे वारसदार आहेत आणी ही सर्व संपत्ती त्याच्या लाखो भक्त परिवाराची आहे ते तर कुणाच्या एक रुपयालाही स्पर्श करत नाहीत
😂😂😂
Bhamta ahe baba ..mazya gavat ..lokana sangitl ..mandir nahi moth mandir bandha ...Ata 1acre jaga pan babachi zali mandir pan babach ahe ...
@sachun. ...nit mahiti ghe . Baba la ghari bolwaych aslyas 21000 rupaye lagtat..
आरे मोदी ची फक्त 3 कोटी आहे आणि
ही संपत्ती आश्रमाची आहे आणि आश्रमाच्या संपूर्ण संपत्तीचा व्यवहार सरकारकडेच आहे 🚩🚩
कूच भी 😂
शांतिगिरी महाराजांच्या नावावर कवडी सुद्धा नाही काही पण सर्विस संपत्ती सरकारची मालमत्ता आहे बाबा पैशांना हात लावत नाही
Shantigiri Maharaj फिक्स खासदर 👑🚩❤️✌️
हि सपती बाबाजी ची नाही बाई ती ट्रस्ट ची आहे लोकांनी दान केलेली आहे बाबाजी झिरो श्रीमंत आहेत.
पुजा सोनवणे चा अभ्यास खूप कमी आहे. त्यांचे म्हणणे आहे राजकारणी लोकांपेक्षा जास्त संपत्ती त्यांची आहे. 0:30.
ticha abhyaas nhi ,bank balance kami ahe . mhanun asa kaam kartey
महाराज सचिव म्हणून आहे ट्रस्ट वर म्हणून ती मालमत्ता त्यांच्या नावावर दिसते शांतीगिरी महाराज एक रुपयाचे पण मालक नाहीये ते कधी पैश्याना हात पण लावत नाही
खोटी बातमी देता तुम्ही सर्व उमेदवारांकडे पैसा आहे. त्यांची तपासणी करा अपक्ष उमेदवार बघितला लागले त्यांचा मागे
ही संपती शांतीगिरी महाराजांच्या नावावर जरी असली तरी ती भक्तानी दान स्वरूपात दिलेली आहे
येडे भोके चे अंध भक्त
सर्व नेत्यांनी पैश्याच्या खोल्या भरलेल्या त्या दाखवा एक महान संताच्या मागे लागतात
महान संत la सांग मग मठात बसून काम कर ...! कशाला दुसऱ्याला पाडण्यासाठी उभा राहतोय ? मोजके अंध भक्त aahe त्याचे फक्त ..! आणि aata राजनीती मध्ये आलाय तर सगळे उघडे होणारच
ही संपत्ती बाबाजींची जरी असली त्यांना लोकांनी दिलेली आहे ती देव माणूस आहे अशा देव माणसाची राजकारणामध्ये येण्याची गरज आहेत लढा राष्ट्रहिताचा शुद्ध राजकारणाचा कारण आता राजकारण्यांनी खूप खाल्लंय आता फक्त जय बाबाजी भक्त परिवार
5 हजार रुपये पण denar नाही तुला
अंध भक्त 😂
आता तुम्ही खा
आता बाबाजी खानार
ही बातमी प्रसार करायचे अफवा प्रसारण करायचे टेंडर मुंबई तक ला कोणत्या पक्षाने दिले ते त्यांनी स्पष्ट करावे
भटकती आत्मा😅
अंध भक्त 😂
बातमी देणारच लवणा करावा
लक्ष्मी संताच्या मागे धावते संत कधीच लक्ष्मीच्या मागे धावत नाही बाबाजींचे कर्म चांगले आहे. आणि आज समाजाला अश्या व्यक्तींची गरज पण आहे.
जय बाबाजी
ती सर्व मालमत्ता ट्रस्ट ची आहे त्यांची वयक्तिक नाही याचं बोलताना प्रसार माध्यमांनी भान ठेवावे.....आणि सर्व त्सट्रस्ट ची सम्पत्ती ते विविध प्रकारच्या माध्यमातून वापरता जनकल्याण साठी
I sincerely want to tell this news channel Mumbaitak that just as they have shown the wealth of Shantigiri Maharaj, they should also show the real wealth of Nashik's current MP Hemant Godse & Rajabhau Waje.........
त्यांच्या आश्रमाची संप्पती आहे त्यांच्या नावावर एक कवडी पण नाही
😂😂😂 याला अंधभक्ती म्हणतात
Yes his right 💯
Te paishala sparsh ch karat nahi pahile mahiti milva itke mahan sant aahet kashala pap kartay tyachya var chukich bolun@@JaiMaharashtra1902
@@JaiMaharashtra1902अंधभक्ती नाही माकडा जे आहे तेच बोल्ले ते ,
@@JaiMaharashtra1902 तू अडाणी आहेस का तुला समजत नाही का
ट्रस्ट आणि वैयक्तिक हा शब्द
लोकांना घरी A/C मध्ये बसून कावळे उडण्याची सव्य लागली आहे. सगळ्या भक्त परिवाराची आहे 🚩🚩
Baba पैशाla parsh करत nahi. ❤❤❤❤jay babaji
राजाभाऊ वाजे १५कोटी + ७८कोटी पेट्रोल पंप वर दाखवले आहे
मी पाहत आहे काही दिवसापासून फक्त शांतिगिरी महाराजांची संपत्ती किती आहे संपत्ती किती आहे अमुक अमुक संपत्ती आहे हेच दाखवत आहेत अनेक राजकीय नेत्यांचे करोडो आणि करोडो अमाप संपत्ती आहे हे कोणी नाकारू शकत नाही शांतिगिरी महाराजांचे काम मात्र दाखवत नाही मीडिया वाल्यांचा अजब प्रकार आहे शांतिगिरी महाराजांचे कार्य एकदम चांगले आहे त्यांचा विजय निश्चित जय श्रीराम
Baki che rajkarni swatahala baba nahi mhanvat... Ani je baba maharaj kiva sadhu sant mhanun ghetat... Tyanche ayush kase asle pahije hyacha jara abhyas kara... Evdhi individual property jama kelela kadhich baba asu shakat nahi
@@harshalkhairnar1943ही संपत्ती ट्रस्ट ची आहे याचा विचार करा
@@sunilderle6734 affidavit he individual baddal Information dete na... Mag tyachyat trust chi property kashi show hou shakti?
@@harshalkhairnar1943 ट्रस्ट वर अध्यक्ष असल्यामुळे ती दाखवावी लागते
आतापर्यंत इतर उमेदवारांची संपत्ती का दाखवली नाही भ्रष्ट लोकांसाठीच राजकारण आणि भ्रष्ट लोकांसाठीच मीडिया फक्त महाराजांविषयी बातम्या महाराजांना भ्रष्ट राजकारणी सारखे वंशावळ राजकारण करायचं नाही शुद्ध राजकारण करायचा आहे
सर्व नाशिक मधील राजकीय नेत्यांची असलेली 50 ते 70 कोटी च्या पुढील संपत्ती आहे
ती बातमी पण दाखवा
बाबाजींच्या बद्दल बोलायला काहीच नसल्यामुळे टीका करायचा केविलवाणा प्रयत्न करता आहेत
असेल ना त्यानें भ्रष्टाचार करून कमवले असेल ..पण बाबां चे काय ? एवढा पैसे आले कुठून ? कारण त्यांचे अंध भक्त सगळे अडाणी च आहे नारळ दाखवले कि पळता त्याच्या मागे 😂
तुम्हाला कोणी टेंडर दिलं हे सांगा अपुर्ण माहिती न्युज वाल्यानी पुर्ण माहिती घ्यावी
हि संपती ट्रस्ट ची आहे बाबाजी पैशाला स्पर्श सुद्धा करत नाही
महत्त्वाचं म्हणजे ते पैसे ला हात लावत नाहीत जीवन चरित्र वाचा त्यांची
तूच वाच 😂
Satyam shivam Sundaram babaji che kary khup mothe Ani swach ahe
खोट्या बातम्या देवू नका त्यांचे जीवन चरित्र बघा सर्व संपत्ती दानातून आहे सर्व ट्रस्ट आहे खरे पत्रकार आहे तर जीवनचरित्र अभ्यासा सर्व काही जनसेवे साठीच आहे .
खर बोलायचं म्हटल तर राजकारण हे खरच साधी संत आणि सण्याशी माणसाचं आहे ...पण आजची प्रजा ही ग्रहास्ती माणसाला जास्त ..किंमत देते...माय बापहो...देशाचा राजा श्रीमत् योगी श्री सन्याशी योगी मोदीजी..आणि रामजन्म भूमीचा मालक श्रीमंत आदित्यनाथ योगी हे दोघे सन्यशी होते तेव्हा राम राज्य परत आळ आल....खर तर साण्याशी माणूस गाडीवर नको तर खुर्चीवर पाहिजे
लोकांनीं दान दिले आहे पुढारी देशाचं खातात गोडसे भुजबळ असे अनेक विषय आहे
लोकांनी देवालाही नावं ठेवली तर साधुसंतांना का सोडतील
तुमचे व्ह्यू वाढण्यासाठी खोट्या बातम्या पसरू नका
खादाड मीडिया वाले काय आहे राव
71 लाख कुठून आले ते सांगावे
संपत्ती दाखवतात
लोकांनी दान केलेली खडकाळ जमीन (त्याचा कमी रेट होता )ती चांगली लेव्हलिंग करून ती जमीन पिकाण्ययोग्य करून त्या जमिनाचा भाव आता दाखवतात
तसेच संपत्ती वैयक्तिक नसून ट्रस्ट ची याचा विचार करावा चुकीची व्हिडीओ टाकू नये
ट्रस्ट चां पूर्ण वेव्हार सरकार कडे आहे
😂😂..
@@Qwetdcg हसायला काय झालं येड्या
ट्रस्टी ची आहे ते फक्त अद्य क्ष आहे....
सार्वजनिक आहे
अनेक महाराज स्वामी गुरू यांच्याकडे शेकडो कोटीचे मालक असतिल
🚩🚩
0 रू आहे बाबांकडे बाकी सर्व रक्कम तेथील शाळे ची आहे
या व्हिडिओ मध्ये काहीच वाटल नाही पहिलीच्या पोराला गोष्ट सांगितल्या सारखं फक्त. टीका करायची तर काही भक्कम करायची. आगीशी खेळन इतकं सोपं आहे का
शांतिगिरी महाराजांच्या नावावर एक रुपयाचीही संपत्ती नाही. केवळ ते ट्रस्ट चे अध्यक्ष असल्यामुळे ही संपत्ती दिसते. ते संन्यास्त व्यक्ती आहेत. 🙏🙏❤❤
Shapatatra he vaiktik asate, tyamadhe mabud kelelya Babi vaiyaktik asatat tyamule shapath patrat dakhavaleli malmata hee Umedwarachi vaiktik asate, trust cha adhyaksha asane hee vegali bab aahe, trust chya malmatteche vivran vaiyktik shapath patrat karata yet nahi.
Shantigiri baba kadhich paishala sparsh karat nahi
Nashikar ata phakt nashikcha vikas karnya sathi vote kara
Shantigiri baba ch honar nashik che khasdar
😂😂😂
शांतीगिरीजी महाराज यांचे भक्त गणांची संख्या कोटी मध्ये आहे, ते पैसालाही हात लावत नाही, त्यांचा अहार फलहार आहे , सकाळी ४ वा ऊठून स्नान करून ५ वा जनार्दन स्वामी ची नित्य नियम विधी पाठासाठी सर्व आश्रमातील साधु संत विद्यार्थी पुरुष महीला विधी आरती एकनाथभागवत ग्रंथ भजन यात सर्व जन सहभागी असतात
लोक वर्गणी व जमीन दान यांच्यात मठाधिपती चे नाव आहे . मठाधिपती ची संपती .
तुम्ही बाबाजी बद्दल काय पण विचार करतात जे पण काय ते स्वतःच्या हितासाठी नाही करत जनतेच आहे त्यासाठी करताततुम्ही बाबाजी बद्दल काय पण विचार करतात जे पण काय करतात ते स्वतःच्या हितासाठी नाही करत जनतेच्या हितासाठी करतात
श्रद्धालू मनसे लोक दान करात , जय बाबाजी
जय.बाबाजी.जय.महात्माजी
हेमंत गोडसे ची संपत्ती किती आहे ?
Jay baba ji
ती संपत्ती त्यांच्याच नावावर आहे,म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे
जय बाबाजी
बाबाजींच्या आश्रमामध्ये अनात लहान मुले यांचा रहाण्याची व जेवनाची व्यवस्था शिक्षणाचा खर्च मुलांनी जे वॄद आई वडील घराबाहेर काढुन दिले त्यांना शांतीगिरीजी महाराज संभाळतात
आणि असली तरी त्यांच्या कष्टाची आहे. कीर्तन, प्रवचन आणि शिष्य मंडळ नी दिली असेल
😂😂😂
Kay andhbhakti aahe bc
Yogi aahet te tyana sappati cha moh nahi...baki protection manun kamvale asnar...😊...only vanchit
लाज वाटली पाहिजे आपुन खूप वेळा पुढाऱ्यांना निवडुन दिले काय केले त्यांनी एक वेळेस बाबाजींना निवडून देऊ
गप्प बस मच्छ्या
तुला कोणत्या पक्षाकडून जास्त पैसे मिळाले ही बातमी बनवायला हे सगळे संपत्ती दान केलेली आहे शांतिगिरी महाराजांना त्यांचे भारतामध्ये लाखोंच्या संख्येने भक्त परिवार आहे आश्रमामध्ये दररोज अन्नदान चालते व गुरुकुला मध्ये गरिबांचे मुलं फुकट शिक्षण घेत आहे ते तुम्ही सांगणार नाही कारण तुम्हाला पण पॅकेज भेटला आहे बातमी बनवायचं एक महान तपस्वी संतावर अशी खोटी बातमी करू नका एवढी संपत्ती असूनही ते बाळ जनावर झोपतात व अखंड फलहार घेतात 45 वर्ष झाले त्यांनी भाजी पोळी खाल्ली नाही
only राजाभाऊ वाजे ✌️🎉
Hila kahi aakkl aahey
ही संपत्ती वैयक्तिक आहे का ट्रस्ट च्या नावावर आहे?
तूम्हाला आमदार खासदार मंत्री यांचे दारू दुकान चालतात
baba jinchi maal matta dakhava pn sobatch tyanche "addiction free" work dakhva na . mumbai tak kiti paise khalle . tumcha kaam one sided distay . Work NEUTRAL
शाहु महाराज यांच्या पण३००कोटी ची मग ती काय स्वतः झाली का 💯
किती अवघड आहे बातम्यावर दाखवलं जातं महाराजांची संपत्ती आता आपले हिंदू धर्मातील साधुसंता बद्दलच बोलायचं आपण
पाठ पुजा देव धर्म मंदिर आंओ जादू बस इतना हि
Shantigiri mahraj swatchi kahi nahi sarv trust chi ahe
न्यूज चैनल वाल्यांनी बाबाजींच्या संपत्तीचा विचार करण्यापेक्षा बाबाजींच्या कार्याचा विचार लोकांपर्यंत पोहोचवा
रोख रक्कम सांगितली नाही तरी रोख रक्कम हजार कोटीची आहे
भुजबळ उमेदवार नसतील तर आम्ही आमचे मत देणार नाही
महाराजांनी शाळा कॉलेज दवाखाना यासाठी हा पैसा खर्च करावा काय करणार महाराज पैसे
गुरुकुल चालवता बाबाजी, त्यांचे मोठे समाज कार्य आहे
Maharaj mhatl ki mala asaram bapu athavtat
पुजा तूझ्या चिन्हा याच स्वरूप सांग मला
ह्या महाराजांची संपत्ती काढली तर भरतावरचे कर्ज एका दिवसात फिटेल.
तुम्ही खुप छोटा अकडा सांगितला
गरीबांना दान करणार काय?
मी माझे मत वाया घालवणार पण याला देणार नाही
Madam Hi Sarv Sampati Nasun hi Janardhan swami Chi Gadi Parmpara ahe.. Sarv Ghoshti Chi Shahanisha kara Mag.. Sangs
भुजबळ नाही तर आमचे मत कोणालाही नाही
Trust chi ahe maharajanchi nahi
भुजबळ नाही तर कोणीच नाही
39 kotichi sampatti he maharaj aahet ki wyapari.
He mathadhish he tar kotyadhish.
Yanna pada.
संपत्ती मठाची आहे.
वैयक्तिक नाही.
मुर्खासारखे हेडलाईन्स देतात
उगीच डोक्यावर चढवून ठेवल आहे या महाराजाला
महाराजांनी तरुणांना मार्गदर्शन केले पाहिजे 15 वर्षात 39 कोटी कसे कमवायचे
छगन भुजबळ विचार कीती आहे त्याने नांगर हाकाला का निच बाई कुनावरही आक्षेप घेत आहेत
आमचे मत फक्त नोटाला
न्यूज बनवून लोकांच्या भावनाशी खेळू नका भक्तजन नाराज होतील
महाराजांना संभाजीनगर मध्ये सव्वा लाख मते घेतली तर आता नाशिक मध्ये ते 60000-70000 मते आघाडी ची घेतील. तरीही वाजे अडीच लाख मतांनी निवडून येतील.❤❤❤❤❤❤
पडणार वाजे
डॉ निकालाच्या दिवशी चांगली ट्रीटमेंट5 घ्या,
वाजे पडणार
ह्या असल्या बुवा बाबांपासून लांब रहा रे बाबांनो ह्यांनी देशात उत्पात चालवलेला आहे,शिक्षण, रोजगार ह्यांच्याकडे लक्ष द्या
अगोदर अनुभव घ्या त्यानंतर बाबांना नाव ठेवा
देशात साधु संत आहे म्हणून आपला धर्म टिकून आहे नाही तर नमाज पडायची पाळी येईल लक्षात ठेवा
लोकसभेत काय मठाचे प्रश्न मांडणार आहे काय
नीट बोल रे जरा
हे लाखालगाव चे आहेत त्याने नाव बाबू कांदेकर
Thanks for the information. But wanted to know why is he into electoral politics ? Would appreciate insights into that. Thank you.
व्हाय पीपल लाईक यू वॉन्ट ओन्ली मर्डर रेपी स्टँड करप्ट पीपल इन टू पॉलिटिक्स अँड नॉट गुड वन???? इफ यू वॉन्ट चेंज नेशन गूड पीपल मस्त कम इन टू पॉलिटिक्स
भक्त गणाकडे अंघोळ करण्याची फी 21/51 हजार....पैसे उकळण्यात माहीर....सर्व आश्रमातील साधु सेवेकरी हुसकावून त्या जमिनी खंडाने दिल्या
Hi trastichi sampatti ahe pot dukhyacha Karan nahi
ek diwas aapla bhart desh ashe baba lokach chalvtil ani shiklele mage rahtil
सिन्नर हिवरगांव येथे 35 एकर जमीन दान केली. शाळा कॉलेज खोलनार होता,वीस वर्ष झाली.जमीन पैसे घेवून दुसऱ्याला करायला दिली.गायरान जमीन केपानगर घंगाळवाडी हिवरगाव यांची आहेत.बोला आता. धन्यवाद.
महाराज कडे एवढी संपती कशी
Moulana,wakhfBordchi Jamin,Anee Sampthi Kiti Tula Mahit Ahe Ka,Hindula Target 🎯 Karayache Kam Chalu Ahe,Yaat Bharat Dashalya Modi Ch Wachwinar .Jai 🌹 HinduRashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹👍👍👍✌️✌️✌️✌️
Tyach bhakt Parivar motha aahe
Pratek aashram madhe gurukul aahe schools hospitals anushthan anek kary te kartat
Important mhanje itke paise distay pan shantigiri Maharaj he kadhich paishala sparsh karat nahi
Nashikar khup nashibvan aahe bus babaji jinkun yeudya mang sagla desh bagnar nashikcha vikas
@nandkumargaikwad3053arey baba ithe hindu muslim cha kay sambandh?? Jar koni swatahala baba kiva maharaj mhanat asel tar tyache kaam paisa jamavne naste...jara search kar abhyas kar mag tula samjel hya lokani ayush kase jagle pahije... Ani he lok actual madhe kase jagtat
मी नोटाला मत देणार