कोण कोण आलंय माढा केसरी मैदानात | मैदान रिपोर्टर
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- #_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_माळशिरस
#_tushardhumal1111
#_tushardhumal
#_कदमवाडी
#_हिंदकेसरी
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड
#कर्जत
#संभाजीनगर
#_निकाल
#_छकडी
किती पण दूर मैदान राहू द्या तिथे जाऊन कव्हर करणारे एकमेव मैदान रिपोर्टर तुषार धुमाळ सर ...❤
Dhumal sarancha num aahe ka
@@VaishaliDafale नाही
@@shaileshkore9188 tumi aata maidavar gela aahe ka
Nad kraycha nahi tushar bhaucha
खूप लांब वरून नंदी आलेत सर्वाना मैदानासाठी शुभेच्छा 💐💐🥰
बकासुर प्रेमी नंदीला कोटी कोटी प्रणाम❤❤❤❤❤❤
खूप शुभेच्छा आजचा मैदानासाठी कट्टर बकासुर सर्जा विठ्ठल नाना बलमा मोठा सोन्या प्रेमी ❤
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) ला खूप खूप शुभेच्छा 👍🏻❤️(बकासुर प्रेमी हिंगोली )👍🏻❤️
सिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त धामणगाव मध्ये मैदान भरणार आहे और प्रथम बक्षीस एक लाख रुपये आहे हे मैदान 20 तारखेला भरणार आहे तरी सर्वांना कळविण्यात येते की ओपनच मैदान आहे तरीही विठ्ठल नानाला कळवावे
बकासुर आणि कॉकटेल आहे 💯
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहुल दादा पाटील १००१🎉❤
राम कृष्ण हरी माऊली
आमच्यापासून खूप जवळ आहे पण काम खूप आहेत बकासुर ला बघायची खूप इच्छा होती #pandhpurkar
Chincholi kiti kilometres aahe tumchya ethun
Sarja premi sambhaji nagar
Thanx bhau❤❤love u bakya bhai❤❤❤❤
बब्या आणि घोट चा सर्जा टॉप तीन मध्ये राहील...अंदाज एक नंबर करतील
जय श्री राम
जय श्री राम आणि जय महाराष्ट्र ❤
बीड जिल्ह्याचा बादशहा हैशा ❤
तुषार धुमाळ सर ❤❤❤❤
बकासुर ची मुलाखत घ्या तुषार सर ❤️
❤❤❤sarv bailgada malkana Maidanasathi subhecha❤❤❤
बकासुर आज गुळल घेनार❤
❤ बकासुर ❤
आज कोण 1 no करणार cmnt करून सांगा लवकर😅
सर्वांचं पैरे विचारले पण बकासुर चा पैरा विचारला नाहीसा.....
बकासुर किंग..❤❤❤
तुषार दादा राम कृष्ण हरी
तुमचा मैदानाचा सर्व रिपोर्ट बघितला फक्त माझी एकच हा काय की 20 तारखेला शर्यत आहे ती सर्वांना कळविण्यात कळवावी तुम्ही तुमच्या चैनल द्वारे गाणं गावामध्ये शर्यत आहे तरी तुम्ही कळवा तुमची बॅट चांगली असते आणि सर्वांना कळवा की ही शर्यत आहे म्हणून ओपन ची शर्यत आहे ओपनची आणि ऑनलाईन चालू आहे
Chhan hoil Aaich maidan . Fkt velevr sagl zal pahij
तुषार धुमाळ सर धन्यवाद
बकासुर ची मुलाखत घ्या
King 👑👑 sarja ❤❤❤ 1no fix
आज गुलाल होनार ❤❤❤
Bass sunder Aani vajir kadhi come back karanar aahet tushar sir ❤❤❤❤❤❤❤❤
मैदान केवळ p3 & stc चांगले वाटते
Gharnigicha raja aaj gulalat rahnar ❤❤❤❤
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी होणार आहे फायनल चा मानकरी होणार आहे
Tula laz nahi ka re 😂😂😂😂
Bakasur sobat kon hai aaj
सोडली त्याला सांगून कंटाळा आला आता 🤣🤣🤣@@pratapjadhav8920
nana cha sarjya @@kunalpatil_6300
Panoti
शर्यत अड्डा या चॅनेल वर live आहे
ओमकार शेठ आणि वैभव शेठ नवरात्रात बाजावर बसून नसत
Only raifal 8181❤❤
बक्या don sarja vithhal nana विजयी भाव
जय शिवराय
बकासूर दिसला की आवाज वाढतोय 😂😂
Fast like
King Bakasur 👑❤️
Maidan reporter❤❤❤❤
बाजी & संभा ला शुभेच्छा ❤
सर्जाचा पैरा,,, आज काय माहित काय होतय....
दादा एक विनंती आहे
फक्त लाईव्ह वाल्यांना चांगली व्हिडिओ क्वालिटी सोडायला लावा
सोलापुर मैदानासाठी लाईव्ह कोन आहे सांगा
Only one bakya don 🔥🔥
♥️♥️♥️♥️♥️❤
सर्जा आणी rifel गुलाल फिक्स
बकासुर कोणत्या गटात आहे
Bakkya don❤
Bakasur -- cocktel fix
सरज्या
Udya Mumbai madhe banjod maidan aahe khupch mothe maidan aahe
बक्या भाई
Fst cament ❤
Dhumal sir 6.40 minitani je vasaru aahe tyancha numbar milel ka te vasaru mazyakade hote aadi
You tube Live कुठे बघायला मिळेल
बकासुर आणी बाजी नाही पलनार
Live कोणत्या चॅनल वर आहे
सातारचा balma आहे का मैदानात
3:20❤
Sarjya 8500❤
बकासुर❤
Matur aala ka
Live channal शर्यत अड्डा
Sarja pushpa br ahe mng bakasur kona br ahe😅
Live kshavar ahe
Selfie kadun dya bhau tumchya barobar aj❤
Video made deva navacha bail aah e tyani reply dya 6 minit Jo bail aahe to
बकासुर चा पयरा कोण आहे
गट नंबर किती बकासुर चा
बकसुर् चा पैरा कोण
लाहीव कशावर आहे
Sarja sobt jra changla paira krayla pahejw hota nana
Maydan live kadi.honar.ahe
Sarja 8500
Live chali zale ka kontya channel var ahe
Dada maidan Kdhi Chalu honar aahe
Bakasurcha paira konasobat aahe?
Thank you tushar sir aalay badal aamcha ikda mala भेटायचं आहे tumala namber day
Live kontya चॅनल
Bakasur Ani cocktali
Live chalu nahi ka
Live kontya channel var ahe
Mathur nay aala ka kadhi yenar ahe maidanat
Live kashavar ahe
Live ksyavr ahe dada
लाईव्ह कशावर आहे
Live kasyavarti ahe dada
ऑनलाईन कोणत्या चायनलवर आहे
बकासुर आला आहे का दादा
सर कुठं आहे शर्यत आज
Live kont ahe
Dada live che baga
Dada live kashavar aahe
Live konta channel ahe bgha br
Live ksayavr ahe Dada
Bakya sobat kon ahe
राजा आला आहे का