नमस्कार ताई...... शासनाने आपल्याला किती काम वाढवले आहेत वाढीव मानधन 3000 रुपये जमा झाले पण 2000 पोषण बत्ता येणार का किंवा तो कोणत्या स्वरूपात आणि कसा येईल यावर एक व्हिडिओ करून पाठवा
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुम्ही .वरती जे एक स्टार्ट बटन येतं तिथे एक रोज डेली ट्रॅकर भरल्यानंतर तिथं एक असं लिहिलेलं असतं तर ते कशाच्या संदर्भात येते त्याच्याबद्दल खुलासा करावा.
धन्यवाद ताई खूप छान माहिती तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला पोषण ट्रॅक्टर मध्ये काम करणं खुप सोपं झालं आहे
Tai khup khup thanku tumhi roj chhan samjavun sangata khup phayda hoto
Chan मार्गदर्शन करतात ताई तुम्ही पोषण ट्रेकर smjayla खूप मदत होते धन्यवाद ताई ❤
खुप खुप धन्यवाद ताई तुमच्या माहिती मुळे काम करताना खूप सोपं जातं आहे.
ताई खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिलीत. या माहितीतून आम्हाला पोषण ट्रॅकर भरणे सोपे होते. धन्यवाद ताई. 🙏🙏
धन्यवाद ताई छान माहिती दिली❤
खरंच ताई खूपच छान माहिती देता धन्यवाद❤❤
खूप खूप छान ताई माहिती दिली 🎉🎉
ताई मी फक्त तुमचे व्हिडिओ बघते , खुप छान मार्गदर्शन करता धन्यवाद ताई 🙏
खुप छान माहिती दिली ताई
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुमच्या व्हिडिओमुळे पोषण ट्रॅकर ला मला आतापर्यंत अडचण आली नाही
खुप खुप धन्यवाद ताई तुमचा विडिओ बघुन पोषण ट्रॅकर वर काम करणे सोपं जातं
ताई खरच तुमच्या मुळे मला खूप काही शिकायच मिळाले व तुमच्याच व्हीडिओ पाहून मी सार काम करते
Thank you madam..... Khup chhan samjaun sagtile
खूप छान माहिती दिली ताई, धन्यवाद ताई
ताई खूप खूप धन्यवाद खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ करतात म्हणुन आम्ही निंवात काम करतो ताई मनापासून धन्यवाद 💐💐💐🙏🙏🙏🙏
🙏🙏
ताई तुमच्या मुळे खुप शिकायला मिळते
खूप चांगली माहिती देत आहे
धन्यवाद ताई 🎉
Thank you Tai khup chan mahiti dili
धन्यवाद ताई
खुप खुप छान माहिती मिळाली ताई 10:53 🙏🙏
🙏🙏
Khup chan mahiti sang it like. Thank you
Thank you ma'am
खुप खुप धन्यवाद ताई
धन्यवाद ताई 🎉🎉❤❤
माझा मोबाईल नंबर बंद झाला आहे पोषण ट्रॅकर भरता येत नाही त्याला पर्याय काय
खुप छान मार्ग दर्शन ताई
मोबाईलला पोषण ट्रॅकर ला मोबाईल नंबर व ई-मेल मागतात तो लॉगिन होत नाही बऱ्याच जणी चा हा प्रॉब्लेम आहे कृपया मार्गदर्शन करा
Kitti time paryant ghyache roj
Thank you tai..🙏
ताई माहिती खुप सुंदर आहे पण अपडेट 22, 0 आलेले आहे
ताई आमच्याकडे 8. ते 2.30
अंगणवाडीची वेळ आहे
रजिस्टर चे नविन व्हिडिओ बनवा ता ई जे आहेत ते कोरोना काळातील आहेत आता नवीन बनवा
Thanks Tai
नमस्कार ताई...... शासनाने आपल्याला किती काम वाढवले आहेत वाढीव मानधन 3000 रुपये जमा झाले पण 2000 पोषण बत्ता येणार का किंवा तो कोणत्या स्वरूपात आणि कसा येईल यावर एक व्हिडिओ करून पाठवा
ताई आमच्या नवीन गरोदर, 0 ते 3, 6ते3 वर्ष ,3 ते 6 वर्ष ,स्तनदा नोंदी होत नाही त.
ताई किती काम वाढविले आपle
ताई पोषण ट्रॅकर ओपन होत नाहीत. मोबाईल नंबर टाकून सुध्दा ओ.टी.पी येत नाहीत.
Ecc Activeti pan 12 vaje purvich bharayche ka
खुपच छान समजावुन सागंता मँडम धन्यवाद
पोषण ट्रॅकर मॅडम ओपन झालं की अंगणवाडी लॉग आऊट होत नाही अपडेट झाल्या पासून
आभार
,ताई मला २२,९ नाहि आले आणी असे eccपण पुर्ण दिसत नाही
ताई पोषण ट्रेकर अँप ओपन होत असेल नाही 22.0
मॕडम फोटो येत नाही
Khopch chan
Tai mi roj photo kadhte pan te dhagat jama hot aahe aani pakdle mhanun pan dakhvte location ,logout ,uninstall kele tari pan tithech jama diste
ताई हे सगळे बरोबर आहे.पण मुले ३ ते ४, ४ते ५, व५ ते ६ या वयोगटा प्रमाणे बसत नाही.भाऊ५ वर्षाच आहे, बहिण ३ वर्षे असेल तर ते एकत्रित बसतात.,
Khup chan mahiti🎉 22.0 roj serv activites ghyaicha ka
हो
आपण मुल असताना.व्हिडीओ कधी बघायचं कधी शिवायच😮
ताई माझे व्हज्रन अपडेट होत नाही
ताई मला खुप टेन्शन आलंय
आयटी मधे कामाला असल्यासारखं झालंय हे तर
❤
Taai login hot nahit password जात नाही
२२.० नंतर लगेच २२.९ कसकाय
@@surekhasurekha2625 चुकून झालंय
Hotai
माझ्या फोन मधे 21.9 आले नाही 22.0 पण येत नाही आहे
येईल ताई फक्त pley स्टोअर चेक करत रहा
ताई एप पुर्ण डिलीट करून नवीन ओपन करा होईल मलाही हिच अडचण येत होती
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुम्ही .वरती जे एक स्टार्ट बटन येतं तिथे एक रोज डेली ट्रॅकर भरल्यानंतर तिथं एक असं लिहिलेलं असतं तर ते कशाच्या संदर्भात येते त्याच्याबद्दल खुलासा करावा.
डोळे काय टिकत नाहीत आता
खुप खुप धन्यवाद ताई