पोषण ट्रॅकर अँप मध्ये 22.0 या नविन अपडेट नुसार ECCE कार्यक्रम कसा भरावा!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 166

  • @PramilaGiri-d4z
    @PramilaGiri-d4z День назад +4

    धन्यवाद ताई खूप छान माहिती तुमच्यामुळे आमच्या प्रगती झाली आहेत 🙏🙏

  • @sumangharat
    @sumangharat 3 часа назад

    धन्यवाद ताई छान माहिती सांगितली❤
    पोषण

  • @SurekhaDeshmukh-k7f
    @SurekhaDeshmukh-k7f 2 дня назад +1

    धन्यवाद ताई तुमच्यामुळेच आम्हाला चांगल शिकायला मिळतो

  • @rameshturkemane4130
    @rameshturkemane4130 2 дня назад +1

    धन्यवाद ताई खूप छान माहिती तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला पोषण ट्रॅक्टर मध्ये काम करणं खुप सोपं झालं आहे

  • @OB_001
    @OB_001 6 часов назад

    धन्यवाद ताई छान माहित सांगीतली

  • @sandipshinde1814
    @sandipshinde1814 2 дня назад

    खुप खुप धन्यवाद ताई तुमच्या माहिती मुळे काम करताना खूप सोपं जातं आहे.

  • @vandanakale719
    @vandanakale719 2 дня назад

    खुप छान माहिती दिली तुम्ही ताई
    तुमच्या मुळेच आम्ही पुढचं सगळं काही करत आहोंत

  • @vaishalidalvi3537
    @vaishalidalvi3537 2 дня назад

    ताई खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिलीत. या माहितीतून आम्हाला पोषण ट्रॅकर भरणे सोपे होते. धन्यवाद ताई. 🙏🙏

  • @JayashreePatil-p2g
    @JayashreePatil-p2g 2 дня назад

    खरंच ताई खूपच छान माहिती देता धन्यवाद❤❤

  • @vandanajagtap1674
    @vandanajagtap1674 День назад

    खूपच छान माहिती देता tai tumhi

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 2 дня назад

    Tai khup khup thanku tumhi roj chhan samjavun sangata khup phayda hoto

  • @pratibhabagul192
    @pratibhabagul192 2 дня назад

    Thank you madam..... Khup chhan samjaun sagtile

  • @abhay_681
    @abhay_681 2 дня назад

    ताई खूप खूप धन्यवाद खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ करतात म्हणुन आम्ही निंवात काम करतो ताई मनापासून धन्यवाद 💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @rajeshreejangam6027
    @rajeshreejangam6027 День назад

    धन्यवाद ताई तुम्ही सांगितले म्हणून आम्हाला समजले

  • @saritamasarankar3509
    @saritamasarankar3509 2 дня назад +1

    खूप खूप छान ताई माहिती दिली 🎉🎉

  • @UjjwalaAshokwaghmare
    @UjjwalaAshokwaghmare 2 дня назад

    ताई खरच तुमच्या मुळे मला खूप काही शिकायच मिळाले व तुमच्याच व्हीडिओ पाहून मी सार काम करते

  • @Yashgangulwar123
    @Yashgangulwar123 2 дня назад +1

    खुप खुप छान माहिती मिळाली ताई 10:53 🙏🙏

  • @Dilippargave3583
    @Dilippargave3583 2 дня назад

    खूप खूप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद 🙏🙏

  • @YashodharaSalve
    @YashodharaSalve 18 часов назад

    Khup chan mahiti det aahat tai tumhi

  • @SushmaJambhule
    @SushmaJambhule День назад +1

    धन्यवाद ताई छान माहिती

  • @suvarnasogale8050
    @suvarnasogale8050 День назад

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली

  • @KiranBansod-d8p
    @KiranBansod-d8p 2 дня назад

    ताई मी फक्त तुमचे व्हिडिओ बघते , खुप छान मार्गदर्शन करता धन्यवाद ताई 🙏

  • @nandabaiborse9989
    @nandabaiborse9989 2 дня назад +1

    खूप छान सांगितले मॅडम

  • @SurekhaWani-o5e
    @SurekhaWani-o5e 2 дня назад

    खूप छान माहिती दिली ताई, धन्यवाद ताई

  • @vrundalodhe8923
    @vrundalodhe8923 2 дня назад

    धन्यवाद। ताई आम्हाला खुप छान मार्गदर्शन केले❤❤

  • @mandamhatre334
    @mandamhatre334 2 дня назад

    खुप छान धन्यवाद ताई आज आम्हाला सुपरवायझरने माहीत दिली

  • @sangitakekan-ug8ev
    @sangitakekan-ug8ev 14 часов назад

    धन्यवाद ताई छान माहिती दिली

  • @RekhaKoli-xh2lv
    @RekhaKoli-xh2lv 2 дня назад

    खुप खुप धन्यवाद ताई तुमचा विडिओ बघुन पोषण ट्रॅकर वर काम करणे सोपं जातं

  • @SunnyAvisTEAM
    @SunnyAvisTEAM 2 часа назад

    माहिती आवडली ताई

  • @shaikhwahida7602
    @shaikhwahida7602 9 часов назад +1

    Thank u madam

  • @kiransose9138
    @kiransose9138 День назад

    खूप छान माहिती दिली ताई

  • @ranjanajamdar4688
    @ranjanajamdar4688 2 дня назад

    Khup chan mahiti sang it like. Thank you

  • @sangitavaidya6348
    @sangitavaidya6348 День назад

    धन्यवाद ताई आमच्यात खूप सुधारणा होत आहे

  • @yamunaborhade8897
    @yamunaborhade8897 День назад

    Khup can mahiti dili tai ❤🙏💞🥰👍👌

  • @apekshakokam231
    @apekshakokam231 2 дня назад

    धन्यवाद ताई छान माहिती दिली❤

  • @saritaakhade9322
    @saritaakhade9322 День назад

    khup mast Tai mahiti sangitli

  • @RekhaPaydalwar
    @RekhaPaydalwar 2 дня назад

    ताई तुमच्या मुळे खुप शिकायला मिळते

  • @RekhaAher-of5dx
    @RekhaAher-of5dx 2 дня назад

    खुपचछान माहिती दिली धन्यवाद

  • @ManjulaIde
    @ManjulaIde 2 дня назад

    खुप छान माहिती दिली ताई

  • @KomalSable-g7b
    @KomalSable-g7b 2 дня назад

    Thank you Tai khup chan mahiti dili

  • @शांताबुद्रुपे

    धन्यवाद मॅडम आसेच माहिती देत राहा ताई

  • @pournimaraskar8909
    @pournimaraskar8909 День назад

    खुप छान माहिती दिली

  • @bhagiratibirajdar8672
    @bhagiratibirajdar8672 2 дня назад

    खूप चांगली माहिती देत आहे

  • @latasonawane4892
    @latasonawane4892 2 дня назад

    धन्यवाद ताई काही महिलांना इंग्लिश येत नाही तर तुमच्यामुळे व्हिडिओमुळे शिकायला मिळतं अशीच माहिती वेळोवेळी देत जावे ही नम्र विनंती

  • @sunitamankar5415
    @sunitamankar5415 День назад

    Khup chhan Tai

  • @rekhadani8883
    @rekhadani8883 2 дня назад

    खूप सोप्या भाषेत सांगता ताई

  • @shoaibshaikh9585
    @shoaibshaikh9585 День назад

    बहोत बहोत धन्यवाद

  • @sangitachavan156
    @sangitachavan156 2 дня назад

    खुप छान मार्ग दर्शन ताई

  • @pradnyakadam2686
    @pradnyakadam2686 День назад

    खूपच छानधन्यवाद

  • @GangasagarBangar-il6rv
    @GangasagarBangar-il6rv 2 дня назад

    खूप खूप धन्यवाद ताई

  • @DevanshDeshumukh
    @DevanshDeshumukh 10 часов назад

    🙏 tai thanks

  • @manishmahajan4253
    @manishmahajan4253 2 дня назад

    धन्यवाद ताई व्हिडीओ पाठवल्या बद्दल 🙏🙏🌹🌹

  • @VaishaliSonawane-g9e
    @VaishaliSonawane-g9e 2 дня назад

    खुप खुप धन्यवाद ताई

  • @madhavichougale7050
    @madhavichougale7050 2 дня назад

    धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻

  • @VaishaliBari-py9pq
    @VaishaliBari-py9pq 2 дня назад

    धन्यवाद ताई ❤

  • @VaishaliNagrale-x9t
    @VaishaliNagrale-x9t 2 дня назад +1

    Tai Teh cha uti Kashi ya scan karaichi sanga.

  • @madhurimusale8306
    @madhurimusale8306 День назад

    Tumchi vel kitichi aahe mulanchi vel kiti te kiti

  • @UjjwalaAshokwaghmare
    @UjjwalaAshokwaghmare 2 дня назад

    धन्यवाद ताई 🎉🎉❤❤

  • @vandnabarve7669
    @vandnabarve7669 2 дня назад

    धन्यवाद ताई

  • @disharaut976
    @disharaut976 День назад

    Tumchyakade Anganwadi cha vel kiti ahe tai

  • @ranjanamisal5054
    @ranjanamisal5054 2 дня назад

    धन्यवाद ताई 🎉

  • @SarikaThorwat-g5e
    @SarikaThorwat-g5e 6 часов назад

    Madam koni 21.9 poshan tracer kel nahi Tena 22.0 he poshan travel open hot nahi ki ...invalid I'd token as mnt ahe ky krave video madun sanga ki

  • @samikshabagde6336
    @samikshabagde6336 2 дня назад

    Ecc Activeti pan 12 vaje purvich bharayche ka

  • @VaishaliNagrale-x9t
    @VaishaliNagrale-x9t 2 дня назад

    Thai t HR hi Pauli kaushi scan karai cheati sanga.

  • @sajidpathanhi1658
    @sajidpathanhi1658 2 дня назад

    धन्यवाद ताई

  • @RatnaprabhaKadam-u1f
    @RatnaprabhaKadam-u1f 2 дня назад

    Khup chan mahiti🎉 22.0 roj serv activites ghyaicha ka

  • @SakhubaiMane
    @SakhubaiMane День назад

    ताई शनिवारी किती वाजता शाळा मोबाईल मध्ये उघडायची माहिती कशी भरायची

  • @ArunaKalmore
    @ArunaKalmore 2 дня назад

    Kitti time paryant ghyache roj

  • @manishaambekar5016
    @manishaambekar5016 День назад

    Thank you tai❤

  • @saritanikam4525
    @saritanikam4525 День назад

    नमस्कार ताई मी गरोदर मातेची ANC -1, ANC-2 ची विडिओ पाहून मी टाकले पण ताई वजन टाकताना ANC-1, मध्ये 56 किलो टाकले आणी ANC-2, मध्ये 55किलो चुकून टाकले तर आता काय करू ताई प्लीज सांगा

  • @vrundavanitaur7585
    @vrundavanitaur7585 2 дня назад

    छान आहे

  • @KamalWagh-q6i
    @KamalWagh-q6i День назад

    माझा पोषण ट्रकमधे व फोटों येत नाही यासाठी काय करावे लागेल ताई

  • @suvarnakatkar4790
    @suvarnakatkar4790 2 дня назад

    फोटो जात नाहीये. कृपया मार्गदर्शन करा.

  • @shailachaudhary2447
    @shailachaudhary2447 2 дня назад

    Thanks Tai

  • @meenaraut6363
    @meenaraut6363 6 часов назад

    ताई फॅमिली सर्हे व्हिडिओ बनवून टाका प्लिज

  • @SumitraGawade-j8y
    @SumitraGawade-j8y 2 дня назад

    Tai tumchya groupla joine link send kra

  • @arunakalmore8331
    @arunakalmore8331 День назад

    अजुण २२.९ आले नाहि महणुन दिसत नसेल का ताई

  • @archanapalkar2709
    @archanapalkar2709 День назад

    Thanks taei

  • @sunitaJaipurkar
    @sunitaJaipurkar 2 дня назад

    Tai mi roj photo kadhte pan te dhagat jama hot aahe aani pakdle mhanun pan dakhvte location ,logout ,uninstall kele tari pan tithech jama diste

  • @madhurikshirsagar1732
    @madhurikshirsagar1732 9 часов назад

    ताई मागच्या महिन्यात t.h.r .25 दिवसाचा भरला होता आणि आता चालू महिन्याचा 25 दिवस भरायचे आहेत तर फोटो कसा काढायचा ते सांगा प्लिज 🙏

  • @nasimshaikh1226
    @nasimshaikh1226 2 дня назад

    Thank you ma'am

  • @anjupatilpsi434
    @anjupatilpsi434 2 дня назад

    Thank you madam

  • @PoonamKalamkar
    @PoonamKalamkar 2 дня назад

    Thank you tai..🙏

  • @JyotiDangode-t1k
    @JyotiDangode-t1k День назад

    ताई माझ पोषण ट्रॅकर ओपन झाले पण त्यामध्ये काहीच माहिती येत नाही तर काय करायचे

  • @PushpaWagh-wq4pn
    @PushpaWagh-wq4pn День назад

    मि राजापुर नं 2 पुष्पा सोपान वाघ तालुका येवला जिल्हा नाशिक ताई 22.0हा अपडेट आला तर टिएच आर कसा भरावा फोटो काढायची गरज आहे का हिडीओ बनवा ताई त्याचा कारण 2/12/24ला आपल्याला टिएच आर वाटावा लागेल तरी पर्याय सागां ताई

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  День назад

      मला तो व्हिडीओ 2 तारखेला करता येईल ताई कारण thr ओपन झाले शिवाय मी करू शकत नाही

  • @sujitjadhav9585
    @sujitjadhav9585 2 дня назад

    माझा मोबाईल नंबर बंद झाला आहे पोषण ट्रॅकर भरता येत नाही त्याला पर्याय काय

  • @NilavatiMirgale
    @NilavatiMirgale 8 часов назад

    🎉🎉

  • @AshuMane-mv7tp
    @AshuMane-mv7tp 2 дня назад

    Khopch chan

  • @कुसुमभांगरे

    ताई आमच्याकडे तर रेंज नाही नेटपण नाहीकसं काम करणार

  • @sushamakumbhar4283
    @sushamakumbhar4283 8 часов назад

    मॅडम माझा नवीन नंबर मी पोषण ट्रकर ला add केला आहे पण नवीन अपडेट केला की OTP येतं नाही हा नंबर पोषण ट्रकर add नाही असे सांगते काय करावे लागेल

  • @ArunaKalmore
    @ArunaKalmore 2 дня назад

    ताई किती काम वाढविले आपle

  • @YogitaKamble-r2g
    @YogitaKamble-r2g 2 дня назад

    ताई आमच्या नवीन गरोदर, 0 ते 3, 6ते3 वर्ष ,3 ते 6 वर्ष ,स्तनदा नोंदी होत नाही त.

  • @ashokjambhe3866
    @ashokjambhe3866 День назад

    आमच्याकडे माहेरच्या नावाने आधारकार्ड आहे त्यामुळे त्याची गरोदर स्तनदा माता यांची नोंद होत नाही तर काय करायचे

  • @arunakalmore8331
    @arunakalmore8331 День назад

    ताई जी पी एस आॅफिस महणजे काय असे काहि दिसत नाही ताई

  • @PratikMohite-uf8gi
    @PratikMohite-uf8gi День назад

    ताई पोषण ट्रॅकर ला जो जुना नंबर होता तो बंद आहे पर्यवेक्षिका मॅडम यांनी माझा वैयक्तिक नंबर रजिस्टर केला आहे लॉगिन केल्यानंतर एकही लाभार्थी दिसत नाही नंबर इन व्हॅलिड आहे असा मेसेज येत आहे तर काय करायचे प्लीज सांगा

  • @shivanimane8055
    @shivanimane8055 2 дня назад

    आभार

  • @sunitasangale-6128
    @sunitasangale-6128 2 дня назад

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुमच्या व्हिडिओमुळे पोषण ट्रॅकर ला मला आतापर्यंत अडचण आली नाही

  • @sumedhacom
    @sumedhacom 2 дня назад

    ताई पर्यवेक्षिका पदा साठी अभ्यास क्रम माहिती मिळाली तर बरं होईल

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  День назад

      पर्यवेक्षिका भरती प्रश्न
      अंगणवाडी सेविका कोर्स ...: ruclips.net/p/PLdqMUM5BqKL3-x6ky0rPfbyGhwNQs6i-c

  • @sonalipawar2641
    @sonalipawar2641 2 дня назад +2

    मोबाईलला पोषण ट्रॅकर ला मोबाईल नंबर व ई-मेल मागतात तो लॉगिन होत नाही बऱ्याच जणी चा हा प्रॉब्लेम आहे कृपया मार्गदर्शन करा

    • @BabdiTv2
      @BabdiTv2 День назад

      आम्हाला पण हाच प्रॉब्लेम येतोय मॅडम मार्गदर्शन करा

    • @sujatakharat585
      @sujatakharat585 День назад

      मोबाईल no. टाकावा नंतर पासवर्ड च्या ठिकाणी MPIN टाकावा

  • @NIKITAGHODKE-c9j
    @NIKITAGHODKE-c9j День назад

    प्रधानमंत्री मात्रुत्व योजना माहिती
    यावर एक व्हिडिओ बनवा ताई