*नाद नाय राव ह्या जोडीचा फरकाने १ नंबर केलाय ते पण मातीच्या रानात जिथे भल्या भल्या बैलांचा कस पणाला लागला व लागतो तिन्ही फेरे फरकाने पळून गुलाल घेतला😁😄 बापरे दोघे पण नवखे आहेत इकडल्या भागात पहिल्यांदा मोठ्या मैदानात आले आणि ५ लाख घेऊन गेले💯👑......❤️राजा आणि सम्राट❤️*

दिवस हा प्रत्येकाचा ....फक्त संयम पाहिजे 🎉🎉
छान पळाली गाडी
डोळ्याचं पारन फिटले.......
इतिहास घडला ...मन जिंकली भावा...आणि फायनल पण ❤
झाली राहुल भाईची नवीन खरेदी,( राजा ) euuuuuuuuu ❤❤❤
Khrokhr ka bhauu ❤
झाली पाहिजे राव ही खरेदी निदान करार तरी ❤
अभिनंदन ❤❤❤