कोकण जाखडी नाच २०२४ II jakhdi nach 2024-

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • कोकणातील बहुप्रसिध्द लोककला म्हणजे जाखडी नृत्य. जिला शक्ती-तुरा किंवा बाल्या नाच असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्राच्या अनेक लोककलांमधून चालणारी सवाल जवाबाची जुगलबंदी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आली; ती या जाखडी नृत्याच्या कार्यक्रमांतून. वरवेली गावातील आगरवाडीतील जाखडी 2024 ची धमाल मस्ती. आवडल्यास नक्की सबस्क्राईब, लाईक , कंमेंट शेअर करा .

Комментарии • 1