सर कृपया तुम्ही या वर्षी किंवा चांगल्या गुणवत्तापूर्ण अवरेज देणारे सर्व पिकांच्या जाती सांगा त्यांचा कालावधी व कमीतकमी दिवसात येणाऱ्या अर्ली व्हरायटी असेल तर फारच छान. उदा.तूर,हरभरा,सोयाबीन,
सर शेन खत तर खूप ताकतों आम्ही शेतात त्याचा फायदाही होते अम्हाला पन kalichi जमीन आहे जस्ता pauas जाला तर पानी धरते ज़मीन म्हणून शेतत जिप्सम येकरी 4ते 5पोते ताकल तर चलाते काय आनी कदी तकव याबद्दल माहिती दया कृपाकारूण,,
नमस्कार सर, शेणखत चांगले कुजलेले टाकावे त्याचा निश्चित फायदा होईल, अर्धवट कुजलेले खताचा फायदा होत नाही, जिप्सम मिळाल्यास टाकावे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट टाकले तरी चालते, धन्यवाद
खरोखरच ऊपयुक्त अशी माहिती दिली सर आपण
धन्यवाद दादा 🙏
शेणखता विषयी अत्यंत ऊपयुक्त माहीती👌👌
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
शेणखत तयार करन्याची पद्धत
भाऊ खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद रवी भाऊ 🙏🙏
Khupach changli mahiti dili sir
धन्यवाद दादा
खूपचं उपयुक्त माहिती..🙏
नमस्कार गणेश सर , धन्यवाद 🙏🙏
अत्यंत उपयुक्त माहिती सर धन्यवाद...🙏🙏
नमस्कार सर आपले सुद्धा धन्यवाद,
मस्त मस्त माहीती दीले बदल थनेवाद
अशोक सर आपले सुद्धा धन्यवाद. 🙏🙏
Nice information sir
Thanks and welcome🙏🙏🙏
शेतकरी यातून योग्य ते मार्गदर्शन
घेऊन पुढे जातील
धन्यवाद दादा 🙏
धंन्यवाद
राजपूत सर आपले सुद्धा धन्यवाद. 🙏🙏
धन्यवाद सर
स्मिता ताई आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
राम राम सर
नमस्कार दादा 🙏🙏
Thanks for info sir
Well Come Rishi sir 🙏🙏
Decomposers sobat tricoderma taklel chalel ka
नमस्कार दादा
डिकंपोजर सोबत ट्रायकोडर्मा देऊ शकता
अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा
सर कृपया तुम्ही या वर्षी किंवा चांगल्या गुणवत्तापूर्ण अवरेज देणारे सर्व पिकांच्या जाती सांगा त्यांचा कालावधी व कमीतकमी दिवसात येणाऱ्या अर्ली व्हरायटी असेल तर फारच छान.
उदा.तूर,हरभरा,सोयाबीन,
FccC
नमस्कार सर , ठीक आहे मे मध्ये सोयाबीन तूर लागवड व बियाण्याबद्दल माहिती देऊ, धन्यवाद
Sir ukandya madhe decomposer vapru shakto kay
नमस्कार दादा , हो वापरू शकता
Jai white gold
धन्यवाद सुरेंद्र सर 🙏🙏
Sir gai mashi shet cha badalya tr fayda chagla hoyil ky rarti divas me shetat raht aste
नमस्कार दादा , पशु पालन करू शकता
व्हिडिओ ची आवाज नाही येत बरोबर सर 🙏
नमस्कार तुषार सर , ठीक आहे या नंतर असे होणार नाही , धन्यवाद
सर नमस्कार 🙏
कोरडवाहु शेतामध्ये उन्हाळ्यात पोषक जीवाणु असतात का ?
नमस्कार सर , प्रमाण कमी असते, ओलावा कमी असतो,त्यामुळे कार्य फार कमी प्रमाणात असते.
Plz 🙏 adrak khodva vedio banva 🙏🙏🙏🙏sir
नमस्कार धनंजय सर , अद्रक खोडवा घेणारे शेतकरी कमी प्रमाणात आहे, तरी पुढील एखाद्या कार्यक्रमात या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू, धन्यवाद 🙏
नमस्कार सर शेणखत कुजण्यासाठी ट्रायकोडर्मा पावडर मिळत नाही तर तिथे लिक्विड वापर केला तर चालेल का
नमस्कार भाऊ
आपण कुठला लिक्विड वापरणार आहेत ?
व्हिडीओ ची आवाज क्वालीटी चांगली नाही सर
नमस्कार सर , नेटवर्क अडचणीमुळे होत असावे, या नंरत असे होणार नाही, धन्यवाद
मुग 24 दिवसाचा असुन दोन पानावर आहे वाढ होत नाही उपाय सागा.
नमस्कार जगदीश सर, रेज १० मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण,
अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद 🙏🙏
Sir adrak khodva vedio banva 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार दादा
अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा
Sir aavaj brobar yet nahi aahe
नमस्कार सर, ठीक आहे या नंतर असे होणार नाही.
Sir compost khat kuthe milte v mahiti dyvi
नमस्कार सर , कंपोस्ट खत ज्या ठिकाणी गौशाळा आहे त्यांच्या कडे मिळू शकते, किंवा तुम्ही घरी सुद्धा करू शकता.धन्यवाद
सर शेणखत उपलबद्ध नाही तर गांडूळ खत वापरले तर चालेल का आणि त्याचा किती फायदा होईल कृपया मार्गदर्शन करावे।।🙏
नमस्कार सर,हो गांडूळ खत चांगले काम करेल पण रसायनिक खताचा वापर केल्यास गांडुळ खतात असलेले गाडुळ मरणार.
सर शेन खत तर खूप ताकतों आम्ही शेतात त्याचा फायदाही होते अम्हाला पन kalichi जमीन आहे जस्ता pauas जाला तर पानी धरते ज़मीन म्हणून शेतत जिप्सम येकरी 4ते 5पोते ताकल तर चलाते काय आनी कदी तकव याबद्दल माहिती दया कृपाकारूण,,
नमस्कार सर, शेणखत चांगले कुजलेले टाकावे त्याचा निश्चित फायदा होईल, अर्धवट कुजलेले खताचा फायदा होत नाही, जिप्सम मिळाल्यास टाकावे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट टाकले तरी चालते, धन्यवाद
@@satishgadve2971 kadhi takav jipsam perani purvi ki unhalyat
@@chetanlande5602 पेरणी पूर्वी ४-५ दिवस अगोदर टाकले तरी चालते
कांदा फवारणी मध्ये1किलो मध्ये बिग बीचे सातच फवारे झाले आहे काही परिणाम होऊ शकतो का
नमस्कार सर , आपला पंप किती लिटरचा आहे, ते कळवा.
Sir namaskar apala awaj spasht yet nahi
नमस्कार सर , या नंतर असे होणार नाही
सर मुगाचे शेंडे करपत आहेत ऊपाय सांगा
रेज १० मिली +रिफ्रेश ४० मिली +सुखइ ३०मिली प्रतिपम्प प्रमाण
धन्यवाद
सर आमच्या प्रशनाचे उत्तर दिले नाही फार वाईट वाटले
नमस्कार सर , लाईव्हमध्ये अनेक प्रश्न असतात त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यास कंमेण्ट्स बॉक्स मध्ये परत विचारु शकता. धन्यवाद🙏🙏🙏
शेणखत लवकरात लवकर कसे कुजवा वे सर
नमस्कार सर , शेणखत कुजनेविषयी माहितीसाठी वरील व्हिडीओ पूर्ण पहा
शेन खत कसे कुजवावे
नमस्कार सर,या व्हिडीओमध्ये शेणखत कसे कुजू शकता या बद्दल माहिती दिलेली आहे हा व्हिडीओ पूर्ण पहा, 🙏🙏
purn video paha bhau, sarv mahiti dili aahe
सर तुम्ही काय बोलता काहीच समजत नाही सर माईक खराब झाला मागचे दोन कार्यक्रम असाच आवाज येतो
नमस्कार सचिन सर , ठीक आहे या नंतर असे होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.