Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा फायदा कुठे आणि कसा? आरक्षणासंदर्भात 10 महत्वाचे मुद्दे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 24

  • @SBclasses710
    @SBclasses710 8 месяцев назад +11

    मराठ्यांच्या कॉमेंट काढून टाकण्यात येत आहेत.... सायबर टीम ॲक्टिव केली वाटतं.... सावध राहा मराठा समाज बांधवांनी.... मनोज दादा चया विरोधात हे काहीतरी करणार...ओन्ली मनोज दादा ❤❤🚩🚩

  • @DamodhrSuste-q4v
    @DamodhrSuste-q4v 8 месяцев назад +5

    ओबीसी मधून आरक्षण द्या एक मराठा कोटी मराठा

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 8 месяцев назад

    आमच्या हाक्काच द्या एक मराठा लाख मराठा आरक्षणावर ठाम जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @6990-q1d
    @6990-q1d 8 месяцев назад +4

    कायद्यानुसार 50% च्या आत सर्वांचे आरक्षण लोकसंख्येच्या निम्मे असताना हे उपद्रवी कसा साठी?
    केंद्राचे काय?

  • @6990-q1d
    @6990-q1d 8 месяцев назад +5

    हक्काचे सोडून दुसरे का?

  • @rushikeshpatilkawale8179
    @rushikeshpatilkawale8179 8 месяцев назад +2

    EWS आरक्षण कोणाला भेटेल आता ब्राम्हण

  • @vishh_5494
    @vishh_5494 8 месяцев назад

    ज्या व्यक्तींना राज्यातील SEBC अंतर्गत आरक्षण मिळेल त्यांना केंद्रात EWS मधून आरक्षण मिळेल...आणि ज्यांना राज्यात OBC मधून आरक्षण मिळाल आहे त्यांना केंद्रात सुद्धा OBC मधून आरक्षण भेटेल...

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन सरकारने समाजावर उपकार केल्याचा आव आणू नये

  • @vishwajitpagar8581
    @vishwajitpagar8581 8 месяцев назад +2

    16% hot 10% ka det ahet 🤔🤔

  • @akshayjagtap4225
    @akshayjagtap4225 8 месяцев назад +3

    Ya madhe kendrat aarakshan nahi jast jaga hya kendratach astat

  • @6990-q1d
    @6990-q1d 8 месяцев назад

    आता मराठा समाजाला राजकीय आरक्षण द्यावे लागेल. कारण जे राजकीय प्रतिनिधी आहेत ते मराठा कुणबी ओबीसी आहे 99%.. जरा नीट बघावा शासनाने.

  • @unmeshbhosale1992
    @unmeshbhosale1992 8 месяцев назад +1

    Fee savalat milnar ka OBC sarkhi

    • @Aa583t
      @Aa583t 8 месяцев назад

      हो. SEBC madhye fees savlat aste.

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 8 месяцев назад +2

    महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी विनंती आहे उद्यापासून महाराष्ट्र पेटवणे चालू करा या सरकारला त्याशिवाय जाग येणार नाही

  • @manojdeshmukh8623
    @manojdeshmukh8623 8 месяцев назад +2

    Kahi kami nahi he aarakshan aata aarakshana sathi marathayana shantata sodun thok morcha shiwaya parayaya nahi karan uposhan karun he midhaya cha jumlebaj sarkar aarakashan denar nahi.