"५२ वर्षांपासून राहतो, करही भरतो..." अतिक्रमण कारवाईनंतर रस्त्यावर आलेल्या वृद्ध दांपत्याची व्यथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • #jalgaonnews #encroachment #encroachmentinjalgaon
    जळगाव मनपानं नुकतीच अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती.
    या कारवाईदरम्यान एका वृद्ध दांपत्याच्या घरावरही कारवाई करण्यात आली.
    ५२ वर्षांपासून आम्ही या जागेवर राहत असल्याचं वृद्ध दांपत्यानं सांगितलं.
    ७८ वर्षांच्या या वृद्ध दांपत्य पालिकेच्या कारवाईनंतर रस्त्यावर आलंय.
    त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश पाटील यांनी....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 47

  • @shivajitikate536
    @shivajitikate536 7 дней назад +29

    सर्व प्रथम पत्रकार बंधुचे आभार या वुद दांपत्याची आपन दखल घेतली खुप खुप धन्यवाद

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 6 дней назад +16

    भाजप सत्तेत आल्या पासून गुजराथी मारवाडी यांची दादागीरी वाढली आहे खुप खुप धन्यवाद

    • @anand.farnichar6555
      @anand.farnichar6555 5 дней назад

      मारवाडी कोन दादागीरी करतोय आनी कुठे एखादा पुरावा पाठवा ऊगाच बदनाम नका करु मारवाडी लोकांना

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 5 дней назад

      थोडी सुधारणा,पैशावालृयांची

  • @rupeshbhoir6608
    @rupeshbhoir6608 6 дней назад +5

    खूप वाईट गोष्ट आहे।

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 5 дней назад +6

    गावात कोणी जिगरबाज नाही का जो यांना मदत करेल? कोण नगरपालिकेचा कर्मचारी आहे त्यांच्यावर गुहा दाखल करण्यात यावा. घर का पाडले याची शहानिशा करून वृध्द दांपत्याला न्याय मिळावा हीच विनंती आहे.

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 7 дней назад +38

    बीजेपी ला मतदान केल्याचे पारितोषिक

  • @bravocharlie9294
    @bravocharlie9294 7 дней назад +17

    भाजप सरकार आल्या पासुन पोलीस नेहेमी गुंडेगरण्णा पाथीशी घाल

  • @kedar6658
    @kedar6658 6 дней назад +11

    घ्या आजुन डोक्यावर शर्मा, मिश्रा तिवारी ला 😢😢😢
    मराठी माणूस असाच हक्काचं घर सोडून रस्त्यावर जगणार 😢😢😢

  • @shyamahire6682
    @shyamahire6682 6 дней назад +4

    मानवत जिवंत असेल तर नवीन घर ते ही सहमतीने मिळावे सरकार कडून

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 7 дней назад +7

    तिथले आमदार नगरसेवक जे कुणी आणि कुठल्याही पक्ष असो कुठे आई घालायला गेले का नीच कुठले त्यांच वय तरी बघा

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 7 дней назад +7

    मोक्याची जागा असेल, पालिकेतील अधिकारी आणि नेते मिळून असे करतात.

  • @udandge
    @udandge 5 дней назад +2

    जळगांव महानगर पालिका ला पद्मभूषण देऊन टाका एखादा.. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल !! 😢

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 6 дней назад +2

    महाराष्ट्राची नगरपालिका आणि भय्या नोकरी करतो

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 6 дней назад +4

    ही मराठी माणसाची लायकी😂😂😂😂भाजपा सरकार जिंदाबाद

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 6 дней назад +4

    कायद्यामध्ये एखाद्या ठिकाणी बारा वर्षे वास्तव्य असेल तर त्यांची जमीन होते....?

  • @DattreyPatil
    @DattreyPatil 4 дня назад +2

    दादागिरी चे सरकार

  • @Amol2327
    @Amol2327 7 дней назад +6

    Bjp Fakt Adani & Ambani Sarkar aahe🚫

  • @SantoshShinde-g8w
    @SantoshShinde-g8w 7 дней назад +2

    बरोबर आहे याला जवाबदार आपण आहे संविधान वाचन करत नाही नगरपालिका पालीका न्यायालय पेक्षा मोठी झाली का अशी कारवाई फक्त न्यायालय करु शकते कोणत्या पालीका किंवा सरकारी अधिकारी

  • @joshivideologs6408
    @joshivideologs6408 6 дней назад +2

    बापरे छप्पर काढलं..... कुठे जाणार.....

  • @ssarang4141
    @ssarang4141 7 дней назад +6

    लाचार एकनाथ शिंदे गृहनिर्माण मंत्री आहेत... बघुया काय होईल ते...

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 7 дней назад +5

    भाजप सत्तेत आल्या पासून सर्वीकडे गुजराथी मारवाडी यांची दादागीरी वाढली . . हे नगर पालीके वाले सर्व बडया लोकांना मिळालेले असतात . महाराष्ट्रातील मराठे नेत्यांनी बांगड्या भरल्या आहेत . कमीत कमी वृद् . गरीब लोकांच्या पाठीमागे तर उभे राहा त्यांना न्याय द्या

  • @vinodnaik9202
    @vinodnaik9202 5 дней назад +4

    तुम्हाला न्याय्य मिळेल, मी मुख्यमंत्र्यांना कळवले आहे 😊

  • @vsbhangdiya
    @vsbhangdiya 5 дней назад

    कोणते जळगाव आहे हे

  • @santoshlole1834
    @santoshlole1834 7 дней назад +4

    Vishwaguru cha desh ahe hech honar hal kahitari laj vatli pahije palikela vayaskar mansana rastyver sodna

  • @limbrajchavan1162
    @limbrajchavan1162 5 дней назад +1

    Are mag sarkari jagevar kashala atikrman karayache

  • @harshad1951
    @harshad1951 7 дней назад +2

    Gharpatii ahe tar mag kasa kay todu shaktat

  • @chaitanyajagtap9213
    @chaitanyajagtap9213 7 дней назад +2

    Manuski sampli ahe aataaa.....aathshay Nich khalchya patalivarr gele ahet lokaaa

  • @kalpanapatil9861
    @kalpanapatil9861 6 дней назад +1

    पालक मंत्री चे घरी जाऊन बसा.

  • @chaitanyajagtap9213
    @chaitanyajagtap9213 7 дней назад

    Yanchi layki nhi ahe Rajkarni lokanchya ghara vr action ghyaychi .......
    Zala aasa ki Rikame kama karnare pn tech , action ghenare pn tech , lokanna tras denare pn tech , garib lokanchya Jagaa बळकवणारे pn tech ....ghumun firun tech ahe sgala 😢
    वाईट गोष्ट तर ही आहे की अडाणी राजकारणी देश , राज्य चालवतोय सगळ्यात मोठा प्रोब्लेम तर तोच आहे 😢😢😢 यांच्या हाताखाली शिक्षित माणूस काम करतो 😢
    #Make_in_india 👏👏👏👏👏👏👏

  • @vilasnirbhavane2306
    @vilasnirbhavane2306 7 дней назад +1

    Bahut nindniy ghatna hai

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 7 дней назад +1

    😢😢😢

  • @KailasSawale-v4b
    @KailasSawale-v4b 7 дней назад +1

    Jo paryant tyana be ghar milta nahi to paryant tyani ti jaga sodu naye

  • @sureshkande3256
    @sureshkande3256 6 дней назад +1

    BJP sarkar Maharashtra alyavar he buldozer culture fofavale.ahe.

  • @ksindhu2695
    @ksindhu2695 7 дней назад

    😠Je Adhikari anadhikrut bandhkamanna permission detat, Tyanchyavar karyavahi kadhi karnar? Tyanchya nokrya kadhi ghalavnar?
    Ki fakt garibanchi ghare todnar😠

  • @tanajipatil9758
    @tanajipatil9758 5 дней назад

    बोलवा इग्रजाना

  • @balajidhotre9733
    @balajidhotre9733 7 дней назад +2

    Bjp हटाव नाही तर. काय होईय सांगता येत नाही. बाबा आजी आमची स्वयंदनातुमच्या सोबत

  • @YogendraThakur-i7v
    @YogendraThakur-i7v 7 дней назад +2

    आत्ताच्या सरकार पेक्षा इंग्रजांच सरकार चांगल होत गांधीजींना काही काम नव्हत आता देश इंग्रजांच्या ताब्यात असता तर देश कुठल्या कुठे असता