Khillar Maharashtrachi Shaan । जपान - जानकी फार्म हाऊस । २०१९ । Khillar
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल वर आज आपण पाहणार आहोत जानकी फार्म हाऊस*, वाई यांच्या कडील *जपान नावाचा बैल !
या बैलांचे मालक कोण आहेत . . . .
वाई मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे युवक एकत्र येऊन खिल्लार संगोपन गेली कित्तेक वर्ष करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद अशी ही बाब आहे. शर्यत चालू असताना आपल्या बैलांनी आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली, त्या बैलांसाठी आजही जीवाचे रान करून त्याच्या संगोपनात जराही कमी नाही.
जाणून घ्या अजूनही माहिती आजच्या मुलाखतीत !
उदयाच्या भागात आपण काय पाहणार आहोत हे विडिओच्या शेवटी दाखवलेले आहें.
पुढील सर्व भाग पाहण्यासाठी चॅनल Like । Share। Subscribe नक्की करा !
धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान
तुमचे बैल 1 नं. आहेत. तुम्ही त्यांचे संगोपन सुद्धा छान केलेल आहे👌👌👌
आम्ही पण शर्यती लवकर सुरु होण्याची वाट बघतोय..👍👍
बरोब्बर आहे भावांनो,शर्यत चालु झालीचं पाहिजे..!
केतन भाऊ १ नंबर 👌👌
खिलार जात ही महाराष्ट्राची शान आहे. खिलार गायीला दुधाळ बनवण्यासाठी चांगले दुधाळ वंशाचे नंदी वापरावे त्यामुळेच हळु हळु 4ते 5 वर्षात खिलार गायी पण चांगले दुध देतीलच. आपण सारे मिळुन प्रयत्न करु या.
Fakt khillarach navhe tar sampurna Bhartiy govansh jagla pahije. He aappli aai ani daivat aahe.
भावांनो मी पण बैलगाडा प्रेमी आहे. मीपण खोंड पाळलेला. पण बंदीमुळे विकला. मी आता मुंबईला कामाला आहे. पण घरी खिलार कालवड पाळली आहे. आता ७ महीन्यांची गाभण आहे.बघुया आता खोंड देती की कालवड देती.
ह्या बैलाची जात , खुराक , व्यायाम , शर्यतीचे बैल किंवा खोंड घेतांना तपासायचे गुण वैशिष्ट्य ह्या मुद्द्यांवर पण माहिती मिळायला हवी. ही विनंती 🙏
Mast aahe japaan
No 1
Lai bhari jaldi taka ha video
prashant swami उदया सकाळी ९ वाजता
Correct ketan bhava
Right sir
Super
सरर्रस..
Nice set
भऊ शयत चालू होनार आहे
2 खिलार गाई संभाळतोय भावा
भाऊ आपल्या कड ३ आहेत
@@kartikdarwatkar9196 va bhai majhyakade ek ahe
Number bheten ka sir farm valyancha
माझी दोन वासरं आहेत
Vishal Patil surul कोठे आहेत ।।
Hi. Plz upload bulls hoof trimming videos from maharastra. Plz
Magyakade 1 ahe khilar gay malapan nad ahe
Kay sarv sharytiche bail vaai mathe aahe kay
Hallikar
Its hallikar
naad
Namaskar mi number pathavto tumhi bolun ghya
Namaskar bhava mazha mamachya gavala mhange konkanat mazhya mamache khillar bail ahet sangmeshwar talukhyat devrukh madhe sangve gawat tumhi ja ani vijay shelar fausdarwadi tumhi vicharal tar konhi sangel tar krupaya tumhi tithe jave ani konkanatle khillar prakar tumhi pahave ashi vinanti
Rohit Ayare नक्कीच
@@KhillarMaharashtrachiShaan tumhi kadhi jatay te sanga mala ani tyanna nakki sanga ki dhonditlya vaditlya fauzdar chya bahinine mhange shubha chya mulanne sangitle mala pn pudhe jaun khillar cha sangopan karaychay ani tumhi je kaam kartay te kharach aplya maharashtracha pandra sona japtay
Phone number dhya tithala
@@KhillarMaharashtrachiShaan tumhi mala 2 divas dya mi tumhala hyach video chya comment dware number deto
Udya kivha parva pathavto
Tumhi bolun ghya
Bhai in ka number de ji ye
+91 70408 47277
It not khillar it hallikar
Sarkar package chya magha lagle aahe
तुम्ही हा खोंड गाई वर सोडता का.
Ganabhau. Chavan. नाही
आता ट्रॅक्टरच्या जमान्यात bailacchi grj rahili nahi tyamule bail gai palun ky upyog nahi mahnun lok gai bail palt nahi sarv pashu kattalkhanyat gele
खोंड आहे शेठ, गाय पण चालेल
Look Like a horse
Thodi kalji gya tyachi. Khurak wadva khayala..
Yantha sav mare