रेशन कार्ड चा rc नंबर काढा तुमच्या मोबाइल मधून | ration card | ration card number kaise nikale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 280

  • @sandeeppawar-pn8sk
    @sandeeppawar-pn8sk 18 дней назад +3

    सर जिल्हा नंतर पेज ओपन होत नाही no tata found अस दाखवत आहे काय करावे सर

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  18 дней назад

      आपल्या चॅनेल वर दुसरा विडिओ बघा,,, रेशन कार्ड यादी चा

  • @BhushanWagh-f6v
    @BhushanWagh-f6v 12 дней назад +1

    sir mi FPS var jaun FPS code find karto ahe. district la click karto ahe pan tithe Data Not Found yet ahe.

  • @BhanudasRavankar-mq3if
    @BhanudasRavankar-mq3if 6 месяцев назад

    sir खूप छान माहिती दिली

  • @AlkaChavan-l9b
    @AlkaChavan-l9b 7 месяцев назад +3

    माझ्याकडे बारा अंकी रेशन कार्ड नंबर ऑन लाईन मिळाला. त्यावरून रेशन कॉर्ड प्रिंट काढली त्यात आधार authorisation N असे दाखवले आहे याचा अर्थ काय? आणि त्यात नावाचे स्पेलिंग चुकले आहे वय चुकले आहे ते कसे दुरुस्त करायचे. FPS नंबर म्हणजे काय. हे सांगाल तर बरे होईल.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  7 месяцев назад +1

      काळजी करू नका,,, आधार authentication म्हणजे आधार सीडिंग, अर्थात, रेशन कार्ड ला आधार लिंक करण,,,,त्यात कधी कधी सिस्टिम मुळे प्रॉब्लेम येतो, आणि जर तुम्हाला चेक करायच असेल तर, मेरा रेशन app मध्ये जाऊन, rc no टाका तिथं सविस्तर दिसून जाईल.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  7 месяцев назад

      FPS NO.म्हणजे तुमच्या गावातील किंवा एरिया तील,,,, रेशन धान्य दुकानाचा कोड असतो,

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  7 месяцев назад

      आणि जर शन कार्ड मध्ये कसलीही दुरुस्ती करायची असेल तर, तहसील कार्यालयात पुरवठा शाखेत जाऊन, रेशन कार्ड ची झेरॉक्स आणि तुमच्या रेशन कार्डमधील जेवढे नाव असतील त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स जमा करा, आणि त्यांना सांगा की नाव दुरुस्त करायचं आहे असं

  • @sanjaymore1321
    @sanjaymore1321 8 месяцев назад +2

    Maharashtra madhe ration card madhe
    1) Bank account
    2) mobile number,
    3) Gmail ID
    4) Date of Birth
    5)pin code number
    6) photo
    7) navat badal
    mobile online ne kase chenge update karache. Please reply urgent please help me

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад

      सर्वात आधी एक लक्षात घ्या,रेशन कार्ड मध्ये फक्त आधार अपडेट करावं लागतं,,, म्हणजे आधार सिडींग,,,
      बाकीच्या गोष्टी तुम्ही ज्या म्हणतायत, त्या अजून तर काय अपडेट नाहीये, आणि जर रेशन कार्ड मध्ये काहीही करायचं असेल, तर आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करू शकता

    • @ikunalgautam
      @ikunalgautam 6 месяцев назад

      @@techmaharashtrian aadhar seeding ration card che office madhhe hotat ki ration che dukkkanat ?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  6 месяцев назад

      @@ikunalgautam
      तहसील मध्ये सुद्धा करून देतात,,,, ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्रावर विचारून बघा,,,

  • @HarishThakare-i9n
    @HarishThakare-i9n 6 месяцев назад

    Dada higoli chi fps list deta ka night nhi aahe no data mhante hingoli madhle lohgaon ch pahije

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  6 месяцев назад +1

      दादा कधी कधी साईट प्रॉब्लेम असतो तो,, fps no
      .. तुम्हाला तुमच्या रेशन धान्य दुकानातून सुद्धा मिळू शकतो,,,
      ते काय आहे,,महिन्याच्या सुरवातीला साईट चालू होते,, ती तेव्हा पूर्ण डेटा दिसतो दादा,,,

  • @radhawankhade1704
    @radhawankhade1704 Месяц назад +1

    Hello dada ration milat nhi ani nav suddha add karayche aslyas kay karave

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 2 месяца назад +1

    योग्य मार्गदर्शन केले आहे सरांनी

  • @saylivpatil213
    @saylivpatil213 8 месяцев назад +1

    Sir ration card last yr kadhalay pn rc no milat nahiye je tumhi video madhe sangitlit tasa karun pn nav nahi milat tr Kay karav

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад

      तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन या, तिथं पुरवठा विभागात तुमचं आधार कार्ड देऊन, त्यांना चेक करायला सांगा, ते सांगतील तुम्हाला ऑनलाईन झालाय की नाही रेशन कार्ड ते

    • @saylivpatil213
      @saylivpatil213 8 месяцев назад

      Thank you pn tyanch mhnana ahe ki adhar data tumchya tumhi online Kara n pathvin detat

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад

      @@saylivpatil213 ration card chi process khup slow aahe, tyame navin ration card online vhayla,, vel lagto,,,, ya vyatirikt jr tumhala adhi mahiti ghyaychi asel tr, rcms chya site vr, helpline number dela asto..tyavar call karun tumhi adhik mahiti gheu shakta,,,,,,,

    • @SanketPisal-qn2dx
      @SanketPisal-qn2dx 7 месяцев назад

      Help line number Kay aahe maje pan reshaning card online nahi aani rc nambar pan nahi tyamule mala reshaning milat nahi

  • @VilasNaik-kf3js
    @VilasNaik-kf3js Месяц назад +2

    Sar reshan card APL aahe ते बीपीएल कसे करायचे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      तहसिल कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल

  • @vishalmore4700
    @vishalmore4700 Месяц назад

    दादा केसरी शिधापत्रिका आहे आणि NPH मधे दाखवतय कार्ड online...ला मग PHH मध्ये कार्ड कनवर्ट online Document काय लागतील....

  • @vinayakyedur1047
    @vinayakyedur1047 2 месяца назад

    Reshan card chalu aahe kivva bandh aahe te kase bagu shakto, jar bandh asel tar chalu karnya sati kay karav lagto.? Please sir 2 years pasun ration det nahit 🙏

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      सर्वात आधी रेशन कार्डचा 12 अंकी नंबर काढावा लागेल,,, त्यासाठी आपल्या चॅनेल वर रेशन कार्ड यादी चा फोटो आहे,, तो बघा,,, त्यात सर्व माहिती आहे,,,

  • @rahulmahajan8386
    @rahulmahajan8386 2 месяца назад

    majhyakde keshari ration card ahe, ration card online jhalele nhi aani january 2024 madhe kutumb pramukhacha mrutyu jhalela ahe, tr ration card madhe new kutumb pramukh name add karane aahe ani ration card online karne ahe mhanje me 12 anki no. use karu shakel. Krupaya tumhi kahi suchvu shakal ka?
    Dhanyawad 🙏

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      रेशन कार्ड ची ऑनलाईन प्रोसेस करा,,, आपल्यां चॅनेल वर लेटेस्ट विडिओ आहे,,, रेशन कार्ड चा,,,,,,तो बघा,,, त्यात रेशन कार्ड तुमच्या नावावर रजिस्टर्ड करा,,, म्हणजे कुटीम्ब प्रमुख तुम्हीच होणार,,atomatically,,,,

  • @vinodd466
    @vinodd466 5 месяцев назад +7

    सर मी खूप दिवसा पासून हा व्हिडिओ शोदात होतो you tub var बरेच व्हिडिओ बागितले पण माझे rc id शोदता येत न्हवते पण तुमचा व्हिडिओ बागितला v 5 minta madhe mala mazha rc id Mila खूप खूप आभारी आहे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  5 месяцев назад

      धन्यवाद दादा,,,,अशीच साथ राहू द्या,🙏🙏🙏🙏

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      @@vinodd466धन्यवाद,,,अशीच साथ राहू द्या माझ्यासोबत कायम,,,मी सदैवप्रयत्न करतच राहील आपल्या समस्या सोडवण्यासाठी

  • @AshwiniJaybhay
    @AshwiniJaybhay Месяц назад +1

    Sir rcms click kelyavr no service unavailable as dakhvat aahe

  • @nandkishorlute2555
    @nandkishorlute2555 Месяц назад +1

    No data found yetay Khup Prayatna Kele tari ya var upay sanga

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      आपल्या चॅनल वर रेशन card yadi cha video bagha,,,

  • @ajinkyajadhav855
    @ajinkyajadhav855 Месяц назад +1

    दादा माझा कड़े राशन कार्ड आहे पण तो ऑलनाइन नही आहे तर ते ऑनलाइन कस करायच सांगा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      आपल्या चॅनल वर सविस्तर व्हिडिओ आहे,, रेशन कार्डचे पूर्ण playlist aahe टाकलेली,, त्यात रेशन card ऑनलाईन कसे करावे हा व्हिडिओ बघा

  • @anilpatil4158
    @anilpatil4158 Месяц назад

    नवीन रेशन कार्ड तयार झाले आहे का ते कसे बागायचे

  • @mirafunde3620
    @mirafunde3620 8 месяцев назад +1

    Ration kard online 1divsat karun milel ka

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад

      1 divsat hot nay aprroved,,,, tumchya javlachya aaple sarkar seva kendrashi samprk kra... te sangtil vyavsthit...

    • @mirafunde3620
      @mirafunde3620 8 месяцев назад

      Ok

    • @mirafunde3620
      @mirafunde3620 8 месяцев назад

      Thanks

  • @ejajbagwan7882
    @ejajbagwan7882 2 месяца назад

    Sir ration var nav add kartana error yeto aahe
    Eorr Ration card exist but adhaar of hof not verified as ka

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      म्हणजे रेशमी कार्डला आधार लिंक नाहीये,,दादा,, त्यासाठी गावातील रेशनचढाय दुकानदार,,,किंवा,, तहसिल कार्यालय,, यांच्याशी संपर्क करा,, ते लिंक रन देतील,,

  • @swapnilnaval1646
    @swapnilnaval1646 9 месяцев назад

    Dada ration card online application kele .pn NPH type ration card milele...NPH ration ky aste...tyvar dhanya milte ka

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  9 месяцев назад

      नाही,,, दादा,,, nph वर काहीच मिळू शकत नाही,,,,
      फक्त,,अंत्योदय,,,आणि phh असेल तर मिळेल धान्य, विडिओ मध्ये मी जी प्रोसेस केलीय ती करा,,,तुमचा rc no च्या समोर दिसेल,,,धान्य मिळेल की नाही ते

    • @sonyabapusalke3026
      @sonyabapusalke3026 Месяц назад

      आपण १२ आकडी‌ रेशनकार्ड काढुनी देणार आहात का देणार असाल तर मो‌.न. पाठवा

  • @sonalisolunke9531
    @sonalisolunke9531 4 месяца назад

    माझे राशन कार्ड 10 ते 11 वर्षा पासुन वापर झाला नाही तर ते बंद होत का? राशन कार्ड ला आधार लींक नाही आहे म्हणुन 12 आंकी नं. पण काढता येत नाही तर काय करावे लागेल प्लीज मार्गदर्शन करा.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  4 месяца назад

      तुमच्या गावातील रेशन दुकान दाराशी संपर्क करा,,,ते,,आधार लिंक पण करून देतील,,,आणि,,,,,रेशन कार्डचा नंबर पण देतील,,,,

  • @alapkulkarni837
    @alapkulkarni837 5 месяцев назад

    मी रावेर तालुक्यातील रहिवासी आहे
    माझ्या कुटुंबाचं मला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे
    पांढरे राशन कार्ड आहे घरी त्या साठी मला बाहेरून कळाल की त्यावर 12 अंकी नंबर हवा जो नाही आहे आणि कार्ड जुने आहे न वापरलेले आयुष्यमान च्या पोर्टवर नाव दिसत नाही आहे,,,,,, तर पांढरे कार्ड ऑनलाईन केल्यावर दिसेल का ???

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  5 месяцев назад

      आपल्या चॅनल वर सविस्तर माहिती आहे,,,,उपलब्ध,,,, रेशन कार्डचा rc number काढायचा असेल तर, आपल्या चॅनल वर चालू व्हिडिओ टाकलेले आहेत, ते बघा,,, पूर्ण गावाची यादी आहे रेशन कार्डची त्या व्हिडिओ मध्ये,,,, त्यातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल दादा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  5 месяцев назад

      आणि एकदाचा तुमचा rc number मिळाला की, आयुष्मान card निघून जाईल

  • @ravisarode8164
    @ravisarode8164 3 месяца назад +6

    Mi punesaathi mazi yaadi baghitli pan no faund data dakhavte

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      दुसरा विडिओ बघा,,, आपल्या चॅनेल वरचा,,,रेशन कार्डची यादी टाकलेली आहे,,,,

  • @amoljadhav8527
    @amoljadhav8527 2 месяца назад +2

    Sir मी रेशन कार्ड नवीन काढले आहे ... मला 12 अंकी नंबर काढायचा आहे ...काय करावे लागेल सांगा?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      आपल्या चॅनेल वर रेअहं कार्ड चे सर्व व्हिडिओ आहेत,,, रेशन कार्ड यादी 2024 चा विडिओ बघा,,,,त्यात rc नंबर मिळून जाईल

    • @amoljadhav8527
      @amoljadhav8527 2 месяца назад +1

      सर 12 अंकी नंबर साठी रेशन कार्ड ऑनलाईन करावे लागते का अगोदर...माझे पूर्ण नवीन आहे ...rc number nahi aahe... ऑनलाईन पण नाही

  • @Babugamer99
    @Babugamer99 Месяц назад

    FPS select kelyavar data not found yet aahe

  • @gauravblogger4745
    @gauravblogger4745 5 месяцев назад

    sir Aamhi ration card banavle va te chalu karne sathi Ration office madhe document jama kele te sir mhanale ki ration card chalu jhalyavar Tujya mobile var message padel ye khara aahe ka sir.
    sir ya प्रक्रियेत Ration card online pan houn jayein ka

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  5 месяцев назад

      रेशन कार्ड ऑनलाईन होऊन जाईल,,, पण massage वगैरे च निश्चित नाही सांगू शकत दादा,
      हा फक्त तिथं कागदपत्र जमा केलीत ना,, तर, ते रेशन कार्ड ऑनलाईन ची प्रोसेस करतील,,,फक्त त्यांच्या चक्कर मारत जावा अधून मधून,,, चेकिंग साठी

  • @irshadshakih
    @irshadshakih 3 месяца назад

    Sir Majhya rc war code number nahiye ha rc number kasa milel
    Thanks

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      या विडिओ मध्ये मी जी प्रोसेस केलीय,,,ती,,same वापरा,,,आणि जर ही या साईट मध्ये काही प्रॉब्लेम आला,,,तर,,, आपल्या चॅनेल वर रेशन कार्डचा एक नवीन विडिओ आहे,,रेशन कार्ड यादी म्हणून,,, तो बघा,,आणि same प्रोसेस करा,,,rc नंबर मिळून जाईल,,,

  • @shri9120
    @shri9120 2 месяца назад

    fps cod bhetla pn te last la search kely vr no date found dakhvte

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      sait vr sadhya load aahe khup tyamule ratri try kra hoil 100%

  • @venkatpujari9949
    @venkatpujari9949 Месяц назад

    सर data not found म्हणायला कस करायचं मग आता

  • @amitshinde3137
    @amitshinde3137 Месяц назад

    एकट्याचे राशन कार्ड काढता येईल का...?🤔🤔🤔

  • @mrunalinir6192
    @mrunalinir6192 2 месяца назад

    Ration. Card la aadhar link nsel tri pn rc no. Disel ka

  • @GopiGopi-f9c
    @GopiGopi-f9c 4 месяца назад +2

    दादा एक घर असा आहे की त्यांना आतापर्यंत रेशन कार्ड नाही, जातीला चांभार आहे आणि खूप गरीब आहे पाणी वयस्कर सुद्धा आहे चहा पोह्यावर किती दिवस काढतात, आणि ते दोन्ही गावाच्या शिवारामध्ये राहतात त्यांना राशन कार्ड ची खूप गरज आहे, परंतु त्यांना राशन कार्ड सुद्धा बनवून देत नाही, रेशन वाले काही ना काही कारणे सांगतात त्यांना , आपण तरी खूप उपाय सांगा काही जेणेकरून मी काही करू शकेल, एखाद्या गरिबाचे तरी भलं होईल 🙏

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  4 месяца назад

      तहसील कार्यालयात जाऊन,,,त्यांचा जो तालुका येत असेल,, त्या तहसील मध्ये जाऊन,,,माहिती काढा,,, आणि सर्व कागदपत्र जमा करून,,,ऑनलाईन अर्ज करा, रेशन कार्ड तयार होऊन जाईल

  • @FarhanShaikh-gc7ui
    @FarhanShaikh-gc7ui Месяц назад

    आमचा रेशन कार्ड विभक्त करून चार वर्ष झाली उत्पन्न कमी केले नंतर ते म्हणाले की सर्वे झाल्यानंतर 12 अंकी रेशन कार्ड चा नंबर देतो सर्वे करण्यासाठी घरी येतील पण वाट बघितली कोणी सर्वेसाठी आले नाही नंतर त्याची बदली झाली आता नवीन आलेत ते म्हणतात की नवीन अर्ज करा उत्पन्न कमी करण्यासाठी मग अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यायचा 12 अंकी नंबरच नाही आणि आधार कार्ड सुद्धा लिंक नाही मी माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे तीन-चार वर्षे झाली तहसील कार्यालय च्या यरजर्या. घालतोय पण अजून रेशन कार्डचे काम झाले नाही

  • @balasahebbirajdar4
    @balasahebbirajdar4 2 месяца назад

    How to create existing ration card online

  • @rajeshdharmadhikari825
    @rajeshdharmadhikari825 2 месяца назад +1

    सर माजा आर सी नबर आहे पन ओनलाईन नाही आधार कार्ड पन लिक नाही रेशन पन मीळत नाही नवीन मीळेल का सर 😢😢

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад +1

      आपल्यांचानेल वर रेशन कार्डची प्लेलिस्ट बघा,,,त्यात टाकलाय,,, विडिओ रेशन कार्ड ऑनलाईन करणे

    • @rajeshdharmadhikari825
      @rajeshdharmadhikari825 2 месяца назад

      @@techmaharashtrian सर नवीन रेशन कार्ड काढू शकतो का

  • @JyotilaxmanRagde
    @JyotilaxmanRagde Месяц назад

    Data not fond as yety jilaa nvdylaa

  • @pratiksurwade595
    @pratiksurwade595 3 месяца назад

    Rashan card Band pdle ahe te kase chlu kryche

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      Aaplya chanel var dusara video aahe,,, reshma card cha to bagha

  • @balasahebbirajdar4
    @balasahebbirajdar4 2 месяца назад

    Subra ration card online thisat nahi tya sati Kay karaicha

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      navin reshan card apply kra...aaplya chanel vr vide oaahe new ration card cha

  • @Amol-khedkar-yb1kl8ub3k
    @Amol-khedkar-yb1kl8ub3k 3 месяца назад +2

    🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️
    Thank you Sir , Very Nice and Helpful Information ♦️🔷️🔶️🔷️🔶️🔷️🔶️🔷️🔶️🔷️

  • @dilipshewadkar1974
    @dilipshewadkar1974 Месяц назад

    आधार कार्ड रेशन कार्डला कसे लिंक करायचे?

  • @Onlineearningganesh7620
    @Onlineearningganesh7620 2 месяца назад +1

    जिल्हा सिलेक्ट केल का पुढे जात नाही प्रोसेसिंग होत आणि पुढे जात नाही मला रेशन कार्ड चा नं काढायचं आहे 2:44 2:45

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад +1

      आपल्या चॅनेल वर रेशन कार्डचा चालू विडिओ अपलोड केलेला आहे,, तो,, बघा,,, त्यातून दुसऱ्या वेबसाईट वरून अगदी सहज काढू शकताय,,, rc नंबर,,,ही साईट आता खूप जुनी झाली,,,त्यांनी आता नवीन साईट सादर केलीय

    • @mahendra0719
      @mahendra0719 2 месяца назад

      sir link dya tya video chi plz🙏

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      @@mahendra0719 ok

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      @@mahendra0719 ruclips.net/video/_LYWs0_rUyw/видео.htmlfeature=shared

    • @mahendra0719
      @mahendra0719 2 месяца назад

      Thank you 🥰💖

  • @factsandknowledge9475
    @factsandknowledge9475 3 месяца назад

    Sir jilha nivdlya nantar no data found yet aahe

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      आपल्या चॅनेल वर रेशन कार्ड यादी चा विडिओ बघा,,, त्यात fps code शिवाय rc नंबर कसा मिळेल त्याची सविस्तर माहिती आहे

  • @nileshsonawane7980
    @nileshsonawane7980 9 месяцев назад +3

    Fps details वर click केल्यानंतर जिल्हे येतात व त्यावर आपल्या जिल्ह्यवर click केल्यानंतर no data found येतंय

    • @nileshsonawane7980
      @nileshsonawane7980 9 месяцев назад +1

      असं का होतंय

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  9 месяцев назад

      साईट प्रॉब्लेम आहे तो, दिवसा try करा,, तेव्हा येईल, सोबतच chrome ब्राउसर ला डेस्कटॉप mode मध्ये set करा,,, तेव्हा दिसेल

  • @chandrakantpawar7991
    @chandrakantpawar7991 8 месяцев назад

    रेशन कार्ड खूप दिवस वापरले नाही
    १२ डिजिट rc नंबर नाही
    रेशन कार्ड ला मोबाइलला नंबर aatach नाही . What to do?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад

      आपल्या विडिओ मध्ये जी प्रोसेस केलीय ती, करा,,, तुमचं नाव शोधून rc no काढल्यावर, रेशन कार्ड दिसून जाईल.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад

      फक्त दादा, browser डेस्कटॉप mode मध्ये सेट करून प्रोसेस करा,, त्याने कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही.

  • @sushiljadhav7959
    @sushiljadhav7959 2 месяца назад

    शुभ्र रेशन कार्ड आहे आधार link nahi aahe aadhar link kase karave

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      रेशन दुकानदाराकडे किंवा तहसिल कार्यालयात जाऊन होईल

  • @maheshlipare3382
    @maheshlipare3382 3 месяца назад

    मला माझा आरसी no नाही भेटला, काय करावे,

  • @shekharshinde5536
    @shekharshinde5536 2 месяца назад

    FPS नंबर सिलेक्ट केला की deta not found येत आहे

    • @shekharshinde5536
      @shekharshinde5536 2 месяца назад

      त्यामुळे 12 अंकी नंबर नाही भेटत

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      आपल्या चॅनेल चा रेशन कार्ड यादी चा विडिओ बघा,,, त्यात मिळून जाईल,, rc नंबर कसा निघेल,, ते,, बिना काही करता,,

  • @manglabaibagul4594
    @manglabaibagul4594 4 месяца назад

    Bhau ration card 12 digit no active kasa karaycha tya baddal video taka

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  4 месяца назад

      तुमच्या तहसील कार्यालयात जा,,, तिथं तुमचं रेशन कार्डची झेरॉक्स आणि रेशन कार्ड मध्ये असलेले सर्व फॅमिली मेंबर यांचं आधार कार्ड घेऊन जा,,, तहसील मध्ये पुरवठा शाखेत जाऊन,,त्यांना सांगा rc नंबर ऍक्टिव्ह करायचा आहे असं,,,ते करून देतील

    • @Suranjetraders
      @Suranjetraders 2 месяца назад

      Nav add krnyasathi ky karav lagel

  • @vikramjadhav5960
    @vikramjadhav5960 Месяц назад

    Data not found असा मेसेज येतोय काय करायला पाहिजे

  • @factsandknowledge9475
    @factsandknowledge9475 3 месяца назад

    Jilha nivdlya nantar taluka not found ase dakhvtoy

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      समे प्रोसेस आपल्या विडिओ बघा

  • @timepasscompany6416
    @timepasscompany6416 Месяц назад

    Data not found dakhvat ah

  • @sairajgavali1436
    @sairajgavali1436 2 месяца назад

    नाविन राशन कार्ड काढल्यानंतर किती दिवसात त्यातील नावे ऑनलाईन दिसतात

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      साधरण,,3 ते 4 महिन्यांनी

    • @sairajgavali1436
      @sairajgavali1436 2 месяца назад

      ऑनलाईन नावे दिसली की मग rc number भेटतो का

    • @sairajgavali1436
      @sairajgavali1436 2 месяца назад

      कार्ड वरती शिक्का भेटला आहे पण बारा अंकी नंबर नावे ऑनलाईन दिसायला लागली की मिळणार असं बोलत आहेत

  • @SandeepShinde-h7s
    @SandeepShinde-h7s 2 месяца назад

    सर,fps टाकल्यावर no data found येत आहे.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      आपल्या कजनेल चा ration कार्ड यादी चा विडिओ बघा,,, त्यात सर्व माहिती आहे

  • @nnik2904
    @nnik2904 3 месяца назад

    Taluka search madhe No data found dakhavtat ahet

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      aaplya chanel cha reshan cardchi yadi aahe,,tyat rc number milun jail

  • @lahumunde5992
    @lahumunde5992 7 месяцев назад

    APL या कार्डला राशन मिळत नाही का

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  7 месяцев назад

      APL मध्ये मिळते, पण, आधी तुमच रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा, त्यात तुमच्या नावाच्या समोर जर अंत्योदय किंवा phh असेल तर मिळेल धान्य, आणि जर nph असेल तर मिळणार नाही धान्य

  • @balajipatil525
    @balajipatil525 3 месяца назад

    सर राशन कार्ड मधून नाव डिलीट कसे करायचे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      Kami karave लागतील,,,, रेशन कार्ड मधून

  • @jmccshad6617
    @jmccshad6617 3 месяца назад

    AEODS MADHE NO DATA FOUND AS MES YETO AAHE KAY KARYACHE

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      aaplya channel,,vr,, ration card cha video taklela aahe,,,ration card chi yadi,,,,asa aahe,,, tyat tumhala sarv mahitiilun jail,, tithun tumcha rc no..kadha,,,

  • @samifjs34
    @samifjs34 4 месяца назад

    Taluka ka option kidar aara he,??pura shi se detail video banate nhi aaplog .

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  4 месяца назад

      sir,, upar jo process maine batai hai,,, use follow kijiye,,, ho jayega sir,,, problem solve,,
      aur agar,,, aapko,,,arjnatly rc no chahiye,,,to,,, maine recentelly,,,reshan card ka new video upload kiya hai,,, jisme pure area ki,,ya gav ki,,kist mil jayegi,,, waha par aap apna rc number ,,aadani se dhundh sakte hai,,

  • @YOGAGAMING1816
    @YOGAGAMING1816 6 месяцев назад

    site open nahi hot data not found error yety

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  6 месяцев назад

      ration dhanya duknat jaun,,,tyanch kadun milel,,, fps code

  • @komalwani1777
    @komalwani1777 2 месяца назад

    Maharashtra kontya yadit yenaar

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      @@komalwani1777 महाराष्ट्र spaical पार्याय आहे,,, nfsa वर त्यावर क्लीक करा

  • @sharadsonikar5502
    @sharadsonikar5502 2 месяца назад

    Rcms नवीन माहिती आहे का

  • @nayankhatal4540
    @nayankhatal4540 8 месяцев назад +1

    Data not found as yet ahe

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад

      तुमच्या मोबाइलला च browser आढझी डेस्कटॉप मोड मधे सेट करा,, तेव्हा दिसेल

    • @eshwarirathod369
      @eshwarirathod369 6 месяцев назад

      @@techmaharashtrian desktop site karunahi no data found asach yet aahe

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  6 месяцев назад

      @@eshwarirathod369 आपल्या चॅनेल चा लेटेस्ट विडिओ बघा,, त्यात rc no. मिळून जाईल तुम्हाला

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  6 месяцев назад

      आपल्या चॅनेल चा लेटेस्ट विडिओ बघा,,, टीक्त rc no. मिळून जाईल

  • @irshadshakih
    @irshadshakih 3 месяца назад

    Kontya hi jilhha no data found yeto

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      आपापल्या चॅनेल वरचा रेशन कार्ड चा new विडिओ बघा

  • @dipakkamble8096
    @dipakkamble8096 2 месяца назад

    Thank you Boss

  • @ravirathod8749
    @ravirathod8749 3 месяца назад

    No data found dakavto

  • @MargaretCarvalho-tl5qi
    @MargaretCarvalho-tl5qi 2 месяца назад

    Shows No data found.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      applya chanel cha navin video bagha...ration card yadi 2024 tyat rc munber milun jail

  • @saurabhsurwade
    @saurabhsurwade Месяц назад

    No data found dhakhavat ahe

  • @narayanpawar8566
    @narayanpawar8566 20 дней назад

    12. अंक.कारन.समजले..नाही

  • @deepakp8825
    @deepakp8825 2 месяца назад

    पांढऱ्या साठी कसे RC number शोधावा

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      आपल्या चॅनेल चा रेशन कार्ड यादी चा विडिओ बघा,, सहज कळून जाईल,,, त्या माध्यमातून

  • @sonalithigale1585
    @sonalithigale1585 24 дня назад

    Sir pls help Kara kahi kalt nahi

  • @ssfashion4639
    @ssfashion4639 3 месяца назад

    Passward ky lihayacha

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      पासवर्ड कुठं लागतोय

  • @varsharaut924
    @varsharaut924 8 месяцев назад +1

    Data no foud asa yet aahe sar 😢 please sanga

  • @AjayGarude-j2g
    @AjayGarude-j2g Месяц назад

    No data found mhante

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      आपल्या चॅनल वर नवीन व्हिडिओ आहे,, रेशन कार्ड यादी चां तो बघा,,, त्यातून मिळून जाईल

  • @SudhirRasal-j8c
    @SudhirRasal-j8c 8 месяцев назад

    नवीन नंबर कसा kadaycha मोबाईल वरून

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад

      vidro madhe ji process dili aahe tich follow kra,,, jun aani navin sathi suddha,,, same process aahe, jr tch ration card online zal asel, tr, atomatically list madhe dakhvel, tyanatr rc no vopy marun ghya

  • @sonalivalavi
    @sonalivalavi 2 месяца назад

    Rc no dhakhvt nhi a.district dhakhvt a pn next hot nhi

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      आपल्या कजनेल वर रेशन कार्डचा लेटेस्ट विडिओ बघा,,, त्यात संपूर्ण माहिती आहे,,,,

    • @sonalikhartode9682
      @sonalikhartode9682 2 месяца назад

      Same error

  • @MaheshSawant-f4b
    @MaheshSawant-f4b 8 месяцев назад

    Taluka sarch kartana data no found mhanat ahe

  • @durgeshthakor9492
    @durgeshthakor9492 3 месяца назад

    No data found ?

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      बर आपल्या।चॅनेल वरचा रेशन कार्ड नवीन यादी हा विडिओ बघा,,,

  • @JayshreeSonar-s9i
    @JayshreeSonar-s9i 6 месяцев назад

    जिल्हा टाकल्यावर no data found yety dada

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  6 месяцев назад

      ब्राउसर डेस्कटॉप मोड मध्ये सेट करा

    • @studysniper1138
      @studysniper1138 6 месяцев назад

      तरी पण नो डेटाच येतंय

  • @arifsayyed4916
    @arifsayyed4916 2 месяца назад

    Juna card asel tar? 6 enke number

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      त्याला 12 अंकी नंबर असतो,,, ऑनलाईन आपल्या चॅनेल वर रेशन कार्ड यादी चा विडिओ बघा,,,,

  • @Anny-o3w
    @Anny-o3w 19 дней назад

    no data found bol rha h bhaiya

  • @bodhe.ninadawsstudent1895
    @bodhe.ninadawsstudent1895 Месяц назад

    मला रेशनिंग दुकानदाराचे नाव यादीत दिसत नाहीय

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      आपल्या चॅनेल वर,, दुसरा विडिओ आहे रेशन कार्ड यादी चा,, तो बघा,,, त्यात कळून जाईल

  • @yadavchandrjeet964
    @yadavchandrjeet964 3 месяца назад +1

    Sir card Jari कब huaa kaise pata kare

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      online card pe date likhi hoti hai,,, jab online card download karoge,,, to,,pata chalega

  • @amolpannase124
    @amolpannase124 8 месяцев назад

    Ration card no found in IMPDS हे दाखवता आहे(मेरा रेशन app वर)

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад

      mera ration app open nka karu.... video madhe ji process keliy ti kra...tevha disel lagech 2 minitat

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад

      phone desktop mode madhe set kra...tevha disel deta

  • @vinodshinde9881
    @vinodshinde9881 3 месяца назад

    जिल्ह्यावर क्लिक केल्यावर नोट फाउंड दाखवत आहे

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      आपल्या चॅन वर नव विडिओ टाकलेला आहे,, रेशमी कार्डचा त्यातून rc नंबर मिळून जाईल सहज पणे

  • @tusharitkarkar2022
    @tusharitkarkar2022 2 месяца назад

    Sir no data found dakhavtay

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  2 месяца назад

      आपल्या चॅनेल वर शन कार्ड लिस्ट चा विडिओ बघा,,, तिथं तुम्हाला FPS कोडे वगैरे कसलीही गरज पडणार नाही,,, डायरेक्ट तुमचं नाव शोधून,,,,डाव्या बाजूला rc नंबर दिसेल

  • @darshanasouz7888
    @darshanasouz7888 4 месяца назад

    Hi
    Rc no link, hot nahi

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  4 месяца назад

      तहसील कार्यालयात रेशन कार्ड आणि,,,रेशन कार्ड मध्ये असलेल्या सर्व मेंबर्स चे आधार कार्ड झेरॉक्स प्रत,,, घेऊन जा,,, ते,,अर्ज करतील रेशन आधार लिंक साठी

  • @sonalikolure3062
    @sonalikolure3062 Месяц назад

    Taluka list yet Nahi

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      आपल्या चॅनेल चा शन कार्ड यादी चा विडिओ बघा,,, त्यात मिळून जाईल,,,, rc नंबर कसा काढायचा,,नवीन, साईट आहे आता govt ची

  • @sahebkamble1247
    @sahebkamble1247 Месяц назад

    Rc nambar apdate karayechi mahiti sanga

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      दादा तो मोबाईल नंबर नाहीये,,, rc नंबर आहे,,, एक तर या रेशन कार्ड मधून नाव कमी करून दुसऱ्या रेशन कार्डमध्ये म्हणजे नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केला तर नवीन rc नंबर नवीन मिळेल

  • @rahulkadam7875
    @rahulkadam7875 8 месяцев назад

    जिल्हा सिलेक्ट केल्यावर data not found असा error येतो

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  8 месяцев назад +1

      browser desktop mode madhe kra.. tevha disel te

    • @rohitbane5504
      @rohitbane5504 5 месяцев назад

      Desktop view kela tari same error yetoy

  • @anandkhandare6544
    @anandkhandare6544 Месяц назад

    मला पण 12 अंकी नंबर नाही 12 नंबर काढायचा आहे ‌...

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      आपल्या चॅनेल वर रेशन कार्ड यादी चा विडिओ बघा,,, त्यात कळून जाईल,,कश्या प्रकारे नवीन पद्धतीने rc number मिळेल

  • @SahilShaikh-
    @SahilShaikh- 3 месяца назад

    Ration card kab bana hai kaise pata kare
    Ration card pe date kidr likhi hui hoti hai

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      nahi,,,rashan vard pe date nahi lokhi hoti dada,,,,

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      ha,,ek baar rcms,,ki,saite par jakar,, know ur ration card me,,12 digit ka rc number dal kar,,serch kro,,,waha bahut si details hoti hai

  • @learningtowinning
    @learningtowinning Месяц назад

    No data found असे दाखवत आहे

  • @madanjadhav9465
    @madanjadhav9465 4 дня назад

    No data found

  • @amolwaradevlogs7239
    @amolwaradevlogs7239 2 месяца назад

    No found dakhayat aahe

  • @yogeshswami3349
    @yogeshswami3349 3 месяца назад

    लाडकी बहीण योजनेसाठी राशन कार्ड ऑनलाईन पाहिजे काय

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      हो 15 वर्ष जुनं रेशन कार्ड पाहिजे

  • @madhukargavali2638
    @madhukargavali2638 3 месяца назад

    RC नंबर आहे परंतु ओपन होत नाही.

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      ओन्लीमे।मासेल rc नंबर,,, आपल्यां चॅनेल चा लेटेस्ट विडिओ बघा,, त्यात सर्व माहिती दिलेली आहे रेशन कार्ड विषयी

  • @Rushithakare55
    @Rushithakare55 Месяц назад

    Data not found सांगताय

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  Месяц назад

      आपल्या चॅनेल चा शन कार्ड यादी चा विडिओ बघा,,, कळून जाईल,,, rc नंबर कसा मिळेल लवकर,,,,काहीच न टाकता,, फक्त तुमचं नाव,गाव,, टाकून,, यादी येईल,,पूर्ण,, त्यात मिळून जाईल

  • @sujatachavan5816
    @sujatachavan5816 3 месяца назад

    No data found dakhvat ahet

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  3 месяца назад

      Br,,,आपल्या चॅनल चा दुसरा व्हिडिओ व्हिडिओ बघा,,,रेशन कार्ड यादी

  • @mohdkalimkhan1206
    @mohdkalimkhan1206 9 месяцев назад

    sir ration card bana hua hai
    4 month hogye but Rc number nahi bta raha

    • @techmaharashtrian
      @techmaharashtrian  9 месяцев назад

      aapke tahsil me jakar enquiry kijiye,,,, online hai ya nahi, wo batayenge,,, aur ha ration card ka system slow hai, 6 7 mahine lag jate hai online hone me