बोकडांचे Contract Farming। Goats on Contract Farming basis.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 49

  • @rajeshbhosale6439
    @rajeshbhosale6439 2 года назад +1

    Hi mi Rajesh Bhosale, sir atishay sundar knowledge deta tumhi

  • @ganeshchavan7297
    @ganeshchavan7297 2 года назад

    Cheteshwar pujara ❤️... 🙃🙃

  • @santoshkadam9644
    @santoshkadam9644 3 года назад +2

    वीडियो Chagla होता. आणि आपली idiya ही chgli आहे. नक्कीच शेळी पालकाला ह्याच फायदाच होईल.
    धन्यवाद भोसले साहेब.

  • @jayashripoddar4659
    @jayashripoddar4659 3 года назад +1

    Bahut hi badhiya jankari sumet ji

  • @samadhanrajput9755
    @samadhanrajput9755 3 года назад +3

    खूप छान सर

  • @mds5061
    @mds5061 3 года назад +1

    Very good sumit sir, I hope, and i will pray for you

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 3 года назад +1

    खूप छान प्रयत्न आहे Wish you all the Best.

  • @gparab4969
    @gparab4969 3 года назад +1

    खूप छान Sumit Sir👌

  • @abdulrahemanugare8055
    @abdulrahemanugare8055 3 года назад +1

    छान माहिती आहे मी आपल्या कडून खूप शिकत आहे मना पासून आभार

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 3 года назад +1

    छान माहिती सर

  • @muktarshaikh7374
    @muktarshaikh7374 3 года назад +1

    Khup chyan.bhau

  • @vilaskhanvilkar1313
    @vilaskhanvilkar1313 3 года назад +1

    Khup chan 🙏

  • @laukikbibavanekar1743
    @laukikbibavanekar1743 3 года назад +1

    छान माहिती दिली सर......👌👌

  • @golurawagoatfarm954
    @golurawagoatfarm954 3 года назад

    Sir kup bhari mahit detat mala kup madhat keli hy sirani

  • @arohisidharthyoutubechanne5199
    @arohisidharthyoutubechanne5199 3 года назад

    Mast saheb

  • @mayursuryawanshi4673
    @mayursuryawanshi4673 3 года назад

    Thanks Dada

  • @shoaibdeshmukh8904
    @shoaibdeshmukh8904 3 года назад +1

    Chan mahiti dili sir. He 25 bokad khassi aahe ka andul aahe karan bokad andul asle tar ek dusrya la martat tumhe he kshe manage kartat

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад +1

      अंडुल आहेत. हो मस्ती नक्की करतात. पण ते आता आपल्या कामाचा भाग आहे. आमचा प्रयत्न असतो त्यांचं पोट सतत भरलेलं असावं. म्हणजे उगाच मारामारी नाही करत

  • @sunilpawar8404
    @sunilpawar8404 Год назад

    New video का टाकत नाही

  • @golurawagoatfarm954
    @golurawagoatfarm954 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeeptamgadage1218
    @pradeeptamgadage1218 2 года назад

    सर काँट्रॅक्ट शेळी पालन चे निकष आणि दर कसे ठरवतात

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  2 года назад

      ह्यात कालावधी मोठा असल्यामुळे, व बरेच वेगवेगळे factors असल्यामुळे निकष आणि दर हे प्रत्येक ठिकाणी वेगळे असतात

  • @starkokanfarming8596
    @starkokanfarming8596 3 года назад

    Ha goat farm kuthe ahe

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад

      Description madye aamcha address dilela ahe. Talavade, Sawantwadi, Sindhudurg

  • @_Kattar_hindu0505
    @_Kattar_hindu0505 3 года назад +1

    palai sathi rate kiti thevaicha 1 mahinya sti

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад

      पुढच्या विडिओ मध्ये ह्याबद्दल सविस्तर चर्चा असेल

  • @frkgoatfarm9555
    @frkgoatfarm9555 3 года назад +1

    Tumhi tyanchya kadun Kay mobadalyacha tharavalay jyanni 25 Bokad dilet

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад

      पुढच्या विडिओ मध्ये ह्याबद्दल सविस्तर चर्चा असेल.

  • @balarammoraskar6747
    @balarammoraskar6747 3 года назад

    नमस्कार सर
    Last time तुम्ही मूरघास बनवलेले बॅग reuse करता येतात का? किती वेळा वापरता यतील त्या बॅग..??

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад +1

      जर व्यवस्थित ठेवल्या तर किमान एकदा तरी reuse करता येतील असं वाटतं.

  • @ankushpatil1475
    @ankushpatil1475 3 года назад

    सर ओरिजिनल कोकण कन्हाळ शेळ्या कुठे मिळतील...

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад

      कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे चौकशी करा

  • @rohitghadge3922
    @rohitghadge3922 3 года назад

    अंडू बोकडा पेक्षा खस्सी बोकडाचे वजन जास्त का वाढते यावर सविस्तर व्हिडिओ

  • @amolrokade1660
    @amolrokade1660 3 года назад

    सर माझ्या ४/७ महिन्याच्या पिल्लांना तोंडाला मावासारख्या पुळ्या झाल्या आहेत.नाकातुन शेंबुड येत आहे.नाकाजवळ जखमसारख दिसत आहे.मावा येउन गेला आहे.हा एफ्एमडीचा आजार असेल का आणि असेल तर काय उपचार करावेत सर

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад

      9833654857 ह्या नंबरवर फोन करून बोला. व्यवस्थित समजून घेता येईल

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 3 года назад

    सर खुपच दिवसानी आला कसे आहात तुम्ही

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад +1

      हो. जरा गणपती, पाऊस अश्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. म्हणून विडिओ नाही बनवायला मिळाले

    • @sharadsatre4284
      @sharadsatre4284 3 года назад

      @@Kalifornia30Farms मनापासून अभार नमस्कार सलाम सॅल्यूट धन्यवाद। सर

  • @bharatgurav1485
    @bharatgurav1485 3 года назад

    लोकल जे शेळीपालन करतात त्याच्यावर याचा काय परिणाम तर होणार नाही जे ईद साती काम करतात जर

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад

      ह्याबद्दल पुढच्या विडिओ मध्ये चर्चा करायचा प्रयत्न करू

  • @gavrangoatfarming
    @gavrangoatfarming 3 года назад

    सर शेळीच पिलू दूध पीत नाही तर काही उपाय

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад +1

      पिल्लू दूध पीत नाही का शेळी पाजत नाहीये?
      जर पिल्लू स्वतःहून पीत नसेल तर त्याला ताप।वगैरे आहे का ह्याची खात्री करा

    • @gavrangoatfarming
      @gavrangoatfarming 3 года назад

      @@Kalifornia30Farms ताप नाही आणि शेळी पण दूध पाजत आहे तरी पण सर पित नाही आणि सतत दात चावत आहे

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад +1

      @@gavrangoatfarming तुम्ही 9833654857 ह्या नंबरवर फोन करा

    • @satishshirsat3063
      @satishshirsat3063 3 года назад

      सर, फारच सुंदर संकल्पना आहे, ही काळाची गरज आहे, कारण आपण हयामधुन सर्व जणांना फायदा देणार आहात. माझा स्वतः चा ता. मुरबाड येथे ४० * ६० चा हायटेक शेळीपालन साठी शेड बांधला आहे, मला आपल्या बरोबर घेऊन ही संकल्पना राबाविता येईल का ?

  • @mayurpatil4861
    @mayurpatil4861 3 года назад +1

    Sumit sir telegram kiva whtsapp group creat kra na

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад +1

      प्रयत्न नक्की करू. तोपर्यंत काही शंका असेल तर direct विचारा

    • @sharadsatre4284
      @sharadsatre4284 3 года назад

      होय सर नक्की प्रयत्न करा