विधानसभा निवडणुकीत या आमदारांचा विजय आजच पक्का Maharashtra Vidhan Sabha 2019 Election Updates

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 510

  • @pratappawar9375
    @pratappawar9375 Год назад +24

    यातले बरेच आमदार पडणार आहेत

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 10 месяцев назад

    सगळ्यांच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹

  • @prashantbhoi3820
    @prashantbhoi3820 5 лет назад +2

    Karjat Jamkhed Rohit Pawar

  • @rameshpathare8780
    @rameshpathare8780 5 лет назад +56

    मग या जागेवर निवडणूक घेण्याची गरज नाही खर्च तरी वाचल

  • @BapuraoNikam-q1w
    @BapuraoNikam-q1w 7 месяцев назад

    हा सर्वे कोणी केला कोणता चैनल आहे भाऊजी याच्यातला फक्त पाच ते सहा जागा येतील लिहून ठेवा आजची तारीख

  • @ganeshkharat5214
    @ganeshkharat5214 5 лет назад +59

    मी कोकणातले आहे...पण. प्रामाणीक आमदार एकच पाहीला .....एकमेव असा आमदार ज्याने. आमदार पगार वाढीला विरोध केला.....सलाम बच्चू साहेब

  • @devanandkharat4271
    @devanandkharat4271 Год назад +1

    राम शिंदे ला गुलाल लागणार नाही बघा तुम्ही हे शंभर टक्के होणार

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 5 лет назад +1

    Shevgaon-Pathardi-Monicatai Rajiv Rajle

  • @sagarpawale4915
    @sagarpawale4915 5 лет назад +9

    हडपसरचे होणारे आमदार टिळेकर नसून मनसेचे वसंत मोरे हेच जिंकून येतील .

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi Год назад

      देवेंद्र फडणवीस हे दोन हजार च्योवीसला पडनार कारण महाराष्ट्रातील उधोग गुजरातला नेले मुंबईतील छोटे उद्योग गुजरातला नेले याला जबाबदार देवेंद्र फडणवीस हेच आहेत

  • @Giteshgamer007
    @Giteshgamer007 5 лет назад +1

    दारव्हा.दिग्रस विधान सभेतुन संजयभाऊ राठोड येणार निवडणूक घेवून सरकारी निधीची धुळधान केल्यापेक्षा संजयभाऊना आजन्म आमदार म्हणून घोषित करा संजयभाऊ येणारच संजयभाऊ आगे बढो मै आपके साथ हू

  • @sudhakarmore9272
    @sudhakarmore9272 5 лет назад +32

    राम कदम ,निवडुन येणार महिलानो संभालून रहा,
    नाहितर कदमाचेच, राम नाम सत्य करा,

  • @dnyaneshwarzade1226
    @dnyaneshwarzade1226 5 лет назад +2

    आरे बाबा पुसद विधानसभा मधुन युवा नेते इंद्रनील भाऊ मनोहरराव नाईक हेच विजयी होनार आहेत

  • @vijaybhapkar9377
    @vijaybhapkar9377 5 лет назад +4

    Ram Shinde Padnar 💯💯💯💯

  • @ganeshkharat5214
    @ganeshkharat5214 5 лет назад +5

    हे खर आहे जनता 4 वर्ष नाव ठेवत/बोट मोडत असते आणी 1 वर्ष प्रचार करून नालायकाना निवडणूक पण आणते.........मग नालायक नक्की कोण सांगा ?

  • @akarammakandar7216
    @akarammakandar7216 5 лет назад +1

    Only Pawar saheb

  • @sureshgaikwad1023
    @sureshgaikwad1023 9 месяцев назад

    Wa...wa...!

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Год назад +2

    यातील बरेच पडले

  • @ravijagtap4456
    @ravijagtap4456 5 лет назад +8

    प्रतेक वेळी यांनीच निवडणून यायचे आणि पुढे जाऊन यांचे मुले झाले कि नातु हे असेच चालनार का बाकी जानते नि फक्त मतदानच करायचे का याचा अर्थ असा कि जनते ने मुलांना राजकारनापासून दुर ठेवायचे का.

    • @sambhajisankpal6586
      @sambhajisankpal6586 5 лет назад

      जनतेने कोनाच्याही मागून आपल्या मुलांना पाठवू नये

  • @rahuldesai81
    @rahuldesai81 5 лет назад

    nice

  • @BkPatil-w6g
    @BkPatil-w6g Год назад +1

    छगण्या येवल्यातून पळून जातोय...निवडून यायचं तर दूरच राहिले

  • @मिननाथकाळेपाटील

    येवला छगन भुजबळ नाही तर सभाजी राजे निवडून येईल. फक्त शिवसेना.

  • @dfcreation9
    @dfcreation9 5 лет назад +39

    गणपतराव देशमुख, सांगोला विधानसभा
    गेली 11 टर्म ते आमदार आहेत.. आणि यंदा पण ते च होणार

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Год назад

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र महिला मुख्यमंत्री होणार

  • @pradeepDes1234
    @pradeepDes1234 Год назад

    वैभव नाईक.

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 9 месяцев назад

    रायमूलकर,गुलाब पाटील पानटपरीववाले.राम कदम,राम शिंदे,अतूल सावे,अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार,नितेश राणे,हे आता राजकारणातून हद्दपार होणार म्हणजे होणारच.

  • @makeupqueenmrunal5776
    @makeupqueenmrunal5776 4 года назад +1

    Karjatla rohitch

  • @RavindraPatil-dz6xy
    @RavindraPatil-dz6xy 10 месяцев назад

    एखादा गर्रीब घसचा मुलाला उमेदवारी दया व त्याचा पाठीशी सर्वजण उभे रहा.

  • @namdevtamnar2940
    @namdevtamnar2940 5 лет назад +8

    हे कोण ठरवनार हे मतदारांचे मनावर कोणाला निवडुन दयायचे

  • @parasramugale2492
    @parasramugale2492 5 лет назад +4

    हे जर आजच निवडुन येतील तर निवडनुक घेऊ नकाच

  • @dattatraypol2913
    @dattatraypol2913 5 лет назад

    तावडे सर कसे निवडून येणार ,बिनविरोध की काय.

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Год назад

    यांचे मराठा आरक्षण साठी भरपूर योग्य दान आहे यायलाच पाहिजे.

  • @somnathshinde944
    @somnathshinde944 5 лет назад +4

    आमच्या कडे ना. वळसे पाटी साहेब फिक्स👍👍⏰⏰💪💪💪

  • @user-kinggggggggggggggggg
    @user-kinggggggggggggggggg 5 лет назад +5

    संगमनेर विधानसभा आ. बाळासाहेब थोरात साहेब फिक्स आहे👍💐

  • @gajanansinkar9087
    @gajanansinkar9087 5 лет назад +1

    बुलढाणा-शिवसेना आणि चिखली-भाजप

  • @sandipkashid6128
    @sandipkashid6128 5 лет назад +6

    Khanapur Only Gopichand padalkar Saheb Amdar

  • @sagarbhobad2507
    @sagarbhobad2507 Год назад

    श्रीवर्धन मतदार संघातून मा.आदितीताई तटकरे या पण 100% निवडून येणार

  • @rohitnadone671
    @rohitnadone671 5 лет назад +20

    सांगाेला मधून गणपतराव देशमुख इथ भावी भिवी काय नसतय परमन्ट आमदारच आसतय only गणपतराव देशमुख

    • @BkPatil-w6g
      @BkPatil-w6g Год назад

      हरले की हो ते

  • @sandipkhedkar230
    @sandipkhedkar230 5 лет назад

    Yogesh Tilekar. Only oneAnna

  • @laxmanpingale1984
    @laxmanpingale1984 11 месяцев назад

    ह्या मधील 75% आमदार 100%पडतील

  • @mohitadhau3814
    @mohitadhau3814 5 лет назад +3

    आमदार बच्चुभाउ कडू चौथी टर्म मारनार अचलपुर विधानसभा ओमप्रकाश उर्फ बच्चुभाउ कडू

  • @संतभगवानबाबाजयंतीमहोत्सववंजार

    पंकजाताई फिक्स

  • @sachinagarkar9972
    @sachinagarkar9972 5 лет назад +17

    वंचित बहुजन आघाडी पण आहे विसरु नका

  • @kirandhalgade5340
    @kirandhalgade5340 5 лет назад +3

    कर्जत मधून रोहित पवार

  • @sandiprajput3338
    @sandiprajput3338 5 лет назад +1

    शिंदखेडा विधानसभा भाजपा आमदार जयकुमार भाऊ रावल 100%

  • @namdeobendkoli6785
    @namdeobendkoli6785 5 лет назад +6

    विनोद तावडे....अरे बापरे... परत आमदार.. 😁😁

  • @shivajikarkar6023
    @shivajikarkar6023 5 лет назад +2

    प्रहार बचु भाऊ

  • @ameyparulekar2266
    @ameyparulekar2266 Год назад

    रत्नागिरी चे आमदार कोण होणार

  • @ANILRATHOD-bz8ef
    @ANILRATHOD-bz8ef 5 лет назад

    परभणी राहुल पाटील

  • @aftafshahabarfiwale7691
    @aftafshahabarfiwale7691 5 лет назад

    Jamkhed ...only...... Rohet dada .........

  • @pankajpandit8648
    @pankajpandit8648 5 лет назад

    फडणवीस मामा परत मुख्यमंत्री होणार 100 %

  • @shamborkar7711
    @shamborkar7711 5 лет назад +8

    इसका मतलब ईवीएम फिर सेट कर दी गयी है इनके नामो पर

  • @motisingrathod7356
    @motisingrathod7356 5 лет назад +1

    Aap Ki bar shiv sena sarkar Jay hind

  • @navnathchopade2903
    @navnathchopade2903 5 лет назад +17

    झाल सुरु दुसर काही दाखवत जा महाराष्ट्रात कीती लोक ऊपाशी राहतात कीती लोकांना राहण्यासाठी घर नसल्यान उघड्यावर राहतात व बेरोजगार काय करतात हे दाखवा हे नको ते

  • @alkagadekar9614
    @alkagadekar9614 5 лет назад

    संगमनेर बाळासाहेब थोरात हे निवडून येणार आहे

  • @kishorjadhav1358
    @kishorjadhav1358 11 месяцев назад

    जालन्यात गोरंट्याल vs खोतकर घामासान लढाई

  • @aniltake6320
    @aniltake6320 5 лет назад +2

    सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का ...

  • @AariFMujawar-gm1eh
    @AariFMujawar-gm1eh 5 лет назад

    Miraj Madun Sureshbhu Khade

  • @janardhanramteke3492
    @janardhanramteke3492 5 лет назад +21

    EVM Hack करून जिंकू शकतात.

  • @nitinhivrale1935
    @nitinhivrale1935 5 лет назад

    Nivdnuk kashala ghetay mag mahit aahe tar. Evm set karun thevlay ka

  • @namdevpujari4459
    @namdevpujari4459 5 лет назад +1

    भावा मुख्यमंत्री म्हनून तूच आसशील

  • @vishalkolpe9461
    @vishalkolpe9461 5 лет назад +1

    विजयसिंह (राजे) पंडित. .गेवराई विधानसभा fixxxx 100% आमदार ⏰⏰

    • @sachinpotkhule939
      @sachinpotkhule939 5 лет назад

      Vishal Kolpe .....शक्यता कमी आहे.

    • @vishalkolpe9461
      @vishalkolpe9461 5 лет назад

      100 % yenar कारण त्यांच मतदान फिक्स आहे बाकीचे राहीलेल उरलेल्या दोघांमध्ये विभाजन होणार

  • @rameshwartaur983
    @rameshwartaur983 5 лет назад +2

    Ghansavngi 100 madhun hikmat udhan yenar

  • @Gorakh.Chavan
    @Gorakh.Chavan 5 лет назад

    जालन्यातुन फक्त आणि फक्त कैलास सेठ

  • @amarrathodawaam9677
    @amarrathodawaam9677 3 года назад +1

    Sanjay Rathod Digras Maddarsangh??? 🤔

  • @devraorathod5410
    @devraorathod5410 5 лет назад

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला शिवसेना युती सरकार निवडून येणार आहे असे मला वाटते माझे नाव देवराव राठोड वसतवाडी पो रोहड ता पुसद जिल्हा यवतमाळ मतदार संघ पुसद येथील रहिवासी आहे आणि मुख्य मंत्री फडणवीस होणार आहे तरी माझा संदेश फडणवीस यांना पाठवा धन्यवाद

  • @pathanjuned4898
    @pathanjuned4898 5 лет назад +3

    Dhananjay mude win in parli

    • @pawannagre4727
      @pawannagre4727 5 лет назад

      पंकजा ताई

    • @shammitke3634
      @shammitke3634 Год назад

      सर्वाचा जाळ आणि धुर २०२४ च्या निवडणुकीत दिसेल 🧅🧄🍅

  • @kiranhakke7421
    @kiranhakke7421 5 лет назад +1

    मिरज विधानसभा - सुरेशभाऊ खाडे.

  • @ganeshmane620
    @ganeshmane620 5 лет назад +3

    परळी मध्ये Only D.M

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 Год назад +1

    शिर्डी विधानसभा आ.राधाकृष्ण विखे पाटील परमनंट आहे👉❤

    • @WAGH6789
      @WAGH6789 6 месяцев назад +1

      खर काय मग गणेश कारखाना कसा गेला
      बरं शिर्डी संस्थान कसं गेलं😂
      पोरग खासदारकी घालवणार आणि बाप आमदारकी
      मराठा आरक्षणाला विरोध केलतान
      जागा दाखवणार

  • @ganeshpawar3042
    @ganeshpawar3042 5 лет назад +2

    वळसे पाटील पर्मनंट आमदार आहेत तशी नोंद आहे विधानसभेत

    • @rohitdaspawar2322
      @rohitdaspawar2322 5 лет назад +1

      Pan ata 100 takke padnar hamkhas

    • @ganeshpawar3042
      @ganeshpawar3042 5 лет назад

      @@rohitdaspawar2322 घे वांग आढळराव च

  • @jawedsyed8848
    @jawedsyed8848 8 месяцев назад

    गडचिरोली चिमूर क्षेत्रातून खासदार अशोक नेते

  • @pervaiztadvi26
    @pervaiztadvi26 5 лет назад +6

    Evm-E-इलेचशन,V-vins,M-मोदी.evm बॅन करा.ballet पेपर आणा.

  • @VijayJadhav-eq2ys
    @VijayJadhav-eq2ys 5 лет назад

    कदम पडणार

  • @mahendramandage5228
    @mahendramandage5228 5 лет назад +4

    अजित दादा बारामती मधून महाराष्ट्रात एक नंबर लिडने निवडून येनार

  • @pappumore2580
    @pappumore2580 5 лет назад +4

    राम शिंदे च अवघड आहे भाऊ

  • @yuvrajlonari1987
    @yuvrajlonari1987 5 лет назад +2

    भुसावळ विधानसभा राखीव मतदार संघातून आमदार संजय भाऊ सावकारे हेच निवडून जातील...

  • @dajijoshi3586
    @dajijoshi3586 5 лет назад

    Kolhapur uttar rajesh kshirsagar fix

  • @firojshaikh9852
    @firojshaikh9852 Год назад

    Rohit dada

  • @shivarajghorpade5407
    @shivarajghorpade5407 5 лет назад +3

    Palus kadegaon - vishveet kadam

  • @dnyandeosonwane7944
    @dnyandeosonwane7944 5 лет назад

    यांचा अर्थ मशीन हॅक होतात?

  • @vishwaskolte5969
    @vishwaskolte5969 17 дней назад +1

    Iabed😢😢

  • @YOGESHPATIL-fp1se
    @YOGESHPATIL-fp1se 5 лет назад

    Girish bhauch name 1 number la ghyayla hav hot

  • @suryaa2155
    @suryaa2155 5 лет назад +2

    Ram shinde Karjat

  • @भागवतगणपतीतोंडे-ढ5ष

    परळी वैजनाथ धनुभाऊ

  • @vikaspawar1960
    @vikaspawar1960 5 лет назад +3

    आमदार नितेश राणे फिक्स... No challenge

  • @tayappasapkal1067
    @tayappasapkal1067 5 лет назад

    पाटण मधून शंभुराज देसाई

  • @naserpatel5962
    @naserpatel5962 5 лет назад

    Yes by ballot paper

  • @pramodtupere3242
    @pramodtupere3242 5 лет назад +3

    Parali dm only

  • @imranimran-yx6rr
    @imranimran-yx6rr 5 лет назад

    Adap zadap praniti gadap only pailwan

  • @gauravparkunde2847
    @gauravparkunde2847 5 лет назад +6

    Bhau bachu kadu khup jast matani nivdun yeil

  • @siddhikanar8605
    @siddhikanar8605 Год назад

    बाकी कुठे गेले.

  • @kamalakarghodke7901
    @kamalakarghodke7901 Год назад

    नितेश राणे सुद्धा निवडून येत नाही

  • @keenobserver4122
    @keenobserver4122 5 лет назад

    तुझा आवाज rietesh deshmukh सारखाच आहे।

  • @sandipjadhav3544
    @sandipjadhav3544 Год назад

    ह्याला कोणी सांगितला अगोदरच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येणार आहे म्हणून आमच्या कर्जत जामखेड मतदार संघात राम शिंदे निवडून येणार म्हणला हा आणि तो तर 42 हजार मतांनी पडला आता काय करायचे यावर सांग

  • @raufshaikh7800
    @raufshaikh7800 10 месяцев назад

    या मधले बरेच आमदार पडनार

  • @आसारामगायकवाड

    सिदखेड राजामधुन 100 टक्के खेडेकर साहेबच आमदार होणार

  • @shakeelkhan9108
    @shakeelkhan9108 5 лет назад

    *महाराष्ट्र नव निर्माण सेनेला विसरलात का?*

  • @Akhtarkhan-ji8ql
    @Akhtarkhan-ji8ql 5 лет назад

    खडसे,बावनकुळे,तावडे निवडनुकिला ऊभेच नाही तरी निवडुन येणार

  • @sandipghuge6089
    @sandipghuge6089 5 лет назад

    Nandgaon che sowas anna kande ye ahe bavi amdhar

  • @dp17759
    @dp17759 5 лет назад

    बुलढाणा मधून जालिंदर बुधवत