धन्यवाद mr. आदित्य., एक आठवण सांगतो माझे बालपण काळबादेवी गाय वाडी येथे गेले पण सत्तर chya दशकात आम्ही अंधेरी पश्चिम भागात मोठ्या घरात शिफ्ट झालो त्या काळी अंधेरी मध्ये कच्ची बाजा हा प्रकार नव्हता त्यामुळे गणेश चतुर्थी चे पहिल्या दिवशी घरच्या गणपती बाप्पा ची प्राण प्रतिष्ठा झाली की मी लगेच गिरगावात येत असे ते फक्त कच्ची वर नाचण्या साठी, शाशिजिना खुप तरुण असताना पाहिले आहे त्यामुळे ते अजून तेवढ्याच ताकदीने वाजवतात हे पाहून आनंद होतो., आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निवृत्त झालो आहे.
Kachi baja my fav ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍nice playing
खूप छान आदित्य...अशीच परंपरा कायम ठेवा आणि अशाच छान छान क्लीप्स अपलोड करा. शशीकाकांना अख्खा गिरगाव कच्चीढोलाचा बादशहा म्हणून ओळखतो.❤
धन्यवाद mr. आदित्य., एक आठवण सांगतो माझे बालपण काळबादेवी गाय वाडी येथे गेले पण सत्तर chya दशकात आम्ही अंधेरी पश्चिम भागात मोठ्या घरात शिफ्ट झालो त्या काळी अंधेरी मध्ये कच्ची बाजा हा प्रकार नव्हता त्यामुळे गणेश चतुर्थी चे पहिल्या दिवशी घरच्या गणपती बाप्पा ची प्राण प्रतिष्ठा झाली की मी लगेच गिरगावात येत असे ते फक्त कच्ची वर नाचण्या साठी, शाशिजिना खुप तरुण असताना पाहिले आहे त्यामुळे ते अजून तेवढ्याच ताकदीने वाजवतात हे पाहून आनंद होतो., आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निवृत्त झालो आहे.
🙏
@@ponksheadi तुमचा कच्ची वर चा लय बद्ध डान्स पाहिला की तरुणपण आठवते.,you have that sence of डान्सिंग on कच्ची