आज आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले जनता सुरेश आण्णा धस यांचेवर किती जिवापाड प्रेम करते.. एवढं प्रेम मिळवायला नेता ही तेवढ्या पात्रतेचा असावा लागतो, सर्वांच्या सुख दुःखात आवर्जून उपस्थित असणारा एकमेव लोकप्रतिनिधी आहे तो म्हणजे फक्त सुरेश आण्णा धस हेच आहेत अशी जनतेत चर्चा आहे..
काका आपण लोणी गावात दिलेले दिवे कुठे लावले या गावात आणि दाखवा गावातील लोकांना. पंकजा ताई यांना कोणी पाडले हे पंकजा ताई यांना माहिती नाही पण जनतेला माहीत आहे
यांचं काही सांगू नको . हा 30 वर्षापासून राजकारणामध्ये आहे . याला काही माहिती नाही.नाहीतर हा पालक पालक मंत्री आसता. पहिल्यांदा मराठ्यांची बाजू खासदार बीड ला मिळाला. आणि हा लोकांच्या पुढे ढोल ....
आज आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले जनता सुरेश आण्णा धस यांचेवर किती जिवापाड प्रेम करते..
एवढं प्रेम मिळवायला नेता ही तेवढ्या पात्रतेचा असावा लागतो, सर्वांच्या सुख दुःखात आवर्जून उपस्थित असणारा एकमेव लोकप्रतिनिधी आहे तो म्हणजे फक्त सुरेश आण्णा धस हेच आहेत अशी जनतेत चर्चा आहे..
एक ओबीसी कोटी कोटी ओबीसी जय ज्योती जय क्रांती .
लोकांची तुतारीवर भावना आहे,, असे हे काल म्हणाले...😂
मुंडे साहेबांच्या विरोधात उभा राहिला होता त्याला मतदान नाही 😡😈😈😈
Yes
पक्ष कोणताही असू द्या व्यक्ती म्हणून अण्णांना निवडून द्या
Dhinde saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤dhonde saheb ❤❤❤❤❤❤❤dhonde saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤dhonde saheb ❤❤❤❤
Only dhonde saheb
धोंडे साहेबांची शिट्टी वाजणार
काका आपण लोणी गावात दिलेले दिवे कुठे लावले या गावात आणि दाखवा गावातील लोकांना.
पंकजा ताई यांना कोणी पाडले हे पंकजा ताई यांना माहिती नाही पण जनतेला माहीत आहे
Yenar tar tutari
अण्णा हजार दुसऱ्या पक्षातून असले तर चालले असते बीजेपी कोण आहेत मतदान करू शकत नाही
He. म्हतार झालं आता 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂
पवार साहेबांवर कधीही टिका नाही केली म्हणून मानतो तुम्हाला मराठा म्हणून👍
आम्ही फक्त शेतीमालाच्या प्रश्नाचं सो उत्तर देणार त्यांनाच आम्ही मतदान करणार. बाकी उमेदवार आणि.गेले उ. ऊऊऊऊ
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
😂
हे पत्रकार सोयाबीन आणि कापसाला किती भाव मिळेल. हे प्रश्न विचारणारे.दम असेलतर. फालतू प्रश्न विचारू नको.
Only Suresh Anna Dhas
Kharay....Anna .....Only Anna....suresh anna dhas koni jari aal tari yancha vijay thambau shkat ni
लोक ऐकत नाही
सुरेश दशनी काळजी करू नये सगळे तू तरीच वाजणार आहेत
यांचं काही सांगू नको . हा 30 वर्षापासून राजकारणामध्ये आहे . याला काही माहिती नाही.नाहीतर हा पालक पालक मंत्री आसता. पहिल्यांदा मराठ्यांची बाजू खासदार बीड ला मिळाला. आणि हा लोकांच्या पुढे ढोल ....
आहो आण्णा 21 तास आता झोपत नाहीत
dhonde sahebani tutari wajawa mhanane mhanje kahi gaudbagal tar nahi na..
मतदार संघात विकास नक्कीच फिरकला पण आण्णा💯त्यामुळे काकाच बरे आहेत✅⏰💯
भाजप. ला. मतदान नाही
Saheb fixx🎉
मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी मंडळी आहेत त्यांच्या येण्या जाण्याची सोय काय आहे
काका नी खूप कामे केली
Aanna only
LOK yet niet
ओन्ली सुरेश आण्णा धस
Aanna ghai garbadit manus visarto,
P
Ajabe kaka is great kamacha manus aahe
पण दादा तुम्ही तुतारी घेऊन ऊभे पाहिजे होते