दिस चार झाले मन | Dis Char Jhale Man | Lyrical Video | Sagarika Music Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 2,4 тыс.

  • @suniltayade1905
    @suniltayade1905 Год назад +1129

    ड्यूटी संपल्यावर बॉर्डरवर निवांत क्षणी मराठी गाणी जेव्हा एकत राहतो तेव्हा वेगळाच आनंद मणाला मिळतो...!!❤❤

  • @satishkuchanwar6818
    @satishkuchanwar6818 Год назад +102

    घनदाट जंगलात प्राचीन काळातील मंदिर असावा आणि रम्य सांयकाळी वा-याच्या झुळूकात हे गाणे मनसोक्त ऐकत बसावे 🌹🌹🌹❤‍🩹

  • @neelampatil195
    @neelampatil195 2 года назад +57

    अतिशय उत्कृष्ट गाणं, गीत, संगीत सवॅ खूप खूप छान. धन्यवाद ताई, आणि सवॅ टीमचे धन्यवाद. परमेश्वर आपणास दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.

  • @mangeshkadam7518
    @mangeshkadam7518 2 года назад +187

    मनाला शांत करण्याची ताकद आहे गाण्यात....

    • @sukhadamahajansukhadamahaj7080
      @sukhadamahajansukhadamahaj7080 Год назад +1

      Agdi khara aahe mantle sagle vichar visrun jato

    • @mangeshkadam7518
      @mangeshkadam7518 Год назад +1

      @@sukhadamahajansukhadamahaj7080 Hoy na

    • @babansomkuwar9915
      @babansomkuwar9915 Год назад

      Kharach

    • @surajkamble7713
      @surajkamble7713 9 месяцев назад +1

      Kharch yar vishay nhi bhava ky shabd use kelas ❤❤❤❤

    • @prat_12
      @prat_12 8 месяцев назад

      शब्द + चाल + आवाज सगळं छान आहे या गाण्यात! ❤❤❤

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +84

    काळाजाच सुप झालं
    आरशाला रूप आलं
    जगण्याला पंख फुटले
    अतिशय सुंदर गोडवा आहेत आवाजात जी ताई खूप छान व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जी...!! गर्व आहे मला मी मराठी असल्याचा...!!

  • @vilastutare9065
    @vilastutare9065 Год назад +19

    भूतकाळाचा आणि वर्तमानाचा ठाव घेणारी सुरेख शब्द रचना आणि कानाला गोड वाटणारा मंजुळ आवाज

  • @tnr8829
    @tnr8829 2 года назад +194

    🙏माझी माऊली🙏
    ❤माझी मराठी❤
    जगातील सर्वात अप्रतीम भाषा👌👌
    जय महाराष्ट्र 🇮🇳

    • @dipalisarwade2008
      @dipalisarwade2008 Год назад +1

      00

    • @Ganesh_0560
      @Ganesh_0560 Год назад +2

      तुम्हाला काय वाटतं, मराठी जास्त महत्त्वाचे, हिंदी का इंग्लिश

    • @movieflixz4134
      @movieflixz4134 9 месяцев назад +1

      @@tnr8829 sanskrit

  • @altafshaikh2523
    @altafshaikh2523 2 года назад +85

    खूप वर्षांपूर्वी दूरदर्शन वर चित्रपटात ऐकलं होतं आणि आता यूट्यूबवर! प्रवास खूप लांबचा आहे या गाण्यासोबतचा मन प्रफुल्लित होतं ऐकून.

    • @Believer969
      @Believer969 Месяц назад

      Ata duniya badalali ... Juni dosti yaari manase lai bhari

  • @pratikghadge9328
    @pratikghadge9328 Год назад +148

    बॉलीवुड च्या डिस्को गाण्यांत रमलेल्या आजच्या तरुणाईला काय कळणारे या सुंदर मराठी गाण्यांची मजा!

  • @vishalchaudhari5117
    @vishalchaudhari5117 4 года назад +160

    सदर गाण्यामध्ये साधनाजी चा आवाज आणि असोकजींचा संगीत याची अप्रतिम सांगड आहे ऐकून खूप छान वाटतंय धन्यवाद सर्वांचे

    • @neerajthakur5970
      @neerajthakur5970 3 года назад +2

      भाषा सुधार रे आधी..

  • @sachinwaghmarebollywood1751
    @sachinwaghmarebollywood1751 4 года назад +89

    👌😍 हे song जेवा जेवा आईकतो तेवा तेवा मन यातच गुतते

  • @dilipbaokar5776
    @dilipbaokar5776 4 года назад +8

    या गीताचे आर्त सूर मनांला फार भिडतात. मन अस्वस्थ होते. ऐकतांना काही वेगळ्यांच संवेदना जाणवतात. साधना सरगमने हे गीत फार समर्थपणे गायले आहे. तिचे मन:पूर्वक अभिनंदन. अशोक पत्की यांनी या गीतांस दीर्घकाळ स्मरणात राहील असे संगीत दिले आहे. खरंच, हे गीत ऐकताना आपलेच मन पाखरू होऊन जाते.सर्वांचेच हार्दिक अभिनंदन

  • @सत्यमेवजयते-छ6ङ

    साधना सरगम जी अप्रतिम आवाज👍🏿🙏

  • @marotikale4110
    @marotikale4110 Год назад +8

    May favourite song कितीही ऐकल तरी पन मन च भरत नहि सतत ऐकत राहावे वाटणारे असे सुंदर मराठी song अर्थ पूर्ण असे निशब्द गानी 😊😢❤❤❤

  • @mangeshdhoble7394
    @mangeshdhoble7394 3 года назад +95

    I am मराठा गर्व आहे मला मी मराठी असल्याचा... किती छान आहे राव आमची मराठी I like This Song I Love Marathi माय मराठी..

    • @milindpathak6951
      @milindpathak6951 4 месяца назад

      मराठा, मराठी असल्याचा गर्व नको, अभिमान बाळगा. मराठीत गर्व म्हणजे तोरा, माज, उध्दटपणा. आमचा हिंदी सिरीयलशी संबंध येतो मराठी अवांतर वाचन नसल्याने हे होते. भाषेत नवे शब्द यावेत. पण ते आपल्या भाषेतील शब्दांच्यापेक्षा वेगळ्या अर्थाचे असले की घोळ होतो. रागावू नका!

  • @mangeshhingane5561
    @mangeshhingane5561 3 года назад +57

    हे गाणं ऐकून मन शांत होते..अप्रतिम.. 👍

  • @aayushimore7615
    @aayushimore7615 5 лет назад +427

    अप्रतिम...😌😍💕अशोक पत्की यांचे संगीत...सौमित्रचे गीत आणि साधना ताईंचा आवाज...!!!😍😍अजून काय हवय...!!!😌😌🤗💕

    • @arunpanchal6309
      @arunpanchal6309 5 лет назад +5

      Nice songs

    • @avinashgedam6083
      @avinashgedam6083 4 года назад +3

      अप्रतिम !

    • @nitzb31
      @nitzb31 4 года назад +1

      👌👌🤩🤩🤩🤩🎶🎵❤

    • @vinayjadhav2634
      @vinayjadhav2634 4 года назад +3

      Who are those 2.4k deaf people 😠😠
      If Can't understand the beauty of this song then why you listen songs? Better you get in garbage container. Municipal servent will dump you where you should be.😂😂😂🤣🤣

    • @prashant-123sh8jo
      @prashant-123sh8jo 3 года назад

      Ho barobar ajun ky pahije

  • @umeshjaddhav3457
    @umeshjaddhav3457 2 года назад +121

    हे गाणं ऐकल्यावर खरंच खूप छान वाटत
    अगदी मन प्रसन्न होते ❤️❤️

  • @deepalikankate7496
    @deepalikankate7496 2 года назад +59

    Marathi lovers know the value of song with peaceful voice really 🙂

  • @Kamlesh_01
    @Kamlesh_01 Год назад +10

    अशोक पत्कींच्या संगीतास तोडच नाही
    साधना सरगम यांच्या सुमधुर आवाजातील गायन आणि सौमित्र यांचे बहरलेले गीत ❤❤❤

  • @jagdishjadhav190
    @jagdishjadhav190 5 лет назад +130

    खरच प्रसन्न वाटते.... कुठेतरी जुन्या दिवसांत नव्याने पदार्पन झाल्यागत...☺☺☺✌🏻

  • @SandeepPal-ky1cn
    @SandeepPal-ky1cn 4 года назад +24

    Shanti milti h is gane ko sunane k bad......beautiful song. Mala marathi samjhat ani toda toda mi marathi bolu sakat. Mala marathi song(language) ani culture khup awdat. But i belong to Hindi speaking city Lucknow. I learnt marathi due to influence of Chhtrapati Shivaji Maharaj and Shri Bala Saheb Thackeray.

  • @karunaphadte4381
    @karunaphadte4381 Год назад +8

    सुंदर अप्रतिम मन मुग्ध करणार निसर्गात रमून जाण्यासारखं आहे हे गाणं 😘

  • @Pawanjaybhaye1998
    @Pawanjaybhaye1998 3 года назад +8

    सांज वेळी जेव्हा येई आठव आठव... favourite linessss❤️❤️❤️❤️❤️

  • @devkathawate
    @devkathawate 3 года назад +20

    साधना ताईंचा आवाज आणि सौमित्र यांचे गीत अप्रतिम

  • @ankushpunde402
    @ankushpunde402 2 года назад +36

    हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो.. मराठी भाषेतील गोडवा आणि मराठी भाषिक असल्यास आर्त अभिमान वाटतो..

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  2 года назад +1

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

  • @firojkorbu1821
    @firojkorbu1821 Год назад +13

    🌹🌹🌹 सर्वात अप्रतिम गाणं... ज्यामुळे मनाला प्रसन्नता मिळते 🙏🙏🙏

  • @vaijujoshi3855
    @vaijujoshi3855 2 года назад +6

    अप्रतिम गाणे आणि त्यावर अशोक काकांनी लावलेली चाल शिवाय सौमित्र यांचे शब्द म्हणजे दुग्ध शर्करा योग काकांचेगाणे शिकवणे सुद्धा एक स्वर्ग सुख जे मी स्वतः अनुभवले आहे अतिशय मऊ व्यक्ती जसे शहाळेच आतून अतिशय मऊ त्यांच्या बरोबर राहाणे म्हणजे स्वर्ग सुख मिळाल्याचे समाधान आहे आणि मला त्यांचा सहवास लाभला त्यामुळे मी खूप नशिबवान समजते स्वतः ला काकांसारखे कोणीच नाही

  • @nileshmistari4411
    @nileshmistari4411 3 года назад +21

    खरच खूप छान गाण आहे, मनाला खूप शांत वाटत...

  • @vaibhavgkulkarni7565
    @vaibhavgkulkarni7565 6 месяцев назад +1

    काय गाणं आहे छान साधना सरगम यांचा आवाज किती गोड मधुर आहे मला हे गाणं खूप आवडतं खूप म्हणजे खूप 👌🌹💐😍

  • @kiransathe8177
    @kiransathe8177 4 года назад +79

    सुंदर संध्याकाळी तिच्या सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण जशी गोड ।

  • @rizwanbaig807
    @rizwanbaig807 3 года назад +65

    Ashok Patki the greatest music director. The king of melody. Huge respect sir.

  • @adeshkhude8867
    @adeshkhude8867 Год назад +6

    गाणं ऐकताना माणूस अन त्याच मन स्वतः मध्ये कधी हरवून जात ते कळतच नाही।अप्रतिम

  • @vinodbhutekar3026
    @vinodbhutekar3026 4 года назад +32

    वा मन प्रसन्न झाले..... काय आवाज , काय शब्द रचना , काय मराठी भाषा , आपण आपली भाषा जपली पाहिजे..... जय शिवराय.....

  • @CuteGirl-yl4ts
    @CuteGirl-yl4ts 2 года назад +8

    हे गाणं ऐकलं की बालपण आठवत पावसाळ्यात हे गाणं रेडिओ वर चालू आणि हातात छत्री घेऊन शाळेत जातानाचे ते दिवस काय भारी 👌👌❤😘

  • @bapubagul4692
    @bapubagul4692 2 года назад +7

    रोज नदी किनारि बसुन संतपणे वाहणारे नदीचे पाणी चिमण्यंची चिव चिव गार वारा आणि नदि किनारी असणारी हिरवळ मनाला वेळ लावते सोबत हे गाण वाह क्या बात हैं 😘😘😘😘

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  2 года назад

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

  • @snehavete7808
    @snehavete7808 2 года назад +6

    नकडत आठवणी जसे विसरले
    वाटेवर इथे तसें ठसे उमटाले..... ❤️
    दिस चार झाले मन....... ❤️

  • @geetakaware4994
    @geetakaware4994 Год назад +3

    हे गाणं कोणत्याही वेळेला ऐकलं तरी मन प्रसन्न होऊन मनावरची काजली निघून जाते.काही क्षण जगावे वाटतात ❤

  • @nilkanthbabar670
    @nilkanthbabar670 4 месяца назад +1

    मनाला आनंद भेटतो. मनाला समाधान वाटते.😊❤❤

  • @nbrealty9952
    @nbrealty9952 3 года назад +131

    Sadhana has sung this song so beautifully, the lyrics are excellent and the musicians as usual great! Just can't stop listening to this song.

  • @amolmane6431
    @amolmane6431 2 года назад +6

    एक स्वप्न असल्यासारखं वाटत हे गाणं,,,खरच मन भिजून जातं

  • @deep4630
    @deep4630 5 лет назад +24

    मन प्रसन्न करणारे, हवेवर झुळूकेप्रमाणे विहंग करायला लावणारे शब्द, सूर...! अप्रतिम❣

  • @apurvasawant811
    @apurvasawant811 Год назад +13

    Those were really good times.... Just feel like going back.... Simple times, simple family, simple happiness❤.... Today's world don't seem that way anymore

  • @shubhamchate6965
    @shubhamchate6965 3 года назад +23

    माणसाला जेव्हा एकटं वाटत न तेव्हा हे गाणं ऐकायचं मला असं काही वाटलं तर मी नेहमी ऐकत असतो, जुन्या अतुवणी ताज्या होतात, खूप काही आठवते मगच सगळं .

  • @smitamanchalkar1697
    @smitamanchalkar1697 3 года назад +240

    पावसाळा + हे गाणं = स्वर्गसुख

  • @kalpanasarkate4111
    @kalpanasarkate4111 Год назад +4

    साधना जी तुमच्या आवाजाने गाणं अधिक सुंदर व सुरेख झाले आहे.❤❤❤

  • @ratankadam
    @ratankadam 4 года назад +24

    Nice song...sadhna sargam mam👍

  • @ShukrantAghat
    @ShukrantAghat 7 месяцев назад +7

    Is duniya ka sabse acha gana 🎉

  • @vishalramraje9462
    @vishalramraje9462 Год назад +7

    Sadhna Mam, your voice itself is a heavenly awakening ,🙏🙏🙏
    Inner souls seem to overwhelm with energetic vibes....👌👌👌
    Falling short of words, but, Legendary voice set the tone,
    Bcos,
    Acting of different actresses on screen comes afterwards,
    First comes the Legendary singing voices,
    You are one of them 🙏🙏🙏
    Mam, Take a bow, seriously 🙇‍♂️ 🙇‍♀️ 🙇‍♂️

  • @aniketmore5761
    @aniketmore5761 4 года назад +86

    मी hostel ला असतांनी माझा roommate रोज सकाळी हे गाणं लावायचा पाहीले खुप बोर होयाच. आता मात्र खुप आठवते आता मला पण हे गाणं खुप आवडतं.

  • @shashikantuikey3792
    @shashikantuikey3792 4 года назад +605

    माझ्या आई ला खूप आवडायच हे गाणं. आत्ताही ऐकताना मला आई असतानाच माझं गाव आठवतं. कौलारू घरे, चिंचेची झाडें... तिकडे नेहमी बघत बसणारा मी.... तसंच च्या तसंच

  • @nandinijagtap4056
    @nandinijagtap4056 2 года назад +7

    Khup Sundar gana manala sparsha karun janare😍😍

  • @rohinimore4128
    @rohinimore4128 4 месяца назад

    ❤❤ पावसाळा, हे गीत, स्वर्ग सुख मिळत आहे❤❤❤❤❤❤ मनाला मनमोहक अस वाटत आहे

  • @SmitaPilare
    @SmitaPilare 2 месяца назад +2

    ❤❤❤ati sunder ❤❤❤

  • @kailaslokhande2890
    @kailaslokhande2890 Год назад +6

    हे गाण ऐकुन मन आनंदून जाते.आसे वाटते की स्वर्ग सुख मिळाले.अप्रतिम सुरेल आवाज संगित पण अप्रतिम आहे.अभिनंदन सर्व टिमचे.❤❤❤

  • @alkatorsekar
    @alkatorsekar 3 года назад +23

    I got carried away when I heard this song in Sur nava dhyas nava. I was amazed to hear Sadhana Sargam’s beautiful voice. I really would love to hear many such beautiful songs. Kaan trupt jhale... 🇨🇦

  • @DocWise98
    @DocWise98 2 года назад +5

    अप्रतिम अशी शब्दरचना आणि तेवढच वाखणाण्यायोग्य गायन आणि संगित.... माझ्या मराठीचा गोडवा साखरे पेक्षाही वरचढ ठरतो!!

    • @haridasgote2926
      @haridasgote2926 2 года назад

      प्रश्नाच नाही 👍

  • @gurudasaras929
    @gurudasaras929 3 месяца назад +1

    मराठी भाषा, साहित्य आणि संगीत इतके सुंदर आहे की मराठी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.

  • @tejaldarves3208
    @tejaldarves3208 8 месяцев назад +1

    अप्रतिम वाक्यरचना आणि चालबद्ध संगीत आहे.

  • @rahulshinde7970
    @rahulshinde7970 Год назад +7

    महानराष्ट्र नावातच महानता आहे,माझी मायबोली मराठी😎😍

  • @shubhambhalekar4004
    @shubhambhalekar4004 2 года назад +162

    Window seat + nature + rain + this song = ❤️life

    • @seemaseeman8035
      @seemaseeman8035 2 года назад

      asa q

    • @beyondtheimagination3366
      @beyondtheimagination3366 2 года назад +4

      Mi sadhya anubhav karat aahe he

    • @smartyoge
      @smartyoge 2 года назад +1

      हो अगदी बरोबर

    • @deepdongre9190
      @deepdongre9190 2 года назад +1

      Got car + driver sit+ long ride+ got music player too + my life

    • @sakshirenuse5416
      @sakshirenuse5416 2 года назад +9

      लालपरी + खिडकीची सिट + कोकण + पावसाच ढगाळ वातावरण + headphone + this song = स्वर्ग सुखाचा महासागर 🌈🤘🌠😍❤

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha 2 года назад +22

    लहानपणी केबल नव्हती तेव्हा शनिवारी सह्याद्री वाहिनीवर शनिवारी 4 वाजता हा चित्रपट यायचा 😍

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  2 года назад +1

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

    • @ritushirbhate9568
      @ritushirbhate9568 2 года назад

      Soun

  • @SantoshKolhe-ub3yv
    @SantoshKolhe-ub3yv 6 месяцев назад +1

    Ultimate. And. Highly. Satisfying

  • @SnehaVartak-r4w
    @SnehaVartak-r4w 2 месяца назад

    हृदयस्पर्शी गीत ❤ खूप सुंदर 😊

  • @snehadeshamukh1857
    @snehadeshamukh1857 5 лет назад +321

    बाई ग किती सुंदर आवाज आणि रचना आहे।।।

    • @kirandeshmukh2420
      @kirandeshmukh2420 5 лет назад +11

      या फिल्म चे दिरदर्शन संजय सुरकर (देवळी वर्धा) यानी केलय.. किरण देशमुख

    • @avinashbhalerao5758
      @avinashbhalerao5758 4 года назад +2

      Ho na

    • @m.dgaikwad7993
      @m.dgaikwad7993 4 года назад +2

      Khup sundar ahe song

    • @pritamshinde4463
      @pritamshinde4463 4 года назад +3

      अशोक पत्की साहेबांचे जबरदस्त म्युझिक 👌

    • @DP19478
      @DP19478 3 года назад

      @@kirandeshmukh2420 6yyyyyyyyyyyy6yyyyyyyyyyyyyyyyyyyy6yyy6y6yy6yy66y.y666yyyyy6yyyyyyyyyy66yyyy666yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy6yyyyyyyyyyyyyy6yyyyyyyyyyyyyyy6yyyyy666.6yy6yyyyyyyyyy.yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy.yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyhyy6yyyyyyyhhyyyyyyyyyyy6yy6yyyyyyyhyyyy6y.yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyh.yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyhyyyyhhhhyhyyyyhyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyhyyhyyyhhyyyyyyyyyyyyyyyhhhhhyhhhhhhhhhhyhhyhhhhhhhyhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhyyyyyyyyyyyyyyhyyy hyyy6hyhh6.hh6hyyhhhhyhhyyyhyhyyyyyhyhh6hhhhhyhhyyh6h6hhhhhhhhhhhyyyhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhyhhhhhyyhyyhyyhyyyy6hh6yy.yhhh6yhhhhhhhhh6hy6h6hh6hhhhh6hyhhhhhhhh666666666hyyyyyyyhyyyyyyyyyyhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh.hhhy.yyghhyyy6yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyhyhyhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh6y6hyyyyyyyyhyyhhhh6h6hh6hhhhhhh66yh6y66yyhhy666hhyhhh6h6yyhhhyyy6yyh66y6666yyyyyyyyyyyy6yyyhhhhh.hhhhhhhh

  • @ganeshbhagat8673
    @ganeshbhagat8673 3 года назад +16

    One of my most favorite songs. Beautiful lyrics, melodious tune & enticing voice of Sadhna Sargam.While listening to this song one enters into unfamiliar sentimental zone that is very soothing simultaneously stirring deep emotions . I personally relate to the last stanza " jhala jari shidkava - rutu haa sukhacha ithlaa gela osroon" that's too touching .

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 3 года назад +6

    All time favorite.खूप छान ठेका. आपोआप डोयालला होते

  • @PramodM0kashe-s5b
    @PramodM0kashe-s5b 4 месяца назад

    Marathi gane ki feeling is the best❤❤ Khoob Sundar😊😊

  • @iconikatuliiiii
    @iconikatuliiiii Год назад +9

    गीतकार सौमित्र म्हणतात : दिस चार झाले मन हे गीत स्त्रियांच्या मासिक पाळी वरती लिहिले आहे ❤️❤️ दिस चार झाले मन : four days of periods , पाखरू होऊन : fluttering Harmones , झाड बावरून : "blooming" of a lady ....❤️🤌

  • @timepasstimewithravi
    @timepasstimewithravi 4 года назад +406

    हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो.. मराठी भाषेतील गोडवा आणि मराठी भाषिक असल्यास आर्त अभिमान वाटतो...
    नाहीतर अताचे गाणे....🤨🤨🤨

  • @premdhakane3310
    @premdhakane3310 5 лет назад +82

    अप्रतिम,
    हे गीत नव्हे ,टॉनिक आहे

  • @sachinchavan9841
    @sachinchavan9841 3 года назад +1

    Maine to frist suna hain ye song, but really very nice, such kahoon to ❤ ko tuch kar gaya....

  • @shriramwalke1072
    @shriramwalke1072 6 месяцев назад

    Ati sundar geet gayan,chal antara aawaj thanku Taai.

  • @DrAmolmolawade
    @DrAmolmolawade 3 года назад +32

    मेडिकल कॉलेज मध्ये असताना माझ्या नाटकात मुद्दामहून हे गाणे ठेवले होतं नायिकेच्या स्वप्नातले....पूर्ण रंगीत तालीम आणि ते दिवस आठवले

  • @nlshshnd
    @nlshshnd 3 года назад +482

    1000 कॅरेट च सोन पण फिक पडेल माझ्या मराठी गाण्यानं समोर

    • @rahulbarke9701
      @rahulbarke9701 3 года назад +7

      सोनं हे 24 कारेत च आस्त

    • @sujatasable5700
      @sujatasable5700 3 года назад +2

      @@rahulbarke9701 😂😂KY pn

    • @sujatasable5700
      @sujatasable5700 3 года назад +13

      Tyachi bhavana samj. jri te mahiti nasl. Marathi gane ekun ek veglich athavan yete r.

    • @nlshshnd
      @nlshshnd 3 года назад +21

      @@rahulbarke9701
      साहेब ते मला पण माहिती आहे मी एक
      लेखक आहे ,कवी आहे माझ्या मराठी भाषेच्या प्रेमा पोटी म्हटलो तरी पण धन्यवाद आपली ओळख तरी झाली त्या निमित्ताने.....

    • @nlshshnd
      @nlshshnd 3 года назад +4

      @@sujatasable5700
      धन्यवाद ताई

  • @kanifandhale5280
    @kanifandhale5280 4 года назад +32

    मन शांत होते अगदी हे गणे ऐकून सगळा तान विसरून जातो मी

  • @swapnilnaik2305
    @swapnilnaik2305 Год назад +2

    अप्रतिम शब्दरचना... अगदी भारावून व्हायला झाल.❤️❤️❤️

  • @PiyushJSR
    @PiyushJSR Месяц назад +1

    *Mind Blowing❤*

  • @pradnyahatekar9233
    @pradnyahatekar9233 2 года назад +7

    Some emotions are connected with this song.....I Just love this song ❤️....

  • @vaishalitanawade9582
    @vaishalitanawade9582 3 года назад +37

    खरच कीती सुंदर गाण आहे न
    अजुनही ह्या गण्याची आवड़ संपलेली नाही आणि संपणार ही नाही

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 3 года назад +1

      दिस चार झाले मन पाखरू होऊन
      प्रतीभा मेंढेकरांचा सिनेमा ‘आईशप्पथ’ २००६चा. त्यात सौमित्र यांचे एक गाणे होते- ‘दिस चार झाले मन पाखरू होऊन.’ काही गाण्यात एक हाँटिंग क्वालिटी असते. ऐकून संपली तरी त्यांच्यातून बाहेर पडता येत नाही. त्यातलेच एक- ‘दिस चार झाले मन...’ ‘सौमित्र’ मुळचे कवी! ते यशस्वी गीतकार झाले तरी त्यांच्यातला मनस्वी कवी लपत नाही. त्यांच्या शब्दरचनेत कधीकधी कवितेची गूढता, संदिग्धता तशीच राहून जाते. कधी तीच एखाद्या गाण्याचे शक्तीस्थळही ठरते. पत्कींजींनी गाण्याला असा ठेका दिलाय की गाणे संपल्यावरही कितीतरी वेळ मनात वाजत राहतो. साधना सरगम यांचा आवाज मुळात नाजूक! त्यात त्यांनी सोळा वर्षाची मुलगी डोळ्यासमोर ठेवून तो अजून मधुर केलाय.
      एक मुलगी नुकतीच वयात येते आहे. पौगंडावस्थेतून तारुण्यात येतानाच्या तिच्या हुरहूर लावणा-या मन:स्थितीचे मोहक वर्णन म्हणजे हे गाणे!
      ‘दिस चार झाले मन पाखरू होऊन
      पान पान आर्त आणि झाड बावरून..’
      मन पाखरासारखं चंचल आणि अस्थिर झालयं. वेड्यासारखे इकडून तिकडे भिरभिरतेय. अनोळखी, अनावर भावनांचे पोपटी कोवळे कोंब अंगअंगातून बाहेर डोकावताहेत. जणू अंगावरच नवी पालवी फुटतीये! मनाला विनाकारण एका आर्ततेचा अनुभव येतोय. पौगंडावस्था आणि तारुण्याच्या सीमारेषेवर रेंगाळणा-या या वयात आपलीच मनस्थिती आपल्याला उमगत नाही. सर्व जाणीवा तजेलदार असतात! दूरवरून एक अनाहत नाद ऐकू येत राहतो. अवघी चेतना जणू एखाद्या मंत्राने भारून गेलेली असते. मग दूरच्या मंदिरातला घंटानादही अंगावर शहारे आणतो.
      ‘सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
      दूर कुठे मंदिरात होई घंटारव
      उभा अंगावर राही काटा सरसरून.’
      गत आयुष्यातील आठवणी मन विसरत असले तरी नव्या आयुष्यात पाय टाकताना त्यांच्या खुणा शिल्लकच आहेत हे लक्षात येत. मन कशात तरी गुंतले आहे. एक ओढ आतून जाणवतेयं कुणाला तरी भेटायचे आहे, तो अंतिम मिलनाचा संकेत देणारे सनईचे सूर ऐकू येऊन मन वेडेपिसे झालेय.
      ‘नकळत आठवणी जसे विसरले
      वाटेवर इथे तसे ठसे उमटले
      दूर वेडेपिसे सूर सनई भरून..
      दिस चार झाले मन...’
      हे गाणे गूढ आहे, समजायला सोपे नाही. पहिली दोन कडवी त्या मुलीच्या भावावस्थेचे मोठे मुग्ध चित्र उभे करतात तर लगेच ते चित्र धूसर होऊन मुलीच्या आईच्या जीवनातील संदर्भ गाण्यात डोकावतो. पतीशी न पटल्याने आई एकटी राहते आहे पण तिने हे मुलीपासून लपवले आहे. ते नाते अजून तसेच अर्धवट अडकून पडले असताना मुलगी मोठी होत असल्याचा आनंद आईला आहे. तरी स्वत:च्या जीवनातील विचित्र गुंत्यामुळे ती अस्वस्थ आहे.
      ‘झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
      आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
      ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून
      दिन चार झाले मन....’
      गाण्याची शेवटची ओळ आपल्याला अस्वस्थ करते. इंग्रजी कवितेत ‘सॉनेट’ हा एक प्रकार असायचा. त्यात शेवटची ओळ सगळ्या कवितेला वेगळाच अर्थ देत असे. इथेही तसेच होते. तारुण्याच्या आगमनाची सुखद बेधुंद जाणीव आणि घालमेल संपवून गाणे आपल्याला शेवटी एका अगदी वेगळ्या मानसिकतेत घेवून जाते. मनाच्या पाखराला चकवा लावणारी अशी गाणी समजावून घ्यायचीच नसतात, फक्त अनुभवायची असतात!
      *******
      -श्रीनिवास बेलसरे
      9969921283

  • @nikitasamdadiya8545
    @nikitasamdadiya8545 3 года назад +12

    😻😘👌👌👌👌🤗mst👌खूप छान अप्रतिम सुंदर voice 😘

  • @mohandhoran6672
    @mohandhoran6672 4 месяца назад

    आजपर्यंत मला आवडलेलं सर्वात मराठी गीत ❤❤❤🍫😍

  • @vinayaktajane1771
    @vinayaktajane1771 8 месяцев назад

    अप्रतिम, सुंदर गीत ❤

  • @sagarjadhav3649
    @sagarjadhav3649 5 лет назад +36

    खरंच गायिकेला माझा सलाम
    खूपच छान

  • @BarkayWaghmare-sl1bt
    @BarkayWaghmare-sl1bt 11 месяцев назад +4

    काही आठवणी असतात त्या 2023 ला पण निघाल्या ❤🎉

  • @ravsahebsalunkhe1897
    @ravsahebsalunkhe1897 4 года назад +278

    kon kon lockdown madhe he songg yektayyy 🤗like to banti heeee

  • @chaitanyawankhede6577
    @chaitanyawankhede6577 2 года назад +1

    मधुर बोल अप्रतिम असं हे गाणं.....मजा आली.!

  • @UmakantMahindrakar-ck5qz
    @UmakantMahindrakar-ck5qz 5 месяцев назад +1

    Heart❤tachig🎵

  • @भवशङ्करदेशिकमेशरणम्

    ❤️ Speechless..... कितना सुंदर है, ये गीत 💕❤️💕 शब्द, संगीत ..... Everything ❤️💕❤️

  • @snehalshitkar7954
    @snehalshitkar7954 2 года назад +9

    पावसाळा + हातात चहा + आणि हे गाणं ❣️❤️स्वर्गसुख❤️😇🎵

  • @swapnilvkshirsagar3480
    @swapnilvkshirsagar3480 2 года назад +8

    Composition.., and lyrics...ashok patki sir....very well known the beat listeners ...

  • @RituYadav-ls5nc
    @RituYadav-ls5nc 5 месяцев назад

    🎉❤🎉❤very nice ...soothing song... sadhana sargam..ji ....your voice ...what to says ...always great 👍.... lyrics...❤🎉❤very..nice...every time...this ...song gives ✌️ peace...when you sit .. Alone...n lisen ...feel like heaven....🎉🎉❤❤❤...we can't express in words ❤🎉❤..all time favourite 🎉singer...🎉❤🎉❤...versatile...singer... Sadhana Sargam ji....who likes..sadhana ji...tell...🎉🎉**

    • @RituYadav-ls5nc
      @RituYadav-ls5nc 3 месяца назад

      Who likes Sadhna Sargams...singing...
      Songs...???👌👍

  • @arohijadhav-vz4jc
    @arohijadhav-vz4jc 9 месяцев назад +1

    he song me roz gaiche showo madhi ,, itas my ,, 🙅🏻‍♀️👍🏻😂😂😂😂😂😂😂🐍🐍🐍🐍🐍🐉🐉🐉🐉❄️❄️❄️❄️✨✨✨✨✨💥💥💥💙💙💙💙💙🙏🏻👑i am so happy ,, aaz samjle kon kiti ,, kya hote jay bhim ,,, 💙💙💙💙💙🙅🏻‍♀️🙏🏻

  • @akashmengshete124
    @akashmengshete124 3 года назад +12

    सांजवेळी जेव्हा येई आठव आठव..👌👌👌

  • @jayak4494
    @jayak4494 4 года назад +5

    अप्रतिम

  • @sahilsarang6945
    @sahilsarang6945 5 лет назад +397

    दिस चार झाले मन, पाखरू होऊन
    पानपान आर्त आणि झाडं बावरून
    दिस चार झाले मन, पाखरू होऊन....
    सांजवेळी जेव्हा येई, आठव आठव
    दूर कुठे मंदिरात होई घंटारव
    उभा अंगावर राही काटा सरसरून
    दिस चार झाले मन, पाखरू होऊन..
    नकळत आठवणी जसे विसरले
    वाटेवर इथे तसे ठसे उमटले
    दूर वेडेपिसे सूर सनईभरून
    दिस चार झाले मन, पाखरू होऊन...
    झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
    आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
    ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून
    दिस चार झाले मन, पाखरू होऊन...
    दिस चार झाले मन, पाखरू होऊन
    पानपान आर्त आणि झाड बावरून
    दिस चार झाले मन, पाखरू होऊन...
    2019 😍😍😍

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 Год назад +1

    छान आहे हे गाणं मला खूप खूप आनंद झाला आहे हे गाणं ऐकून मला खूप खूप भरुन आले आहे

  • @vinayapatki2806
    @vinayapatki2806 3 месяца назад

    खुप छान वाटत.... ऐकायला.. मन प्रसन्न होते.

  • @Mrsantoshjamadar
    @Mrsantoshjamadar 4 года назад +34

    खरंच आहे मराठी भाषा खुप गोड आहे....💝✨

  • @prajaktashingada7154
    @prajaktashingada7154 2 года назад +5

    हे गाणं माझ्या आजोळ जूनं केळवे गाव शांत ,मंदिराचा धंटानाद,समुद्राच्या लाटाचा आवाज आणि सोबत वसंत रूतु

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  2 года назад

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

    • @rammahadik8125
      @rammahadik8125 2 года назад

      Kelwe paalghar chya tikde ka

    • @NishantKhariwale
      @NishantKhariwale 2 года назад

      Like heaven bliss