Surya Mudra - To get rid of excess fat - चरबी कमी करणारी सूर्य मुद्रा!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 1 тыс.

  • @vilaspatil9694
    @vilaspatil9694 Год назад +5

    मुद्रांच्या बद्दल एवढी माहिती आत्तापर्यंत कोणीही नव्हती सांगितली .तुम्हा डॉक्टर पती पत्नीस खूप खूप धन्यवाद.

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Год назад +1

    नमस्कार मॅडम खुपच छान समजावून सांगीतलेमला तुमच हेच फार आवडत कुठली शंका विचारली कि ईतक छान सांगता कि ते मना पर्यंत पोचत आणी खुपच विश्वास वाटतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      आपण स्वत: खूप सकारात्मक आहात त्यामुळे तुमचा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोन पण सकारात्मक आहे आणि म्हणून ते मनापर्यंत पोहचत असेल. यातही तुमचीच सकारात्मकता दिसून येते. आपण व्यक्त केलेल्या भावनांबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏.

  • @vaishalipawar97
    @vaishalipawar97 2 года назад +19

    खूप छान माहिती🙏🏻
    पण ही मुद्रा किती वेळ व कोणत्या वेळी करायची हात कुठे ठेवायचं हे plz सांगा🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +6

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी.
      मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे.

    • @sangitabhure5460
      @sangitabhure5460 2 года назад

      @@NiraamayWellnessCenter mat

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 года назад +8

    खूप छान माहिती सागितलं धन्यवाद ताई हि मुद्रा केव्हा किती वेळा कराची सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @samidhasudhirkadu3533
    @samidhasudhirkadu3533 2 года назад +2

    खूपच छान पद्धतीने समजावून सांगता मॅडम !! धन्यवाद !!

  • @pushpapatil126
    @pushpapatil126 2 года назад +6

    धन्यवाद ताई !! 🙏
    खुप छान माहिती आपण देतात !! पण ही सूर्यमुद्रा केव्हा ? किती वेळ करावी ते कळवाल! 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

    • @bacchaparty7890
      @bacchaparty7890 2 года назад

      ​@@NiraamayWellnessCenter

  • @Ishwari_Mali123
    @Ishwari_Mali123 8 месяцев назад

    Mam khup chan mahiti deta thank you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 2 года назад +3

    खूपच छान माहिती,ह्या मुद्रा किती वेळ करायच्या 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +3

      कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 Год назад

    मुद्राभ्यास आणि त्या मुद्रांचा योग्य उपयोग, उपचारपद्धती सविस्तर सागून उत्तम सादरीकरण करत आहात. 👍💐🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप खूप आभार ,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 года назад +3

    अतिशय सुंदर माहिती आणि मार्गदर्शन 👌👌
    मनापासून धन्यवाद मॅडम 🙏🙂

  • @bhagwanbangare6329
    @bhagwanbangare6329 Месяц назад

    Thanku Madam आपण खूप छान माहिती देत आहात त्या चा मी अभ्यास करतो आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      हो, नक्की करा, फायदा होईल. मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @nikitapawaskar9889
    @nikitapawaskar9889 2 года назад +16

    खूप उपयुक्त माहिती मिळते निरामय कडून , menopause साठी काही मुद्रा असल्यास त्याबद्दल माहिती मिळेल का ?

    • @sumedhadharmadhikari4461
      @sumedhadharmadhikari4461 2 года назад +1

      मला सर्व मुद्रा माहिती करून घ्यायचा आहेत,

    • @sumedhadharmadhikari4461
      @sumedhadharmadhikari4461 2 года назад

      माझं वजन 100 क्रॉस झालंय, वय 37 त्याबाबतीत मार्गदर्शन पाहिजे होत 🙏दिगंबरा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      जसे जसे आपण पुढे जाऊ तसे अनेक मुद्रा विषयी आपण बोलणार आहोत, पुढील येणारे विडीओ आपण पहालच, तत्पूर्वी खाली दिल्या गेलेल्या लिंक वर जाऊन आपण मुद्रा शास्त्राचे विडीओ पाहू शकता.
      ruclips.net/p/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे सरते शेवटी आपण सांगणारच आहोत. तेव्हा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, धन्यवाद.

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 8 месяцев назад

    खूप छान सुंदर माहिती दिली आहे मॅडम तुम्ही 👌👌🙏💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @orionedutech252
    @orionedutech252 2 года назад +6

    Thanks a lot ma'am.. Please share the details about mudras for diabetes 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @kavitahinge8502
    @kavitahinge8502 4 месяца назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @pratibhatryambake5153
    @pratibhatryambake5153 2 года назад +6

    Very good points for health thank you so much my friend 😊👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹👍

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 2 года назад +3

    Very nice 👌👍👍🙌.. information for health- wellness... Thanku so much , ...Mam ! 🙏👍

  • @sunitakamble1281
    @sunitakamble1281 Месяц назад

    Mam kiti chhan bolta v explain krta tumhi . excellent mam👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Месяц назад

      धन्यवाद 🙏. आपणही नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 2 года назад +4

    ही मुद्रा दिवसातून केव्हा व किती वेळ करावी ते सांगा, तुम्ही खूप छान सांगता, धन्यवाद अमृता मॅम 👌🙏

    • @anideshmukh2026
      @anideshmukh2026 2 года назад +1

      Totally depends on everybody's body... Min1 te max3 vela... Min10 min te max45 min... But u have to analyze yourself and decide accordingly

    • @suvarnapingle3380
      @suvarnapingle3380 2 года назад

      ही मुद्रा कुठल्यावेळेला व किती वेळ करायची?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      👍

  • @sayalimasane8351
    @sayalimasane8351 4 месяца назад +1

    मॅडम खरंच तुम्ही खूप छान माहिती सांगता.मी तुमल्हाच फॉलो करते 😊❤❤❤❤

  • @nehakulkarni2431
    @nehakulkarni2431 2 года назад +5

    नमस्कार,वजन जास्ती असेल आणि पित्ताचा पण त्रास असेल तर काय करता येईल?
    दोन्ही वर उपयोगी अशी कोणती मुद्रा करता येईल?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +2

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 5 месяцев назад

    खूपच मस्त समजाऊन सांगितले.आवडले मला 🤗👌🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 месяцев назад

      धन्यवाद,
      आता आपणही नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @aratishukla8312
    @aratishukla8312 2 года назад +34

    नमस्कार Madam. खूप छान माहिती मिळत आहे. पृथ्वी मुद्रा आणि सूर्यमुद्रा एकमेकांच्या विरुद्ध होत नाहीत का. म्हणजे सांधेदुखी, हाडांचे त्रास, स्नायूंचे त्रास यासाठी पृथ्वी मुद्रा आवश्यक. पण त्याच वेळी जाडीही वाढलेली असेल तर सुर्यमुद्रा. मग या दोन्ही मुद्रा विरुद्ध काम करणार नाहीत का ?

    • @anideshmukh2026
      @anideshmukh2026 2 года назад +4

      No... Prithvi mudra is balancing two tatva.... Surya mudra is decreasing prithvi tatv and increasing agni tatv...

    • @craftmaniac2570
      @craftmaniac2570 2 года назад

      @@anideshmukh2026 lñbvv

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +4

      सूर्य मुद्रेमुळे अग्नी वाढतो व वाढलेला अग्नी अतिरिक्त चरबी पातळ करतो. प्रमाणापेक्षा जर अग्नी वाढला तरच तो नुकसान करतो. शरीरात अग्नी जास्त असेल तर 'पृथ्वी मुद्रा' उपयुक्त ठरेल. वजनही कमी होईल, ताकदही मिळेल आणि अग्नीही संतुलित राहील.

    • @rahulkabade6659
      @rahulkabade6659 2 года назад

      Pregnancy mdhe chalte kal

    • @gulabdeshmukh
      @gulabdeshmukh 8 месяцев назад

      Very useful

  • @sushmakamble6114
    @sushmakamble6114 24 дня назад

    Khup chan madam❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  23 дня назад

      धन्यवाद 🙏,
      असेच नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @ashutoshjoshi5956
    @ashutoshjoshi5956 2 года назад +6

    नमस्कार🙏
    माझं वजन जास्त आहे आणि पित्ताचा त्रास सुद्धा आहे, तर त्यावर दुसरा पर्याय आहे का?

    • @onlyone9694
      @onlyone9694 2 года назад

      Ho please sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @siddharathagaikwad4606
      @siddharathagaikwad4606 2 года назад

      To cure from acidity,which mudra should be performed?

  • @archanadurve102
    @archanadurve102 Год назад

    खूप खूप धन्यवाद...खूपच छान पध्दतीने समजवता.👌👌

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 2 года назад +5

    How many days it will take to see weight loss,how much time & how many times one should do this mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

    • @anjalipatil3274
      @anjalipatil3274 2 года назад

      @@NiraamayWellnessCenter
      Thanks ma'am
      How many days it takes to show results.I am doing twice daily for 20 min during meditation since 7 Feb 22

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      ruclips.net/video/AvrCNiQoQ6U/видео.html

    • @MMK1
      @MMK1 2 года назад

      उन्हाळ्यात किती वेळ करावी.सूर्यमुद्रा

    • @neetabapat6952
      @neetabapat6952 2 года назад

      ​@@NiraamayWellnessCenter ब

  • @sonu-hj6nj
    @sonu-hj6nj 2 года назад +2

    खुप छान माहिती देत आहात तुम्ही पण मुद्रा किती वेळा आणि केव्हा करायची ते सांगा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी.

  • @rohiniwalanj3627
    @rohiniwalanj3627 2 года назад +5

    आणि गर्भाशयाला multiple fibroid असतील तर सूर्य मुद्रा उपयोगी होईल का??
    तसेच पाळी गेल्या नंतर गर्भाशयाची भिंत जाड झाली असेल तर त्यात सुर्य मुद्रा उपयोगी होईल का???

    • @vrushurajclasses
      @vrushurajclasses 2 года назад

      Same question.
      Even I want to know regarding this fibroid problem

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      कोणतीही गाठ, गुठळी, सूज किवा अतिरिक्त वाढ म्हणजे संचय, शरीराची कुठलीही क्रिया विचारांशिवाय होत नाही, त्यामुळे अति विचार, साठवलेल्या भावना हेअनेकदा त्याचे मूळ कारण असते. वाढलेले हे पृथ्वी तत्व कमी करण्यासाठी सूर्यमुद्रा उपयुक्त ठरू शकते, पित्त प्रकृती असल्यास पृथ्वी मुद्रा करावी, मात्र याबरोबर मनाची स्वच्छता (ध्यान) आवश्यक आहे.

  • @seemabudhkar5946
    @seemabudhkar5946 6 месяцев назад

    Very nice and good information .....Madam......Thank you

  • @sadicchachendvankar5313
    @sadicchachendvankar5313 2 года назад +6

    माहिती छान सांगितली पण पित्ताचा त्रास असलेल्यांनी जाडी कमी कशी करावी ते कृपया सांगावं 🙏🏻 आपण कुणालाही उत्तर दिलेले नाही.

    • @anideshmukh2026
      @anideshmukh2026 2 года назад

      Prithvi mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      पुढील व्हिडीओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न राहील. नक्की बघा. धन्यवाद 🙏

  • @ushajoshi9596
    @ushajoshi9596 2 года назад

    अप्रतिम माहिती सतत ऐकायला आवडते मी मुद्रा रोज करते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @Rasika_Rajesh
    @Rasika_Rajesh 2 года назад +4

    वजन जास्त आहे पण acidity ahe .Acidity cha त्रास कमी करण्या साठी मुद्रा सांगावी Plz 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      पित्तावर आपल्याला पृथ्वी मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      जलमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      ruclips.net/video/MPXysFEjavw/видео.html

  • @nishchalanandswamini9503
    @nishchalanandswamini9503 4 месяца назад

    हरि ॐ ताई 🙏
    सुंदर विवेचन

  • @nehajoshi3930
    @nehajoshi3930 2 года назад +25

    आधीच उष्णता असेल आणि वजनही जास्त असेल तर अग्निमुद्रेबरोबर कुठली मुद्रा करावी ?

    • @vedikadhupkar8704
      @vedikadhupkar8704 2 года назад +2

      🙏🙏
      Mala pan उष्णता kmi करायची aahe tr konti mudra karaychi ani tumhi kapus kaanat घलायला sagitale tr to korda ki तेल madhe भिजवुन ठेवायचा

    • @aaratiabhyankar4461
      @aaratiabhyankar4461 2 года назад +5

      मलापण पित्ताचा त्रास आहे व वजन कमी करायचे आहे तर उपाय सुचवावा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      @@vedikadhupkar8704 कानात घालायचा कापूस कोरडा हवा. उन्हाळ्यामध्ये उजव्या कानात व हिवाळ्यामध्ये डाव्या कानात कापूस घालावा.

    • @vedikadhupkar8704
      @vedikadhupkar8704 2 года назад

      Dhanyawad 🙏🙏

  • @ulkkulkarni9064
    @ulkkulkarni9064 7 месяцев назад

    Khupch chan माहीती मिळाली Dhyanwad

  • @hemantchaudhari2987
    @hemantchaudhari2987 2 года назад +3

    मग ज्यांना पित्त , चरबी ,अग्नी आहे त्यांनी काय करावे
    कृपया 🙏आम्हाला उत्तर द्या नाहीतर subscribe करून काय उपयोग

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.

  • @upendrabhaimare9504
    @upendrabhaimare9504 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली मॅम पण ही सूर्यमुद्रा किती वेळ करायची आहे 👌🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 7 месяцев назад

    खूप छान माहिती.. धन्यवाद मॅडम 🙏

  • @shantaheralgi2152
    @shantaheralgi2152 4 месяца назад

    Khup chhan maritime sangitali

  • @surekhabhore1542
    @surekhabhore1542 5 месяцев назад

    mam you told a very nice information us its really nice n good for all human beings n we can live without medicine. thanks a lot. 🙏🙏🙏

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 2 года назад

    धन्यवाद मॅडम खुप छान समजावून सांगता.

  • @mandakinimore5682
    @mandakinimore5682 2 года назад +1

    हॅलो मॅम खूप छान माहिती दिली पण या मुद्रा किती वेळ करायचे आणि कशा करायच्या त्या कृपा करून सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @24kelegence
    @24kelegence Год назад

    धन्य वाद ❤

  • @SunitaDeshpande-i5k
    @SunitaDeshpande-i5k 7 месяцев назад

    खूप छान माहिती आहे.धन्यवाद ताई.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏 🙏,
      नियमित मुद्रा करा , निरोगी आणि आनंदी रहा.

  • @arundhatirane1817
    @arundhatirane1817 2 года назад +1

    छान छान. अशाच मार्गदर्शनाची गरज होती.

  • @geetapendharkar7834
    @geetapendharkar7834 6 месяцев назад

    Thanku so much 💓 💖 madam

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 7 месяцев назад

    ❤❤❤. .. धन्यवाद ताई...

  • @vijaysisale9238
    @vijaysisale9238 2 года назад

    खूप सूंदर माहीती दिली मॅडम आपण धन्यवाद 🙏

  • @anitaparadeshi9740
    @anitaparadeshi9740 2 года назад

    Khup chan mahiti aahe.Niraamayla khup khup shubhechchha aani dhanyavad.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @sangitadhanapune7795
    @sangitadhanapune7795 2 года назад

    खुप छान प्रकारे समजून सांगितले मॅडम तुम्ही थॅकयु 🥰👍

  • @suvarnamagar3674
    @suvarnamagar3674 7 месяцев назад

    खूप छान माहिती 👌👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @chittaranjankumbhar5568
    @chittaranjankumbhar5568 2 года назад

    Khup Sundar.......... Sadharan kiti vel karavi.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @satej_ss2397
    @satej_ss2397 4 месяца назад

    Khup chan Mam

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 11 месяцев назад

    Dr khup chan mahiti

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 8 месяцев назад

    खूप छान माहिती मिळत आहे

  • @vaishalideshmukh4732
    @vaishalideshmukh4732 2 года назад +1

    किती सुंदर सांगता

  • @ekbhaktekbhakt991
    @ekbhaktekbhakt991 2 года назад

    Tumche khoop khoop aabhar hya channel sathi

  • @krishnatandel349
    @krishnatandel349 6 месяцев назад

    खुप सुंदर ❤❤

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 6 месяцев назад

    मॅडम,आपण छान माहिती देत आहात.खांदादुखीसाठी कोणती मुद्रा करावी ते जरा सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      नमस्कार,
      खांदादुखी यासाठी शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शुन्यवायू मुद्रा - ruclips.net/video/KyexUi_jVGc/видео.html

  • @vrushalipathak4493
    @vrushalipathak4493 7 месяцев назад

    खुप छान माहिती 🙏🙏

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Год назад

    Thanks for helping 🙏🙏🌹🌹

  • @hemlataparanjape9500
    @hemlataparanjape9500 2 года назад +2

    खूप चांगली माहिती .ही मुद्रा दिवसात कधी किती वेळ करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @chavanshashi2005
    @chavanshashi2005 6 месяцев назад

    खूप छान ताई 🙏 शीत पितं साठी कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      नमस्कार,
      शितपित्त यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 2 года назад

    खूप छान माहीती सांगितली ताई.

  • @saritabile30
    @saritabile30 2 года назад

    छान बोलता तुम्ही. छान समजून सांगता.

  • @jyotikalekar6513
    @jyotikalekar6513 Год назад

    Acidity साठी कोणती मुद्रा, किती वेळ आणि कोणत्या वेळी करायची ते समजू शकेल का ? सर्व माहिती खूप छान आणि उपयुक्त! त्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      ruclips.net/video/Ky-hCb21hzA/видео.html
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @rohinibansod5859
    @rohinibansod5859 2 года назад

    Khup Sunder,mala khup fayda jhala ahe, thanks tai

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      आपला अनुभव जरूर कळवा.

  • @seemakharbade27
    @seemakharbade27 2 года назад

    खुप छान माहिती मिळाली, खुप खुप धन्यवाद ताई

  • @sanikachore2058
    @sanikachore2058 7 месяцев назад

    Khuppach chhan mahiti aahe mala periods normal va regular honyakarita upaya sanga please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      नमस्कार,
      मासिक धर्माच्या समस्या कमी करण्यासाठी योनी मुद्रा आपणस उपयुक्त ठरू शकते.
      मासिक धर्म आणि नवनिर्मितीसाठी योनी मुद्रा - ruclips.net/video/su0srkVG4gM/видео.html

  • @nehanaik9145
    @nehanaik9145 2 года назад +1

    खुप सुंदर समजवता. तुम्हाला खुप शुभेच्छा🙏🙏💐

  • @asmitaathavale2740
    @asmitaathavale2740 2 года назад

    खुप छान माहिती मिळाली maday

  • @sonyshinde1570
    @sonyshinde1570 2 года назад

    Khupch chan mahiti mam,Thank you

  • @kalpanagujar6855
    @kalpanagujar6855 2 года назад

    Mam tumhi khup Chan Samjwun Sangtat

  • @awesomeankita2001
    @awesomeankita2001 2 года назад

    Khup chhan mahiti dili.... Pan hi mudra kiti vel karaychi ya varti thoda prakash ghalave

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sushilamahajan661
    @sushilamahajan661 2 года назад

    अतिशय सुंदर पद्धतने समजावता, उपयुक्त माहिती थँक्स

  • @jyotihirurkar5709
    @jyotihirurkar5709 2 года назад

    Upyogi mahiti

  • @geetabasarge190
    @geetabasarge190 Год назад

    नमस्कार मी गीता कोल्हापूरहून तुमच्या व्हिडिओ खूप सुंदर आहेत मला मुद्रांबद्दल माहिती हवी आहे मुद्रा केव्हा करावयाच्या आणि कशा करावयाच्या आणि किती वेळ करावयाच्या तेव्हा यासाठी कृपया मार्गदर्शन करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. कृपया पुढील लिंक वर click करून आपण निरामय चे RUclips चॅनेल ला भेट देऊन पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता.
      ruclips.net/channel/UCzApPnv2TmGpl7oBHvY_aww
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @umakhadke9546
    @umakhadke9546 2 года назад +2

    ताई,प्रत्येक मुद्रा किती वेळ करावी? मनापासून सांगताय अगदी मनापर्यंत पोहोचते खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा💐🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @hemantjawale5904
    @hemantjawale5904 6 месяцев назад

    छान माहिती दिली ताई पण केव्हा आणि किती वेळ मुद्रा करायची हे सांगा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @shalakaaashay6869
    @shalakaaashay6869 6 месяцев назад

    डॅा.अमृता मुद्रा माहिती खूप छान सांगितली.👍 पण मुख्या ही मुद्रा किती वेळ करावी केव्हा करावी आणि किती वेळा करावी हे सांगावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @vaishalipannase6147
    @vaishalipannase6147 2 года назад

    प्रत्येक मुद्दा खुप चांगल्याप्रकारे समजून सांगत आहे खुप खुप धन्यवाद🙏🙏

  • @savitakulkarni689
    @savitakulkarni689 7 месяцев назад

    सुंदर माहीती

  • @neetahabu1832
    @neetahabu1832 3 месяца назад

    Khoopch chan mahiti dili madam. Pratek mudra padmasanat basunch karaychi ahe ka .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 месяца назад +1

      नमस्कार,
      मुद्रा करताना सुखासनात बसावे. मंडी घातली तरी चालेल, पाय मोकळे सोडले तरी चालतील. शरीर सैल असायला हवे आणि कुठेही ताण नको.

    • @neetahabu1832
      @neetahabu1832 3 месяца назад

      Thank you so much madam

  • @sarikagalange5111
    @sarikagalange5111 2 года назад

    Khup chhan mahiti sangitli

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नमस्कार ,
      सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल. नेहमी करा, निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @thecreativecorner12
    @thecreativecorner12 2 года назад

    खूपच सुंदर माहिती आहे. .
    ही मुद्रा. ..लहान मुलांनी केली तर चालेल का. ..म्हणजे किती वयोगटातील मुलामुलींना हे उपयोगी होईल. ..?
    तसेच ती किती वेळा करावी....हे कृपया जरुर मार्गदर्शन करावे. ..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नमस्कार ,
      ही मुद्रा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात , कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. धन्यवाद 🙏

    • @thecreativecorner12
      @thecreativecorner12 2 года назад

      खूप धन्यवाद. ....🙏

  • @sangitakukkar6884
    @sangitakukkar6884 2 года назад

    खरच खुप छान समजून सांगता धयनयवाद

  • @krantidhage436
    @krantidhage436 2 года назад

    Namaste mam khup chan mahiti milali pn kiti wel he mudra karawi sangtal ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @sharmishthajadhav4194
    @sharmishthajadhav4194 2 года назад

    खूप खूप छान बोलता ओ मस्तच धन्यवाद

  • @smitapatil8728
    @smitapatil8728 2 года назад

    छान माहिती दिली मॅडम तुम्ही सूर्य मुद्रे चि पण किती वेळ करायचि आणि केव्हा ते सांगा 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @jyotikalekar6513
    @jyotikalekar6513 Год назад

    खूप छान माहिती. कोणतीही मुद्रा किती वेळ करायची? हे समजू शकेल काय?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @vrundabhoir7361
    @vrundabhoir7361 2 года назад

    Khup chhan vatta ya mudrebadl asch gaid kart Raha

  • @meeradeshmukh7577
    @meeradeshmukh7577 2 года назад +1

    धन्यवाद

  • @pushpamuchandikar1446
    @pushpamuchandikar1446 2 года назад +1

    Mam tumhi khup chan bolta khup chan mahiti deta

  • @shobhakadam1370
    @shobhakadam1370 2 года назад +1

    खूप छान माहिती मँडम धन्यवाद

  • @bhaukharde9349
    @bhaukharde9349 2 года назад

    Thank you very much Madam

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 9 месяцев назад

    स्वयं जागृतता? प्राचीन शास्त्र उत्तम मार्गदर्शन आणी प्रेरणादायक सादरीकरण

  • @gitanjaligaikwad1094
    @gitanjaligaikwad1094 2 года назад +1

    Very nice 👌 mam

  • @smitabarve9379
    @smitabarve9379 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत ताई 🙏तुमचे कुठे मुद्रांचा वर्ग असतात त्याबद्दल माहिती दिलीत तर बरे होईल. 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      नमस्कार,
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत.
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल.
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी मुद्रा विषयक कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.

  • @renukajoshi70
    @renukajoshi70 2 года назад

    नमस्कार ,मॅडम
    खूप छान माहिती आहे.. सूर्यमुद्रा कधी आणि किती वेळ करावी हे कृपया सांगावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏