महाराष्ट्राची हास्य जत्रा... The evergreen show in the history of Television... उच्च कोटीचे अभिनय कौशल्य लाभलेल्या कलाकारांचा कार्यक्रम... Thanks Sony TV
सर, लय भारी पो्वाड्या पासून पुढे २५ वेळा पुन्हा पुन्हा रिवाइंड करून स्कीट पाहीलं. इतका हसलो कि सर्व शरीराचे रक्ताभिसरण जोरदार झाले असेल. पुढील सहा महिने तरी कुठलाही आजार होणार नाही. खूप खूप धन्यवाद.
जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल किंवा त्याची खोटी स्तुती करत असेल तर ती व्यक्ती आपल्याला प्रसिद्धि देत आहे, कारण प्रत्येकाच्या रसनेवर त्या वक्तीचंच नाव बिंबवले आहे हे सिद्ध होतं, सान्गायच तात्पर्य असं आहे प्रत्यकवेळी, समीर दादा, गौरव मोरे आणि the one andonly दत्तू नेहमी अपमानाला सामोरे जात असतात पण कदाचित बऱ्याच प्रेक्षकांना किंवा त्याच्या चाहत्याना आवडत नसेल त्याचा अपमान वगैरे वैगरे, असो god bless u all of हास्य जत्रा आणि त्याचे सर्व कलाकार, संगीतकार, सिंगर आणि सर्व कामगार वर्ग. 👍👍👍❤❤❤ keep it up
।💕।दील मेरा एक पंक्षी है ।😇। तूंम हो उसकी आझादी ।🥰। जब से तूमे देखा हे ।😍। हो गया हू तूमारा आदी ।😋। और मे हू तूम्हारा सेहजादा । 😎। क्या बनोगी मेरी सेहजादी। 💘। रसीका 😍
Rasika,Chetana & Dattu all actor have done the good performance. Rasika & Chetana are doing vary good performance ,within short period boths have developed highest level of Comody acting. Fantastic performace of the skit
पडध्यामागचे खरे kingmakers सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर यांना लाख लाख सलाम ❤️🙏🏾👏👏
समीर साहेब.... तुमच्या सारखे तुम्हीच...दुसरा होणे नाही..... खूप खूप धन्यवाद....
महाराष्ट्राची हास्य जत्रा...
The evergreen show in the history of Television...
उच्च कोटीचे अभिनय कौशल्य लाभलेल्या कलाकारांचा कार्यक्रम...
Thanks Sony TV
समीर दादा ने जेव्हा दत्तू ची दाडी ओढली तेव्हा दत्तू ची रिआकशन खूपच भारी राव 🤣🤣👌👌👏😅
सर, लय भारी पो्वाड्या पासून पुढे २५ वेळा पुन्हा पुन्हा रिवाइंड करून स्कीट पाहीलं. इतका हसलो कि सर्व शरीराचे रक्ताभिसरण जोरदार झाले असेल. पुढील सहा महिने तरी कुठलाही आजार होणार नाही. खूप खूप धन्यवाद.
समीर चौगुले म्हणजे विनोदाचा बादशहा आहेत.
अप्रतिम कलाकार, त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
महेश पंडित (मोहोळ) 🙏
लुमांनो, लुमिंनो ....लमा ळकतीय शाभा.....रबोरब ना ? वजळ वजळ ळाचीस षर्वा सापून लमा हामित ळकते, लोबतो खेदील.....नध्यवाद 🙏
Dattu more outstanding 🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣
कृपया, स्किट मधे सुद्धा समीर ची अंत्ययात्रा असे शब्द नका वापरू. Love You Samir Sir.❤
अगदी खरं आहे 👍
pp
of
Barobar bolle tumhi !
वाह याला म्हणतात आवडत्या कलाकारांवरील प्रेम..तशी कल्पनाही सहन होत नाही खर आहे😊
पण ताई स्किट समीर दादा ने च लिहिले आहॆ
Sameer sir best performance , my stomach bursted
दत्तू मोरे चा पोवाडा १ नंबर😂🤣😂😂
जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल किंवा त्याची खोटी स्तुती करत असेल तर ती व्यक्ती आपल्याला प्रसिद्धि देत आहे, कारण प्रत्येकाच्या रसनेवर त्या वक्तीचंच नाव बिंबवले आहे हे सिद्ध होतं, सान्गायच तात्पर्य असं आहे प्रत्यकवेळी, समीर दादा, गौरव मोरे आणि the one andonly दत्तू नेहमी अपमानाला सामोरे जात असतात पण कदाचित बऱ्याच प्रेक्षकांना किंवा त्याच्या चाहत्याना आवडत नसेल त्याचा अपमान वगैरे वैगरे, असो god bless u all of हास्य जत्रा आणि त्याचे सर्व कलाकार, संगीतकार, सिंगर आणि सर्व कामगार वर्ग. 👍👍👍❤❤❤ keep it up
Dattu More Rockkkk 10 vela bghitlo khup hasalo....
Dattu more ek number 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Dattu more...bhai jinklaas tu....powada lay bhari mhnla tu
Yrr prasad sir kiti mast dista💖😌 my hiro prasad sir 😘😎
लुमा, नामुस, गाभ्यशाली, नेहमत, श्टक, तृण्य. 😂😂😂
Sameer is the best comedy actor in MHJ ❤
You all are great 👍 you guys don’t know how much happiness you guys are spreading…
God bless you all
9:10 👌👌 मरावे परी किर्तिरूपे उरावे... या तळपत्या सूर्याचे काय मागता पुरावे...
Sameer dada u are too gud ❤
हसून हसून मेलो,,समीर सर
Sameer Sir u are Rock........👍👍👍👍👍
Rasika looking drop dead gorgeous in this. 😍
मी हसून हसून लोळलो अक्षरशः
....खूपच हसलो ....समीर दादा....🤣🤣🤣
दुसऱ्या कार्यक्रमात आपण पाहतो कॉमेडी हि दुसऱ्याचे व्यंग काढून होते पण समीर चौघुले कॉमेडी ची खरी व्याख्या सांगतात
।💕।दील मेरा एक पंक्षी है ।😇। तूंम हो उसकी आझादी ।🥰। जब से तूमे देखा हे ।😍। हो गया हू तूमारा आदी ।😋। और मे हू तूम्हारा सेहजादा । 😎। क्या बनोगी मेरी सेहजादी। 💘। रसीका 😍
Samuar dada 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Sameer chougule...... Naadkhula...1 no.
Ha saglyat khatarnak episode ahe
My God..what a performance...mind blowing!!..excellent!!
Baap re khup majaa aali best actore marathi
India Best Comedy
Hasya Jatra 2022
Bilkul sunitachi l love you so much samir chaughule
Rasika,Chetana & Dattu all actor have done the good performance. Rasika &
Chetana are doing vary good performance ,within short period boths have developed highest level of Comody acting. Fantastic performace of the skit
हसून हसून पुरेवाट झाली
समीर सर् आणि प्रसाद ... जबरदस्त
समीर दादा तु माझा आवडता कलाकार आहे , तुझ्या विनोदाचा टायमिंग योग्य आहे !
Dattu mast
Sameer Dada purn skit khallas
3:01 - 4:35 Even the delayed timing of Sameer chowghule works well. Usually he is very fast to respond.
Khup mastt episode 👍👍👍
Yala mantat anchoring
Rasika chhan disty ,sadi mdhe 😘😍
Ye hai raha nhi jaata . 😂
Are comedy bagh....kiti mast ahe dattu more chi
@@onlystudy228 😅
@@कोंकणीरेसिपीस 😅
Hasya jatra madhale ha maza unforgettable episode ahe. Ki jo itka has hasvila ahe
अशे वाईट शब्द वापरु नका बाकी सगळं मस्त आहे
खूपच सुंदर आहे तुमचा शो very nice
Ag mazi rasullo🤣🤭ly bhari sarve chya sarve,,,,,,Samir dada prasad all u fab.......
14.27
दाढीवाला पेंग्विन 🐧
😆😂🤣
समीर सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्ही अप्रतिम आहात
Sameer sir 👍
Sameer fantastic actor
समीर चौगुलेंच या वर्षीच गाजलेल मराठी वाक्य कोणत?
उत्तर - "हा पोवाडा नाही तर एक नंबर चा.......आहे.
Rasika ❤️ khatarnak 🤣🤣🥰
One and only Dattu More.... ❤️
शिवाली ..way better anchor than प्राजक्ता माळी
सहमत ❤
Sameer ji 25last years se i have not smile but this all seriel u make me happy.
"समीर सरांचे अर्धे केस दत्तू मुळे गेलेत" 😃😃
( विनोदार्थी कमेंट घ्यावी, मी दोघांचा एकत्र स्कीटचा मोठा चाहता आहे 😊)
रसिका खूपच सुंदर आहे
Grait comedy sameer sir, hats of you, unbelievable comedy tyminng 🙏
ब्रिलियंट कॉमेडी
Nth time watching. Sameer sir the great,🙏
Samir vishakha omkar bhojne gavrao nd khandekar nd nama I like it so much
खुप छान
Wow Samir sir🙏🙏mi tumchi khup khup mothi fan ahe.......
Rasika 😘😘😘😘😍🫁🫁♥️
Prajakta peksha shivali khup chhan sutrasanchalan karte😊
Very nice👍 prasad khandekar sameer
Episode?
दाढी वाल्या पेंग्विन 😁👌 समीर Rocks
Ek no. 👌👌🤣🤣😂😂
अंकर महणुन शिवाली एक नंबर आहे..
समीर सर ग्रेट
Nice script Nice Acting all 🤣🤣🤣
East or west Samir is the best .....He is king of Timing n Expressions......After Ashok mama ..Samir dadach
Smeeer the great, i love u sameer da
कडक
Team work ahe khup ch chhan 🤣🤣🤣🤣🤣
Samir 👍..rasika😍
हसून हसून पोट दुखले
माझ्या कडे स्क्रिप्ट आहे किती. पैसे भेटतील
Shivali's anchoring ...🔥🔥 Very entertaining 😘
Two legends together❤
Love you all team
🙏😂😀चेतना दत्तु रसिका छान
काही का असेना स्क्रिप्ट मध्ये बाई आणि मुले खरेच बोले समीर चौघुले बदल ओव्हर ॲक्टिंग नुसते
समीर दादा ❤️👌👏👏
Rasika ❤️❤️❤️
दादा तुम इतनी सुंदर कॉमेडी करता तू मला एक दम
Love you samir sir
Hasun hasun damalo yaar jabrdast
Ha povada nhi ha... Murkh ahe.. 😀🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Layyyy bharriii
Bai mhnun namrta is best ❤❤
खुप छान 🤣🤣🤣
Unbelievable performance 😂😂
14:10 the best
Rasika l love 💘 yar tu ji sayri manle na ti kuup bahri vatali mala tuzay sati 1 sayri
बेस्ट
Virat fan
Super duper Screept