Khup chan mahiti aahe sunetra tai shree swami samarth jay jay swami samarth.tai lahan mulanchya namkrna vishi mnj nav kay thevaych yacha video bnva na .nav kay thevave .kay theu nye.aasha krte 4 divsat tumhi video bnval aani takale .🙏🙏🙏💐💐💐
पितृदोष असतील तर पुढच्या पिढीचे ... लग्न जमत नाही असे होते का ? असतील तर उपाय सुचवावा ही माझी नम्र विनंती आहे .😊 तुमचे मार्गदर्शन खुप छान आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....
मी आधी स्वामींचे करत नव्हती पण तुमचे व्हिडिओ अचानक मी बघितले आणि मला स्वामींचा थोडसं करावस वाटत होतं माझ्याकडे स्वामींची मुर्ती नाही आहे माझी इच्छा होती की स्वामी माझ्या घरी यावे तसं आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आज मी ठरवले की स्वामी माझ्या घरी स्वामी अशक्य ही शक्य करता येत आणि माझ्या बाबतीत सहा महिन्यापासून ते घडत आहे मी जे मागितले ते स्वामी मला देतात स्वामी माझ्या घरातले सदस्य झाले स्वामी घरात आल्यानंतर त्याची पूजा-अर्चा कशी करावी याची मला थोडी माहिती मिळाली दुपारपर्यंत तर खूप
Chan mahiti dili tai tai me aaj dupari chpati keli tr pahili chaupativar devichi davya payachi paul aley tr kay sanket aahe tai ani ti chpati me tshich thevli tr kay karaych.pls lavkar reply dya tai 🙏🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ.।🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ.।🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ.।🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ.।🌹🙏
Shree Swami Samarth Pn Holi la je veer nachavata to viracha tak thevla tar chalto ka nahi Te pn aai la sangnar koni navhat mhnun je samorchyane sangital mhnun kel aahe
Tai shri swami samarth,roj pitru stores wachale tar chalel ka,amcHe wadilachy ajoba chi samadhi ahe taychi puja Keli amawsela and Sunday la agarbati lawun ,reply.
श्री स्वामी समर्थ ताई माझ्याकडे मी दक्षिण-पश्चिम दिशेला फोटो लावलेला आहे त्यांचा फोटोचे तोंड पूर्वेकडे येते जागेचा अभाव असल्याकारणाने मी दक्षिण दिशेकडे फोटो लावू शकत नाही तसेच मी रोज दिवा उत्पत्ती लावते हे योग्य आहे का मला असं म्हणतात की घरातील गेलेल्या व्यक्ती समोर कधीही दिवा उदबत्ती लावू नये केस ताई मार्गदर्शन करावे
ताई मला खूप जणानी सांगितल कि गेलेल्या व्यक्तिंनचे फोटो दक्षिण भिंतीला उत्तरे कडे तोंड करून लावावे म्हणून मी ते तसे लावले आज तूम्ही वेगळे सांगितले मी नक्की काय करू
धन्यावाद ताई चांगला उपाय सागितल कारण माझ्या पती ने देव घराच्या वरती सासू सासऱ्याची फोटोस लावले पण तुमचा हा व्हिडीओ बगितला ऐकल तेव्हा समाधान वाटल
ताई तुमचे आभार किती मानले तरी कमी आहे ताई खुप सुंदर माहिती देता.त्यामुळे मनाला उभारी व समाधान मिळते.असंच कार्य स्वामी तुमच्या कडून करून घेवो। 🙏🙏
Tai khup khup dhanaivad mala hach prshn padala hota ani aj tumhe to Marg dakhavla
खुपच छान माहिती सांगितली धन्यवाद मॅम
धन्यवाद ताई .. ही माहीती दिल्याबद्दल . श्री स्वामी समर्थ ...
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ख़ुप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद 👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिली आहे थँक्यू 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺 🌺🙏
Taai khup Chan saangeetale dhanyavaad taai
नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👌 👌 👌 👌 👌 🌷
Tai kharc khup chan mahiti sangitli
खुप छान माहिती👍🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ🌹🙏 जय जय स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद ताई🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏ताई खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️
Khup chan mahiti aahe sunetra tai shree swami samarth jay jay swami samarth.tai lahan mulanchya namkrna vishi mnj nav kay thevaych yacha video bnva na .nav kay thevave .kay theu nye.aasha krte 4 divsat tumhi video bnval aani takale .🙏🙏🙏💐💐💐
माहीत छान आहे श्री स्वामी समर्थ
धन्यवाद ताई...
Shree swami samarth🌺🌷🌹🌷🌺🙏🙏
💐🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो💐🙏
,, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏
Shree Swami Samarth tai 🙏🙏🌹🌹
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई🙏🙏
पितृदोष असतील तर पुढच्या पिढीचे ... लग्न जमत नाही असे होते का ? असतील तर उपाय सुचवावा ही माझी नम्र विनंती आहे .😊 तुमचे मार्गदर्शन खुप छान आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....
Tai tak visarajan kse krych..
Shree Swami Samarth🌹🌹🌺🌺❤️❤️🙏🙏🪔🪔🪔
मी आधी स्वामींचे करत नव्हती पण तुमचे व्हिडिओ अचानक मी बघितले आणि मला स्वामींचा थोडसं करावस वाटत होतं माझ्याकडे स्वामींची मुर्ती नाही आहे माझी इच्छा होती की स्वामी माझ्या घरी यावे तसं आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आज मी ठरवले की स्वामी माझ्या घरी स्वामी अशक्य ही शक्य करता येत आणि माझ्या बाबतीत सहा महिन्यापासून ते घडत आहे मी जे मागितले ते स्वामी मला देतात स्वामी माझ्या घरातले सदस्य झाले स्वामी घरात आल्यानंतर त्याची पूजा-अर्चा कशी करावी याची मला थोडी माहिती मिळाली दुपारपर्यंत तर खूप
श्री स्वामी समर्थ
Tai chan margadarshan deta.
💐💐!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!💐💐
Shri swami samarth jay Jay swami samarth 🙏🙏tai pn photo mg north la lavava ka mhnje south la tond kele tr photo north la yenar ka
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🙏🌹
shree Swami samrtha tai
🙏.
Shree swami samrth🌺🙏
Shree Swami Samarth
Shree swami samarth 🙏🙏
खुप छान ताई 🙏🙏
Shree Swami samartha 🌹🙏 jay Swami samartha 🙏🙏
Tai pitranche taka Che visarjan karne yogya ,te kadhi karave
Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ
Chan mahiti dili tai tai me aaj dupari chpati keli tr pahili chaupativar devichi davya payachi paul aley tr kay sanket aahe tai ani ti chpati me tshich thevli tr kay karaych.pls lavkar reply dya tai 🙏🙏
पितृदोष कमी करण्यासाठी उपाय सुचवावा ताई
CR🎉
👌👌👌👌
Shree Swami Samarth Tai 🙏
Hello tai PLZZ snga ki mrut vaktinche vastu vapravya ki nhi PLZZ tell mi
Nahi
श्री स्वामी समर्थ 🙏जय जय स्वामी समर्थ 🙏
Namshkar tai.. Mala tumhala kai vicharay ch aaye
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🌺🙏
Munjanche Tak ky krayche, swaminnich mla tumchya tundun marg dakhvila, Shri Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌹🙏
Mrut aajoba che naav natvala thevta yete ka
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।🌹🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।🌹🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।🌹🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।🌹🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।🌹🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ.।🌹🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ.।🌹🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ.।🌹🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ.।🌹🙏
Tak visarjit karatana Kay karave
Kula devicha photo kontya dishela lavava
ताई श्री स्वामी समर्थ माझ्या वडिलांचे आणि भावांचे फोटो पुर्वेला लावलेले आहेत पश्चिम दिशेला तोंड आहेत योग्य मार्गदर्शन हवे आहे
Ek vichraych hot ki navryane aapalya baykola kay manave.
Shree Swami Samarth 🙏🙏
🙏नमस्कार ताई, माझ्या घरात मृत व्यक्तींचे फोटो दक्षिण दिशेला लावलेले आहेत मग त्यांचे तोंड उत्तरेला येते हे बरोबर आहे का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏
Ho tai mazya hi gharat ashyach photo lavly t plz sanga na
उत्तर च्या भिंतीवर लावा म्हणजे दक्षिण कडे तोंड येईल
घड्याळ कोणत्या दिशेला लावावे ते सांगा ताई 🙏🏻
Munja cha Tak ,mrut vyakti che tak devgharat thevave ka?
Shree Swami Samarth
Pn Holi la je veer nachavata to viracha tak thevla tar chalto ka nahi
Te pn aai la sangnar koni navhat mhnun je samorchyane sangital mhnun kel aahe
घर सोडताना कोणती वस्तू ठेऊन जायचं.प्लिज सांगा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
Mazi sakhi bahin and bhauji 2 versh zhale ...tar ticha sasarche koni nahi ...1 mulagi aahe..tiche lagan kele mi aatach. ...maza bahini che v bhauji yancha photos maza gharat lavla aahe......tyanche kary shradh mich kele mi tichi lahan bahin aahe.....pan ticha muliche lagan chhan zhale ...problem chalu aahe gharat....kay karave sangata ka Tai ?
Ticha sasansart adachan ...maza gharat tan tanav...
Tai shri swami samarth,roj pitru stores wachale tar chalel ka,amcHe wadilachy ajoba chi samadhi ahe taychi puja Keli amawsela and Sunday la agarbati lawun ,reply.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 ताई तुम्ही स्वामीना जे वस्त्र घातले आहे ते दाखवा ते उलन चे आहे का
ताई बाळ होण्यासाठी काही उपाय सांगाल का ? खूप दिवस झाले वाट बघत आहे ..pls
Madam, pitaranchya photo dakshin dishela lavle tar tyanchye tond uttar dishala rahil ki pitaranche photo Uttar dishela lawawe ka jene kar tyanche tond dakshin dishe kade rahil. Please clarify. Regards. Sunil Sadar, Nagpur
Tai amhala navin ghar redevelop karaicha ahey tar ya mahinayat kutla shubh divas ahey plz reply dya manje amhi ya mahinayat ghar ulgadu plz rlp
श्री। स्वामी समर्थ ताई। कोणत्या रुम मध्ये लावावेत मूर्त वेकतीचेफोटो। प्लीज सांगा
Tai dakshin bhintivar lavayche n photos
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई टाक म्हणजे काय ते लगेच सागा
Satiasara Che tak gharat as til tar Kay karache
Gomati chakra kothe milate
shree Swami samrth
Tai mg uttar disel photo lvaletar te dakshina disela photocha toda honar
Amhala sangitla ki daxin disha la lavayche tar amhi daxin disela lavla ahe tar tyanche tond utterela yete tar change karu ka ? Pls ans
Tai ans dyana satnarayan chi pooja karayla aale hote tyani sangitla hote aamhi confuse zale aahe
Tak manjhe ky
Dakshin dishe la taund karaicha asel tar photo lavnechi disha kaunti uttar yethe Lavnechi disha uttar asaila pahije ka ?
Tai tumhi sangitlelya totkemule mla office madhe pramotion milale dhanywad tai shri swami samrtha
💐💐!! श्री स्वामी मल्हारी श्री स्वामी मल्हारी !!💐💐
ताई माझ्याजवळ घर नाही मी काम करते. पण माझे घरच होत नाही यावर काही मार्गदर्शन 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
ताई का असं करते माझ्या प्रश्नाचे उत्तर दे मी चार दिवसांनी अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घ्यायला जाणार आहे
🙏👌
श्री स्वामी समर्थ ताई माझ्याकडे मी दक्षिण-पश्चिम दिशेला फोटो लावलेला आहे त्यांचा फोटोचे तोंड पूर्वेकडे येते जागेचा अभाव असल्याकारणाने मी दक्षिण दिशेकडे फोटो लावू शकत नाही तसेच मी रोज दिवा उत्पत्ती लावते हे योग्य आहे का मला असं म्हणतात की घरातील गेलेल्या व्यक्ती समोर कधीही दिवा उदबत्ती लावू नये केस ताई मार्गदर्शन करावे
Mla khup garaj hoti ya mahiti chi tai maze gharat 3 pidhi pasunche 5 mrut vyakti ani 5 munjanche Tak ahet
ताई टाकाचे विसर्जन कसे करावे plz reply
Tai mazyakde sasubaincha tak aahe mi to visrajn karu ka
Hoy
देवघरात टाक ठेवू नये असे मी ऐकले होते.....पण केंद्रांत पितरांनचे टाक पहिल्या पायरीवर ठेवायचे असे सांगितले जाते....तर .... श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Vlog kaksatakayach saga
आम्ही घोड्या ची नाल आणली आहे ती कूठे स्थापित करावी ते plz सांगा ताई श्री स्वामी समर्थ. आणि तीची पूजा कशी करावी ते सांगा
Mam mele mansacha photo war Tilak karu Shakto ka wa konta Tilak lavava plz rply
ताई माझ्या दादाचा फोटो पडला खाली काच फुटली आज त्याला २६ दिवस झाले त्याचा काय कारण आसेल त्याचा वय 48 होता
🙏🙏🌹🌹
Mam tumcha contact no milel ka.....tumche video khup chan astat......tumala swamini darshan dilela video pahila...khup chan hota......tumala contact kasa karaycha ... Tumi satarla alyavr sangal ka....amipn satara madech rahato...pls send contact no🙏
श्री स्वामी समर्थ
ताई काळे तीळ घालून त्या पाण्याचं काय करावे
अमोशा ला मी पितृ टाक विसर्जन करू शकत नहीं तर मी दुसऱ्या कोणत्या दिवशी विसर्जन करू शकते?
ताई मला खूप जणानी सांगितल कि गेलेल्या व्यक्तिंनचे फोटो दक्षिण भिंतीला उत्तरे कडे तोंड करून लावावे म्हणून मी ते तसे लावले आज तूम्ही वेगळे सांगितले मी नक्की काय करू
J yogya watat asel te kara
Ok tai