बेले साहेबांना सस्नेह नमस्कार, आपण लालपरीची केलेली पुजा मनाला खुप भावली. आपले व आपल्या परिवाराचे पुढील जिवन सुख शांती समाधान याने भरलेले असावे हिच दत्तमहाराजांचे चरणी प्रार्थना. आपल्या अनुभवाचा फ़ायदा आपल्या आगारातील अन्य चालकांना व्हावा ही अपेक्षा. एस.टी वाहनाच्या यंत्रणेतील अनेक सुधारणांचे आपण साक्षीदार आहात आपण एस.टी चालवतांना हे बदल हाताळलेले आहेत. पुन्हा एकवार आपल्या प्रदीर्घ सेवेला नमस्कार.
या राजकारणी लोका मूळे आपले एस टी महामंडळ कर्मचारी वर्गाचे या संपाचे काळात खूप नूकसान होवून सुध्दा एस टी कर्मचारी आपले कर्तव्य फार मेहनतीने पार पडतात सेवानिवृत झाले बंधूस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
बेले साहेब लोकांना ईच्छीत स्थळी सुखरूप पोहोचविण्याचे कार्य करून रिटायर झालात.धन्यवाद. तुमच्या कुटुंबीयासहीत पुढील जीवन प्रवास आनंदमय , समाधानी होवो. आपला सांसारिक प्रवास सुखमय होवो. या शुभेच्छा! दीर्घायुषी व्हा! 👍🚒
नमन करतो त्या कष्ट कार्याला प्रामाणिक पणाला,ह्या कर्म चाऱ्यामुळे एस टी महा मंडळ टिकून आहे.आम्ही प्रवासी तुमचे खूप आभारी आहोत. जय महाराष्ट्रविठ्ठल विठ्ठल
तुमची ही महामंडळाची विशेष म्हणजे आपल्या लाल परी ला सोबत घेऊन जनते करिता आहे. हे तुमचे भाग्य आहे. तुम्हाला शुभेच्छा. तुमचे पुढील आयुष्य समाधान आरोग्य दाई. होवो.
दंडवत , साहेब तुम्हाला भावी आयुष्याच्या शूभेचया, तुम्ही रिटायर झाले ना ही , तर तुमची नवीन आयुष्याला सुरवात झाली आहे . शांत आणि प्रसन्न मन ही प्रत्येक माणसाची कमाई आहे.
माझी बदलीची नोकरी होती.अनेकवेळा खेडोपाडी हिंडताना,त्या काळी S.T.(लालपरी) हेचं भरवशाचे वाहन होते. प्रवासात भेटलेले ड्रायव्हर,कंडक्टर यांची आपुलकी,सेवा,सहकार्याची भावना कायम स्मरणात राहील. बेले याना निवृत्ती नंतर सुखाचे व आरोग्य दायी आयुष्य लाभो ,ही सदिच्छा!
आपल्या जीवनातील सुखा दु:खाचे व सण समारंभाचे प्रसंग बाजुला ठेवून लालपरीच्या व प्रवासी जनतेच्या सेवेसाठी सदैव हसतमुख तत्पर असणारा चालक आणि वाहक यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏👍🏻👍🏻👍🏻
Hearty congratulation & Salute to the honest trrue hardworker Maharashtrian Human, I am proud of his true devotion,love & respectful attachment with his duties. God may bless him & his family.
सद्या सगळीकडे भ्रष्टाचार सर्रास चालू असताना एकमेव एस टी. वाहक व चालक साहेब अतिशय प्रामाणिक पणे काम करतात ! सर्व एसटी वाहक व चालक बांधवांना नम्र अभिवादन!!
खरंच, क्षेत्र कोणतेही असो. जेथे आपण 30-32वर्ष काम रूपी भक्ती करतो शेवटी निवृत्त होत असताना अतिशय दुःख होतच असते .कारण आपण त्या परिवारातील एक सदस्य असतो. भाऊनां उर्वरित आयुष्य सूखकर जावो ही सदिच्छा.
आयुष्यभर हाती धरलेली टेरिंग उद्यापासून नाही या विचाराने हळवं मन गलबलून गेलं असेल सलाम कष्टकऱ्यांला
Ho
खरं आहे भाऊ.....
बरोबर आहे दादा..😊
इ का@@ddamodhar9934ऊचव षचक्ष तज्ञ ते द जेथे जेथे एल एल एल
Vc
🇮🇳💐🍁🥰 Wow great हमारे बचपन को सैर करवाने वाली गाड़ी एसटी महाराष्ट्र की शान 🙏🏻⚘♥️ 🍁💐🇮🇳
अभिनंदन आणि पुढील निरोगी जिवनासाठी हार्दिक शुभेच्छा. 🌷🌷🌷
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शब्द अपुरे पडत्यात लालपरीच्या सेवेकऱ्यासाठी सगळ्यात जास्त श्रीमंत व समाधानी आपणास
दंडवत प्रणाम
खरोखरच खूपच चॅलेंजिग जॉब आहे. यानिमित्ताने सर्व एसटी चालकांना सलाम 🙏
बेले साहेबांना सस्नेह नमस्कार, आपण लालपरीची केलेली पुजा मनाला खुप भावली. आपले व आपल्या परिवाराचे पुढील जिवन सुख शांती समाधान याने भरलेले असावे हिच दत्तमहाराजांचे चरणी प्रार्थना. आपल्या अनुभवाचा फ़ायदा आपल्या आगारातील अन्य चालकांना व्हावा ही अपेक्षा. एस.टी वाहनाच्या यंत्रणेतील अनेक सुधारणांचे आपण साक्षीदार आहात आपण एस.टी चालवतांना हे बदल हाताळलेले आहेत. पुन्हा एकवार आपल्या प्रदीर्घ सेवेला नमस्कार.
या राजकारणी लोका मूळे आपले एस टी महामंडळ कर्मचारी वर्गाचे या संपाचे काळात खूप नूकसान होवून सुध्दा एस टी कर्मचारी आपले कर्तव्य फार मेहनतीने पार पडतात सेवानिवृत झाले बंधूस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खुपचं छान व्हिडिओ सलाम🙏 तुमच्या कार्याला
साहेब सेवा निवृत्तीचा खूप खूप शुभेच्छा.....आणि साहेब हे फक्त एक चालकच करू शकतो मी पण एक चालक आहे .. खूप खूप शुभेच्छा..साहेब
✌️☺️💯😍
उर्वरित आयुष्य सुखासमाधानचे जावो अशी शुभेच्छा.
बेले साहेब लोकांना ईच्छीत स्थळी सुखरूप पोहोचविण्याचे कार्य करून रिटायर झालात.धन्यवाद. तुमच्या कुटुंबीयासहीत पुढील जीवन प्रवास आनंदमय , समाधानी होवो. आपला सांसारिक प्रवास सुखमय होवो. या शुभेच्छा! दीर्घायुषी व्हा! 👍🚒
सुंदर व्हिडिओ बनवला आहे...
बेले दादांच्या डुटी ला मनापासुन सलाम... 🙏
अभिमान आहे मला कुरुंदवाडकर असण्याचा...
अन् गर्व आहे ड्रायव्हर बनल्याचा.. 🙏
शुभास्ते पंथानं:🌹🌹🌹🙏🙏
धन्य महाराष्ट्र ची संस्कृती 🙏🙏🙏🙏
नमन करतो त्या कष्ट कार्याला प्रामाणिक पणाला,ह्या कर्म चाऱ्यामुळे एस टी महा मंडळ टिकून आहे.आम्ही प्रवासी तुमचे खूप आभारी आहोत. जय महाराष्ट्रविठ्ठल विठ्ठल
अतिशय हृदयस्पर्शी क्षण
Tumachya karyala salam.🌹🌹🙏🙏pudhil aayushasathi khub khub shubhakamana.🙏🙏
Hardik Shubheccha chalak hardik Shubheccha
Abhinandan saheb pudil vatchalis tumhala shubhecha
अतिशय ह्रदयस्पर्शी क्षण..…....
व्हडीओ छान बनवलात. मनापासून धन्यवाद!
बेले साहेब आनंदी राहा तुमाला एस्टी चा मानाचा नमस्कार
मानला पाहिजे आपला मराठी माणूस great आहे सेवा निवृत्त होताना पण किती तो आधार देतात...
तुमची ही महामंडळाची विशेष म्हणजे आपल्या लाल परी ला सोबत घेऊन जनते करिता आहे. हे तुमचे भाग्य आहे. तुम्हाला शुभेच्छा. तुमचे पुढील आयुष्य समाधान आरोग्य दाई. होवो.
खुप छान बेले साहेब 👌👌👌👌
सलाम ह्या भावाला.
Shri Bele yanna hardik Shubheccha
Lalpari Always Best
Best of Luck
Khup mast gadi sajavley 😍🔥🥰
अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹🌹🌷🌷
Waav fantastic public transport bus thanks to Maharashtra bus service 🙏🙏🙏🙏
हरे कृष्ण 🙏 इमाने इतबारे प्रवाशांची सेवा करून एक चांगला पायंडाच घातलात🙏 परमेश्वर आपले उर्वरित आयुष्य सुखी समाधानकारक घालवो . 🌹💐🙏🙏🙏
kharach khup chhan kam, kele video ani retirement, pudhil shubhecha
Abhinandan
देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो
ज्यांना कधी ओळखत हि नसतो
त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो
🙏🙏🙏
Tumhi dilelya pramanik sevebaddal, akhand Maharashtra kadun tumche aabhar, aani pudhil vatchali sathi shubheccha.
Dhanyavaad saheb.
Subodh Gawde
Ek Mumbaikar
S T Bus Is An Emotion 🥺🤞🏻
जय हरी
सुंदर सजावट.मनापासून सलाम
आम्ही हिंदू प्रत्येकात परमेश्वर बघतो , गाडी सजविण्यात हाच संस्कार आहे,ठायी,ठायी परमेश्वर
All the best and thanks for your service Sir
आपल्या कामाला मनापासून मानाचा मुजरा
🙏🙏🙏
दंडवत , साहेब तुम्हाला भावी आयुष्याच्या शूभेचया, तुम्ही रिटायर झाले ना ही , तर तुमची नवीन आयुष्याला सुरवात झाली आहे .
शांत आणि प्रसन्न मन ही प्रत्येक माणसाची कमाई आहे.
Khup chan kaka😘
धन्यवाद।
धन्यवाद।
माझी बदलीची नोकरी होती.अनेकवेळा खेडोपाडी हिंडताना,त्या काळी S.T.(लालपरी) हेचं भरवशाचे वाहन होते.
प्रवासात भेटलेले ड्रायव्हर,कंडक्टर यांची आपुलकी,सेवा,सहकार्याची भावना कायम स्मरणात राहील.
बेले याना निवृत्ती नंतर सुखाचे व आरोग्य दायी आयुष्य लाभो ,ही सदिच्छा!
मुजरा आपले कार्याला
ग्रेट..!
अत्यंत हृदयस्पर्शी!!!!
Great work
All the best wishes for your future.
फार छान
Kharach khup brr vatl aapli ayushybharachi kamai mhnje ha divs 😍✨ kharch aayushyat khup mahatvach ani jivnach sarthak kelat dada 🙏🏻💐 ayushyabharachya jana techi seva karun hi athavn manat japun theva 🙏🏻 khup dhany ahat st may mauli chi aplya aaichi seva par padlit 🤗🙏🏻 pudhil aayushy tumche aandi nirogi ani sukhamay jao srv gharche sukhi raho hich parthna 🤗🙏🏻🚩 ani manapasun hardik shubhecha tumhala 🙏🏻🚩
।। जय हरी ।।
Great such a poliet attitude
Lifeline of rural Maharashtra....❤
Super editing🙏
वंदन त्या लालपरीच्या चक्रधराला
Nice
आपल्या जीवनातील सुखा दु:खाचे व सण समारंभाचे प्रसंग बाजुला ठेवून लालपरीच्या व प्रवासी जनतेच्या सेवेसाठी सदैव हसतमुख तत्पर असणारा चालक आणि वाहक यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏👍🏻👍🏻👍🏻
namaskar mauli
हमारी बचपन की सैर करानी वाली लालपरी बस।।
आपल्या मुली पेक्षा जास्त प्रेम करतात आपल्या लाला परी वर
👌
खुप छान
Very nice s t
Hearty congratulation & Salute to the honest trrue hardworker Maharashtrian Human, I am proud of his true devotion,love & respectful attachment with his duties. God may bless him & his family.
mom 0ⁿ0
ⁿ
Very nice 👌 yaar a
Very Good emotional
Bele dadanna salam
Ek number🥰🤩🥳
Salute you man . May God bless you .
अभिनंदन
great.
👍
जय महाराष्ट्र ❤
Best videos.
मराठी परंपरा the ग्रेट
Salam saheb
Guru dev datta 💐🙏
Nice 👍👌🙏
राम राम घया आमुचा.
तुम्हाला एसटी महामंडळ परत घेतील तुमची शारीरिक योग्यता व ईच्छा असल्यास.
🙏🙏💯🌹
❤️👌🤩🤩🤩🥰🥰🥰🥰🥰
Salam karto , pudhil vatchali sathi shubhechcha
🌹🌹🌹💐💐💐💐💐
जय गुनरत्न
लालपरी♥️😍🚌
सद्या सगळीकडे भ्रष्टाचार सर्रास चालू असताना एकमेव एस टी. वाहक व चालक साहेब अतिशय प्रामाणिक पणे काम करतात ! सर्व एसटी वाहक व चालक बांधवांना नम्र अभिवादन!!
आपले कुरुंदवाड आगार keep it up nikhil bhau🎉🎉🎉🤗🤗🤗🤗
Salam kaka tumchy karyala
अभिनंदन .आपण संपूर्ण आयुष्य आपले एस टी साठी खर्च केले.
खरंच, क्षेत्र कोणतेही असो. जेथे आपण 30-32वर्ष काम रूपी भक्ती करतो शेवटी निवृत्त होत असताना अतिशय दुःख होतच असते .कारण आपण त्या परिवारातील एक सदस्य असतो. भाऊनां उर्वरित आयुष्य सूखकर जावो ही सदिच्छा.
congrats
🎉
👌👌👌👌👌
हे फक्त 1 चालकच करू शकतो
खुप आवडल
👍👍🙏🏻🙏🏻🎊
Mast
😘🙏
S. T. Maharashtra cha vaibhav
Good dada.....
Superb 👍