दिवसा ढवल्या बिबट्या फिरताना दिसताच तोतरबेट येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलाय पिंजरा l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 4

  • @crazyshorts9718
    @crazyshorts9718 15 часов назад

    आमदार शरद दादा झाल्या पासन दादांनी खूप चांगले फॉरेस्ट deparment ल वनविभाग फास्ट झाले आहेत,
    धन्यवाद दादा❤

  • @KiranDumbre
    @KiranDumbre 17 часов назад +2

    अजून दोन वर्षे थांबा. माणसं पिंजऱ्यात आणि बिबट्या शेतात असणार आहेत.

    • @GokulShikare
      @GokulShikare 15 часов назад

      तेच होणार दादा

    • @KiranDumbre
      @KiranDumbre 15 часов назад

      @GokulShikare मग हे चाललय ते किती दिवस पाहत बसायचं.