राजाराणी कोचिंग पद्धतीने कोणत्याही साईजचे कटोरी ब्लाऊज कटिंग करायला शिका प्रोफेशनल पद्धतीने /

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 38

  • @lalitatarle8110
    @lalitatarle8110 4 дня назад

    Khupachhhh chan ❤

  • @Archanagholap1627
    @Archanagholap1627 4 дня назад

    ताई तुम्ही खुप वेळा खुप छान समजावून सांगत आहात तुमचे व्हिडिओ बघून मी ब्लाऊज स्टीच करत आहे मला खुप confidace आला आहे मी स्टीच केलेले blause खूप छान बसलेले आहेत त्याबद्दल मी तुमची खूप आभारी
    आहे 🙏🏻तुमची समजण्याची पद्धत खुप सोपी आहे आणि आवाजही खूप गोड वाटतो .असेच व्हिडिओ बनवत रहा पुढील वाटचालीस खुप शभेच्छा ❤️💐💐💐

    • @jayashreefashionhub
      @jayashreefashionhub  4 дня назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️🙏✌️

  • @DeepaliPadale-z6h
    @DeepaliPadale-z6h 4 дня назад

    Khup chan tai, thank

  • @asmitasalaskar9484
    @asmitasalaskar9484 4 дня назад

    धन्यवाद ताई 🙏

  • @dipalibedekar8372
    @dipalibedekar8372 3 дня назад

  • @manglapurohit537
    @manglapurohit537 3 дня назад

    Mam 44 fulbuts 42 bust unchi 16 solder 16 kating dakhava

  • @seemakumkar2298
    @seemakumkar2298 4 дня назад

    Tai tuza आवाज khupach गोड aahe
    Khupach chan shikvat aahat tumhi

  • @kamalkhilari3422
    @kamalkhilari3422 4 дня назад +1

    44size katori blouse cuting sanga

  • @ShobhaGavhane-ji5ir
    @ShobhaGavhane-ji5ir 14 часов назад

    ताई शोल्डर १इंच डाऊन जाणे हे back आणि front साठी सगळ्या प्रकारच्या blouse साठी compalsari आहे का?

  • @sonalipadwal6663
    @sonalipadwal6663 4 дня назад

    मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते, खूप छान समजावून सांगता तुम्ही, राजा राणी कोचिंग क्लास पद्धतीने 4 टक्स ब्लाऊज चे कटींग आणि स्टिचीग शिकवा.

    • @jayashreefashionhub
      @jayashreefashionhub  4 дня назад

      पोर्टक्स ब्लाउज चा कटिंग आणि स्टिचिंग चे डिटेल व्हिडिओ चैनल वरती अपलोड आहे त्याची लिंक मी तुम्हाला इथे देते खाली
      फोर टक्स ब्लाउज कटिंग:- पार्ट १ ruclips.net/video/N-9_XadO9y0/видео.htmlsi=S86svitaGo2YLPTW
      फोर टक्स ब्लाउज कटिंग:- पार्ट २
      ruclips.net/video/BTPdM0_CpJY/видео.htmlsi=JskNMqwZTH8P4LQi
      फोर टक्स ब्लाउज ची संपूर्ण शिलाई:- पार्ट ३
      ruclips.net/video/GKtyoGXtEDY/видео.htmlsi=Vqw7PF3jD2XR_w4Z

  • @jaanviud6001
    @jaanviud6001 2 дня назад

    Tai ek vicharaych hot one pis katori blouse madhe evdhe tucks astat ka
    karan mi kadhi baghital nay mhanun vicharte

    • @jayashreefashionhub
      @jayashreefashionhub  2 дня назад

      राजाराणी कोचीन मेथड वाईज एवढे टक्स असतात आणि या पद्धतीने शिवलेले ब्लाऊज सुद्धा अगदी परफेक्ट येतात

    • @jaanviud6001
      @jaanviud6001 День назад +1

      @@jayashreefashionhub vait naka manu tai mi fakt hya sathi vicharal karan rajarani class chi yevdhi fees aahe na,
      Aani tumhi yevdhi mehanat ghevun, tumchya kamatun vel kadhun, saglyana free madhe shikavta na mhanun vicharal.
      Aaj kal koni kona sathi vichar karat nahi, aani tumhi niswarth pane saglyana help karta....
      Thanks A lot aani God Bless you.. ❤

  • @jayshreebinnar4221
    @jayshreebinnar4221 4 дня назад

    Thank you

  • @priyankagatade5301
    @priyankagatade5301 4 дня назад

    Hello, how to contact u? Im doing beginning blouse course from raja rani app.. And same time i also watch ur videos also.... I have some doubt about blouse measurements...... Can u please tell me how to contact u...

  • @PunamPatil-m1j
    @PunamPatil-m1j 4 дня назад

    थँक्यू

  • @dipalichaudhari9740
    @dipalichaudhari9740 4 дня назад

    Tai front deep n back pack blouse dakhv

  • @jayshreebinnar4221
    @jayshreebinnar4221 4 дня назад

    Hi.
    Me tumche videos nehami baghte...
    Mala khup phayda zala aahe
    Dabble katori dakhava please.,

    • @jayashreefashionhub
      @jayashreefashionhub  4 дня назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार 👍🙏☺️

  • @archanasawant9541
    @archanasawant9541 4 дня назад

    Perfect Body measurements kashi ghyaychi tyacha ek vedio taak na...

    • @jayashreefashionhub
      @jayashreefashionhub  3 дня назад

      👇👇Body measurements kase घ्यायचे
      ruclips.net/video/UG2F4ayA3_8/видео.htmlsi=yUSiR0iHCG1S0YAK

  • @rajendradigraje3215
    @rajendradigraje3215 4 дня назад

    Leaf disaean madhe dakhva

  • @sadhanagarje1285
    @sadhanagarje1285 2 дня назад

    ताई तुम्ही जे शोल्डर च्या साईटला पाव इंच डाऊन केलेला आहे लाईनच्या वरती थोडसं आहे तरी चेस लाईनच्या वरती अर्धा इंच असेल तर शोल्डर च्या साईडला डाऊन किती घ्यायचं लवकरात लवकर सांगा म्हणजे प्लीज मला पण कटिंग करायला

    • @jayashreefashionhub
      @jayashreefashionhub  2 дня назад

      0.25 म्हणजेच दोन सूत जर आपला गळा चेस्ट लाईनच्या वरती आलेला असला तरी सुद्धा वरच्या बाजूने म्हणजे शोल्डर कडून फ्रंट मध्ये .25 आणि बॅक साईट मध्ये अर्धा इंच हे मायनस करायचं आहे आणि प्लस बाही जोडणार आहोत त्या बाजूला पाव इंच हे डाऊन करायचं आहे या पद्धतीने नुसार👍☺️✌️

  • @pratibhapatil6743
    @pratibhapatil6743 4 дня назад

    Mam princess cut 36 pn dakhava na

  • @ranjanarakhunde90
    @ranjanarakhunde90 4 дня назад

    Madam kapd ksa cut karaycha te kadhi sangnar

  • @sadhanagarje1285
    @sadhanagarje1285 4 дня назад

    ताई तुम्ही जे कटिंग केलेला आहे त्या पद्धतीने मी कटोरी ब्लाऊज ची कटिंग केले आहे परंतु पुढील भाग जास्तीचा वाटत आहे म्हणजे तरी पण बसत नाहीये मला

    • @jayashreefashionhub
      @jayashreefashionhub  4 дня назад

      ब्लाऊज कटिंग साठी काय मेजरमेंट घेतले ते पूर्ण डिटेल आणि तुम्ही जो ब्लाउज शिवलेला आहे त्याचं फोटो मला पाठवू शकाल का इंस्टाग्राम वरती मेजरमेंट तुम्ही इथेच कमेंट मध्ये केला तरी चालेल आपण बघूया त्यावरती तुमचं कुठे काय कसं आलं असेल किंवा काय चुकलं असेल तर
      ब्लाउज घातल्यानंतर चाही फोटो शेअर करा जरूर माझ्याबरोबर

    • @sadhanagarje1285
      @sadhanagarje1285 4 дня назад

      @@jayashreefashionhub ताई मला इंस्टाग्राम चालवता येत नाहीये