खुपच टेस्टी रेसिपी. ह्या प्रकाराला कोकणात घावणे म्हणतात तांदळाचं पिठ झटपट तयार करून बनवले जातात आणि आंबोळ्या आकाराने थोड्या लहान आणि जाड असतात व आंबोळीचं पिठ रात्री भिजवतात. तरी आंबोळ्या आणि बटाट्याची सुकी भाजी मस्त combination. मजा येते खायला. Nice video. 😋😋😋
सुनंदा ताई खुप च सोपी आणि अप्रतिम सगळ्यांची आवडती रेसिपी ताई तुम्ही दोन आठवडे नव्हता गावी गेला होता का मी आज कमेंट मध्ये विचारणारच होते की ताई कुठे आहात सगळं ठीक आहे ना तो पर्यंत तुमची रेसिपी आली छान
खुपच टेस्टी रेसिपी. ह्या प्रकाराला कोकणात घावणे म्हणतात तांदळाचं पिठ झटपट तयार करून बनवले जातात आणि आंबोळ्या आकाराने थोड्या लहान आणि जाड असतात व आंबोळीचं पिठ रात्री भिजवतात. तरी आंबोळ्या आणि बटाट्याची सुकी भाजी मस्त combination. मजा
येते खायला. Nice video. 😋😋😋
धन्यवाद विलास दादा
सुनंदा ताई खुप च सोपी आणि अप्रतिम सगळ्यांची आवडती रेसिपी ताई तुम्ही दोन आठवडे नव्हता गावी गेला होता का मी आज कमेंट मध्ये विचारणारच होते की ताई कुठे आहात सगळं ठीक आहे ना तो पर्यंत तुमची रेसिपी आली छान
धन्यवाद ताई तुमची कमेंट वाचून खुप आनंद झाला,
बरेच दिवस व्हिडिओ upload केला नाही कारण माझ्या नाती आल्या होत्या , त्या दोघींचे पण you tube चॅनेल आहे.
@@SunandaShintre हो का बर आणि त्यांचे यू ट्यूब चॅनल आहे ना छान
My name is Divya shintre from India
ताई तुम्ही हा.तवा कुठे घेतला आहे
आमच्या इथेच, पुण्यामध्ये घेतला आहे.