Beed Case मधील आरोपींचा Bhiwandi मध्ये लपण्याचा प्रयत्न; Vikram Doiphode यांची माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 30

  • @Adu_Hri
    @Adu_Hri 16 дней назад +35

    TV9 तुम्ही जरा loose झालात आजकाल.... तुम्हाला पाहिल्यासारखे reporting नाही जमतय .. मुंबई tak बघा ना थोडफार. ग्राउंड लेवल रिपोर्टींग कसल deep मध्ये करत आहेत ते...

    • @Asho959
      @Asho959 15 дней назад +2

      मुंबई तक ला 5 कोटी रुपयाची सुपारी दिली आहे. सुरेश धसने धनंजय मुंडे यांच मंत्रीपद घालवण्यासाठी

    • @SamadhanSawant-b8m
      @SamadhanSawant-b8m 15 дней назад

      मग मुंडे ल सांग यांना पण दे 10 ,15 कोटी ​@@Asho959

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 15 дней назад +1

      ​@@Asho959जाऊदे ना मंत्रिपद काय फरक पडतो महाराष्ट्र ला

    • @suniltakalkar9623
      @suniltakalkar9623 15 дней назад

      मुंबई तक ल खूप मोठे पैसे दिले आहेत म्हणून ते इतके इमानदारीने😂 घाम गाळून तोंडाला फेस येईपर्यंत भुकात काम करत आहे 😂😂

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 15 дней назад

      ​@@Asho959
      मग वाल्या धन्याला दोन कोटीची खंडणी मागायला पन कोणीतरी सांगीतले म्हणूनच मागितली असे म्हणू नका.......
      परमेश्वर सगळं पाहतोय.

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 15 дней назад +14

    वंजारी नेटवर्क लई स्ट्रॉन्ग.

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 15 дней назад +7

    कितीही जवळचे आरोपी असले तरी त्यांना आस्र्यय देणे म्हणजे गुन्हेगारी मध्ये सहकार्य आहे ज्या नातेवाईक, मित्रमंडळींनी या गंभीर गुन्ह्यांमध्ये मदत केली त्यांना पण शासन झालेच पाहिजे

  • @सुर्यरावसुर्यराव

    अरे बाबा जो गुन्हेगार वॉन्टेड आहे तेव्हा लगेच स्थानिक पोलिसांना कळवायचे ना?

  • @dipakghuge4554
    @dipakghuge4554 16 дней назад +10

    पसार व्हायला सांगितले म्हणतोय 😂😂

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 15 дней назад +2

    मुंबई तक कडून शिका काहीतरी...

  • @WorldisBest698
    @WorldisBest698 16 дней назад +5

    पोलिसांना माहिती दिली असती तर लवकर सापडले असते

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 15 дней назад

      Kahi nahi yani lapaval aasel angulat you naye mhanun he aata sangat aahet.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 15 дней назад +1

    देहबोली तर काही वेगळेच सांगते यांच्यापुढे डोई फोडून काही उपयोग नाही

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 15 дней назад

    याला पण उचला खर सांगेल मग

  • @shrikantpawar3972
    @shrikantpawar3972 15 дней назад +1

    Lapavanare pan kashe vanjarich ahet.

  • @dattayewale266
    @dattayewale266 15 дней назад +6

    तू पण वंजारी😅

  • @bhanudasdeshmukh2963
    @bhanudasdeshmukh2963 15 дней назад +1

    पसार व्हायला सांगतोय

  • @shrikantpawar3972
    @shrikantpawar3972 15 дней назад

    Yala pan Aaropi kara

  • @aniljadhav8455
    @aniljadhav8455 16 дней назад +4

    उचलारे

  • @Abc017-q2
    @Abc017-q2 15 дней назад

    Yala aata bhiti watat ahe mhanun pudhe yeun mulakhat detoy, udya nav yeil chowkshi madhe

  • @_dj_krish_72
    @_dj_krish_72 15 дней назад +1

    काही खर नाही

  • @allrounder4150
    @allrounder4150 15 дней назад +1

    Doiphode😂

  • @SKSK-qj8ql
    @SKSK-qj8ql 16 дней назад +1

    Yani policeana ka nahi kalavle?

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx 16 дней назад

    Late zale

  • @Sakhthmunda
    @Sakhthmunda 15 дней назад +2

    Sagle vanjari ek mekana madt karta

  • @ganeshpawar9398
    @ganeshpawar9398 15 дней назад +2

    पोलिसांना माहिती द्यायची ना झाटू