आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । ह.भ.प. शरद बुवा घाग । KirtanVishwa | Tembe Swami Maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 78

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Год назад

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @ganeshpendse9959
    @ganeshpendse9959 10 месяцев назад

    कीर्तनटून मराठी भाषेचे वैभव किती सुंदररित्या विवेचन केले चित्त खिळवून ठेवतं श्रो घाग बुवा यांना धन्यवाद 🙏🌹🙏

  • @vijayawadekar51
    @vijayawadekar51 2 месяца назад

    मन भरून आले. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 2 года назад

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @atmaramgosavi7264
    @atmaramgosavi7264 Год назад

    काय बोलू बुवा ,शब्दांचे लालित्य चा दुसरा अनुभव म्हणजे साक्षात आपण
    तुम्हाला साक्षात प्रणाम

  • @rameshbelge8731
    @rameshbelge8731 6 месяцев назад

    व्वा, वाहेगुरु, अप्रतीम 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 8 месяцев назад

    किर्तन विश्वाच्या अत्युत्तम उपक्रमाला उदंड लाभावा प्रतिसाद.....
    संतश्रेष्ठांचे सद्भावभक्ती साहित्य मनापासून श्रवण करीता परस्परामध्ये सदा घडेल सुसंवाद.....
    त्या किर्तनातील " हरी हा आनंदाचा कंद " हे भजन माझे वडील मराठी मुख्य सणासुदीच्या दिवशी तिन्हीसांजेला आमच्या कुलदैवतासमोर बसून दिड तास भजन करायचे. सर्व प्रभु श्रीरामचंद्रांची भजने होती. ते भजन ऐकण्यासाठी मी हे किर्तन पुन्हःपुन्हा ऐकते. प्रभु श्रीरामचंद्रांची १३ भजने म्हणत असत. तेव्हा टेप रेकॉर्डिंग नव्हते त्यामुळे भजन ठेवा आम्हाला जपता आला नाही. हरी हा आनंदाचा कंद हे भजन ऐकण्यासाठी हे किर्तन मी सव्ह केलयं आणि श्रवणिची ईच्छा झाली की किर्तन श्रवण करते. प्रभु श्रीराम भक्तीची आवड ति. वडीलांपच्या सुसंस्काराने मनात रुजली आहे. कीर्तनकार श्री शरदबुवा घाग किर्तनाद्वारे उत्तम प्रबोधन करतात तेही श्रवणाय च असते. श्री घाग बुवांच्या दिव्य पदकमली त्रिवार विनम्र शिर साष्टांग दंडवत्। माझे वडील आणखी एक मिरुतीरखयाचे भजन म्हणायचे ते असे --.हुरमंजी रंगाचा उंच मोतीदाणा..।
    रामदखसी बाणा या रंगाचा।।ह्यख १ ल्यख दोनच ओळी आठवतात. आपणास हे भजन माहिती असल्यास असेच किर्तनसमयी वा प्रसंगी सादर करावे हि नम्र विनंती..
    ।। श्रीराम जयराम जयजयराम ।।
    ।।श्रीराम समर्थ ।।
    प्रणमाम्यहम् प्रणमाम्यहम् प्रणमाम्यहम् ।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @vivekkilledar7658
    @vivekkilledar7658 10 месяцев назад

    शिरसाष्टांगदंडवत बुवा खरं तर तुमची स्तुती करावी एवढी आमची पात्रता नाही फक्त एवढेच सांगतो आपला शास्त्राचा वेदांचा अभ्यास संगीताचा ध्यास आणि प्रभू गुरुचरणी ची आस आणि श्रीमन दत्त दासांचे दास या सर्वांमुळे आम्हाला एक सुश्राव्य किर्तन ऐकायला मिळते त्याबद्दल आपणास कृतज्ञतापूर्वक धन्यवाद

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Год назад

    नमस्कार गुरुजी खूप छान सादरीकरण धन्यवाद नमस्कार

  • @digambarparanjape512
    @digambarparanjape512 7 месяцев назад

    Mhnun,mhntat,,gurupeksha,shishy,guruchikrti,pshrvto

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 Год назад

    आनंदाचा कंद...🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @vasudeoborkar8151
    @vasudeoborkar8151 8 месяцев назад

    अप्रतिम ‌🙏🙏

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 Год назад

    हरी हा आनंदाचा कंद❤

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 года назад +5

    श्री शरदबुवा घाग तुम्ही जो कटाव भजन प्रकार गायलात तो अत्यंत श्रवणीय च.! किती ही वेळा ऐकला तरी पुन्हःपुन्हा ऐकण्या मन आतुर होते. माझे वडील सध्या हयात नाहीत पण ते हा कटाव गायचे. बाळेकुंद्रीचे पंत विठ्ठल दास त्यांचे गुरु होते. लहानपणी दुसऱ्या वर्षांपासून आम्हाला भजनाची गोडी माझ्या वडीलानी लाविली. पुढे लग्नानंतर वयाच्या २५ व्या वर्षी बेळगांवच्या प.पु. गुरुदेवता श्री कलावती माता याचा अनुग्रह लाभला . त्यांचीही मुख्यत्त्वे भजन उपासना च होती. बेळगांवला अनगोळ माळावर मातेनी भक्तीच्या सामर्थ्यावर श्रीहरीमंदिर स्थापन केले तेथे तिर्य ही त्रिकाळ हरी उपासना चालते. नित्य प्रातःस्मरण व सायंस्मरण भजनाचे आणि सर्व हिंदु उत्सवातील भजनाचे अशी दोन पुस्तके त्यांची आहेत. रात्री ९ ते १० नित्योपासना आत्माराम प्रार्थना सात वारांची वेगवेगळी प्रार्थना म्हणवून घेतली जाते. त्यांच्या क्रुपे सुभक्त झाले. .कटाव भजन ऐकून मन प्रसन्न होते. ह. भ.प. शरदबुवांना खास विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत्। ते भजन ऐकण्यासाठी तुमचे कीर्तन मी वारंवार ऐकत राहणार . एकुणच कीर्तन अतिशय सुश्राव्य व श्रवणीय आहे म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायला आवडते.
    स्तवनीय पुजनीय प्रार्थनीय वंदनीय धन्यवाद..!!!
    💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐

  • @yashwantkulkarni7412
    @yashwantkulkarni7412 2 года назад

    फार सुंदर

  • @dhananjaygadre4990
    @dhananjaygadre4990 Год назад +1

    ह्या कीर्तनाचे पंधरा हजार व्ह्यु पाहून वाईट वाटलं
    एक लाख हवे होते.
    सर्वांगसुंदर कीर्तन. सजावट आयोजन
    वादक साथही अतिशय सुरेख....

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Год назад

    Breathless Mahadevan must listen this!

  • @Aniruddhadixit691
    @Aniruddhadixit691 2 года назад

    धन्यवाद . खुप सुंदर
    खुप दिवस हे चरित्र ऐकायचं होत.
    काळाराम मंदिरात ऐकलं होतं एकदा

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 2 года назад

    Ati Sundar

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Год назад

    काय पाठांतर बुवा...........!

  • @satappapadalkar7828
    @satappapadalkar7828 2 года назад

    छान 🕉🕉🙏🙏🙏🙏🙏

  • @pralhadadavani8672
    @pralhadadavani8672 Год назад

    very good kirtan

  • @vivekkilledar7658
    @vivekkilledar7658 Год назад

    Wa buba wa dhanya zalo amhi aaple gyan aikun kharch mi pamrane parikshan karu naye pn ky te shlok ky te sangit gyan ky dakhale ekahun ek saras shtashy dandvat

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 года назад +1

    वा बुवा कीर्तन खुप म्हणजे खुपच सुंदर ऐकताना मन प्रसन्न झाले भारावून गेले पूर्वरंग अभंग फ़ार सुंदर आणि निरुपण तर खुपच छान शब्दांचे महात्म्य खुप छान विषद करुन सांगितलेत वेगळा विषय वेगळा अभंग फ़ार छान आख्यान तर सुंदरच आहे ऐकताना समाधान वाटले कटाव खुपच छान म्हंटलात बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार कीर्तनविश्व मुळे तुमच्या सारखे अनेक जेष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार आम्हांला ऐकायला मिळतात हे आमचे भाग्य आणि थोडेफार पुर्वपुण्य असणार म्हणूनच एकेक मुल्यवान रत्ने आमच्या समोर ठेवली आहेत धन्यवाद कीर्तनविश्व्ला ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @umalele3699
    @umalele3699 2 года назад

    त तत्त्वावर किति छान सांगत आहेत
    भाष्य मुग्ध करणारे आहे
    प्रत्येक संतांची वेगळीच ओळख झाली आहे

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 2 года назад

    नमस्कार घाग बुवा कीर्तन अप्रतिम कीर्तन ऐकताना मन भारावून गेले खूप सुंदर श्रीराम समर्थ

  • @snehalkhambete8004
    @snehalkhambete8004 2 года назад

    सात्विक आवजतिल भक्तीपूर्ण कीर्तन.खूप आवडले.नमस्कार घाग बुवा.

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 2 года назад

    🙏🙏💐श्रीराम जय राम जय जय राम

  • @AmrutaNavathe
    @AmrutaNavathe 2 года назад +1

    Khup sundar kirtan buva 🙏🙏🙏. Shree gurudev dattt

  • @dr.niveditakishordeshmukh8462
    @dr.niveditakishordeshmukh8462 2 года назад +2

    खूपच छान !
    कीर्तनविश्व चॅनेल व्दारे आयोजित प्रत्येक कीर्तन अवर्णनीय आहे. खूपच छान आहे ' परमेश्वर चरणी प्रार्थना आजच्या तरुण पीढीने हे श्रवण करण्याची त्यांना सद्बुद्धी दे .
    लग्नांमध्ये किंवा इतर मंगल प्रसंगी केक कापणे , नृत्य सादर करणे (कौटुंबिक) हे जसे आवश्यक मानून आपण पुढारलेले असल्याचा
    देखावा करता पण माझी सर्वांना नम्र विनंती त्या सोबतच किमान एक तासाचं कीर्तन या कार्यक्रमात ठेवावे आणि या महान अभ्यासकांचे विचार , या व्दारे संतांचे आशीर्वाद घ्यावेत .
    प्रत्येक कीर्तनकाराचे आवाज , उदाहरणं , मांडणी , शब्द संपदा आणि एकूणच कीर्तनकाराची तळमळ महान आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @mandar700
    @mandar700 2 года назад

    अतिशय श्रवणीय आणि अनंदाई

  • @rohinikulkarni3693
    @rohinikulkarni3693 2 года назад

    कटाव अप्रतिम म्हणला आहे 🙏

  • @rohinikulkarni3693
    @rohinikulkarni3693 2 года назад

    मला हे कीर्तन खप आवडले

  • @aniketghotankar7466
    @aniketghotankar7466 2 года назад

    🙏गुरुदेव दत्त

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 2 года назад

    अतिशय सुंदर किर्तन .....🙏🙏🚩🚩

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 2 года назад +2

    नमस्कार बुआ दर्जे दार कीर्तन गायन खुपच सुंदर कटाव खुपच सुंदर तबला हारमोनियम ची अप्रतिम साथ वा आपण गुणी लोकांच मनापासुन अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर

    • @ashokingle2293
      @ashokingle2293 2 года назад +2

      नमस्कार , ह भ प शरदबुवा घागमहाराज,
      आपलं दर्जेदार , उत्कृष्ट संगीतमय कीर्तन. यातून खूप काही मिळालं , मन भरलं. तसंच तबला आणि संवादिनी यांची साथही अतिउत्कृष्ट, सगळंच अविस्मरणीय आणि विद्वात्तापूर्ण....👍👌💐
      मनापासून खूप खूप धन्यवाद ,आपणा सर्वांना..👍👌💐

  • @savitajoshi5808
    @savitajoshi5808 2 года назад +1

    खुपच सुंदर किर्तन झाले

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 2 года назад +3

    अप्रतिम पूर्वरंग व स्वामीमहाराजांचे आख्यान पर्वणीच......नमस्कार बुवा.

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 года назад +2

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @madhavipawar138
    @madhavipawar138 2 года назад +2

    खूप छान झाली सर्व कीर्तन ,तबला आणि हार्मोनियम साथ अप्रतिम ,🙏🙏🙏🙏

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 2 года назад

    Shreeram🙏🏽🙏🏽

  • @shekharkoparkar6032
    @shekharkoparkar6032 2 года назад

    वाह बुवा कटाव ऐकून कान तृप्त झाले 🙏 श्रीगुरुदेव दत्त 👏

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 2 года назад

    खूप सुंदर व पहिला राम कृष्ण गजर फार सुंदर. 🙏🙏

  • @umeshambardekar68
    @umeshambardekar68 2 года назад

    अप्रतिम कीर्तन! शब्दांचे महत्त्व शब्द सामर्थ्याने हरिभक्त परायण शरद बूवा घाग यांनीअत्यंत समर्थपणे पटवून दिले.श्री गुरुदेव दत्त!🙏🙏🙏

  • @mandareng
    @mandareng 2 года назад +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 года назад +2

    पूर्व रंग अतिशय सुंदर.वासुदेवानंद सरस्वती चे आख्यान छान 👌👌 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 года назад

    🌹🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏खूपच छान धन्यवाद नमस्कार आनंद 👌🌹🙏🙏🙏

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 2 года назад +1

    श्री गुरुदेव दत्त. खूप सुंदर किर्तन. श्री. परमहंस परिव्राजकचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज की जय.,🙏🙏🚩🚩🚩

  • @kashinathchavan7949
    @kashinathchavan7949 2 года назад

    सुंदर व अत्यंत प्रभावित

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 года назад

    💠☀💠॥ जय जय राम कृष्ण हरी 🌷 जय जय राम कृष्ण हरी ॥ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 💠☀💠माझी विठू माऊली तुझी कृपा सदैव भक्तांन वरती असुदे 🙏

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 2 года назад +1

    अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩🇮🇳💐 जय जय राम कृष्ण हरी🙏🚩 आनंद ... आनंद आणि केवळ आनंद ....

  • @meenajere7615
    @meenajere7615 2 года назад +1

    🙏सतत ऐकावे असे वाटत आहे,🙏,श्री गुरुदेव दत्त

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 2 года назад +1

    " किर्तनविश्व " चा अभिमान - चांगल्या अर्थाने म्हणतेय - म्हणजे आजचे कीर्तन.... सगळ्याच दृष्टीनें उत्तम.... 🙏🚩🇮🇳💐

  • @jayantdixit3228
    @jayantdixit3228 2 года назад

    अप्रतिम

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 2 года назад +1

    नमस्कार, शरदबुवाजी.....🌹🙏

  • @anukoolnirmitee9841
    @anukoolnirmitee9841 2 года назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !

  • @vijayaadavani5584
    @vijayaadavani5584 2 года назад

    अती सुंदर कीर्तन झाले।।

  • @vivekborker3359
    @vivekborker3359 2 года назад

    खूप सुंदर कीर्तन. बुवा तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार.... 🙏 पूर्व रंग अतिशय सुंदर. सतत ऐकावे असे वाटत आहे,🙏,श्री गुरुदेव दत्त

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 года назад +1

    🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏 परत ऐकावं लागलं खूप आनंद समाधान धन्यवाद नमस्कार आभारी आहे 🌹🌹🌹

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 2 года назад

    अप्रतिम किर्तन

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 2 года назад +1

    खूपच सुंदर निरुपण व आख्यान.. बुवा तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार.... 🙏🌹

  • @shaligrammule4823
    @shaligrammule4823 2 года назад +1

    रघुवीर समर्थ

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 2 года назад +4

    अप्रतिम आहे 😇 मागिल सगळीच उत्तमोत्तम किर्तने होती वाखाणण्याजोगी आहेत 😂 धन्यवाद 🌹🙏 श्री गुरुदेव दत्त 🌷🙏

  • @jyotsnagadgil4352
    @jyotsnagadgil4352 2 года назад +4

    खूप सुंदर कीर्तन👌 शब्दांचा खजिनाच खुला करून ठेवलात. स्वामींचं चरित्रही अप्रतिम तसेच साथीदारही उत्तम 💐💐

  • @jyotsnaparanjape8280
    @jyotsnaparanjape8280 2 года назад

    अवर्णनीय श्रवणीय

  • @anukoolnirmitee9841
    @anukoolnirmitee9841 2 года назад

    जय जय रघुवीर समर्थ !

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 года назад +1

    कीर्तन आवडले.नवीन प्रकार चे आहे.

  • @kolbaswami_Darshan
    @kolbaswami_Darshan 2 года назад +1

    🙏

  • @jyotsnaparanjape8280
    @jyotsnaparanjape8280 2 года назад

    🙇🏻‍♀

  • @sgp9999
    @sgp9999 2 года назад

    🙏🙏🙏 Hari haa Amanda Cha Kand - very beautiful Kirtan, mesmerizing. Thank you very much.

  • @hirendralele1125
    @hirendralele1125 2 года назад +2

    अप्रतिम कीर्तन गायन उत्तम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shantanujoshi1682
    @shantanujoshi1682 2 года назад

    Kind request to add specific reference to books where the collection of "Sant vangmaya" collected in this "Keertan" can be further read. Thank you.

  • @vivekkilledar7658
    @vivekkilledar7658 10 месяцев назад

    शिरसाष्टांगदंडवत बुवा खरं तर तुमची स्तुती करावी एवढी आमची पात्रता नाही फक्त एवढेच सांगतो आपला शास्त्राचा वेदांचा अभ्यास संगीताचा ध्यास आणि प्रभू गुरुचरणी ची आस आणि श्रीमन दत्त दासांचे दास या सर्वांमुळे आम्हाला एक सुश्राव्य किर्तन ऐकायला मिळते त्याबद्दल आपणास कृतज्ञतापूर्वक धन्यवाद

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 7 месяцев назад

    खूप खूप छान कीर्तन महाराज.

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 2 года назад

    फारच छान बुवा , कटाव , दृष्टांत आणि कथाही , सुरेख ... 🙏