Shrikant Shinde Vs Praniti Shinde | सोलापूरच्या शिंदेंविरोधात ठाण्याच्या शिंदेंचं प्लॅनिंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 81

  • @gorakadhane2404
    @gorakadhane2404 Год назад +44

    श्रीकांत शिंदे ला म्हणाव तु कितीही ताकत लावली तरी तुझा एकही उमेदवार (आमदार)निवडुन नही येणार. हा शब्द आहे माझा..

  • @kadyappapawar3661
    @kadyappapawar3661 Год назад +42

    सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या सर्व उमेदवारांचे डिपाजीत जप्त होणार.

  • @YoutubeOfficialyt6
    @YoutubeOfficialyt6 Год назад +27

    येथे शिंदे टोळी ला 0 जागा मिळती ल आणि महाराष्ट्राचा विचार के लेस 3ते 4 जागा मिळती ल हे विधानसभेसाठी असे ल.

  • @YoutubeOfficialyt6
    @YoutubeOfficialyt6 Год назад +32

    हा स्वत:च निवडूण येऊ शकत नाही.तर दुसरेंना काय निवडूण आणणार.

  • @संतोषपवार-न4ठ

    एकही आमदार निवडून येणार नाही किती ताकत लावा जय महाराष्ट्र

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 Год назад +6

    मिडिया काही पण बातमी आणि महत्त्व देतात ज्यांना स्वतः चे अस्तित्व काय आहे हे तरी माहिती आहे का❓

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Год назад +8

    गद्दार नहीं निवडून येणार. 🍉🍉🍉😂😂

  • @गंगाधरधस
    @गंगाधरधस Год назад +3

    मिंदे गटाला सोलापूर सोडा आख्या महाराष्ट्रात एकही आमदार मिळणार नाही

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 Год назад +9

    कल्याण मटका चालतो परंतु सोलापूरची जनता शिंद्याला विचारणार नाही डीपोजित रहीलका बघा पल

  • @anandchavan8093
    @anandchavan8093 Год назад +6

    घण्टा मिळेल सोलापूर मध्ये

  • @busterdose8062
    @busterdose8062 Год назад +6

    शिंदे गट 5जागा पण निवडून नाही आणि शकत..

  • @vitthaljorwar3930
    @vitthaljorwar3930 Год назад +9

    0 जागा मिळतील

  • @abhimanchavan6152
    @abhimanchavan6152 Год назад +6

    शहाजी पाटील पण पडणार काय झाडी काय डोंगर 🤣🤣

  • @ganeshshinde115
    @ganeshshinde115 Год назад +11

    1 निवडून येऊ शकत नाही चालले 6 आमदार निवडून आणायला

  • @aabasahebmore2342
    @aabasahebmore2342 Год назад +4

    नाही मिळणार

  • @sadashivjagtap1634
    @sadashivjagtap1634 Год назад +6

    का फाटली. कल्याण सोडला वाटत.

  • @vasanttate6357
    @vasanttate6357 Год назад +10

    हे पहिले निवडून येतील का बगा हे काय कुणाचे टेन्शन वाढवणार सोलापूर त्यांना कोण ओळखत मुळात हे कल्याण च्या बाहेर किती लोक यांना ओळखतात काय माहित फक्त मुख्यमंत्री चा मुलगा इतकी ओळख आहे या आदी हे अर्धा महाराष्ट्र माहित नसतील कि हे एक खासदार आहेत म्हणून

  • @lahuhirade7749
    @lahuhirade7749 Год назад +6

    कोण खातो याला ठाणे पहा म्हणावं

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Год назад +1

    शिंदे गटातील लोक जिथे जागा तिथे निवडून येणार नाही
    नवीन जागा निवडूण येण्याचा प्रश्नच उरत नाही

  • @balajimusale6148
    @balajimusale6148 Год назад +1

    शिंदेना सोलापूरात एक ही जागा मिळनार नाही

  • @SantoshLimgire-lg5li
    @SantoshLimgire-lg5li Год назад +6

    शिंदे गटाला डिपाजीट वाचवता आले तर बरं होईल.नाही,तर पडळकर सारखं वायबल व्हाव लागेल.

  • @swapnilpatil-zv2sk
    @swapnilpatil-zv2sk Год назад +1

    हाच होणार माजी खासदार

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 Год назад +3

    Shrikantch kalyan madhe kahi khar nahi, to Solapur madhye tondavar padayala jail ka?

  • @sureshmane631
    @sureshmane631 Год назад +2

    पदरी अपयश येणार हे नक्की.

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Год назад +1

    शिंदेला एकही जागा मिळणार नाही 🍉🐕🙏

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Год назад +1

    शिंदे गुटाच वर्चस्व फक्त ठाण्या पुरता आहे बाकी कुठे नाही

  • @shivrajcollection
    @shivrajcollection Год назад +2

    1 आहे ती पण जाणार अन भोपळा फुटणार

  • @prakashwaghule5524
    @prakashwaghule5524 Год назад +3

    झिरो जागा मिळतील

  • @chandrakantthakur3193
    @chandrakantthakur3193 Год назад +8

    काय पण बातम्या देता? श्रीकांत शिंदेला म्हणावं अगोदर आपला कल्याण मतदार संघ तुझ्याकडे राहील का?ते अगोदर पहा भाजपने त्यावर कधीचं दावा ठोकलाय अगोदर स्वतःचं अस्तित्व आणि भवितव्य काय आहे ते पहा मग दुसऱ्यांच्या मतदार संघात लुडबूड कर

  • @govindzinjurde3944
    @govindzinjurde3944 Год назад +2

    Kon olkhte shrikan shinde la

  • @NavanathDandage-fs5fq
    @NavanathDandage-fs5fq Год назад +2

    Hi

  • @parmeshwarnaikavadi7112
    @parmeshwarnaikavadi7112 Год назад

    शिदे गटाचा एकही निवडून येणार नाही

  • @ranjeetdangle5751
    @ranjeetdangle5751 Год назад +4

    छोट्या शिंदेंनी. आपल्या मतदार संघाचा. विचार करावा तो राहतो की जातो. या पण घरी बसतो.🎉

  • @Santosh-wf7ys
    @Santosh-wf7ys 3 месяца назад

    Shrikant Shinde time West

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 Год назад +4

    प्रणिती शिंदेंना आव्हान देणार😂😂😂

  • @abhimanchavan6152
    @abhimanchavan6152 Год назад +1

    मोहोळ चा तर नाद च करू नका इथे ओन्ली राजन पाटील मालक

  • @saydumudgal7298
    @saydumudgal7298 Год назад +2

    वनली ताईसाहेब

  • @nitingire2072
    @nitingire2072 Год назад +1

    Ay kah hi nahi

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 Год назад

    In Maharashtra not a single member of Eknath shinde group is not going to win 101 %

  • @maheshghodake6133
    @maheshghodake6133 7 месяцев назад

    प्रणिती शिंदे

  • @shesheraofutane4451
    @shesheraofutane4451 Год назад

    सोलापूर मध्ये शिंदे गटाला एक ही जागा मिळणार नाही कारण की कोणी तरी कुठून वाहून आलेलं असं दिसतंय

  • @abhimanyuhawaldar8460
    @abhimanyuhawaldar8460 Год назад +1

    0 मिळतील

  • @GaneshChavan-b9q
    @GaneshChavan-b9q Год назад +3

    0

  • @yogeshnimgire4533
    @yogeshnimgire4533 Год назад +2

    करमाळयात नारायण आंबा पाटील हे 2024 ला आमदार आसनार

  • @rajukapadane1972
    @rajukapadane1972 Год назад

    Fakt thakre gat indea🎉

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Год назад +1

    तुम्ही काय डोक्यावर आपटला काय? कधीकाळी काय आजही सोलापूर जिल्हा काँग्रेस राष्ट्र वादी ला मानणारा आहे.. आणि म्हणतात कधीकाळी

  • @shankarkatkar-fo4we
    @shankarkatkar-fo4we Год назад +2

    Ekhi jaga milnar nahi

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he Год назад +4

    Apla matadar sambhal

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 Год назад +1

    Shinde balasahebana. Kiti vela bhetlele?

  • @vishnushinde1659
    @vishnushinde1659 Год назад

    4जागा

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 Год назад +1

    हा हा हा हा हा हा 😅

  • @shailendrashriman1705
    @shailendrashriman1705 Год назад +1

    Uadhav balasaheb takare gindabad 32. Varsha cha porane hana gam podla aaditay takare gindabad shiv sena oriejanl gidabad kayande muarbad jikun dhakav

  • @swamisamarth9651
    @swamisamarth9651 Год назад +2

    Zero

  • @kishorbelkar9090
    @kishorbelkar9090 Год назад

    Shrikant Shinde yachich Nivdun yayachi panchayat ahe 🤣🤣

  • @sudhirrathod678
    @sudhirrathod678 Год назад

    Shinde ne kitihi talat lavali tari upyog honar nahi

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Год назад

    Thne sivsneche aahe te avghd solapur khul durki baar

  • @saydumudgal7298
    @saydumudgal7298 Год назад +2

    o

  • @vinayaksathe-yr9zr
    @vinayaksathe-yr9zr 8 месяцев назад

    Yachi jaga dhokyat ahe

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Год назад

    Aaghdiche jyada yenar bjp aani shinde gattachi aagnipariksha sarvsamane matdar rahapude

  • @maheshaher6915
    @maheshaher6915 Год назад +1

    😂😂😂😂

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 Год назад

    Babu padnar

  • @baburaoshinde1750
    @baburaoshinde1750 Год назад +2

    O

  • @kirankore9451
    @kirankore9451 Год назад +1

    00

  • @PravinPatil-jc6hh
    @PravinPatil-jc6hh Год назад

    O शिंदे

  • @anilbangar6619
    @anilbangar6619 Год назад +1

    Bopla

  • @dineshkhune3296
    @dineshkhune3296 Год назад

    0000000

  • @राजेशपाटिल-घ5ख

    पहिला आपला कल्यान संभाल मग पलुन जा

  • @nitinmane6465
    @nitinmane6465 Год назад +2

    0 जागा मिळतील

  • @GaneshChavan-b9q
    @GaneshChavan-b9q Год назад +3

    0

  • @bandumule7903
    @bandumule7903 Год назад

    O

  • @ChandrakantKakade-ji3ss
    @ChandrakantKakade-ji3ss Год назад

    0

  • @TukaramKulye-z3v
    @TukaramKulye-z3v Год назад

    0

  • @GaneshPawar-rw5wv
    @GaneshPawar-rw5wv Год назад

    0

  • @dattatrayshelke58
    @dattatrayshelke58 7 месяцев назад

    0