Pranit More Solapur News : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापूरमध्ये मारहाण | Jankranti News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2025
  • Pranit More Solapur News : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापूरमध्ये मारहाण | Jankranti News
    #PranitMore #SolapurNews #StandUpComedian #AssaultIncident #ComedyScandal #SolapurCrime #BreakingNews #StandUpComedy #ComedianAttack #NewsUpdate
    आमच्याबद्दल
    सोलापुरातील तुमचा विश्वसनीय वृत्तस्रोत जनक्रांती वृत्तवाहिनीवर आपले स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी आमच्या दोलायमान समुदायातील आणि त्यापलीकडे नवीनतम आणि अचूक बातम्या आणण्यासाठी समर्पित आहोत. आमचे ध्येय उच्च दर्जाची पत्रकारिता आणि सखोल अहवालाद्वारे आमच्या दर्शकांना माहिती देणे, व्यस्त ठेवणे आणि सक्षम करणे हे आहे.
    जनक्रांती वृत्त वाहिनीवर, आम्ही स्थानिक कार्यक्रम, राजकारण, व्यवसाय, संस्कृती आणि क्रीडा यासह विविध विषयांचा कव्हर करतो, ज्यात तुम्ही सर्वात महत्त्वाचे असलेल्या गोष्टींशी जोडलेले राहा. आमची अनुभवी पत्रकार आणि पत्रकारांची टीम अखंडता आणि पारदर्शकतेची सर्वोच्च मानके राखण्यासाठी वचनबद्ध आहे.
    आमचे शहर आणि तेथील लोकांना आकार देणाऱ्या कथा आम्ही एक्सप्लोर करत असताना आमच्यात सामील व्हा. एकत्र, माहिती आणि कनेक्ट राहूया!

Комментарии • 276

  • @arvindaher
    @arvindaher 4 дня назад +723

    याचे कार्यक्रम बघून वाटलच होते की हा एक दिवस चांगलाच बदकावला जाणार 😂😂

    • @adig3677
      @adig3677 4 дня назад +6

      😅😅😅

    • @Sonalkambale20000
      @Sonalkambale20000 4 дня назад +8

      मला ही असाच वाटत होते आणि ते झाले 😂😂😂😂😂😂😂😂

    • @Jaymalhar22
      @Jaymalhar22 4 дня назад +4

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @chetanpawar305
      @chetanpawar305 4 дня назад +1

      same here jast smart banala ki asa hota 😂

    • @Google_Administration
      @Google_Administration 4 дня назад +6

      अजूनहीं काही फरक नहीं पडला त्यात

  • @sachinyadav-sl1vd
    @sachinyadav-sl1vd 2 дня назад +36

    खूप चांगला काम केले आहे. हे कधीतरी होणारच होत😂😂😂😂😂

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 4 дня назад +318

    कोणाला तरी नावे ठेवली की विनोद होतो असे प्रणित मोरे ला वाटते. विनोद असा असतो की कोणालाही न दुखावता लोक हसली पाहिजेत

    • @Ghadge
      @Ghadge 3 дня назад +6

      You are right..👌👌👌👍👍👍

    • @SagarSalve1035
      @SagarSalve1035 3 дня назад +3

      Brobar

    • @RupaRathod-x1f
      @RupaRathod-x1f 3 дня назад +2

      like hasya jatra...

    • @Narayan_rane
      @Narayan_rane 2 дня назад +4

      ते फक्त लक्ष्मीकांत बेर्डे यांनाच जमायचं आजकाल सगळे एकमेकांची इज्जत काढत असतात कॉमेडीच्या नावाखाली.

    • @RAMANDA2002
      @RAMANDA2002 День назад

      True 💯

  • @dipeshtambe2188
    @dipeshtambe2188 3 дня назад +105

    माझी भविष्य वाणी खरी झाली शेवटीला मार मिळाला

  • @r.s.p.adhikari.spcialpolic1820
    @r.s.p.adhikari.spcialpolic1820 4 дня назад +69

    खरं बोलला. भाऊ..😮😢😢

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 День назад +14

    एक नंबर कामं झाल आहे कधी ना कधी हे होणारच होत फार पांचट जोक असतात याचे

  • @sohampangarkar3511
    @sohampangarkar3511 2 дня назад +21

    बर झालं 😂हेच पाहायचं होत ❤️

  • @akhilbokde3766
    @akhilbokde3766 20 часов назад +5

    बरं झालं याला Doze मिळाला, eagerly waiting for next show.

  • @abhishekajgaonkar7502
    @abhishekajgaonkar7502 День назад +7

    सुरुवात झाली नारळ फुटला आता अजून किती लोकं राग काढतील काय माहीत 😅😅😅😅😅😅😅

  • @saimotors15
    @saimotors15 3 дня назад +47

    बरोबर केले मारले te😂❤

  • @chetanbhaware2772
    @chetanbhaware2772 4 дня назад +148

    बरा झाला फटकावला... कारण ह्याचा अहंकार वाढला होता

  • @prashantgaikwad3669
    @prashantgaikwad3669 15 часов назад +5

    प्रणीत मोरे ने प्रतेक कॉमेंट वाचावी मग त्याला कळेल लोक त्याला किती शिव्य्या देतात. 😂

  • @nitinkhotare8460
    @nitinkhotare8460 4 дня назад +67

    Astro talk walyani tula bhavish sangitla nahi ka???? Tula lavkarch padnar aahe te 😂😂😂❤

  • @prateshkeer9241
    @prateshkeer9241 4 дня назад +150

    दुसऱ्यांवर कॉमेडी करण्यापेक्षा स्वतःवर कॉमेडी कर😂

    • @ajayshinde7931
      @ajayshinde7931 3 дня назад +4

      हा ना अस पण घुशी सारखा च आहे 😂

  • @yogeshfartade100
    @yogeshfartade100 4 дня назад +99

    दुसऱ्याला बदनाम करून.... हसवन चुकीचं आहे.... याला comedy नाही गल्लीतल्या चार बायांच्या गप्पा म्हणतात 😂😂😂

  • @adb5211
    @adb5211 3 дня назад +19

    Khup changala kam kel. Aankhi chopwayala pahije

  • @Nikhilkedar-z1w
    @Nikhilkedar-z1w День назад +2

    एकदम बरोबर केले 🤣

  • @dipaliyadav2066
    @dipaliyadav2066 2 дня назад +14

    सोलापूर मधला शो.....हिंदी मध्ये का झाला असेल पण?

  • @superveggieabhi
    @superveggieabhi День назад +3

    Veer Pahariya ne humare Indian air force ke shaheed squadron leader ka role play kiya hai. Its a very honourable role to play in a movie.

  • @rishdeshmukh5687
    @rishdeshmukh5687 3 дня назад +14

    ज्याने मारले त्याचे अभिनंदन 😅

  • @mohitujjainkar4862
    @mohitujjainkar4862 День назад +3

    Thnk u veer pahariya. 😂😂

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 3 дня назад +7

    कॉमेडी दुसऱ्यांना बदनाम अथवा खालच्या पातळीवर टीका करून होत नाही, एवढं जरी त्याला समजलं तरी तो खरोखर कॉमेडी करेल नेक्स्ट टाईम 😂😂😂😂😂

  • @chandu4386
    @chandu4386 4 дня назад +21

    Ala tar parat martil mhanun yeina 😂😂

  • @Gunvant_AM
    @Gunvant_AM 3 дня назад +5

    Joke tar saras hota bhai😂❤

  • @smiley-h5f
    @smiley-h5f 4 дня назад +53

    अरे पण हा काय comedy करतो की ते बागणारे हसतात का हसायचं गोळ्या खाऊन जातात का 😂😂 मला वाटतं हा show झाला की पैसे देत असेल घे रे 500 तू जास्त हसलास घेते 100 तू जरा कमी हसलास 😂😂

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc 3 дня назад +11

    सोलापूर हाय बे😂😂

  • @YouTubeSurfing-be6om
    @YouTubeSurfing-be6om День назад +3

    चांगल ठेचायला पाहिजे असल्या लोकांना, कॉमेडी चया नावाखाली दुसऱ्यांवर ताशेरे ओढतात...

  • @worlddreamiess4198
    @worlddreamiess4198 3 дня назад +3

    Stand up comedy mule khup sarya lokancha ani mahan purshancha apaman hoto ha show ban zhala pahije all our India. Ekda chatrapati shivaji maharajancha sudha apaman karnyat ala hota ya ashach comedy mule.

  • @vijaypatil4930
    @vijaypatil4930 2 дня назад +6

    या आधी वीर कोण आहे ते ही माहित नव्हते. या बातमी नंतर वीर कोण आहे ते कळले फुकटची प्रसिध्दी मिळाली वीर का

  • @IamMe927
    @IamMe927 3 дня назад +34

    हा मोरे स्टॅन्ड अप कॅामेडीच्या नावाखाली बरीच हलकट टाईप बडबड करत असतो कधी तर दणकुण घेणारच होता.

  • @Antiq11
    @Antiq11 4 дня назад +24

    बरोबरच बोलला प्रणित 😂

  • @yashdherange2340
    @yashdherange2340 3 дня назад +17

    बर झालं हाणला 😂😂 नसत्या उचापात्या 😂

  • @socialtrend9383
    @socialtrend9383 4 дня назад +15

    याला अजून बदडून काढा 😂😂😂😂 , स्वतः एक मोठ cartoon आहे ,आनी हा चालला दुसऱ्या वर कॉमेडी कराय ला , छप्री cartoon 😂😂😂

  • @pravinpatil978
    @pravinpatil978 3 дня назад +31

    हे कॉमेडियन इतके toxic झाले आहेत की दुसऱ्याची मापे काढून त्यांची अवहेलना करून पैसे कमावतात. कोणी दिला हा अधिकार त्यांना.

  • @virendrasingchauhan6714
    @virendrasingchauhan6714 2 дня назад +1

    Wah wah

  • @Umapswapnil_youtub
    @Umapswapnil_youtub 3 дня назад +4

    😂😂😂😂😂mast😂😂😂😂

  • @vamangawas2911
    @vamangawas2911 2 дня назад +1

    Good

  • @vidyakadam8481
    @vidyakadam8481 День назад +1

    नीच लोक

  • @SKY_NO_LIMIT-t3j
    @SKY_NO_LIMIT-t3j 3 дня назад +7

    बर झाल ठोकला😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @swapnildhamne889
    @swapnildhamne889 4 дня назад +34

    Kahi aso pan yachya jokes var kharach mla hasu yet nahi

  • @sagarm.davari..lifeexperie5804
    @sagarm.davari..lifeexperie5804 2 дня назад +5

    फालतू कॉमेडी शो... काहीही भाषा.. कुणावरही जोक... अर्वाच्य शब्द.... अजून काय मिळणार... 👍

  • @smungek
    @smungek 4 дня назад +5

    पहारिया ने चांगले काम केले आहे. त्यामुळे हा फक्त विनोद आहे.

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 3 дня назад

      Lavdya tyane maafi magitli

  • @AbhijeetJadhav-c7r
    @AbhijeetJadhav-c7r 4 дня назад +35

    अगदी बरोबर बोलला प्रणित मोरे खरं बोलल्यानंतर सख्ख्या आईला राग येतो असं म्हणतात😂😅

  • @user-rr9nh1ji9i
    @user-rr9nh1ji9i 2 дня назад +4

    क्या बात हैं मोरे..... सही बोला... ये सब गावठी लोग फिल्म मे आने लगे हैं... प्रणित मोरे सच बोलता हैं

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 2 дня назад

      क्या रे तू हॉलिवूड से बॉलीवूड मे आया क्या बे खुद को तो बहुत बडा ॲक्टर समझ रहा शेमण्या रताळ्या
      तमीज से बात कर नही तो बैल लगाऊं गा नांगर के साथ😂😂😂😂

  • @purushottamzunjur8123
    @purushottamzunjur8123 День назад +2

    चांगलं झाला चोपला बाकीचे पण सुदरतील... यहाच्या मुळे..😅😅😅

  • @Masala_entertainer
    @Masala_entertainer 2 дня назад +1

    Good 😂

  • @theglitchop9470
    @theglitchop9470 4 дня назад +9

    Are picture sathi pramotion chalu ahe !! Solapur mdhe Yeun ha kasa kai bolel hey tharvun anlay

  • @BhushanJain-xr8ck
    @BhushanJain-xr8ck 3 дня назад +5

    दुसऱ्या कलाकाराची टिंगल करून लोकांची व्हाह मिळवायची कधी ना कधी फटके पडणार

  • @tushar1247
    @tushar1247 3 дня назад +2

    प्रणित मोरे ला हागवला 👍😂

  • @Ragnork07-f9c
    @Ragnork07-f9c 3 дня назад +2

    Lekin joke badhiya the .

  • @madhu.kdshree7914
    @madhu.kdshree7914 4 дня назад +2

    Astrotalk ne he predict nahi kele ka 😂😂

  • @prashantwaghmare4232
    @prashantwaghmare4232 3 дня назад +1

    Lateraly skyforece movie mene 40 min me dekhi skip karke 😂

  • @shaniambare
    @shaniambare 2 дня назад +3

    मात्र खाऊन देखील मीडिया समोर येतो याचा अर्थ जास्त मार खाल्ला नसावा.याची कॉमेडी ऐकून वाटायचे च की याला चांगला तुडवतील एक दिवस

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 17 часов назад +1

    😊

  • @gharat1419
    @gharat1419 День назад +1

    बरोबर मारलाय😂 आता ह्याच्यावर पण कॉमेडी कर तु 😂 की मला का मारलं😂

  • @pixelperfect_
    @pixelperfect_ 13 часов назад +1

    Sushil Kumar shinde is good politian

  • @nams_8524
    @nams_8524 День назад

    Generally i don't like his comedy but ... In this video he is right

  • @akshaythube6493
    @akshaythube6493 4 дня назад +11

    Barobar joke ahe😂, I support him

  • @Sagarchavan13579
    @Sagarchavan13579 3 дня назад +9

    दुसऱ्याची बदनामी करू नये हे बरोबर आहे पण येवढं पण खरं शो मध्ये सांगू नये politician आहे तो भलेही फॅन नसेल त्याचे पण विकत घेऊन पण मारू शकतो येवढं कळायला पाहिजे ना😅😅😅

  • @pundalikbhangare2643
    @pundalikbhangare2643 День назад +1

    थोडक्यात हगवला अजून हगवयला लागत होता मी असतो तर मी सुध्दा हात साफ केले असते

  • @ram2223-s5o
    @ram2223-s5o 4 дня назад +6

    बरोबर हाणला😂😂

  • @Adhya0411
    @Adhya0411 2 дня назад +1

    बरं झालं मारंल .... तरी कमीच मारलेलं दिसतंय चांगलं सुजवलं पाहिजे होत😂

  • @gau845
    @gau845 2 дня назад +1

    पांचट विनोद करणार तर मार तर खाणारच ना....comdey swathala yet nay आम्ही काय बोलतो का

  • @kshitijghormade584
    @kshitijghormade584 3 дня назад +2

    Aata joke saglyani baghitla ahe

  • @rupeshkasekar6920
    @rupeshkasekar6920 4 дня назад +11

    Barobar bola praneeth 😂

  • @श्रीदिपकपवार

    अजून हानला पाहिजे 😂

  • @prakashiswalkar8100
    @prakashiswalkar8100 19 часов назад +1

    Barobar aahe as kona baddal pan bolal ki ascha honar tya hiro cha pahili flim aahe tyala spourt karayala pahije var jhal

  • @vinayaklad5946
    @vinayaklad5946 3 дня назад +1

    Ajun ek hindi stand up comedian ahe to pn lvkrch tyachya comedy mule mar khail😂😂

  • @master_mind90
    @master_mind90 3 дня назад +4

    Wrong bola bhau 😂😂 nemkh hanl pahije hoth

  • @maheshdesale2693
    @maheshdesale2693 3 дня назад +8

    असे भीकमांगे धंदे सांगितले कोणी...

  • @manjunathacharya2198
    @manjunathacharya2198 4 дня назад +12

    कॉमेडी सोडून ज्ञान चोदया बनल कि असाच होत... 😂😂😂

  • @AniketChavan-q8b
    @AniketChavan-q8b День назад +1

    Ja part ekdha solapur la thecha bharla pahije hota tuza ga ...d mdhe khup Val val krte na tuzi

  • @nakuldhirde5922
    @nakuldhirde5922 2 дня назад +3

    हे विधी लिखित होत. एकदिवस तरी हा पेढे खाणारच होता.

    • @sankettambe440
      @sankettambe440 День назад

      खरंतर गु खायची लायकी ह्याची

  • @akashjadhav4642
    @akashjadhav4642 2 дня назад +1

    Barobar kel tya lokkani marl yala ...

  • @aakashwagh7970
    @aakashwagh7970 2 дня назад +1

    Aropi tarvir saikh 😂😂😂 congress

  • @BigFoodie-m3s
    @BigFoodie-m3s 2 дня назад +2

    Hanla का

  • @Yogesh2050
    @Yogesh2050 3 дня назад +7

    मोरेला एक दिवस पडणारच होणार होते

  • @gorakhthorat6901
    @gorakhthorat6901 3 дня назад +2

    अश्या बोलण्याने मार तर खाणारच ना त्यात काय एवढा नवल बराच झाला..

  • @samyakm5369
    @samyakm5369 День назад +1

    Abhi bhai solapur ke logo ki lega 😂

  • @BalajiDhole-b6v
    @BalajiDhole-b6v 2 дня назад +1

    दूसऱ्याची खिल्ली उडवतो ही कोणती कॉमेडी आहे. बर झाल चांगला चाप दिलाते

  • @rohannn9994
    @rohannn9994 4 дня назад +17

    Bara jhlaa mar padla te 😂😂😂😂

  • @adityam2803
    @adityam2803 3 дня назад +2

    So called Stand-up comedian लोकांची हीच लायकी आहे......
    कॉमेडीचा नावाखाली काहीही मुर्खासारखे बोलणे याला कॉमेडी म्हणत नाही..

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 4 дня назад +4

    not Sushil act...

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 День назад +1

    Saheb jau dya aata

  • @pratimapatole7284
    @pratimapatole7284 4 дня назад +3

    To kdhin kdhi mar khanarch hota😂😂

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 4 дня назад +8

    अश्या जोकवर हसणारे खरंच पागल असतील

  • @KAILASDALVI-z3n
    @KAILASDALVI-z3n День назад +1

    Nepotism hi chal raha he... Kya hero he 😂😂😂😂

  • @shivrajdabhade8069
    @shivrajdabhade8069 2 дня назад +1

    Jast hanayla pahije hot 😂😂😂😅

  • @atulsinghrajput7105
    @atulsinghrajput7105 3 дня назад +2

    Ha comedian ahe ha pan mala ek joke watato 😅

  • @shivsharannamrata67
    @shivsharannamrata67 День назад +1

    Mala vatlelch kadhi tr hycha daav honar.. 😂😢 swatala jastch shahna samjto..

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u День назад

    Veer Pahariya हागला 😂😂😂

  • @niks51326
    @niks51326 4 дня назад +1

    कोटा चा काय संबंध

  • @vipul645
    @vipul645 3 дня назад +1

    बरं झालं हाणला😂

  • @PROWORLDPUNE
    @PROWORLDPUNE День назад +1

    विनोद चुकीचा नाही....

  • @rutushy
    @rutushy День назад +1

    प्रणित मोरे .. अरे बिनडोक माणसा... अशी डबडी कॉमेडी करतोस.. कधीतरी तुला अक्कल शिकवायला च पाहिजे होती..😂😂

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 4 дня назад +10

    तुलाच नेव्हून सोडलं आता पाकिस्तानात 😂😂

  • @veenak1938
    @veenak1938 2 дня назад +1

    He baghnya saathi lok kharach 500-1000 cha ticket kadhtat?

  • @vishalgaikwad9984
    @vishalgaikwad9984 3 дня назад +4

    कशाला उंटाचा मुका घ्यायचा
    😂😂😂

  • @Harshas.S.B
    @Harshas.S.B 3 дня назад +1

    खालील लोकांना सांगू इच्छितो की
    काही ही झालं तरी मारहाण तिही इतक्या निर्दयी पणे हे चुकीचे आहे ते ही फक्त एका joke मूळे
    नंतर परत काही झालं की modi la ani bjp la शिव्या घालायच्या
    तुमची लायकी हीच आहे जे वाईट बोलतायत जय श्री राम 🧡🧡🧡

  • @pranilbhalerao2447
    @pranilbhalerao2447 3 дня назад +1

    😂😂 barobr bolala pn ...