Pudhari News | सन्मानजनक जागा न मिळाल्यास अजित पवार बाहेर पडण्याची शक्यता | Ajit Pawar | NCP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • #pudharinews #marathinews #ncp #ajitpawar #mahayuti #bjp #shivsena | mvcc
    Pudhari News | सन्मानजनक जागा न मिळाल्यास अजित पवार बाहेर पडण्याची शक्यता | Ajit Pawar | NCP
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 23

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 5 часов назад +9

    अजित पवार यांना फक्त २५ ते ३० जागा देवुन BJP गेम करणार. अजित पवार यांना जास्त जागा देवुन काही फायदा होणार नाही, कारण त्यांचे बहुतेक उमेदवार शरद पवारसाहेब पाडणार हे bjp ला माहीत आहे.

  • @aashabhoir5090
    @aashabhoir5090 4 часа назад +3

    दादाची लायकीच तेवढी आहे अजीत पवारान मुलेच भाजपच नुकसान झाल आहे पवारांना भाजप युतीतुन बाहेर काढतील पन अजीत दादा स्वताहुन बाहेर पडनार नाही ज्या जागा देतील त्यातच समाधान मानतील कारन एकटे लढले तर जनता त्याना ने क टे करतील

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 3 часа назад +2

    दादांनी पायावर धोंडा पाडून घेतला आहे..आता स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार उभे करावे तरच युती चे नेते घाबरतील.. युतीने दगा दिला तर दादाने युतीला धक्का द्यावा..सत्तेसाठी संयम ठेवावा.

  • @balajisuryawanshi4488
    @balajisuryawanshi4488 3 часа назад +3

    काका च्या पाया पडा. दुसरा कोणताही मार्ग नाही.

  • @rajendraparab7553
    @rajendraparab7553 4 часа назад +3

    पुतण्या वर काका भारी पडले😂

  • @AnilPatil-ru3ci
    @AnilPatil-ru3ci 2 часа назад +1

    अजित पवारांचे उमेदवार भाजपच पाडणार

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828 5 часов назад +1

    आहे का हिम्मत सो called दादा कडे 🤪🤪🤪

  • @chandrakantpawar2616
    @chandrakantpawar2616 5 часов назад +1

    सोडली का एबीसीडी दाखवा मागे लागेल

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 4 часа назад +1

    Ladky dada chi paipasuni karun takali ahe😢😢

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 часа назад

    अरे दादा कसा आहेस तू बरा आहेस ना तू कुठे आहेस तू एकदा येऊन भेट 🤣🤣

  • @vickyadam4315
    @vickyadam4315 3 часа назад

    हिंमत आहे का 😂😂

  • @diliprahate5077
    @diliprahate5077 5 часов назад

    😂😂

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828 5 часов назад

    😂😂😂😂😂

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 5 часов назад

    😂😂😂

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s 5 часов назад

    😂😂😂😂😂😂

  • @mandarbadave8006
    @mandarbadave8006 5 часов назад

    🤣🤣

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im 4 часа назад

    स्वबळार निवणुक लढवा.... किसमे किताना हैं दम.... आघाडी आणि युक्ती गेली चुलीत... अपक्ष उमेदवार निवडून द्या

  • @Paresagar2618
    @Paresagar2618 4 часа назад

    आता लाड पुरवणारे कोण नाही