भावांनो या मैदानात किती पण टॉप जोडी असली तरी कोण म्हणू शकत नाही की आम्ही 1 no करणार कारण इतिहास पण तसाच आहे प्रत्येक वर्षी नवीनच जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानात 1 no करते
याला म्हणतात नियोजन..... उगीच ४०० किलोमीटर वरून येऊन इथे धिंगाणा घालतोय ही आहेत कारण पैरे नियोजन हैं सगळ बघा राव...... हरण्या शेठ आणि लखन सगळ्यात टॉप नियोजन
सर्वांनाच वाटते कि आपल्या नंदी ने पुसेगावच्या मानाच्या मैदानात गुलाल मिळावा... पण इतिहास आहे पुसेगावचा कि इथे कोण गुलाल घेईल सांगता येत नाही.... नंबर एक... दोन... तीन च्या बैलात कोणत्या पण नंबरचा बैल हिंदकेसरी होऊ शकतो...
भावांनो या मैदानात किती पण टॉप जोडी असली तरी कोण म्हणू शकत नाही की आम्ही 1 no करणार कारण इतिहास पण तसाच आहे प्रत्येक वर्षी नवीनच जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानात 1 no करते
Baqwass aamchya bawrya ne lagataar 2 varshe
हारण्या 622 & लखन सज्ज पुसेगाव साठी ❤
करंजेपुल मैदानात हरण्या आणि लखन ला खूप जबरदस्त स्पीड लागले होते ...❤❤
टॉप नियोजन ...फिक्स गुलाल भेटेल.
लखन ला खुप खुप शुभेच्छा एक मथुर प्रेमी🙏
याला म्हणतात नियोजन.....
उगीच ४०० किलोमीटर वरून येऊन इथे धिंगाणा घालतोय ही आहेत कारण पैरे नियोजन हैं सगळ बघा राव......
हरण्या शेठ आणि लखन सगळ्यात टॉप नियोजन
हरण्या ♥️लखन ❤️पुसेगाव धुरळा 🎉🎉🎉
हारन्या लखन परफेक्ट नियोजन 1 no fix 💯👑
या मैदानात किती पण टॉप गाडी असली तरी कोणी म्हणायचं नाही आम्ही 1 no करणार कारण इतिहास आहे तसा प्रत्येक वर्षी नवीनच चेहरा पुसेगाव हिंदकेसरी होतो
fix
डॉरली चा हरण्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन ❤❤
Kabali ahe bhai❤
Harnya ❤
Ek number fix
1 number ❤
@@Ramesh9160-wh7soKabali ky mumbai cha ahe ka 😂
अरे बाप रे 😂😂 बारीक मामा चा जुगाड 😂😂 all the best mama🎉 vishay hard 😂❤
सँडी भाऊ लय शातिर माणूस आहे😂
To पहिला पत्रकार होता त्यांचा दिमाग खूप तेज आहे 😂
@@Yedjhavapana kare
Hushar Manu’s hy😂
Garib swabhavachya mansacha paira jahir kela.. tyane baki mothya sheth lokancha paira kadhi swatahun sangitla nahi interview madhe
Mung bakasur anhe ghotcha sarjya speedking fix paira 🙏✌️
लखनला खुप शुभेच्छा ओनलीबकासुर ❤❤
हीच जोडी असणारे एक नंबरची मानकरी 💯
लखन गुलाल घेणार 100%, येवढं विश्वास आहे लखन वर
@@mhatresania1 गप शेट
Tu nakki konachi fan ahes
@@SanjitaBhoite😂😂😂
Mathur Sobat palanr ahe na manun bolte 😅@@SanjitaBhoite
@@Mathur00099 mathur sobat ny dorli cha harnya sobat palnar ahe lakhan
बकासुर घोट करांचा छोटा सर्जा यांना पुसेगावच्या मैदानासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकनिष्ठ बकासुर प्रेमी
Zattu, ghot cha sarjya n bhunga aahe
Bgu@@rajkumarshinde2598
Bakasur bail changla ahe fakt malak chutmarich ahe
Lakhan ani harnya la shubhedsha
❤❤
लखन अर्जुन ही गाडी पळली पाहिजे शंकरपट प्रेमी❤❤
लखन भाई ❤❤😊😊 शुभेच्छा
खूप शुभेच्छा पुसेगाव मानाचा ओरिजनल हिंदकेसरी मैदानासाठी ट्रिपल हिंदकेसरी लखन तसच गाडा मालक चालक कट्टर बकासुर प्रेमी ❤️
हरण्या & लखन 1 नंबर नियोजन
पैरा चांगला कर भावा लखन 1 no cha नंदी आहे❤शुभेच्छा तुला🎉
माणसाला बोलत करणारा एकमेव माणूस sandy भाऊ आपणच❤❤❤❤
लखन ला खूप खुप हार्दिक शुभेच्या एक बकासुर प्रेमी ❤
Fix 1 no lakhan and harnya ek mathur premi🎉🎉🎉🎉
मोठ्या लक्षाची आठवण करून देणारा हाच तो लखन.❤....लखन आणि देवा....❤
कितीही top पैरे केले तरी एखादा गरीबाचा बैल एक नंबर करणार
Barobar bhauu karan pusegao maidan ahe sadha sopa ny
Konala kadhi ghari patvtil sangta yet ny
❤❤❤❤❤❤
Harnya br paira 💯
हरण्या लखन जर असेल तर पहिल्या 3 नंबर मध्ये ही गाडी असेल लिहून घ्या❤
हरण्या ला पुढच्या रानात जबरदस्त स्पीड आहे..दोघेपण दोन्ही साईड फिट बैल आहेत..ही गाडी गुलालात राहणार हे नक्की..💯
King harnya 622 & lakhan aata fakt aantar moja 💪💯
Bhauu sangu shakat ny kahi hou shakta karan pusegao maidan ahe aangun 1 no koni karu shalat ny kahihi hou shakta
Davi side ne public la laglyavr ky krnar tyamule atach ky bolaych nhi jevha hoil tevha bghu ..baki lakhan dhurala krnae
Gadila speed jar jast lagal tr foll pan hou shakte
@@missioncricketkiduniyakikh2741 lakhan davi ne full public la pn palto..mahit nsel tr mahit krun ghya june maidan bgha
@@JustChillbro482 maidan sang public palala te jun sang search krto lagech
Mathur ❤ fans kadun saglyna pusegav maidan sati hardik shubesha❤
Harnya 622 & lakhan
Mathur & cocktail
Bakasuar & ghot ch sarja
Pakhrya & arjun
Harnya& laksha
Sarja & babya
Raifal & piston
He sagale khare paire ahet 😅
असेल तर 1no फिक्स@@kalpeshsalunke3281
💪💪💪💪💪💪💪
Rajya & arjun ahe
लखन + हरण्या + आशील नाग ( बाळू ड्रायव्हर मंडव्याचा ) = हिंदकेसरी पुसेगाव मैदान
नाही
बारीक ड्रायवर आहे
@@sagarraut5477 हो
Vaibhav mama chi mulakat gyha 👍👍❤️❤️
कोणा कोणाला वाटतंय की मथूर आणि लखन पलेल ❤
मथुर मागच्या वर्षी सेमी ला बाहेर गेला होता. पुसेगाव ला हरण्या आणि लखन आहे फिक्स
@babughuge313 का बाहेर गेला तुला माहिती आहे का आपण बोलून काय नाय होत बैल पाळतात कळलं
Lakhan Ani mathur ch ahe🎉🎉🎉..fix
धन्यवाद, तुम्हा सर्वांचे आशिर्वाद लखण सोबत आहेच,
या जोडीला तोड नाही मग हीच जोडी 1 no करणार हरण्या 622 & लखन
No
Jabardast speed laglel last time la lakhan ani harnya 622 la 1 no. Sathi davedar ahe hi jodi
पहिला येऊन 1 नं करावा 😍
1no कर नार हि जोडी.....
Harnya ani लखन 🎉
Harnya❤lakhan करंजेपूल मैदानात जबरदस्त स्पीड लागल होत 🔥खतरनाक स्पीड होत या जोडीला 1 no करेल.❤ शुभेच्छा तुम्हाला ❤
Atta sangto Bakasur ani Shirswadichi Rayfal ahe ❤
सर्व नंदिना आणि मालकांना पुसेगाव मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा.🎉🎉🎉❤❤❤❤❤
Lakhan la pusegav maidanasathi khup shubesha ❤ek bakasur premi❤
Lavkar aanal ahe thodi night chi kalji gya lakhan chi ❤❤❤❤ jabardast paira ahe houn jaude
लखन लव्ह you ❤❤❤❤❤
One an only lakhan kdich final n ghetla janara nandi 🎉🎉🎉at welcome pusegaon 🎉🎉🎉🎉🎉
lakhan 1 no karnar sheth ghya Lihun ❤❤🎉🎉🎉 aajch
Pratyek Limbu fans la mazyakadun Limbu sarbat free free 🍋🤣🤣🤣
बकासूर आणि लखन पाहिजे होता शंभर टक्के एक नंबर केला असता
Lakhan ani mathut🎉
Harnyaaa🎉🎉🎉
Dada सर्वांना sanga आदरान नाव घ्या.
छत्रपती संभाजीनगर
सर्वांनाच वाटते कि आपल्या नंदी ने पुसेगावच्या मानाच्या मैदानात गुलाल मिळावा... पण इतिहास आहे पुसेगावचा कि इथे कोण गुलाल घेईल सांगता येत नाही.... नंबर एक... दोन... तीन च्या बैलात कोणत्या पण नंबरचा बैल हिंदकेसरी होऊ शकतो...
लखन बरोबर जो कोणी पैरा असेल गुलाल त्यांचाच असेल.💯 लखन १ नंबर करणार यात शंका नाही..
हरण्या सोबत आहे लखन ❤
Sandy bhau bakasur cha pan paira
vicharat java ki
Sandy खूप छान विचारतोय.
Harnya ani lakhan 1no fix❤❤
💯
Bakichi maati khayla alet ka
टॉपच नियोजन लखन अणि हारण्या ❤ ब्लास्ट 🔥🔥🔥🔥👑👑👑👑
अर्जुन आणि लखन पाहिजे होत दोन्ही बेल संभाजीनगर आहे पुसेगाव च मान भेटल असत 🙏🙏
Harnya lakhan❤
पाखर्या अर्जुन करणार 1
मनोहर भाऊ चव्हाण पाटिल करोडीकर यांचा हिंद केसरी लखन
1 नंबर फक्त बकासुर माझा जीव
आम्ही नाशिक कर आलोय, तुम्ही पण या❤
लय तुफान गाडी पळणार ही
1 नंबर करनार लखन पुसेगावला 🔥🔥❤❤👑👑
लखन आणि हरण्या टॉप ची गाडी पाळणार.....
Raja ani lakhan nadach khula 🔥🔥
बकासुर आणि लखन पुसेगाव मैदाना साठी सज्ज
Mathur ani lakhan❤
Mathur kadhi pusegaon cha mankari zala😂
ही गाड़ी आहै फाइनल 100%
Harnya 622🎉 ❤
Nimbalkar sir udyachy maidana pahije hot😢
Sandy dada bakasur chi mulakat gyha 👍👍👍
छत्रपती संभाजीनगरच नाव कर वाघा शुभेच्छा
Rajya ❤❤❤❤❤
Mhatur &lakhan
Shankarpat cha lakhan No 1 krnar
Pusegaon la
मथुर & लखन
Lakhan too speed ❤
राजा
Harnya ani lakhan vishai sampla❤
राजा आणि लखन❤
Bakasur & ghotcha sarja ha paira nasel tr 100%
Bakasur and paksha1010 ahe....
लखन 1 नंबर करनार
हरण्या आणि लखन ❤️👑
या वर्षी पण हिंदकेशरी होणार हरण्या आणि लखन
द्वराली हरण्या लखन मस्त पैर
konihi mhnaych nahi me yek no keren karan sevagiri maharaj konala pavtil sangta yenar nahi ❤
Lakhan & Deva
1 no karto lakhan
Barik driver bolat hote ti hic tar gadi nahi 😂 harnya lakhan lai gas lagto rav ya gadi la
Hich gadi aahe
Ho bhau hich ti
कडक नियोजन 👑
बहुतेक. लखन 🚀..आणि.. मथुर👑 ❤🩹 आहे
1 number
Bakasur 1n karnar
Harnya Ani lakhan ahe 27 la 1 Number fixx nust Antar bhaga ❤🔥
Kahihi hou shakta bhauu koni pan kiti jari top gadi asli tari kahihi hou shakta
Bakasur ka nam suna hai kya
Lakhan, bhola 9291