सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करावी. खोटी आणि चुकीची कागदपत्रे सादर केलेल्या महिलांना पैसे देऊ नका. सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग केला पाहिजे. मुलांना मोफत शिक्षण द्या.
जात पात करत बसले तर परत एखादा औरंगजेब येऊन बसेल आपल्या उरावर त्यापेक्षा बाई तुम्ही शांत रहा नका आग लावू pls प्रत्येकाने लक्षात ठेवा आपण सगळे भारतीय आहोत आणि यापेक्षा मोठा धर्म कुठलाही असू शकत नाही
गरीब लोक आपले कुटुंब छोटे ठेवून जगतात. एकच विवाह व दोन अपत्य हेच पात्र.
राणे साहेब you are right
हो बरोबर आहे 2 मुल यांनाच ही योजना असावी निवडणुकीला उभा राहणाऱ्यांना सुद्धा दोन मुलं असावीत असा नियम आहे
5:06. ्,
राणे बरोबर आहे 👏👏👏🤗
तुम्ही लाडकी बहिन म्हणून निवडू आलात लक्षात ठेवा आता २१०० रु० द्या
ही बाई तर स्वतःला खूपच हुशार समजते
Sanjay Rawat nice😮
सरकार ने निवडणुकी आंधी सरसकट दिले त्या वेळेस का सागितले नाही त्या वेळेस का पैसे दिले
किशोरी ताई बरोबर आहे
सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करावी. खोटी आणि चुकीची कागदपत्रे सादर केलेल्या महिलांना पैसे देऊ नका. सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग केला पाहिजे. मुलांना मोफत शिक्षण द्या.
बरोबर आहे साहेब
आग बाई जैन पण हिंदुच आहेत
बरोबरच आहे, 3 अपत्य असणारे वगळायलाच पाहिजे.
शासकीय कर्मचारी ना नियम आहे, मग यांना का नाही.
हळूहळू सर्व योजनाच बंद होईल.
नितेश राणे अस काही बोले नाही चुकीच
Mat vikat. Ghenyachi khup chan yojana. Aahe
बहिणीचे पैसे भाउच खाउन राहिले तकरार कोठे करायची
एवढेच टाईम सत्य व्यवस्थित बोलला ❤❤❤❤
मला तर एक रूपया मिळाला नाही 😢
Sahi to hai 2 bacche walo ko dena chahiye
काय नाही
Faltu neta jisko koi sunta nhi wo faltu byan de k charcha m rahna chahta h 😂😂😂😂😂
Paida karaila pan dam pahije 😂😂😂😂😂😂😂😂😂
Kay cheshta lavli aahe garib ladki bahinichi😢 kadhi mhanta form chi padtalni honar kadhi mhanta nahi honar😂😂
Sanjay gandhi, अपंग यांनी दाल लाभ घेतला आहे ते रद्द करावेत
Garib srimant baga
जात पात करत बसले तर परत एखादा औरंगजेब येऊन बसेल आपल्या उरावर
त्यापेक्षा बाई तुम्ही शांत रहा नका आग लावू pls प्रत्येकाने लक्षात ठेवा आपण सगळे भारतीय आहोत आणि यापेक्षा मोठा धर्म कुठलाही असू शकत नाही
Mala 1ch mulga aahe mag mala paise dubble dyavet
Nilesh Rane gapp basa
Ajun dys hyana nivdun yz
Dad Shana nako banus samazla vote manganese nai bolla bhad bhav karta
Ata niudun aalet ghya Baba ji ka thullu
Te.sagle.kahi.naii.faqt.jyani.jyani.tyanla.vote.kela.tyanna.ch.paishe.detil.assa.thancha.vichar.assel
Mahauti mhaje maha thag party
Are haa nepali congress madhe hota theva RSS la shivya det hota
Nivadnukichy aadhi he niyam ka lavale nahi. Ladki b,
Yeddi andare
Kuthe challay aapla maharashtra
Ghya ganta 3 che ......
2 ᴍᴜʟ ғᴋᴛ ɢᴏᴠᴇʀɴᴍᴇɴᴛ ᴊᴏʙ ᴡᴀʟʏɴᴀ ᴄʜ ᴀᴀʜᴇᴛ. Sʜᴇᴋʀʏᴀᴄʜ ᴠɪᴄʜʏᴀʀ ᴋᴇʟᴀ ᴛʀ sᴀʀᴀs ᴀᴀʀᴀᴅʜʏᴀ ᴘᴇsʜᴀ ᴊᴀsᴛ sʜᴇᴛᴋᴀʀʏᴀʟᴀ 2 ᴘᴇsʜᴀ ᴊᴀsᴛ ᴍᴜʟ ᴀᴀʜᴇᴛ.ᴍɪ ʜɪ ʏᴏᴊɴᴀ ᴛʏᴀ sʜᴇᴋʀʏᴀ sᴀᴛʜɪ ᴀᴀʜᴇ ᴋᴀ 2 ᴍᴜʟ ᴀᴀsɴᴀʀʏᴀ ɢᴏᴠᴇʀɴᴍᴇɴᴛ ᴊᴏʙ ᴡᴀʟʏᴀ sᴀᴛʜɪ ᴋᴀʀɴᴀʀ ᴛᴇ sᴀᴘɴ ᴀᴀᴀᴅʜɪ.